1 00:00:01,085 --> 00:00:03,205 लाऊडरमिल्क मध्ये 2 00:00:03,295 --> 00:00:04,505 इम्मॅक्यूलेट हार्ट कम्युनिटी सेंटर 3 00:00:04,588 --> 00:00:06,588 मी सैम लाऊडरमिल्क, प्रचंड उत्साहित आहे 4 00:00:06,674 --> 00:00:08,884 तुम्हाला व्यसनमुक्तीकडे घेऊन जाण्यासाठी. 5 00:00:08,968 --> 00:00:10,798 आता तिच्यासमोर मुलीची समस्या आहे. 6 00:00:10,886 --> 00:00:12,716 मला वाटते की नेमक्या तुझ्या पद्धतीच्या 7 00:00:12,805 --> 00:00:14,635 मदतीची तिला गरज आहे. 8 00:00:14,724 --> 00:00:17,274 तुला पिऊन आणि नशा करून मरण्याची घाई झाली आहे, मस्त. 9 00:00:17,351 --> 00:00:18,731 मस्त चाललंय. हा माझा नंबर. 10 00:00:18,811 --> 00:00:20,191 मदतीची गरज भासली तर कॉल कर. 11 00:00:20,271 --> 00:00:22,441 मला मदत हवीय. आणि रहायला जागासुद्धा. 12 00:00:22,773 --> 00:00:23,863 ते शक्य नाही. 13 00:00:23,941 --> 00:00:26,491 तुझा स्पॉन्सर आणि एकमेव मित्र या नात्याने 14 00:00:26,569 --> 00:00:28,989 तू लोकांना आवडावे, असे वागत नाहीयेस. 15 00:00:29,113 --> 00:00:31,703 मी अॅलीसन, नुकतीच 2C मध्ये आलीय. 16 00:00:31,782 --> 00:00:33,412 सैम, 2B... 17 00:00:34,201 --> 00:00:35,291 आमचं आपलं काय बी. 18 00:00:35,369 --> 00:00:36,749 तुझा चांगुलपणा दाखवलास तर 19 00:00:37,204 --> 00:00:38,584 अॅलीसनवर तुझा प्रभाव पडेल. 20 00:00:38,748 --> 00:00:39,828 -असे म्हणतोस? -हो. 21 00:00:39,915 --> 00:00:41,075 लाऊडरमिल्क आहे तरी कुठे? 22 00:00:41,167 --> 00:00:42,457 अहो, मी प्रभारी आहे. 23 00:00:42,543 --> 00:00:45,923 तू आणखी एक संधी पाच संधींपूर्वी गमावलीस. 24 00:00:46,005 --> 00:00:47,505 इथे परत येण्याची तसदी घेऊ नकोस. 25 00:00:47,882 --> 00:00:50,722 आता लाऊडरमिल्क तुमचा गटप्रमुख नाहीय. 26 00:00:50,801 --> 00:00:53,261 कृपया गॅरेट मेसन-बर्कचे स्वागत करावे. 27 00:00:53,679 --> 00:00:55,769 शुभ संध्याकाळ, सुबुद्ध जन हो! 28 00:00:55,848 --> 00:00:56,928 बेन कुठे आहे? 29 00:00:57,558 --> 00:00:58,978 बेन निघून गेला. 30 00:00:59,059 --> 00:01:00,389 तू कोण आहे म्हणालास? 31 00:01:00,478 --> 00:01:02,398 मी कार्ल, अॅलीसनचा बॉयफ्रेंड. 32 00:01:02,730 --> 00:01:04,440 तुझा बॉयफ्रेंड भेकड आहे. 33 00:01:04,523 --> 00:01:06,113 तो तुला जवळ रहायला बोलावतो आहे 34 00:01:06,192 --> 00:01:07,942 पण त्याच्यासोबत रहायला सांगत नाहीय. 35 00:01:16,786 --> 00:01:19,496 जेव्हा तुला समजेल की बदलायची वेळ आली आहे, 36 00:01:19,580 --> 00:01:21,540 आमच्याकडे तुमच्यासाठी एक जागा आहे. 37 00:01:21,624 --> 00:01:23,424 हाइडअवे हिल्स. 38 00:01:23,501 --> 00:01:25,961 एक शांत, प्रसन्न जागा 39 00:01:26,045 --> 00:01:28,455 जिथे तुम्हाला तुम्ही पुन्हा गवसायला लागता 40 00:01:28,547 --> 00:01:30,047 एकेकाळचे तुम्ही. 41 00:01:30,132 --> 00:01:32,262 हाइडअवे हिल्स 42 00:01:32,384 --> 00:01:34,764 आमचा नशा आणि मद्य उपचार कार्यक्रम 43 00:01:34,845 --> 00:01:36,135 अत्याधुनिक आहे, 44 00:01:36,305 --> 00:01:39,425 वेदने गणिक शांती पुरवणारा आहे. 45 00:01:39,892 --> 00:01:42,142 संपर्क साधा, शुल्क योजना जाणा, 46 00:01:42,228 --> 00:01:44,938 कारण तुमची रोगमुक्ती अमूल्य आहे. 47 00:01:45,272 --> 00:01:47,232 शुल्क योजना. 48 00:01:48,192 --> 00:01:51,032 तुमच्यासाठी योग्य जागा - हाइडअवे हिल्स. 49 00:01:52,029 --> 00:01:53,819 उत्तरे शोधणे थांबवा. 50 00:01:54,156 --> 00:01:56,116 आम्हाला ती शोधू द्या . 51 00:01:56,867 --> 00:01:58,787 हाइडअवे हिल्स. 52 00:01:59,537 --> 00:02:01,577 शुद्ध बकवास आहे. 53 00:02:04,792 --> 00:02:06,042 मी तुला काय देऊ शकते? 54 00:02:06,710 --> 00:02:07,960 मला एक मोठा मग कॉफी आवडेल. 55 00:02:08,045 --> 00:02:09,835 ठीक, गरम कॉफी? 56 00:02:09,922 --> 00:02:12,342 -गरम कॉफी. -ठीक. मलई चालेल? 57 00:02:12,883 --> 00:02:14,803 लई मलई चालेल. 58 00:02:15,719 --> 00:02:16,929 तुम्ही असे का बोलत आहात? 59 00:02:17,012 --> 00:02:18,602 तू अशी का बोलत आहेस? 60 00:02:18,681 --> 00:02:19,891 कारण माझा आवाज तसा आहे. 61 00:02:19,974 --> 00:02:21,814 -माझा आवाज असा आहे. -नाही, असा नाहीय. 62 00:02:21,892 --> 00:02:23,352 मी एक मिनिटापूर्वी ऐकलंय. 63 00:02:23,435 --> 00:02:24,765 -असा नव्हता. -तुझा सुद्धा, 64 00:02:24,854 --> 00:02:26,864 कारण कुणीच मुळात असं बोलत नाही. 65 00:02:27,064 --> 00:02:28,524 तुम्ही असे बोलायचं ठरवता, 66 00:02:28,607 --> 00:02:30,317 आणि मी आज असं बोलायचं ठरवलंय. 67 00:02:30,401 --> 00:02:31,941 ऐकायला खूप त्रास होता ना? 68 00:02:32,236 --> 00:02:33,396 तुम्ही खूप उद्धट आहात. 69 00:02:33,487 --> 00:02:35,157 हा प्रकार थांबव. 70 00:02:35,239 --> 00:02:36,819 काही करू शकत नाही. आवाजच तसा आहे. 71 00:02:36,907 --> 00:02:38,157 नाही. तसा नाही आहे. 72 00:02:38,242 --> 00:02:41,162 हा एक तोरा आहे जो वैतागवाणे किशोरवयीन आणि श्रीमंत लोक 73 00:02:41,245 --> 00:02:44,115 त्यांना कशाची पर्वा नाहीय, असं दाखवण्यासाठी वापरतात पण तू 74 00:02:44,498 --> 00:02:45,668 कॉफी शॉपमध्ये काम करतेस, 75 00:02:45,749 --> 00:02:47,329 मला माहीत आहे की श्रीमंत नाहीस 76 00:02:47,418 --> 00:02:49,168 आणि किशोरवयीन दिसत तरी नाहीस. 77 00:02:49,253 --> 00:02:52,303 यूनिस केनेडी श्राइवर नसशील तर हे थांबव. 78 00:02:52,756 --> 00:02:55,466 म्हणजे मी असे बोलते याचा अर्थ असा की मला पर्वा नाहीय? 79 00:02:55,926 --> 00:02:58,096 आणि नक्की कशाची पर्वा नाहीय? 80 00:02:58,178 --> 00:03:02,348 तू स्वतःला तुझ्या मूळ आवाजात विचारण्यासाठी हा उत्तम प्रश्न आहे. 81 00:03:02,641 --> 00:03:06,151 माफ करा पण आमच्या ऑर्डर सुद्धा घ्याल का? 82 00:03:06,687 --> 00:03:08,517 सगळे खड्ड्यात जा. 83 00:03:09,440 --> 00:03:11,030 तुम्ही ठार वेडे आहात. 84 00:03:11,108 --> 00:03:12,688 पहा! ते पहा! 85 00:03:13,068 --> 00:03:14,068 छान. 86 00:03:14,320 --> 00:03:15,320 आता नीट बोलतेयस. 87 00:03:28,792 --> 00:03:31,302 -हे. -हे. 88 00:03:33,255 --> 00:03:36,925 बरेच जण आलेत की. मला वाटले होते की पुन्हा फक्त मग्सी आणि क्लेअर येतील. 89 00:03:37,217 --> 00:03:38,967 माफ कर, आम्ही आधी आलो असतो, 90 00:03:39,053 --> 00:03:40,853 पण आम्हाला खरंच वाटलं नाही की 91 00:03:40,930 --> 00:03:44,890 तू एका रेकॉर्ड-स्टोरच्या बंद खोलीत मीटिंग घेणार आहेस. 92 00:03:45,225 --> 00:03:46,935 तुम्ही इथे आलात, खूप बरं वाटतंय. 93 00:03:47,019 --> 00:03:48,439 सगळ्यांचं कसं चाललंय? 94 00:03:48,520 --> 00:03:50,230 हा, ठीक आहे. 95 00:03:50,648 --> 00:03:52,318 मी...मी... 96 00:03:52,399 --> 00:03:54,939 उत्साहाच्या लाटेने भिजून मला हीव भरलीय. 97 00:03:55,027 --> 00:03:58,737 लक्षात ठेवा, तुम्ही लोकांनी मला येऊन शोधलं आहे, ठीक आहे? 98 00:03:58,822 --> 00:04:00,282 तर कुणीतरी सुरुवात करा. 99 00:04:02,826 --> 00:04:04,406 प्लीज, कुणीही. 100 00:04:04,787 --> 00:04:06,287 -मी सुरु करते. -क्लेअरशिवाय. 101 00:04:06,372 --> 00:04:08,332 मग्सी आणि मी तिची बडबड महीनाभर ऐकतोय. 102 00:04:08,499 --> 00:04:09,499 कुणीतरी बोला, चला. 103 00:04:09,583 --> 00:04:11,003 -सुरु करा. -तू खरेच बोलतोयस? 104 00:04:11,085 --> 00:04:13,795 मला वाटले की तुझे मागच्या आठवड्यात सगळे बोलून झाले. 105 00:04:13,963 --> 00:04:16,843 तुला आठवत नाही? तुझी आई शेजाऱ्यासोबत वडिलांची फसवणूक करत होती 106 00:04:16,924 --> 00:04:19,844 जेव्हा तू स्वतः समलैंगिक होतीस. 107 00:04:19,927 --> 00:04:23,097 -मी समलैंगिक नव्हते. -ठीक आहे, मला माफ कर. 108 00:04:23,180 --> 00:04:25,310 मला समलैंगिक असे म्हणायचे नव्हते. 109 00:04:25,391 --> 00:04:29,521 म्हणजे जेव्हा तू आणि तुझी समलैंगिक प्राध्यापक एकमेकांबरोबर समलैंगिक पद्धतीने 110 00:04:29,603 --> 00:04:31,813 एकमेकांसोबत काही करत होते तेव्हा. 111 00:04:31,897 --> 00:04:33,647 त्याने आम्ही समलैंगिक होऊन जात नाही. 112 00:04:33,732 --> 00:04:34,942 आमचा फक्त प्रयोग होता. 113 00:04:35,025 --> 00:04:37,235 नाही, मेरी क्यूरी प्रयोग करायची. 114 00:04:37,319 --> 00:04:41,069 तुम्ही समलैंगिक संभोग करत होता, प्रगत विज्ञान नव्हे. 115 00:04:41,699 --> 00:04:43,329 आपण हे संभाषण बंद खोलीत करतोय, 116 00:04:43,409 --> 00:04:45,619 हा एक विनोद नव्हे का? 117 00:04:46,078 --> 00:04:48,078 तर तुम्ही दोघी समलैंगिक नव्हता? 118 00:04:48,163 --> 00:04:49,543 मग तो चांगला संभोग नसावा. 119 00:04:49,623 --> 00:04:51,833 दोघींना समजत नसेल की आपण काय करतोय, बरोबर? 120 00:04:52,001 --> 00:04:53,461 चांगला संभोग असू शकतो, 121 00:04:53,544 --> 00:04:57,174 कारण तुम्ही स्वतःच्याच साधनाबरोबर काम करत आहात. 122 00:04:57,256 --> 00:04:59,336 त्यामुळे अंदाजपंचे काही नसते. 123 00:04:59,425 --> 00:05:01,085 खूप मजा आली? 124 00:05:01,176 --> 00:05:04,636 तर मी सांगितले की मला संपूर्ण मीटिंगभर क्लेअरबद्दल ऐकायचे नाहीय. 125 00:05:05,097 --> 00:05:07,597 आता खरंच कुणाला काही बोलायचे आहे? 126 00:05:08,225 --> 00:05:11,475 मी... ठीक, मला काही सांगायचे आहे, 127 00:05:11,562 --> 00:05:14,522 पण ते तसं माझ्या समस्येशी संबंधित नाहीय. 128 00:05:14,606 --> 00:05:16,816 सगळं काही तुझ्या समस्येशी संबंधित आहे. 129 00:05:17,776 --> 00:05:18,936 ठीक, मला प्रश्न पडायचा, 130 00:05:19,028 --> 00:05:21,318 की हा माणूस स्वतःचं नाव बदलून का घेत नाही? 131 00:05:21,405 --> 00:05:23,315 डिक बटकिस. 132 00:05:24,491 --> 00:05:27,041 -डिक "बट किस"? -हो, बरोबर. 133 00:05:27,119 --> 00:05:29,249 तो नाव बदलो न बदलो, तुला काय फरक पडत होता? 134 00:05:29,329 --> 00:05:30,579 मला काहीच फरक पडत नव्हता. 135 00:05:30,664 --> 00:05:32,084 तू म्हणालास की क्लेअरखेरीज 136 00:05:32,166 --> 00:05:33,496 कुणीतरी बोला म्हणून बोललो. 137 00:05:33,709 --> 00:05:34,839 डिक बटकिस? 138 00:05:34,918 --> 00:05:37,208 त्याला समजायला हवं की लोक या नावाची थट्टा करणार. 139 00:05:37,296 --> 00:05:39,206 कमीत कमी रिचर्ड म्हणवून घ्यायला हवं. 140 00:05:39,298 --> 00:05:40,878 तेव्हा 'बट' ला तो अर्थ नसावा. 141 00:05:40,966 --> 00:05:42,756 सिगरेटला 'बट' म्हणायचे, अंदाज नसेल. 142 00:05:42,843 --> 00:05:45,683 त्याला फरक पडत नसेल. सहा फुटी, सव्वाशे किलो वजनी होता, 143 00:05:45,763 --> 00:05:47,643 लोकांना एका ठोशात भिंतीपार करायचा. 144 00:05:47,723 --> 00:05:51,443 किंवा त्याचमुळे तो असा कठोर झाला असावा, त्याला तसं होणं भाग पडलं असेल. 145 00:05:51,977 --> 00:05:53,097 ह्याला काही अर्थ नाही. 146 00:05:53,729 --> 00:05:54,939 तुमची थट्टा होते म्हणून 147 00:05:55,022 --> 00:05:56,402 पैलवान होऊन जात नाही. 148 00:05:56,482 --> 00:05:57,732 तर नवा गडी टॉम ब्रॅंडीचा 149 00:05:57,816 --> 00:05:59,106 बॉडीगार्ड झाला असता. 150 00:06:00,486 --> 00:06:03,856 तो उंदराची लेंडी चर्चमध्ये काय करत असेल कुणास ठाऊक. 151 00:06:05,866 --> 00:06:08,366 तर, कोण थोडासा येडचापपणा करायला तयार आहे? 152 00:06:09,078 --> 00:06:11,408 माझ्याकडून येडचापपणाला एक मत. 153 00:06:12,206 --> 00:06:13,536 दोन मते समजा. 154 00:06:15,209 --> 00:06:17,459 "येडचापपणा" म्हणजे नक्की काय म्हणायचंय? 155 00:06:18,337 --> 00:06:19,667 म्हणजे थोडी मजा, क्लाउड. 156 00:06:19,963 --> 00:06:20,963 मजा. 157 00:06:21,757 --> 00:06:22,967 मला एक गोष्ट सांगायचीय... 158 00:06:23,050 --> 00:06:25,550 माझ्या मते ह्या मीटिंग खूप कंटाळवाण्या झाल्या आहेत. 159 00:06:25,636 --> 00:06:28,136 सगळं तेच, "माझी मुलं माझा तिरस्कार करतात", 160 00:06:28,222 --> 00:06:31,852 "लाकूड तोडताना झालेल्या अपघातात माझ्या भावाचं मुंडकं उडालं" वगैरे वगैरे. 161 00:06:32,101 --> 00:06:33,521 तो त्याचा दोष होता. 162 00:06:33,602 --> 00:06:35,772 त्याने संरक्षक पट्टा बांधायला हवा होता. 163 00:06:35,854 --> 00:06:37,444 ठीक आहे, उदासबोधा. 164 00:06:37,773 --> 00:06:38,863 सोड ते. 165 00:06:39,024 --> 00:06:41,904 या गोष्टी घडतात. लोकांची मुंडकी उडतात. 166 00:06:42,361 --> 00:06:46,621 आपण जुनी सकारात्मक विचारसरणी वापरुन 167 00:06:46,698 --> 00:06:49,538 चेहऱ्यावरची रडकी रेष हसरी का करू शकत नाही? 168 00:06:50,077 --> 00:06:51,907 -वरची बाजू खाली? -हो, जे काही असेल ते. 169 00:06:52,079 --> 00:06:56,459 कुणाला चेहऱ्याचा बाजारभाव वाढवायचा? 170 00:06:58,544 --> 00:06:59,804 -ठीक आहे, मी येतो. -सिस्को! 171 00:06:59,878 --> 00:07:02,168 उत्कृष्ट, बाळा. शाबास. बहुत अच्छे. 172 00:07:02,256 --> 00:07:03,466 शाबास. 173 00:07:06,301 --> 00:07:07,801 हे अगदीच अनपेक्षित होते. 174 00:07:08,345 --> 00:07:10,635 चला, तुम्हाला माझा आणखी जास्त मिळेल. 175 00:07:11,348 --> 00:07:12,388 नाही का? 176 00:07:13,058 --> 00:07:14,178 क्लाउड, तू ठीक आहेस ना? 177 00:07:15,853 --> 00:07:18,983 मित्रांनो, सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवायला काही हरकत नाही. 178 00:07:19,064 --> 00:07:20,074 पण ते... 179 00:07:22,985 --> 00:07:26,065 मला त्यांचे डोळे खराब करायचे नाहीत, ठीक? 180 00:07:27,156 --> 00:07:30,116 माहितीय, सूर्याकडे बघताना, 181 00:07:31,535 --> 00:07:32,615 ते काही चांगलं नसतं. 182 00:07:33,954 --> 00:07:34,964 दुखतं. 183 00:07:36,582 --> 00:07:37,922 पण ती वेदना, 184 00:07:39,209 --> 00:07:40,589 तिथून खरी वाढ... 185 00:07:42,796 --> 00:07:43,796 उसळून वर येते. 186 00:07:45,382 --> 00:07:49,052 शास्त्रज्ञ त्याला प्रकाश-संवेदना म्हणतात. 187 00:07:50,179 --> 00:07:51,389 तुम्हाला ते ठाऊक होतं का? 188 00:07:52,764 --> 00:07:54,434 तुम्ही सगळे एक ब्रेक घेताय का? 189 00:07:55,017 --> 00:07:57,137 पण छोटासाच ब्रेक, ठीक आहे? 190 00:07:58,020 --> 00:07:59,020 शक्यतो एका गटातच रहा. 191 00:07:59,104 --> 00:08:00,484 ते चांगलं राहील. बरं वाटेल. 192 00:08:00,564 --> 00:08:01,574 धन्यवाद. 193 00:08:04,234 --> 00:08:06,244 ठीक आहे, मला वाटतं की मी सुरुवात करतो. 194 00:08:06,320 --> 00:08:09,700 मला वाटतं, मागच्या वेळेस तूच सुरुवात केली होतीस, बरोबर? 195 00:08:13,243 --> 00:08:14,753 खरं म्हणजे, हो. पण... 196 00:08:17,748 --> 00:08:18,918 मला वाटतं...मी कॉल घेतो. 197 00:08:18,999 --> 00:08:20,419 पाच मिनिटे, ठीक आहे? 198 00:08:21,210 --> 00:08:22,290 हॅलो? 199 00:08:22,920 --> 00:08:24,300 नाही, अगदी योग्य वेळ आहे. 200 00:08:24,379 --> 00:08:25,669 नाही, काहीच करत नाहीय. 201 00:08:26,256 --> 00:08:28,716 तर महत्त्वाची बाब ही आहे, ठीक? 202 00:08:29,134 --> 00:08:31,144 तुम्ही तुमच्या मुद्द्यांना टाळू शकत नाही. 203 00:08:31,470 --> 00:08:34,220 डिक बटकिसप्रमाणे त्यांचा समोरासमोर सामना करावा लागेल, 204 00:08:34,306 --> 00:08:36,636 पण आधी मुद्दे नीट समजून घ्यावे लागतील. 205 00:08:36,725 --> 00:08:40,145 ज्यांच्याकडे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची शक्ती आहे 206 00:08:40,270 --> 00:08:41,900 ते तसं का करू शकत नाहीत? 207 00:08:42,314 --> 00:08:44,734 बरोबर. मग्सीचा मुद्दा योग्य आहे, 208 00:08:44,816 --> 00:08:47,606 कारण... तेच तर आपण इथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. 209 00:08:47,694 --> 00:08:49,744 स्वतःला अशा प्रकारे बदलणे जेणेकरून 210 00:08:49,821 --> 00:08:52,031 आपले आयुष्य अधिक चांगले होईल, जे थोडे सोपे असते 211 00:08:52,115 --> 00:08:53,575 जर सारखा व्यत्यय झाला नसता तर. 212 00:08:53,659 --> 00:08:55,949 तेदेखील दार वाजवण्याचे सौजन्य न पाळता. 213 00:08:56,662 --> 00:09:01,422 माफ कर, मी माझ्या व्यवसायामुळे तुमच्या मीटिंगमध्ये व्यत्यय आणतोय का? 214 00:09:02,626 --> 00:09:04,126 -खरंच? -काय? 215 00:09:04,211 --> 00:09:05,841 आम्ही इथे कॉफी विकतो, माहीत आहे? 216 00:09:05,921 --> 00:09:09,131 हो, पण ही कॉफीची चव सांड पाण्यासारखी सुद्धा नाहीय. 217 00:09:09,216 --> 00:09:10,336 अभिनंदन. 218 00:09:10,425 --> 00:09:12,585 सिएटलमध्ये वाईट कॉफीची ही एकच जागा असेल. 219 00:09:12,678 --> 00:09:14,428 शांत हो, लाऊडरमिल्क. 220 00:09:14,721 --> 00:09:16,221 मी माझ्या मनाच्या चांगुलपणातून 221 00:09:16,306 --> 00:09:18,096 स्टोअररूमची जागा तुला वापरायला देतोय. 222 00:09:19,017 --> 00:09:21,437 तुझी जेवणाची सुटी 10 मिनिटांपूर्वी संपली. नाही का? 223 00:09:22,020 --> 00:09:24,190 रोगमुक्तीवर वेळेचं बंधन घालता येतं? 224 00:09:24,273 --> 00:09:25,943 नोकरीला लागून एक आठवडा होत असताना? 225 00:09:26,149 --> 00:09:28,109 नक्कीच. कामावर पुन्हा हजर हो. 226 00:09:34,449 --> 00:09:35,449 नॉक, नॉक. 227 00:09:35,534 --> 00:09:37,164 "नॉक, नॉक" म्हणायची गरज नाही. 228 00:09:37,244 --> 00:09:38,334 फक्त नॉक करू शकतोस. 229 00:09:38,412 --> 00:09:39,712 असं, ठीक. 230 00:09:42,082 --> 00:09:43,082 बोल. 231 00:09:43,166 --> 00:09:44,456 मी निघतोय. 232 00:09:44,876 --> 00:09:46,296 -इतक्या लवकर? -हो. 233 00:09:46,378 --> 00:09:47,878 एवीतेवी इथे फारसं कुणी नाहीय. 234 00:09:47,963 --> 00:09:49,263 फारसं कुणी नाहीय, म्हणजे? 235 00:09:49,339 --> 00:09:51,129 एकाही व्यक्तीला मदतीची गरज असेल... 236 00:09:51,216 --> 00:09:52,216 तर ती आहे हा नवा गडी. 237 00:09:52,843 --> 00:09:55,433 आणि त्याच्याशी कसं बोलावं लागेल, ठाऊक आहे? 238 00:09:58,098 --> 00:09:59,728 ठीक आहे, मग गुरुवारी भेटू या. 239 00:09:59,808 --> 00:10:02,598 मला त्याचबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. 240 00:10:02,978 --> 00:10:04,308 एक चांगली बातमी आहे. 241 00:10:04,730 --> 00:10:06,770 माझं इथलं काम संपलं आहे. 242 00:10:08,650 --> 00:10:10,820 तू काय बोलतोयस? काय काम संपलं आहे? 243 00:10:10,902 --> 00:10:14,282 असं आहे की, ग्रुप विलक्षण प्रगती करतो आहे. 244 00:10:14,364 --> 00:10:15,374 सदाचाराच्या वाटेवर. 245 00:10:15,449 --> 00:10:17,199 वाटतं की त्यांना आता माझी गरज नाहीय. 246 00:10:17,284 --> 00:10:19,164 तसं खरोखर आहे असं मला वाटत नाही. 247 00:10:19,244 --> 00:10:20,754 मला कटरबद्दल काळजी आहे. 248 00:10:20,829 --> 00:10:23,869 मला वाटतं, त्याच्याशी थेट संवाद साधण्याची गरज आहे. 249 00:10:24,041 --> 00:10:27,341 आमचा फार जबरदस्त थेट संवाद झाला. 250 00:10:27,419 --> 00:10:29,549 त्याने मला सांगितलं की तो या पुढे आयुष्यात 251 00:10:29,629 --> 00:10:31,719 कधी या मीटिंगला येणार नाहीय. 252 00:10:33,133 --> 00:10:34,553 तर, तू जातोयस. 253 00:10:34,634 --> 00:10:36,224 इथे खरंच खूप आनंद झाला, पण हो. 254 00:10:36,428 --> 00:10:37,638 पुढे आणि वरच्या जागी. 255 00:10:37,721 --> 00:10:39,011 तू माझी थट्टा करतोयस? 256 00:10:39,139 --> 00:10:43,269 तसं असतं तर बरं झालं असतं, पण ते ब्रँडी गाण्यासारखं आहे. 257 00:10:45,145 --> 00:10:46,555 "पण तो नेहमी बोले खरे". 258 00:10:46,646 --> 00:10:47,976 "देवा, तो प्रामाणिक हेही खरे 259 00:10:48,065 --> 00:10:50,105 ब्रँडी त्याला ओळखण्याचा प्रयत्न करे." 260 00:10:50,233 --> 00:10:51,993 म्हणजे मी ब्रँडी आहे? 261 00:10:52,069 --> 00:10:54,949 हो, आणि मी प्रामाणिक माणूस आहे. 262 00:10:56,490 --> 00:10:59,450 पण त्याने हे स्पष्ट केले होते की तो थांबू शकत नव्हता, 263 00:10:59,534 --> 00:11:01,954 कारण कुठेही थांबून राहणे त्याच्या स्वभावात नव्हतं. 264 00:11:02,037 --> 00:11:05,457 आणि तू इथे वर्षभराकरता थांबायचे कबूल केले होतेस. 265 00:11:06,208 --> 00:11:08,418 मला वाटतं, गैरसमज होतो. ते वेगळे गाणे आहे. 266 00:11:08,502 --> 00:11:10,132 बहुधा राईड, कॅप्टन राईड. 267 00:11:10,212 --> 00:11:12,632 -निघ इथून. -ठीक आहे. 268 00:11:12,714 --> 00:11:13,884 तुम्हाला काही द्यायचंय. 269 00:11:13,965 --> 00:11:15,715 हं, हे घ्या. 270 00:11:16,093 --> 00:11:17,723 शेयरिंगच्या वेळ्चा माझा राजदंड. 271 00:11:18,553 --> 00:11:19,933 हा हातात असला की व्यक्तीला 272 00:11:20,013 --> 00:11:21,723 त्याचे अगदी आतले विचार सापडतात. 273 00:11:29,564 --> 00:11:30,654 खड्ड्यात जा. 274 00:11:32,442 --> 00:11:33,782 पाहिले? हा त्याचाच प्रभाव. 275 00:11:36,071 --> 00:11:37,571 गॅरेट परत येतो आहे? 276 00:11:38,532 --> 00:11:39,532 नाही. 277 00:11:40,951 --> 00:11:42,991 मला तरीही माझ्या मनातले काही बोलायचे आहे. 278 00:11:43,078 --> 00:11:44,118 मी तुमच्याशी बोलू? 279 00:11:45,247 --> 00:11:46,247 नाही. 280 00:11:46,957 --> 00:11:50,537 मला सांगावेसे वाटते की तुम्ही धर्मगुरुचे कर्तव्य नीट निभावत नाही आहात. 281 00:11:52,379 --> 00:11:53,879 देवा, ते दिवस कुठे गेले जेव्हा 282 00:11:53,964 --> 00:11:55,554 धर्मगुरु लोकांना वठणीवर आणायचे? 283 00:11:56,466 --> 00:11:59,546 मी इथेच आहे. मला ऐकू येते आहे. 284 00:12:22,659 --> 00:12:23,869 पुन्हा चिल्लर फेकतोयस? 285 00:12:24,661 --> 00:12:25,831 माझ्या खिशाला भोक पडलंय. 286 00:12:25,912 --> 00:12:26,962 दयनीय. 287 00:12:27,289 --> 00:12:28,919 इतरांना छान पटवून देतोस की त्यांनी 288 00:12:28,999 --> 00:12:30,629 मुद्द्यांचा सामना करायला हवा. 289 00:12:30,792 --> 00:12:32,422 तू लोकांना असा सल्ला कसा देऊ शकतोस 290 00:12:32,502 --> 00:12:34,842 अॅलीसनला एक महिन्यापासून भेटायचे टाळतोयस. 291 00:12:35,505 --> 00:12:36,715 मी अॅलीसनला टाळत नाहीय. 292 00:12:36,798 --> 00:12:38,468 इतकंच की एकमेकांना भेटू शकलो नाहीय. 293 00:12:38,550 --> 00:12:42,140 थांब, तुम्ही एकत्र झोपलात तेव्हापासून तू तिच्याशी बोलला नाहीयस? 294 00:12:42,721 --> 00:12:43,721 खरोखर? 295 00:12:44,473 --> 00:12:46,393 हे बरं नव्हे, लाऊडरमिल्क. 296 00:12:47,100 --> 00:12:48,770 माहीत आहे, समस्यांना तोंड देणे ही 297 00:12:48,852 --> 00:12:50,772 आरशात पाहण्याची पहिली पायरी असते. 298 00:12:51,480 --> 00:12:52,610 हे कुठे ऐकलंय? 299 00:12:53,607 --> 00:12:54,727 पृष्ठ 16. 300 00:12:55,025 --> 00:12:57,525 वा, ही पहा फाटके मोजे घातलेली, फॅशन सोडून 301 00:12:57,611 --> 00:12:59,571 सगळ्या गोष्टींची तज्ञ. 302 00:12:59,946 --> 00:13:01,946 काय म्हणायचं या लुकला, हडळीचं लग्न? 303 00:13:02,866 --> 00:13:04,826 नक्की तू माझ्यावर उलटवायचा प्रयत्न करणार. 304 00:13:04,910 --> 00:13:07,120 लक्ष दुसरीकडे वळवण्याचे आदर्श उदाहरण आहे. 305 00:13:07,329 --> 00:13:10,499 पृष्ठ 22. 306 00:13:10,790 --> 00:13:12,460 माझ्या मनात बरंच काही चाललंय, ठीक? 307 00:13:12,542 --> 00:13:15,252 माझा एक्स जिवलग मित्र माझ्या एक्स पत्नी बरोबर पळून गेला. 308 00:13:15,337 --> 00:13:17,457 मी सध्या नव्या नात्यात गुंतू इच्छित नाहीय. 309 00:13:18,298 --> 00:13:19,928 देवा. 310 00:13:22,093 --> 00:13:23,093 हे. 311 00:13:23,178 --> 00:13:25,178 हे, हे, हे, हे. तू काय करतेयस? 312 00:13:25,263 --> 00:13:27,143 नाही. अरे देवा. 313 00:13:27,224 --> 00:13:29,564 लाऊडरमिल्कला तुझ्याशी बोलायचंय. 314 00:13:29,893 --> 00:13:31,443 माझे आभार नंतर मानू शकतोस. 315 00:13:33,605 --> 00:13:34,605 बोला? 316 00:13:36,900 --> 00:13:37,940 हॅलो. 317 00:13:38,235 --> 00:13:39,235 हॅलो. 318 00:13:39,319 --> 00:13:41,739 -तुम्ही अॅलीसन नाही आहात. -खरे आहे. 319 00:13:42,197 --> 00:13:43,447 अॅलीसनचे मित्र आहात? 320 00:13:43,823 --> 00:13:44,823 कोण? 321 00:13:46,076 --> 00:13:47,326 तुम्ही इथे काय करताय? 322 00:13:47,410 --> 00:13:48,750 स्वयंपाक करतोय. 323 00:13:49,120 --> 00:13:50,120 अॅलीसन कुठाय? 324 00:13:50,497 --> 00:13:52,707 -मी अॅलीसन ओळखत नाही. -थांबा, थांबा. 325 00:13:56,086 --> 00:13:57,086 तुम्ही इथे राहत आहात? 326 00:13:57,796 --> 00:13:58,836 मी राहतो. 327 00:13:58,922 --> 00:14:00,052 मी ली फाँग. 328 00:14:00,632 --> 00:14:02,302 एल्टन जॉनच्या गाण्याप्रमाणे? 329 00:14:02,467 --> 00:14:03,547 ठीक. 330 00:14:05,345 --> 00:14:06,845 तुम्ही कधीपासून इथे आहात? 331 00:14:06,930 --> 00:14:08,100 थांबा. कागदपत्रे आणतो. 332 00:14:08,181 --> 00:14:10,021 नाही, नाही, नाही. मला...फक्त... 333 00:14:10,100 --> 00:14:12,350 तुम्ही अपार्टमेंटमध्ये रहायला कधी आलात? 334 00:14:12,435 --> 00:14:13,595 आठवडा झाला. 335 00:14:13,687 --> 00:14:17,727 तुम्हाला शेवटची भाडेकरू कुठे गेली, याबद्दल काही कल्पना आहे? 336 00:14:18,149 --> 00:14:20,279 नाही, पण ती घाईत होती इतके माहीत आहे. 337 00:14:20,652 --> 00:14:21,862 रेकॉर्ड प्लेयर राहिलाय. 338 00:14:22,612 --> 00:14:24,112 पण तो बेकारच आहे. 339 00:14:29,452 --> 00:14:31,252 मला तो रेकॉर्ड प्लेयर मिळेल? 340 00:14:34,332 --> 00:14:36,922 आपल्यासमोर एक अद्भुत कलाकृती आहे. 341 00:14:37,002 --> 00:14:40,922 जोन नेयरीने 1962 मध्ये बनवलेले चित्र आहे. 342 00:14:41,715 --> 00:14:46,425 दोन मालक असलेले हे चित्र मुळात न्यू पोर्ट, ऱ्होड आयलंडच्या 343 00:14:46,511 --> 00:14:49,261 विल्यम बुशेन यांनी करायला सांगितले होते. 344 00:14:50,140 --> 00:14:54,230 आपण लिलाव $22,000 पासून सुरु करत आहोत. 345 00:14:55,020 --> 00:14:56,020 -लाऊडरमिल्क... -हे. 346 00:14:56,104 --> 00:14:57,484 इथे काय करतो आहेस? 347 00:14:57,731 --> 00:15:00,031 कलेत पैसे गुंतवायचा विचार करतोय. 348 00:15:00,108 --> 00:15:01,438 आपल्याला $23,000 मिळतायत. 349 00:15:01,526 --> 00:15:03,816 ऐकलं की दाना शुटवर चांगला सौदा मिळेल. 350 00:15:03,987 --> 00:15:05,987 काय वाटतं, मी इथे का आलोय? तुला भेटायला. 351 00:15:06,114 --> 00:15:08,034 कृपया हळू बोल. 352 00:15:08,408 --> 00:15:09,988 तुला जर माझ्याशी बोलायचं होतं तर 353 00:15:10,076 --> 00:15:11,906 माझे काम सोडून इतरत्र बोलू शकला असतास. 354 00:15:11,995 --> 00:15:13,745 मी इतके ठरवून काम करत नाही. 355 00:15:13,830 --> 00:15:16,960 ऐनवेळी जे सुचेल ते करतो. ठीक आहे? 356 00:15:17,584 --> 00:15:19,634 तर, कशी आहेस तू? 357 00:15:20,670 --> 00:15:22,920 मला वाटतं ते फार छान होतं जे... 358 00:15:23,590 --> 00:15:24,720 जे महिन्यापूर्वी झालं? 359 00:15:25,842 --> 00:15:27,092 त्याला एक महिना झाला. 360 00:15:27,927 --> 00:15:29,177 एक महीना आणि दोन दिवस. 361 00:15:29,596 --> 00:15:30,966 मी वर्धापन दिवस विसरत नाही. 362 00:15:31,306 --> 00:15:32,596 तुला आता काय हवं आहे? 363 00:15:33,767 --> 00:15:36,387 तू हे विसरलीस. ली फाँग... मी... 364 00:15:37,812 --> 00:15:38,812 तू जागा का बदलली? 365 00:15:38,897 --> 00:15:41,227 मी? तुझं काय? तू अदृश्य झालास. 366 00:15:41,399 --> 00:15:42,939 मी तुला थोडी मोकळीक देत होतो. 367 00:15:43,026 --> 00:15:45,526 मी तुला पाचदा फोन केला. तू एकदाही परत कॉल केला नाहीस. 368 00:15:45,612 --> 00:15:47,322 फोन खूप रुक्ष वस्तू आहे, 369 00:15:47,405 --> 00:15:50,365 आणि मला असं, समोरासमोर बोलायला आवडतं. 370 00:15:50,533 --> 00:15:53,373 ही माझ्यासाठी चांगली वेळ नाही, लाऊडरमिल्क. 371 00:15:53,828 --> 00:15:55,288 सध्या सगळ्यांवर वाईट वेळ आलीय. 372 00:15:55,372 --> 00:15:57,002 हे ट्रंप प्रकरण एक दुःस्वप्न आहे. 373 00:15:57,082 --> 00:15:59,922 आता हे थांबव. तू कधीच खराखुरा राहू शकत नाहीस का? 374 00:16:01,711 --> 00:16:03,881 मला वाटलं की आपल्यातला बंध खराखुरा आहे. 375 00:16:05,006 --> 00:16:08,336 मलाही तसंच वाटत होतं, एक-दोन दिवस, 376 00:16:08,426 --> 00:16:10,176 पण मी चुकीचे होते. 377 00:16:10,679 --> 00:16:13,769 तू त्यानंतर दूर राहिलास याबद्दल तुझे आभार. 378 00:16:13,848 --> 00:16:16,098 मला खरंच काय हवंय, यावर विचार करता आला. 379 00:16:17,352 --> 00:16:18,442 काय हवंय? 380 00:16:18,520 --> 00:16:19,810 काही तरी भक्कम. 381 00:16:20,689 --> 00:16:21,979 कार्लसोबत आयुष्य? 382 00:16:22,065 --> 00:16:23,475 डॉ.चोक? 383 00:16:23,775 --> 00:16:24,895 काही तरीच. 384 00:16:24,984 --> 00:16:25,994 मला तो आवडत नाही. 385 00:16:26,069 --> 00:16:27,699 अच्छा, माझं त्याच्यावर प्रेम आहे. 386 00:16:27,779 --> 00:16:29,449 हे प्रेम-बिम, फालतू काही बोलू नकोस. 387 00:16:29,531 --> 00:16:30,951 तुझं त्याच्यावर प्रेम असतं... 388 00:16:31,032 --> 00:16:33,202 तर आपल्यात जे झालं ते झालं नसतं. 389 00:16:34,369 --> 00:16:36,539 अच्छा, आपल्यात काय झालं? 390 00:16:40,375 --> 00:16:42,085 तुला सगळं माहीत आहे. तू तिथे होतीस. 391 00:16:43,920 --> 00:16:46,090 माहित नाही, त्यातून आणखी काही झालं असतं 392 00:16:46,172 --> 00:16:47,972 की नाही, पण तू हे नाकारू शकत नाहीस... 393 00:16:48,049 --> 00:16:50,219 की आपल्यात काही तरी होतं. 394 00:16:51,553 --> 00:16:53,183 आपण दोघेही वाईट परिस्थितीत होतो. 395 00:16:54,139 --> 00:16:56,769 बेनबरोबर जे झालं त्याने तू व्यथित होतास 396 00:16:56,850 --> 00:16:59,390 आणि कार्लसोबत जावं की नाही याबाबत मी गोंधळलेले, 397 00:16:59,477 --> 00:17:01,647 आणि तू इतका... 398 00:17:03,273 --> 00:17:04,363 असुरक्षित दिसत होतास. 399 00:17:05,525 --> 00:17:06,685 असुरक्षित? 400 00:17:07,819 --> 00:17:09,239 म्हणजे तो दया-संभोग होता? 401 00:17:10,238 --> 00:17:11,658 लाऊडरमिल्क... 402 00:17:13,825 --> 00:17:15,075 हा नकार नाहीय. 403 00:17:18,413 --> 00:17:19,583 अॅलीसन, 404 00:17:19,664 --> 00:17:23,214 मला माहीत आहे की मी आधी यायला हवं होतं, पण मी आता इथे आहे. 405 00:17:25,587 --> 00:17:26,587 पण... 406 00:17:28,006 --> 00:17:29,166 आता खूप उशीर झालेला आहे, 407 00:17:31,009 --> 00:17:32,179 आणि हे दयनीय आहे. 408 00:17:47,692 --> 00:17:52,782 हिरवी पाने पिकून चालली आणि हवा भरते आहे 409 00:17:53,573 --> 00:17:58,703 शरदात मला सवय होत आहे जुनाट सर्व गोष्टींची 410 00:17:59,746 --> 00:18:04,416 खिडकीबाहेर नजर आहे हिरव्यागार त्या डोळ्यांची 411 00:18:04,501 --> 00:18:07,091 -तर, काय झालं? -मी अॅलीसनशी बोललो. 412 00:18:07,504 --> 00:18:08,594 आणि? 413 00:18:09,047 --> 00:18:10,217 तिने जागा सोडली आहे. 414 00:18:10,799 --> 00:18:12,879 -म्हणजे? -ती... ती दुसरीकडे रहायला गेली. 415 00:18:12,967 --> 00:18:14,137 ती आता इथे राहत नाही. 416 00:18:15,053 --> 00:18:17,763 अजबच आहे. मग तू तिच्याशी कुठे बोललास? 417 00:18:18,389 --> 00:18:19,429 कामावर. 418 00:18:19,849 --> 00:18:21,769 तू तिच्या कामाच्या ठिकाणी गेलास? 419 00:18:22,477 --> 00:18:23,847 हे जरा विक्षिप्तच होतं. 420 00:18:24,229 --> 00:18:25,519 मग तू काय म्हणालास? 421 00:18:26,064 --> 00:18:28,154 की मी तिच्यासाठी प्रेसिडेंटना मारू शकतो. 422 00:18:28,233 --> 00:18:30,573 त्याने काय फरक पडतो? सगळं संपलंय. 423 00:18:30,652 --> 00:18:32,242 ती त्या अडाणी डॉक्टर सोबत गेलीय. 424 00:18:32,320 --> 00:18:34,610 -तुझा विश्वास बसतो? -अजिबात नाही. 425 00:18:34,697 --> 00:18:36,487 ती पुन्हा डॉक्टर सोबत गेली आहे? 426 00:18:36,658 --> 00:18:38,238 किती भयंकर उथळपणाचं वागणं आहे. 427 00:18:38,576 --> 00:18:40,576 कोणत्या प्रकारची बाई पैसे, सुरक्षा, 428 00:18:40,662 --> 00:18:43,212 रूप, भविष्य असलेल्या माणसाला निवडते, 429 00:18:43,289 --> 00:18:45,629 चिल्लर फेकणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याऐवजी जो 430 00:18:45,708 --> 00:18:47,878 रेकॉर्ड-स्टोअरच्या बंद खोलीत रीहॅब चालवतो? 431 00:18:49,504 --> 00:18:52,014 हे पहा, मी डॉक्टर नाहीय, पण माझं... 432 00:18:52,090 --> 00:18:54,300 मी पण काही तरी महत्त्वाचं करतो आहे. 433 00:18:54,968 --> 00:18:58,218 मी एक निष्कलंक ख्याती लाभलेला समीक्षक आहे. 434 00:18:58,304 --> 00:19:00,684 मी एक प्रकाशित लेखक आहे, समजलं? 435 00:19:00,890 --> 00:19:03,850 मी पण कुणी तरी आहे... जवळपास. 436 00:19:05,478 --> 00:19:06,728 होतास. 437 00:19:07,814 --> 00:19:08,824 काय? 438 00:19:08,898 --> 00:19:12,528 खरं म्हणजे, तू अनेक वर्षांत काही लिहीलं नाही आहेस. 439 00:19:12,610 --> 00:19:14,950 तर काय झालं? मला हवं तर लिहू शकतो. 440 00:19:15,029 --> 00:19:16,239 मग लिही. 441 00:19:17,532 --> 00:19:19,532 ते तितकं सोपं नाहीय, क्लेअर. 442 00:19:19,617 --> 00:19:22,447 अर्थात आहे. ते काय म्हणतात ते? 443 00:19:22,537 --> 00:19:24,207 तुम्हाला जे माहीत आहे ते लिहा. 444 00:19:24,539 --> 00:19:26,079 मग तुला काय माहीत आहे? 445 00:19:26,165 --> 00:19:28,585 पहा, मला संगीताबद्दल जाण आहे, पण मी... 446 00:19:30,211 --> 00:19:32,961 मी ती पुस्तकं लिहत होतो, तेव्हा त्यांची वाट लावत होतो. 447 00:19:33,047 --> 00:19:35,047 पूर्ण वेळ पीत होतो. पार कामातून गेलो होतो. 448 00:19:35,133 --> 00:19:37,513 मी पुन्हा तिथे परत जाऊ शकत नाही. 449 00:19:37,677 --> 00:19:41,467 तुला ही काळजी आहे की तू लिहायला लागलास तर पुन्हा प्यायला सुरुवात करशील, 450 00:19:42,432 --> 00:19:46,902 की तू पीत नसल्यामुळे तितकं चांगलं लिहू शकणार नाहीस याची काळजी आहे? 451 00:19:47,562 --> 00:19:49,022 कदाचित तू आणखी चांगलं लिहिशील. 452 00:19:49,355 --> 00:19:51,605 व्यसनमुक्त असतानाची क्षमता कुणाला माहीत? 453 00:19:51,691 --> 00:19:53,071 कदाचित तू कमाल करशील. 454 00:19:53,151 --> 00:19:56,281 कदाचित ते आजवरचं सर्वोत्तम पुस्तक असेल. 455 00:19:56,738 --> 00:19:58,108 तू ग्रॅमी जिंकशील. 456 00:19:58,197 --> 00:20:00,027 -पुलिट्झर. -तेच ते. 457 00:20:00,116 --> 00:20:01,446 आता तू बोलायला लागलास. 458 00:20:04,495 --> 00:20:06,575 मला वाटतं, तू महत्वाचं काही बोलतेयस. 459 00:20:07,999 --> 00:20:10,129 हा महत्त्वाचा क्षण आहे, समजलं? 460 00:20:10,209 --> 00:20:13,709 असा महत्वाचा क्षण जिथे तुम्ही जागे होता, 461 00:20:13,796 --> 00:20:15,296 असे फारसे क्षण मिळत नाहीत, 462 00:20:15,381 --> 00:20:17,301 ठीक आहे, आणि हा तो क्षण आहे. 463 00:20:17,383 --> 00:20:19,933 ही एक संधी आहे. मला ही एक संधी आहे. 464 00:20:20,470 --> 00:20:22,010 फक्त रिकवरीमध्ये राहण्याऐवजी, 465 00:20:22,096 --> 00:20:25,216 रिकवर होण्याची संधी मिळाली आहे. 466 00:20:25,308 --> 00:20:27,098 आणि मी ते करू शकतो, कारण मी लेखक आहे. 467 00:20:27,185 --> 00:20:28,895 -हो. -कसं करायचं ते मला माहीत आहे. 468 00:20:28,978 --> 00:20:30,438 आता फक्त करायला हवं. 469 00:20:30,521 --> 00:20:31,521 अं? 470 00:20:31,606 --> 00:20:34,276 आणि मी करेन, कारण मी... कारण मी व्यसनमुक्त आहे. 471 00:20:34,359 --> 00:20:35,939 मी सर्व विचारपूर्वक करू शकतो. 472 00:20:36,027 --> 00:20:37,987 मी... मी संघटित आहे. 473 00:20:38,071 --> 00:20:39,911 माझा कॉम्प्यूटर कुठे आहे, पाहिला आहेस? 474 00:20:50,416 --> 00:20:51,746 हे बंद करायला हवं. 475 00:20:55,129 --> 00:20:57,089 हॅत्तिच्या. 476 00:20:58,091 --> 00:21:00,131 अर्थात, काही अपवाद असतात... 477 00:21:00,218 --> 00:21:01,258 एक मिनिट. 478 00:21:04,681 --> 00:21:06,351 -हॅलो -क्लेअर, मी आहे. 479 00:21:06,432 --> 00:21:08,432 -तू कुठे आहेस? -मी अडकलोय. 480 00:21:08,518 --> 00:21:10,598 लिखाण इतकं प्रवाही होतंय, 481 00:21:10,687 --> 00:21:13,107 आणि आज मला मीटिंगला येता येणार नाही. 482 00:21:13,189 --> 00:21:15,439 तू काय बोलतोयस? सगळे तुझी वाट पाहत आहेत. 483 00:21:15,608 --> 00:21:16,818 आज तू सांभाळून घे ना. 484 00:21:16,901 --> 00:21:18,901 तू पुस्तक वाचते आहेस, तुला माहीत आहे. 485 00:21:18,987 --> 00:21:20,447 काय? पण मला नाही कसं करायचं... 486 00:21:20,530 --> 00:21:22,620 आणि मला वाटतं, मला आज यायला उशीर होईल, 487 00:21:22,699 --> 00:21:26,539 कारण मला काही कामं आटोपायची आहेत. 488 00:21:26,619 --> 00:21:29,829 तू आज रात्री पुन्हा अॅलीसनशी बोलायचा प्रयत्न करणार आहेस, हो न? 489 00:21:29,914 --> 00:21:31,294 नाही, नाही. 490 00:21:32,709 --> 00:21:34,419 -तुला वाटतं, बोलावं? -नाही! 491 00:21:34,502 --> 00:21:36,172 बरोबर. मलाही तसंच वाटतं. 492 00:21:36,254 --> 00:21:37,674 तुला आधीच तुझं उत्तर मिळालंय. 493 00:21:37,755 --> 00:21:39,465 परत जाऊन स्वतःला दुखावून घेऊ नकोस. 494 00:21:39,632 --> 00:21:41,722 कोण दुखावलं जातंय? मी? 495 00:21:41,801 --> 00:21:43,471 तू विनाशकारी वागणुकीकडे चाललायस. 496 00:21:43,553 --> 00:21:46,853 ते तुझ्यासाठी चांगलं नाही. पृष्ठ क्रमांक - हॅलो? 497 00:22:04,907 --> 00:22:06,027 हे, मी अॅलीसन. 498 00:22:06,117 --> 00:22:08,117 मी आता इथे नाहीय, पण आपला संदेश देऊन ठेवा 499 00:22:08,202 --> 00:22:09,372 मी आपल्याला कॉल करेन. 500 00:22:10,455 --> 00:22:11,705 हे, मी बोलतोय. 501 00:22:14,667 --> 00:22:18,247 ऐक, मला माहीत आहे की ही वेळ योग्य नाहीय, पण ती कुणाचीच नाहीय, ठीक आहे? 502 00:22:18,337 --> 00:22:20,467 कॉल केला कारण मला काही बोलायचं आहे, 503 00:22:20,548 --> 00:22:22,428 पुन्हा सगळं ठीक करता येईल का, पहायचंय. 504 00:22:22,508 --> 00:22:25,048 मला दिसतंय की तुझं बरंच काही चाललंय, 505 00:22:25,553 --> 00:22:27,313 कारण मी बाहेर उभा राहून तुला पाहतोय, 506 00:22:27,388 --> 00:22:29,058 तू माझ्या कॉलकडे दुर्लक्ष करतेयस. 507 00:22:30,016 --> 00:22:31,386 तुला एक सांगू? नको, जाऊ दे. 508 00:22:31,476 --> 00:22:34,556 मला वाटतं... माझ्या बाजूने तुझ्या बाबतीत सगळं कायमचं संपलंय. 509 00:22:35,229 --> 00:22:36,689 ठीक आहे? नेहमीसाठी. 510 00:22:38,316 --> 00:22:39,776 खड्ड्यात जावो. मी आत येतोय. 511 00:22:41,736 --> 00:22:42,736 हे. 512 00:22:42,987 --> 00:22:43,987 हे. 513 00:22:44,572 --> 00:22:45,992 तू आज पीत होतास? 514 00:22:46,574 --> 00:22:49,244 -तू पोलीस आहेस? -नाही. 515 00:22:49,327 --> 00:22:50,577 मग खड्ड्यात जा. 516 00:22:50,661 --> 00:22:52,001 तुझ्या हातात ते काय आहे? 517 00:22:53,122 --> 00:22:54,502 -काय करतोय, भाऊ? -नाही, नाही. 518 00:22:54,582 --> 00:22:56,542 मी कदाचित तुझा जीव वाचवतोय, 519 00:22:56,626 --> 00:22:57,876 आणि मला भाऊ म्हणू नकोस. 520 00:22:57,960 --> 00:23:00,090 माझ्या चाव्या परत दे, दीडशहाण्या. 521 00:23:00,755 --> 00:23:02,005 भाऊच बरं होतं. 522 00:23:02,090 --> 00:23:03,260 नाही. सॉरी. 523 00:23:03,341 --> 00:23:05,051 तुला ट्रक चालवून मिनी व्हॅनला टक्कर 524 00:23:05,134 --> 00:23:07,144 देऊन संपूर्ण कुटुंबाला मारू देणार नाही. 525 00:23:07,929 --> 00:23:08,929 कोणता ट्रक? 526 00:23:09,889 --> 00:23:10,889 तो तुझा ट्रक नाहीय? 527 00:23:11,099 --> 00:23:12,849 छे. मी मोटरसायकलवर आहे. 528 00:23:13,726 --> 00:23:14,726 अवयव दान केले आहेत? 529 00:23:14,811 --> 00:23:15,811 हो. 530 00:23:16,479 --> 00:23:17,649 जा, उडव स्वतःला. 531 00:23:27,115 --> 00:23:28,365 ती गेली कुठे? 532 00:23:33,704 --> 00:23:34,964 कुणीतरी सांगितलंच आहे. 533 00:23:35,039 --> 00:23:37,459 तुमच्या मिशीला घाण लागल्यास संपूर्ण जग 534 00:23:37,875 --> 00:23:39,495 घाणेरडं आहे, असं वाटतं. 535 00:23:39,877 --> 00:23:41,837 किंवा उत्कृष्ट. 536 00:23:43,214 --> 00:23:44,634 "ही चांगली शेअरिंग होती". 537 00:23:44,715 --> 00:23:48,135 "आज रात्री सगळ्यांना आपल्या रिकवरीबद्दल कसे वाटत आहे?" 538 00:23:48,344 --> 00:23:49,894 धन्यवाद, क्लेअर-बॉट. 539 00:23:50,638 --> 00:23:52,468 आता मी बघितलं तर चालेल? 540 00:23:52,765 --> 00:23:53,765 प्लीज. 541 00:23:54,350 --> 00:23:56,350 ठीक, आज चांगली संख्या जमली आहे. 542 00:23:56,435 --> 00:23:58,935 उशीराबद्दल माफ करा. काही गोष्टी ठीक करायच्या होत्या. 543 00:23:59,313 --> 00:24:02,403 मग मला गॅरेटकडून एक मनोरंजक मेसेज आला. 544 00:24:03,025 --> 00:24:04,025 कशाचा? 545 00:24:04,777 --> 00:24:06,857 प्रतिकूल गोष्टी घडत असताना बदल किती 546 00:24:06,946 --> 00:24:08,446 महत्वाचा असतो, यावर आपण बोलतोय. 547 00:24:08,531 --> 00:24:09,911 ठीक. 548 00:24:10,449 --> 00:24:12,869 ज्या गोष्टी कामी येत आहेत, त्या करत राहणे हे देखील 549 00:24:12,952 --> 00:24:14,332 तितकंच महत्त्वाचं आहे. 550 00:24:15,329 --> 00:24:18,669 इथे जे चाललंय ते कामी येत नाहीय, ठीक आहे? 551 00:24:18,749 --> 00:24:20,839 जे कामी येत होतं, आपण तिथे परतायला हवं. 552 00:24:20,918 --> 00:24:22,338 इथे आपल्याकडे बरेच लोक आहेत. 553 00:24:22,420 --> 00:24:24,210 बाहेरही आहेत, देव त्यांची मदत करो, 554 00:24:24,297 --> 00:24:25,547 तिथे स्थैर्याची गरज आहे. 555 00:24:26,215 --> 00:24:27,715 मग तुला काय म्हणायचंय? 556 00:24:27,800 --> 00:24:30,680 असं की, आपण इथून गाशा गुंडाळू आणि पुन्हा चर्चमध्ये जाऊ या. 557 00:24:30,928 --> 00:24:32,218 -हो. -वा, मस्त. 558 00:24:32,305 --> 00:24:33,755 -ठीक आहे? -मी व्हॅन काढतो. 559 00:24:33,848 --> 00:24:36,058 हो, हो, चला. आपण सगळ्यांना उचलू या. चला. 560 00:24:36,142 --> 00:24:39,102 माझ्या व्हॅनमध्ये बसू या आणि सगळ्यांना उचलत जाऊ या. 561 00:24:39,353 --> 00:24:41,193 संपूर्ण रात्र लागली तरी हरकत नाही, 562 00:24:41,272 --> 00:24:42,862 कारण आपण व्हॅनमध्ये असणार आहोत. 563 00:24:42,940 --> 00:24:44,690 -मी पुढच्या सीटवर बसणार. -किंवा... 564 00:24:45,026 --> 00:24:47,446 तुझ्या घाणेरड्या व्हॅनमध्ये जाण्यापेक्षा, 565 00:24:47,528 --> 00:24:49,608 आपण सगळ्यांना मेसेज पाठवू या. 566 00:24:51,616 --> 00:24:52,866 सगळ्यांना मेसेज पाठवू या. 567 00:24:52,950 --> 00:24:54,330 -हे! -ठीक आहे. 568 00:25:01,667 --> 00:25:04,837 तुला एखाद्या मित्राची गरज असावी, नक्कीच. 569 00:25:05,713 --> 00:25:07,013 हो, मलाही तसंच वाटतंय. 570 00:25:07,089 --> 00:25:08,929 मला दिसतंय की तू एक मुक्त विचारक आहेस, 571 00:25:09,592 --> 00:25:13,102 मी कुठलीही गोष्ट तुझ्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत नाहीय, मैत्री सोडून. 572 00:25:14,764 --> 00:25:15,774 मैत्री? 573 00:25:16,390 --> 00:25:18,350 ठीक. पण मला काय करावं लागेल? 574 00:25:18,434 --> 00:25:19,814 टक्कल करावं लागेल? 575 00:25:19,894 --> 00:25:21,814 किंवा... तो तसा शर्ट मला कुठे मिळेल? 576 00:25:21,896 --> 00:25:23,146 माफ करा, एक... एक सेकंद. 577 00:25:24,857 --> 00:25:26,817 लाऊडरमिल्क ग्रुप चर्चमध्ये परतला आहे! 578 00:25:29,904 --> 00:25:31,704 मला... माफ करा मॅन्सन महोदय. 579 00:25:31,781 --> 00:25:33,821 नंतर कधी तरी, धन्यवाद. 580 00:25:41,207 --> 00:25:43,417 खूप हिंम्मत आहे तुमच्यात जे इथे परत आलात. 581 00:25:43,501 --> 00:25:45,501 पाद्री, मला बाथरूमची चावी मिळेल? 582 00:25:45,586 --> 00:25:47,336 मला "पाद्री" म्हणू नका. 583 00:25:47,755 --> 00:25:49,215 आम्हाला आमची खोली परत हवीय. 584 00:25:49,548 --> 00:25:52,428 कुणी ती वापरत असावंसं दिसत नसल्यामुळे... 585 00:25:52,510 --> 00:25:56,260 कुणी ती वापरत नाहीय कारण तू ग्रुप सोडून गेलास. 586 00:25:56,514 --> 00:26:00,064 आणि तू मला त्या मूर्खा सोबत सोडून गेलास, 587 00:26:00,142 --> 00:26:02,692 ज्याला मी मांजर आणण्याची परवानगी दिली. 588 00:26:03,187 --> 00:26:05,687 अजूनही गालिचा वरचा मुताचा वास जात नाहीय. 589 00:26:05,773 --> 00:26:07,483 एक मिनिट. मी त्याला सोडून गेलो? 590 00:26:07,566 --> 00:26:09,686 तुझ्याविना तो असण्याचा काही संबंधच नव्हता. 591 00:26:09,860 --> 00:26:14,030 प्रश्न लाऊडरमिल्क किंवा तुमचा नाहीय, फादर. 592 00:26:14,699 --> 00:26:15,829 प्रश्न आमचा आहे. 593 00:26:16,117 --> 00:26:17,367 आम्हाला ह्याची गरज आहे. 594 00:26:31,757 --> 00:26:34,637 जर तुम्हाला खोली परत मिळाली... जर... 595 00:26:36,887 --> 00:26:40,347 मी त्यांच्यासाठी हो म्हणतोय लाऊडरमिल्क, तुझ्यासाठी नाही. 596 00:26:41,976 --> 00:26:43,266 काय होईल ते सांगतो. 597 00:26:44,937 --> 00:26:45,937 काहीच नाही. 598 00:26:46,439 --> 00:26:50,859 तुम्ही वेळेवर याल आणि जाल. 599 00:26:51,444 --> 00:26:54,034 तुम्ही आवाज हळू ठेवाल. 600 00:26:54,613 --> 00:26:57,833 धूम्रपान आणि कर्तव्यात कसूर चालणार नाही, 601 00:26:57,908 --> 00:27:02,408 कुणीही कुणाला "बिंगो बिचेस" म्हणणार नाही. 602 00:27:03,581 --> 00:27:06,791 शिवीगाळ फक्त खोलीतच चालेल 603 00:27:07,126 --> 00:27:08,836 आणि तीही कमीत कमी, 604 00:27:10,504 --> 00:27:14,384 कारण तुम्ही एकदा चूक केली, फक्त एकदा, 605 00:27:15,468 --> 00:27:21,558 मी शपथ सांगतो, मी हे चर्च जाळून टाकेन आणि सैतानाच्या पंथात सामील होऊन जाईन 606 00:27:21,807 --> 00:27:24,937 पण तुमच्यापैकी कुणालाही या जागी पुन्हा पाय ठेवू देणार नाही. 607 00:27:25,811 --> 00:27:27,771 आम्हाला मान्य आहे, हां? 608 00:27:28,481 --> 00:27:29,651 हो, आम्हाला मान्य आहे. 609 00:27:30,441 --> 00:27:31,441 ठीक आहे. 610 00:27:31,776 --> 00:27:34,236 मी म्हणतो, हे सगळे नियम लिखित स्वरूपातच द्या, 611 00:27:34,320 --> 00:27:36,280 म्हणजे मी... मी चाव्या घेऊ का? 612 00:27:37,698 --> 00:27:38,698 घे. 613 00:27:43,537 --> 00:27:45,247 तुमचं आटोपलं की कुलूप लाव. 614 00:27:46,916 --> 00:27:48,206 धन्यवाद, माईक. 615 00:27:54,006 --> 00:27:56,626 खरं सांगतो, मला आता थांबवता येत नाही. 616 00:27:59,804 --> 00:28:00,814 धन्यवाद. 617 00:28:21,033 --> 00:28:22,623 हाइडअवे हिल्स 618 00:28:22,701 --> 00:28:25,371 अर्थातच तुला वर्षभर स्विमिंग पूल वापरण्याची मुभा असेल. 619 00:28:25,996 --> 00:28:28,166 मग काय विचार आहे? 620 00:28:28,249 --> 00:28:29,709 असं वाटतंय, या जागेमुळे माझ्या 621 00:28:29,792 --> 00:28:31,462 चेहऱ्याचा बाजारभाव वाढणार आहे. 622 00:28:32,128 --> 00:28:34,128 तुम्ही लोक इथे ह्रदयाचे आलिंगन देता? 623 00:29:23,762 --> 00:29:25,762 उपशीर्षक भाषांतरकार: अनिरुद्ध पोतदार