1 00:00:01,419 --> 00:00:03,379 लाउडरमिल्कच्या मागच्या भागात 2 00:00:04,422 --> 00:00:05,462 हे जे दिसतंय ते नाहीये. 3 00:00:05,631 --> 00:00:08,381 तू दोन प्याले हातात पकडून मुखमैथुन घेत नाहीस? 4 00:00:08,551 --> 00:00:09,891 तुला माझा श्वास तपासायचाय? 5 00:00:15,224 --> 00:00:16,274 आई घाल. 6 00:00:21,772 --> 00:00:23,942 -पैजेवर डीयुआय आहे. -बेन पित नाही 7 00:00:24,108 --> 00:00:27,778 प्रायोजित, मला वाटत तू जरा नीट पहावस. 8 00:00:27,945 --> 00:00:30,985 तू मला हे का सांगितलं नाहीस माझी पूर्व-पत्नी लग्न करतेय? 9 00:00:31,157 --> 00:00:32,697 मला तुला गांगारू द्यायचं नव्हतं. 10 00:00:32,867 --> 00:00:34,827 तुला का वाटतं मी गांगारेन? 11 00:00:40,833 --> 00:00:43,343 तू का मेम्फिसच्या लग्नाला जातोय? 12 00:00:43,961 --> 00:00:45,211 मला निमंत्रण आहे. 13 00:00:45,379 --> 00:00:50,049 तुला काहीच वाटत नाही का, मी अजूनही तिच्या प्रेमात आहे त्याच? 14 00:00:50,217 --> 00:00:52,257 मला कळतंय पण मी येतो सांगितलंय. 15 00:00:52,428 --> 00:00:54,258 मी मेम्फिसला येण्याच वचन दिलंय. 16 00:00:54,430 --> 00:00:56,600 आणि मला माझं वचन तोडायचं नाही. 17 00:00:56,766 --> 00:00:58,476 तू मला निर्व्यसनी राहण्याच वचन दिलं होतं. 18 00:00:59,435 --> 00:01:00,555 मी कधी दिलं? 19 00:01:00,728 --> 00:01:02,398 जेव्हा तू माझा प्रायोजक झाला, तू म्हणाला: 20 00:01:02,563 --> 00:01:07,113 “लाउडरमिल्क, मी वचन देतो मी तुला व्यसनापासुन दूर ठेवण्यासाठी सर्व काही करेन... 21 00:01:07,276 --> 00:01:09,106 ...स्वत:च उदाहरण घालून देईन.” 22 00:01:10,571 --> 00:01:12,201 -उप्स. -“उप्स”? 23 00:01:12,364 --> 00:01:14,624 -तुला हे म्हणायचंय? -मला माफ कर. 24 00:01:14,784 --> 00:01:17,624 माझ्यावर फार ताण होता, आणि मी कमजोर पडलो. होत अस. 25 00:01:17,787 --> 00:01:20,577 याचा अर्थ तू पुन्हा प्यायला सुरवात करावी असा नाहीये. 26 00:01:20,748 --> 00:01:23,578 हा, जसं की त्या टोनी रॉबिन्सच भाषण ऐकल्यावर. 27 00:01:24,794 --> 00:01:26,054 मला नाही माहिती. 28 00:01:26,212 --> 00:01:30,342 कदाचित या लग्नाचा पत्ता लागणे देवाचा कौल असेल किंवा असच काही. 29 00:01:30,508 --> 00:01:34,008 हो देवाने सांगितलं ना तुला माझ्या खोलीत शिरून तिजोरी तोडायला. 30 00:01:34,178 --> 00:01:37,388 तोडण की शिरण? मी इथे राहतो. मला माझ्या तिजोरीला तोडायची गरज नाही. 31 00:01:37,556 --> 00:01:41,556 मला दा विंची कोड सारखा कठीण पासवर्ड “बेनन” शोधायला किती सायास पडेले. 32 00:01:43,896 --> 00:01:45,476 ठिक आहे. मी माझं सामान बांधलंय. 33 00:01:45,648 --> 00:01:47,188 हे औपचारिक लग्न आहे का? 34 00:01:47,358 --> 00:01:50,068 टी-शर्ट, फ्लिप फ्लॉप चालणार नाही. मला जिमी बुफे सारखं वाटतय. 35 00:01:50,236 --> 00:01:51,646 हो, औपचारिक आहे. 36 00:01:51,821 --> 00:01:54,321 जरी तुला बोलावलं नाही हे चालतं असलं तरी. 37 00:01:54,490 --> 00:01:58,120 मला जर मध्ये पडून थांबवायच असेलं तर माझे कपडे कमी पडायला नकोत. 38 00:01:58,285 --> 00:02:00,575 मार माझी. 39 00:02:00,746 --> 00:02:01,826 आता काय? 40 00:02:02,331 --> 00:02:04,041 आपल्याला एक घ्यावी लागेल काय तिचं नावं. 41 00:02:04,208 --> 00:02:06,458 तुला काळजी वाटते ती आपल्या एखाद्या बिछान्यात झोपेल? 42 00:02:06,627 --> 00:02:09,337 तिला निर्व्यसनी बनून काही महिने झालेत, भावा. 43 00:02:09,505 --> 00:02:11,795 आपण कार सुरु करण्यापूर्वी ती आराखडा बनवत असेल. 44 00:02:11,966 --> 00:02:13,586 मी बिछान्याचा विचार करत नाहीये. 45 00:02:15,928 --> 00:02:16,968 चल आता. 46 00:02:18,222 --> 00:02:21,432 हे आता असं सुरु होणार आहे का? तू घरात पिणार आहेस? 47 00:02:21,600 --> 00:02:22,600 ठिक आहे. 48 00:02:22,768 --> 00:02:25,098 माफ कर, बरोबर आहे. पिण्यास बंदी आहे... 49 00:02:25,271 --> 00:02:26,861 ...घरात... 50 00:02:27,022 --> 00:02:29,442 ...जेव्हा तू घरी असशील. समाधान? 51 00:02:29,608 --> 00:02:32,238 मुख्य शिर्षक 52 00:02:41,161 --> 00:02:43,621 मला अजुनही कळत नाहीये मी का येतेय. 53 00:02:43,789 --> 00:02:47,249 सध्या ती वेळ आलेली नाही की तुला एकट सोडता येईल. 54 00:02:47,418 --> 00:02:50,958 शिवाय, मला कोणीतरी बेन वर लक्ष ठेवायला हवयं जेव्हा मी मोकळा होईन. 55 00:02:51,171 --> 00:02:53,921 मंडळाला असंच सोडून देणं ठिक आहे? 56 00:02:54,091 --> 00:02:55,721 मी सोडून देतं नाहीये. 57 00:02:55,885 --> 00:02:58,345 काय? नवा इसम माझ्याजागी काम पाहिलं. 58 00:02:58,512 --> 00:03:00,352 -नवा इसम? -हो. 59 00:03:00,514 --> 00:03:02,734 तो गाढवं कशाला? 60 00:03:02,892 --> 00:03:05,272 कारण जेव्हा मी वापस येईन... 61 00:03:05,436 --> 00:03:08,476 ...त्यांना मला पाहून आनंद होईल आणि ते विसरतील मी त्यांना सोडून गेलो होतो. 62 00:03:09,148 --> 00:03:11,858 मला माहितीये लाउडरमिल्क प्रत्येकाचा उपहास करून सुरु करतो. 63 00:03:12,026 --> 00:03:14,066 आणि कधी कधी ते मस्त आणि खुलवणार असतं. 64 00:03:14,236 --> 00:03:17,816 -पण मी कोर्नेल पध्दती वापरेन जी— -हे, लाउडरमिल्क कुठे आहे? 65 00:03:17,990 --> 00:03:19,370 ते एक गुपीत आहे. 66 00:03:19,533 --> 00:03:21,333 जे आपण पाद्री माईकला सांगू शकतं नाही. 67 00:03:21,493 --> 00:03:23,583 मी तुम्हाला ही सांगु शकत नाही. 68 00:03:23,746 --> 00:03:26,166 जर त्याने तुला सांगितलय तर तू सांग. 69 00:03:26,332 --> 00:03:28,502 मी तो विचार केला होता, पण मग लक्षात आलं... 70 00:03:28,667 --> 00:03:31,297 ...त्याच्या गैरहजरीत मला बैठक घ्यायची आहे. 71 00:03:31,462 --> 00:03:33,552 म्हणजे तो मला उच्च समजत असावा. 72 00:03:34,423 --> 00:03:38,223 त्याने तुझी निवड केली कारण त्याला माहितीये तुला सत्तेची हाव आहे... 73 00:03:38,385 --> 00:03:41,715 ...ज्याची इथे थोडी गडबड झाली तर योनी ओली होईल. 74 00:03:41,889 --> 00:03:45,679 मला योनी नाही तुमच्यासारखं लिंग आहे. 75 00:03:46,101 --> 00:03:48,231 -सिध्द कर. -काय? 76 00:03:48,395 --> 00:03:49,395 हो. 77 00:03:49,563 --> 00:03:53,533 एक पकड शोधून आण, आणि कर प्रयत्न शोधण्याचा... 78 00:03:53,901 --> 00:03:55,191 ...आणि बाहेर काढण्याचा. 79 00:03:55,361 --> 00:03:57,241 आणि आम्ही शक्य तितके जवळ येऊ. 80 00:03:57,404 --> 00:04:01,534 आणि आम्ही बारकाईने तू कशाविषयी बोलतोय ते ऐकू. 81 00:04:01,700 --> 00:04:03,990 तुला पकडीची गरज पडणार नाही, मित्रा. 82 00:04:04,161 --> 00:04:05,621 तुला स्पॅटूला लागेल. 83 00:04:05,788 --> 00:04:08,828 शिवाय, मी तुम्हाला माझं लिंग दाखवणार नाही, का माहितीये? 84 00:04:08,999 --> 00:04:10,329 कारण माझा आवाज ते सिध्द करतो. 85 00:04:10,501 --> 00:04:12,341 माझ्या आवाजावरून नाही वाटत मला एक आहे? 86 00:04:13,128 --> 00:04:15,048 अस काही नाही. 87 00:04:19,051 --> 00:04:21,181 गंमत करतोय की काय? 88 00:04:21,345 --> 00:04:23,635 -मी आता कार मध्ये ही पिऊ शकत नाही? -अरे. 89 00:04:23,806 --> 00:04:28,306 मित्रा, किती दूर जायचं आहे, आणि तुला माहितीये मी व्यसनी आहे. तेव्हा. 90 00:04:28,477 --> 00:04:31,767 माझ्यासमोर हे वाईट आहे, पण मागे एक नाजूक फुल आहे... 91 00:04:31,939 --> 00:04:33,649 ...ज्याच संकारक्षम वय आहे. 92 00:04:33,816 --> 00:04:35,856 बेन दोन आठवडे झाले पितोय. 93 00:04:36,026 --> 00:04:38,646 जर त्याने कोल्ड टर्की पिण थांबवल तर त्याच शरीर शुध्द होईल. 94 00:04:38,821 --> 00:04:40,611 तुला माहिती होतं तो पितोय? 95 00:04:40,781 --> 00:04:44,161 अस दिसतय केवळ तुला माहिती नव्हत, शेरलॉक. 96 00:04:44,785 --> 00:04:47,285 -“शेरलॉक.” -ठिक आहे, ठिक आहे. ठिक आहे. 97 00:04:47,454 --> 00:04:50,084 निदान गाडी चालवताना पिऊ नकोस. 98 00:04:50,249 --> 00:04:52,079 तुला सगळं तुझ्या मनाप्रमाणे हवं असतं. 99 00:04:52,251 --> 00:04:55,881 सांगुन ठेवतो, आपल्या तिघांपैकी केवळ माझ्याकडे परवाना आहे. 100 00:04:56,046 --> 00:04:57,796 म्हणून मी नियम बनवणार. चिअर्स. 101 00:04:57,965 --> 00:05:00,625 उत्तम. समजा आपला अपघात झाला तर? 102 00:05:00,801 --> 00:05:02,341 किंवा-- 103 00:05:02,928 --> 00:05:04,048 -हे ते--? -किंवा ते? 104 00:05:04,221 --> 00:05:05,851 -अरे, देवा. -ओह, तो इसम-- 105 00:05:06,015 --> 00:05:07,635 चांगल बाळ. ठिक, ठिक. 106 00:05:07,975 --> 00:05:08,975 उत्तम. 107 00:05:09,143 --> 00:05:11,313 मी आता पुन्हा कारागृहात. 108 00:05:11,812 --> 00:05:15,612 काळजी नको. केवळ पिऊन चालवणारा कारागृहात जाईल. 109 00:05:21,613 --> 00:05:24,663 तू गेली काही मैल गाडी फारच विचित्रपणे चालवतोय. 110 00:05:25,409 --> 00:05:27,449 असं का? माफ कर. 111 00:05:27,619 --> 00:05:28,659 प्रवेश बंदी 112 00:05:28,829 --> 00:05:29,869 तू प्यालास का? 113 00:05:30,039 --> 00:05:32,709 नाही. माझे वडील प्यायचे आणि आईला मारायचे. 114 00:05:32,875 --> 00:05:36,585 मी शपथ घेतली कधी दारूला स्पर्श करणार नाही, आणि केला नाही. 115 00:05:39,423 --> 00:05:40,763 माफ कर. 116 00:05:42,760 --> 00:05:46,060 ठिक, जरा हळू चालव, ठिक? 117 00:05:47,639 --> 00:05:50,349 मला नाही माहिती आम्ही इतक्या वेगाने का जात होतो. 118 00:05:51,018 --> 00:05:53,688 आपण नेहमीच कुठेही न जाण्यासाठी किती घाईत असतो, नाही? 119 00:05:53,854 --> 00:05:57,444 म्हणजे, आपण कुठे जातोय? कसे पोहचणार? 120 00:05:57,608 --> 00:06:01,568 आपलं काय होणार. म्हणजे, “तिथे वर कोण आहे?” काय माहिती. 121 00:06:03,447 --> 00:06:04,867 बरोबर? 122 00:06:07,159 --> 00:06:08,869 हा काय प्रकार होता? 123 00:06:09,036 --> 00:06:12,366 काय? मी थोडी सुधारणा केली. तुला मदत म्हणून. 124 00:06:12,539 --> 00:06:15,789 ठिक, हे ग्राउंडलिंग नाहीये. मी होतो सांभाळायला. 125 00:06:15,959 --> 00:06:19,839 बेन, तू खोटं बोलायला नको होतं. हे वाईट कर्म केलसं तू. 126 00:06:20,714 --> 00:06:22,514 ठिक. तर सरळ बोलू या: 127 00:06:22,674 --> 00:06:26,184 माझे वडील आईला मारायचे हे खर असायला हवं होत? 128 00:06:26,345 --> 00:06:27,845 हो. 129 00:06:28,180 --> 00:06:30,060 तू वाईट आहेस. 130 00:06:36,563 --> 00:06:38,233 अरे यार. आपल्याला इथे जायचं आहे? 131 00:06:38,398 --> 00:06:40,938 हो. आपण सात तास झाले गाडी चालवतोय. 132 00:06:41,110 --> 00:06:44,200 -आपण बैठकीला जायलाच हवं. -अच्छा, बैठकी इतक्या महत्वाच्या असतात तर. 133 00:06:44,363 --> 00:06:46,703 मी किती वर्षे झाली जातोय. बघ माझं काय झालं. 134 00:06:46,865 --> 00:06:49,445 तू घसरलास. तू जायला हवं आणि मोकळं व्हायला हव. 135 00:06:49,618 --> 00:06:51,618 ज्याने सुरुवात झाली त्याविषयी बोल. 136 00:06:51,787 --> 00:06:54,407 हो, मला वडील आईला मारताहेत असं दिसतंय. 137 00:06:54,581 --> 00:06:55,961 काय सुरु आहे तुझ्यासोबत? 138 00:06:56,250 --> 00:06:58,750 नाही माहिती. काही नाही. सगळं काही. 139 00:06:58,919 --> 00:07:00,839 आयुष्य. केवळ एकच गोष्ट नसते. 140 00:07:01,004 --> 00:07:05,014 आपण जायला हवं का? असं वाटतय आपण कू क्लक्स क्लान बेक मध्ये जातोय. 141 00:07:05,384 --> 00:07:08,304 ते दारुडे आहेत. आपण सगळेच. उगाच संभावित होऊ नको. 142 00:07:08,470 --> 00:07:12,020 तू--? एक मिनिट. तू मला संभावित म्हणतोय? तू? 143 00:07:12,182 --> 00:07:14,432 मी केवळ संगिताबद्दल संभावित आहे. 144 00:07:14,601 --> 00:07:19,151 आणि कॉफी, दाढी, अल्प विराम, मंद सूर्य, टोप्या. 145 00:07:19,314 --> 00:07:20,774 -खास करून टोप्या. -ठिक. 146 00:07:20,941 --> 00:07:23,611 मी संभावित आहे. पण या बाबतीत नाही. 147 00:07:24,236 --> 00:07:26,986 हे ठिक होण आहे. तिथे आपण समान आहोत. 148 00:07:27,156 --> 00:07:30,776 आपल्या व्यसनाधीनतेशी लढतानाची एखादी गोष्ट कोणाला सांगायची आहे. 149 00:07:37,499 --> 00:07:40,919 तुमची बायको तुम्हाला सोडून जाते, तुम्ही स्वत:शी खेळायला लागता... 150 00:07:41,086 --> 00:07:43,796 ...जिथे तुम्ही-- तुमचा प्रयत्न असतो-- 151 00:07:43,964 --> 00:07:46,434 तिच्या सगळ्या चुका मोठ्या करण्याचा. 152 00:07:46,592 --> 00:07:48,972 तिचे टॅकोस पिचपिचीत आहेत. 153 00:07:49,136 --> 00:07:51,596 तिला विरामचिन्हे वापरता येतं नाहीत. 154 00:07:51,763 --> 00:07:55,143 म्हणजे, मला घरी नोंद मिळते: 155 00:07:55,309 --> 00:07:58,809 “प्रिय, मी ५ ला घरी येईन, स्वल्पविराम, माझं तुझ्यावर प्रेम आहे.” 156 00:07:59,188 --> 00:08:01,688 ही दोन वेगळी वाक्ये आहेत. 157 00:08:02,232 --> 00:08:04,402 जाऊ देत, तर-- 158 00:08:04,693 --> 00:08:06,493 हे सगळं चुक आहे. 159 00:08:06,653 --> 00:08:09,073 बरोबर? तुम्ही स्वत:ला फसवत असता विचार करून... 160 00:08:09,239 --> 00:08:12,989 ...कि तिच्याशिवाय तुम्ही जगु शकता, आणि आता पुढे सरकायला हवं, पण मी-- 161 00:08:14,119 --> 00:08:15,119 पण तसं नसतं. 162 00:08:15,287 --> 00:08:17,537 तुला एक बोलू, मला कळतं नाहीये. 163 00:08:17,706 --> 00:08:21,166 मेम्फिस तुला सोडून चार वर्षे झाली. आता का तुला त्रास होतोय? 164 00:08:22,628 --> 00:08:25,548 कारण आतापर्यंत मला आशा होती. 165 00:08:27,132 --> 00:08:29,132 म्हणजे, तिच दुसऱ्याशी लग्न झालं... 166 00:08:30,636 --> 00:08:32,716 ...की झालं. सगळं संपल. 167 00:08:35,933 --> 00:08:38,693 हे, तू असा कधी विचार केलाय का... 168 00:08:38,852 --> 00:08:41,312 ...ती घाणीत लोळतेय? 169 00:08:41,688 --> 00:08:43,398 माझ्यासाठी ते काम करतं. 170 00:08:45,609 --> 00:08:47,149 नाही. 171 00:08:50,739 --> 00:08:52,529 तू तिथे खरच फार वेगळा होतास. 172 00:08:53,367 --> 00:08:56,157 तू तुझ्या मंडळीसोबत ही असं बोलतं नाहीस. 173 00:08:58,455 --> 00:09:00,115 कदाचित मला सुरक्षित वाटत असावं. नाही माहिती. 174 00:09:02,084 --> 00:09:05,714 मी त्यांना ओळखत नाही. ते काय विचार करतील याची मला फिकीर नाहीये. 175 00:09:07,089 --> 00:09:10,799 मला कल्पना नव्हती तू अजून मेम्फिस मध्ये गुंतलाय. 176 00:09:10,968 --> 00:09:12,468 मी तुला सांगितलंय. 177 00:09:12,636 --> 00:09:14,596 मी बोलतो, तेव्हा तुझं लक्ष कुठे असतं? 178 00:09:15,138 --> 00:09:17,058 मी आत बाहेर होतं असतो. 179 00:09:17,266 --> 00:09:19,426 पण खरच हे फार गंभीर आहे, मित्रा. 180 00:09:19,601 --> 00:09:22,351 मला वाटत तू या लग्नाला येऊ नये. 181 00:09:22,813 --> 00:09:25,863 -तू काय बोलतोय? -हे जग आहे, चित्रपट नाही. 182 00:09:26,024 --> 00:09:28,904 सत्यात, नवऱ्या आपल्याच लग्नातून पळून जात नाहीत. 183 00:09:29,069 --> 00:09:30,449 ही सफर तुझा जीव घेईल, सैम. 184 00:09:31,071 --> 00:09:32,611 तुला एक सांगू. 185 00:09:32,781 --> 00:09:36,121 न्यू ओर्लेन्स मरू देत. आपण मियामी किंवा एल. ए. ला का जात नाही? 186 00:09:36,285 --> 00:09:38,615 आपल्याला काही नव्या पोरी मिळतील. 187 00:09:39,830 --> 00:09:41,290 ऐक. 188 00:09:41,456 --> 00:09:45,126 मला वाटतय जर मी तिच्या डोळ्यात पाहून तिला सांगितलं मला काय वाटत... 189 00:09:45,294 --> 00:09:47,714 ...तिला लक्षात येईल तिला ही तेच वाटत... 190 00:09:47,879 --> 00:09:50,339 ...आणि लग्न थांबवेल. 191 00:09:52,634 --> 00:09:54,394 म्हणून मला ते करायला हवं. 192 00:10:03,854 --> 00:10:06,194 बैठक सुरु आहे. जागा घ्या. 193 00:10:06,356 --> 00:10:09,356 तुझी शिस्निका दाखवं आम्ही आमची जागा घेऊ. 194 00:10:09,526 --> 00:10:13,196 उत्तम. मला शिस्निका नाही. तुमच्यापेक्षा टंच पोरी माझ्याकडे येतात. 195 00:10:15,115 --> 00:10:17,155 तुम्हाला गंमत वाटते? विश्वास नाहीये? 196 00:10:17,326 --> 00:10:19,656 तुमच्यापैकी कितीजण रिहानासोबत भेटीला जवळ होता? 197 00:10:19,828 --> 00:10:22,458 कारण तू रिहानाला आठवुन हलवतोस... 198 00:10:22,622 --> 00:10:24,752 -...याचा अर्थ तू भेटणार अस नाही. -करा विनोद. 199 00:10:24,916 --> 00:10:27,876 पण, मी तिच्यासोबत जाणार, तुम्ही नाही. 200 00:10:28,045 --> 00:10:30,455 थांब, थांब. तू रीरी विषयी बोलतोय? 201 00:10:30,630 --> 00:10:32,010 रीहाना, गायक? 202 00:10:32,174 --> 00:10:35,054 जी अॅनीत आहे? ती रिहाना? 203 00:10:35,218 --> 00:10:36,388 हो, रिहाना. 204 00:10:36,553 --> 00:10:38,353 मी तिच्या कामासाठी खूप पैसा दान करतो. 205 00:10:38,513 --> 00:10:40,473 शेवटी तिने मला व्टीटर वर फॉलो केलं. 206 00:10:40,640 --> 00:10:43,270 -मी तिला या आठवड्यात भेटण्यासाठी विचारेन. -तू पुन्हा मेथ घ्यायला सुरुवात केलीस का? 207 00:10:44,686 --> 00:10:47,356 ती हो ही म्हणू शकते. काही होऊ शकतं. 208 00:10:47,522 --> 00:10:49,112 खरच? जसं की? 209 00:10:50,317 --> 00:10:51,357 त्यांनी मेंडीच प्रतिरूप बनवलं. 210 00:10:51,902 --> 00:10:53,952 ते पुन्हा नाही करू शकले. 211 00:10:55,322 --> 00:10:57,242 पैज लाव. तुझ्याकडे काय आहे? 212 00:10:58,367 --> 00:10:59,907 हा लाउडरमिल्क कुठे आहे? 213 00:11:00,077 --> 00:11:01,367 मी सांभाळतोय. 214 00:11:01,536 --> 00:11:04,456 तो तासभरासाठी बाहेर गेलाय. 215 00:11:04,831 --> 00:11:05,831 तास भर? 216 00:11:06,124 --> 00:11:07,714 ठिक, तीन दिवस. 217 00:11:08,794 --> 00:11:11,804 तो तीन दिवस बाहेर आहे, आणि त्याने मला सांगितले नाही? 218 00:11:11,963 --> 00:11:13,973 तू असं म्हणतोय तेव्हा ते वाईट भासतंय. 219 00:11:14,132 --> 00:11:15,592 त्याच्या बाजूने बोलायचं तर, पाद्री... 220 00:11:15,759 --> 00:11:18,469 ...त्याला एका महत्वाच्या समारोहासाठी जायचं होतं. 221 00:11:18,637 --> 00:11:21,517 -अंत्यविधी? -नाही, लग्न. 222 00:11:22,766 --> 00:11:27,146 लाउडरमिल्क मंडळसोडून लग्नाला गेला. 223 00:11:28,730 --> 00:11:30,610 धुम्रपान करू नकोस. 224 00:11:30,774 --> 00:11:32,784 ही ऐतिहासिक वास्तू आहे. 225 00:11:32,943 --> 00:11:36,113 तू लाउडरमिल्कचा बळी का दिलास, मुर्खा? 226 00:11:36,279 --> 00:11:39,119 -मी नाही. -हो तुच. तू त्याला वाऱ्यावर सोडून दिलं 227 00:11:39,282 --> 00:11:41,082 काय? तू आपल्या डोळ्याने पाहिलंस. 228 00:11:41,243 --> 00:11:43,793 पाद्री माईकने मला बाजूला ढकलून दिलं. 229 00:11:45,747 --> 00:11:48,877 तू माझ्या खोलीच्या किल्ल्या दिल्यास... 230 00:11:49,042 --> 00:11:54,342 ...एका पछाडलल्या गर्दुल्याला तुला लग्नाला जाता यावं म्हणून? 231 00:11:54,506 --> 00:11:58,046 -हे, हे, हे. भाषा. शांत. -मला वाटलं होत... 232 00:11:58,218 --> 00:12:01,928 -...तू आपल काम जवाबदारीने करतोय. -मी करतोय, हे-- 233 00:12:02,097 --> 00:12:05,927 ऐक, मी करवलीला ठोकायला चाललेलो नाही. 234 00:12:06,184 --> 00:12:07,564 मी नवरीच्यामागे आहे. 235 00:12:07,727 --> 00:12:12,017 ही गंभीर कर्तव्यच्युती आहे... 236 00:12:12,190 --> 00:12:15,570 ...आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना सोडून देण. 237 00:12:15,735 --> 00:12:18,985 हा शेवटचा खिळा. मी तुझ्याकडून खोली परत घेतोय. 238 00:12:19,156 --> 00:12:21,406 मी दुसऱ्या कोणाला तरी ती देईन. 239 00:12:22,325 --> 00:12:24,195 मला दुसरी संधी मिळणार नाही? 240 00:12:24,369 --> 00:12:28,749 तुझी दुसरी संधी पांच संधी आधीच हुकलीये. परत येऊ नको. 241 00:12:31,084 --> 00:12:32,544 हलो? 242 00:12:33,253 --> 00:12:34,673 अरे रे. 243 00:12:36,298 --> 00:12:38,628 भावा, त्याने तुझं मंडळ तुझ्याकडून काढून घेतलं का? 244 00:12:38,800 --> 00:12:40,300 हो. 245 00:12:41,261 --> 00:12:43,051 मला माफ कर, मित्रा. 246 00:12:43,221 --> 00:12:46,311 हे, कदाचित हे चांगलं असावं. 247 00:12:46,475 --> 00:12:49,015 म्हणजे, त्या मंडळातले बहुतेक लोकं वाईटच होते. 248 00:12:49,186 --> 00:12:52,146 क्लाऊड आणि कटर सोडले तर. 249 00:12:52,522 --> 00:12:54,692 हा कटर सध्या आहे तरी कुठे? 250 00:12:55,358 --> 00:12:59,068 मी आई आणि स्कॅम्परला फिरायला नेतोय. 251 00:12:59,237 --> 00:13:02,237 आई अस्वलीच्या गोष्टी ठिक राहतील याची काळजी घे. 252 00:13:02,407 --> 00:13:05,407 -तू इथे ऐकटा ठिक राहशील ना? -नाही. 253 00:13:05,577 --> 00:13:07,827 -मी आता घरी जाऊ का? -कशा करता? 254 00:13:07,996 --> 00:13:11,626 कारण तुला तुझ्या दोन खास सोबत राहायचंय: दारू आणि हेरोईन. 255 00:13:11,791 --> 00:13:14,091 मी घरी जात नाहीये. मी माझ्या कामावर जातोय. 256 00:13:14,252 --> 00:13:17,422 तू देवाच नाव घेत नाहीस का, कृतन्घ लिंगचोख्या. 257 00:13:19,382 --> 00:13:21,682 हा, हे न्यायचं दुर्दैव म्हणायचं... 258 00:13:21,843 --> 00:13:24,223 ...तुला अजून कुठली नवी घोषणा सुचली नाहीये... 259 00:13:24,387 --> 00:13:27,307 ...ज्यामुळे लोकं प्यायला सुरुवात करतील आणि लवकर मरतील. 260 00:13:27,474 --> 00:13:29,434 माझ्यासाठी, ते होईल. 261 00:13:29,768 --> 00:13:31,518 उगाच शोधाशोध करू नकोस. 262 00:13:31,686 --> 00:13:34,306 -त्याच्याशिवाय मला इतर बरीच काम आहेत. -जसं की? 263 00:13:34,481 --> 00:13:37,231 तू ट्रेलरमध्ये तीन कुलुपात बंद आहेस, आणि टीव्ही काम करत नाहीये. 264 00:13:37,609 --> 00:13:39,949 अचानक, मला वाईट वाटतय. 265 00:13:41,905 --> 00:13:45,325 पहिली २०० पान काहीच घडत नाही, पण वाचत रहा. 266 00:14:32,539 --> 00:14:34,169 सेंट स्टीफन युनायटेड चर्च इस्ट डेल्टा 267 00:14:34,332 --> 00:14:36,082 रे. डोमिनिक यांची निर्व्यसनी मित्रांची बैठक आजरात्री 268 00:14:36,251 --> 00:14:40,511 मला कळत नाही, पण मी नेहमीच अशा इसमासोबत जाते जे मला वाईट वागवतात. 269 00:14:40,672 --> 00:14:44,882 ते कठोर तरी असतात किंवा क्रॉस-ड्रेसर. 270 00:14:45,051 --> 00:14:47,471 सगळेच क्रॉस-ड्रेसर वाईट असतात अस ही नाही. 271 00:14:47,637 --> 00:14:50,017 ज्या पुरुषासोबत मी होते... 272 00:14:50,223 --> 00:14:51,733 ...तो माझ्यावर मुतायचा. 273 00:14:52,726 --> 00:14:55,726 कदाचित मला असाच पुरुष हवा जो मला वाईट वागावेल. 274 00:14:55,895 --> 00:14:57,645 हे, मारिका. 275 00:14:57,814 --> 00:15:00,284 हे खरं नाहीये. 276 00:15:00,442 --> 00:15:04,072 तुझ्यात काहीतरी चांगलं आहे जे आपल्याला वरती उचलत. 277 00:15:04,487 --> 00:15:06,867 वाईट लोकांमुळे तुझ्यातला चांगुलपणा कमी होऊ देऊ नको. 278 00:15:07,032 --> 00:15:09,202 हे तू काय करतोय? 279 00:15:09,868 --> 00:15:13,958 माफ कर, नव्या मित्रा. माझं म्हणण तुला पटत नाहीये का? 280 00:15:14,122 --> 00:15:16,002 तू बैठकीत का पितोय? 281 00:15:16,166 --> 00:15:19,916 मित्रा, इथे १० डेसिबलच्या वर कोणी बोलतं नाही. 282 00:15:20,545 --> 00:15:22,705 आम्हाला पाचच्या वर जायला पण आवडत नाही. 283 00:15:22,922 --> 00:15:24,342 काय झालंय तुला? 284 00:15:24,507 --> 00:15:27,137 माफ करा, महोदय, तुम्ही गप्प बसाल? तो माझ्याशी बोलतोय. 285 00:15:27,302 --> 00:15:30,352 -तो पितोय ते तुला चालतंय? -दुसऱ्यांना आरोपी ठरवणारा स्वत:च असतो. 286 00:15:30,513 --> 00:15:32,393 नाही, खरखोट होऊ देत, ठिक? 287 00:15:32,557 --> 00:15:34,427 तू पायपुसण आहेस. होऊ नकोस. 288 00:15:34,601 --> 00:15:36,521 तुझ्यावर मुताणाऱ्याचा संग सोड. 289 00:15:36,686 --> 00:15:39,896 तू बैठकीला पिण थांबव. तू हे करायला नको. 290 00:15:40,065 --> 00:15:42,725 तुझे मुक्त विचार माझ्यावर लादू नकस, कळल? 291 00:15:43,276 --> 00:15:47,406 हे राजकारण नाहीये. मला माहितीये मी काय बोलतोय. 292 00:15:47,572 --> 00:15:49,242 -मी स्वत: प्रमुख आहे. -प्रमुख होतो. 293 00:15:49,616 --> 00:15:52,366 “होता”? का, तुला हकलल? 294 00:15:52,535 --> 00:15:56,205 नाही, काय? कारण मी माझ्या कामासाठी सुट्टी घेतली, मी नाही-- 295 00:15:56,373 --> 00:15:59,043 -तू आपलं मंडळ सोडून दिलंस? -मी कोणाला सोडून दिलेलं नाही. 296 00:15:59,209 --> 00:16:01,879 मी त्याना नव्या इसमा सोबत ठेवलय. 297 00:16:02,045 --> 00:16:04,665 हो, आणि तो किती दिवस निर्व्यसनी आहे? दोन आठवडे? 298 00:16:04,839 --> 00:16:07,089 -त्याच्यापेक्षा जास्त. -आणि तू मला सांगतोय? 299 00:16:07,258 --> 00:16:09,758 तुला एक सांगू, मी घसरलो. 300 00:16:09,928 --> 00:16:12,058 सहा महिन्यापुर्वी. 301 00:16:12,430 --> 00:16:16,480 विश्वास ठेव, इथे येण हा माझा शेवटचा विचार होता. 302 00:16:16,893 --> 00:16:18,853 मग माझ्या लक्षात आलं... 303 00:16:19,020 --> 00:16:22,110 ...जर मी माझी मदत करू शकत नसलो... 304 00:16:22,399 --> 00:16:25,899 ...तरी माझ्यात इतरांना मदत करण्याची ताकद आहे. 305 00:16:26,069 --> 00:16:29,449 त्यामुळे, श्री. स्वार्थी... 306 00:16:29,614 --> 00:16:31,874 ...मी या बैठकीला येतोय... 307 00:16:32,033 --> 00:16:36,503 ...कारण “सोडलं” शब्द माझ्या जवळ नाहीये. 308 00:16:37,372 --> 00:16:39,712 धन्यवाद. आभारी आहे. 309 00:16:39,874 --> 00:16:40,924 येतो आम्ही. 310 00:16:41,084 --> 00:16:43,594 जर मी थोडं घेतलं तर चालेल का--? 311 00:16:43,753 --> 00:16:46,843 -ओह, तुला दारू हवीये? -मला चालेल. मी घसरलोय. 312 00:16:47,006 --> 00:16:49,626 -माझं नाव बेन आहे. -रसेल, काय सुरु आहे? 313 00:16:49,801 --> 00:16:51,931 तुला भेटून आनंद झाला. ठिक आहे. 314 00:16:53,179 --> 00:16:55,559 -हे घे. -चल, बेन. 315 00:16:56,015 --> 00:16:58,305 आम्ही बस प्रवास करतोय. श्री. स्वार्थीची इच्छा नाहीये-- 316 00:16:58,476 --> 00:16:59,936 -बेन. -आलो. 317 00:17:00,103 --> 00:17:01,523 -हे, चिअर्स. -ये, चिअर्स. 318 00:17:01,688 --> 00:17:02,768 सर्वांना शुभेच्छा. 319 00:17:33,094 --> 00:17:34,974 धान्य दुकान 320 00:17:42,312 --> 00:17:45,022 तुझ्याकडे पुरेशा आहेत? अजुन आपल्याला सहा तास जायचं आहे. 321 00:17:45,190 --> 00:17:47,110 नाही. मी काहीतरी विचार करत होतो. 322 00:17:47,275 --> 00:17:49,565 पण मला त्यांना गरम होऊ द्यायचं नाही. 323 00:17:49,736 --> 00:17:51,486 जर मला कुलर मिळाला तर... 324 00:17:51,654 --> 00:17:54,954 ...मी विचार केला आपण कुठेतरी थांबून अजून घेऊ या. 325 00:17:55,116 --> 00:17:56,786 मी गंमत करतोय. 326 00:18:06,211 --> 00:18:09,631 हा, घे ते आणि त्यांना दर अर्ध्या तासाने आपल्या काखेत घास. 327 00:18:09,798 --> 00:18:11,928 -तुझ्या घास. -गेलो आणि आलो. 328 00:18:12,091 --> 00:18:14,551 मी मुत्रीघरात जातोय. त्याच्यावर लक्ष ठेव. 329 00:18:15,053 --> 00:18:18,563 तो काही आता लहान नाहीये. तो स्वत:ची काळजी घेऊ शकतो. 330 00:18:18,723 --> 00:18:22,063 आणि मग तो म्हणेल, “मी विनोद करत होतो.” 331 00:18:22,227 --> 00:18:23,937 कारण त्याला वाटलं या खूप आहेत. 332 00:18:24,938 --> 00:18:27,818 लक्ष ठेव तो जमिनीवर मुतणार नाही किंवा गर्दीत जाणार नाही. 333 00:18:28,733 --> 00:18:30,903 परवाना असो नसो, इथून पुढे गाडी मी चालवेन. 334 00:18:31,069 --> 00:18:33,359 -हा. -ठिक आहे. 335 00:18:33,530 --> 00:18:35,280 मला दे ते. सुंदरी. 336 00:18:40,870 --> 00:18:42,000 तो कुठे आहे? 337 00:18:42,163 --> 00:18:44,373 -कोण? -बेन? 338 00:18:44,874 --> 00:18:47,844 -मला कसं माहिती असणार? -तू त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं होत. 339 00:18:48,002 --> 00:18:49,882 ठिक आहे, काम सांगणारा नाझी. 340 00:18:50,046 --> 00:18:52,796 मला ही जायचंय. तू आत जवळ जवळ २० मिनिटे होता. 341 00:18:52,966 --> 00:18:55,506 -तो कुठे गेला तुला नाही दिसला? -तो कदाचित आत असावा. 342 00:18:55,677 --> 00:18:57,137 -तो नाहीये. -न्हाणीघर पहा. 343 00:18:57,303 --> 00:18:59,723 मी आता न्हाणीघरातुन आलोय. 344 00:19:00,807 --> 00:19:02,887 देवा. 345 00:19:05,061 --> 00:19:06,441 बेन. 346 00:19:06,604 --> 00:19:07,984 बेन? 347 00:19:11,401 --> 00:19:13,491 -सांभाळून. -हो रे, पोरा. 348 00:19:13,653 --> 00:19:15,283 आई आत ये. 349 00:19:15,446 --> 00:19:18,066 आई चांगली आहे. खूप चांगली. 350 00:19:18,867 --> 00:19:22,617 आता पड. आपण झोपी जाऊ या. 351 00:19:22,787 --> 00:19:23,957 आई कशी आहे? 352 00:19:24,747 --> 00:19:26,537 तू तिला का विचारत नाहीस? 353 00:19:26,708 --> 00:19:29,458 तुला वाटत ती म्हातारी आहे, म्हणजे माणूस नाही? 354 00:19:29,752 --> 00:19:31,342 माणूस नाही? 355 00:19:31,504 --> 00:19:33,014 नाही. 356 00:19:34,048 --> 00:19:35,548 तू माझी चिकटवही पाहत होतास? 357 00:19:35,717 --> 00:19:37,087 ओह, हो. 358 00:19:37,260 --> 00:19:39,640 -मी— -ती माझी आहे. 359 00:19:40,680 --> 00:19:44,520 काय? यात केवळ तू कोणातरी सोबत असल्याचे छायाचित्र आहेत. 360 00:19:47,395 --> 00:19:49,145 तो केवळ कोणीतरी नव्हता. 361 00:19:50,273 --> 00:19:51,443 तो ऑली होता. 362 00:19:53,610 --> 00:19:54,820 माझा प्रायोजित. 363 00:20:02,327 --> 00:20:03,827 आणि तो माझ्यामुळे मेला. 364 00:20:05,872 --> 00:20:11,672 कटर, तू स्वत:ला दोष देऊ शकत नाही जेव्हा कोणी तरी ठरवत... 365 00:20:12,170 --> 00:20:14,050 ...त्यांना काय करायचं ते. 366 00:20:15,632 --> 00:20:17,222 हो. 367 00:20:18,968 --> 00:20:20,008 हो, मी देऊ शकतो. 368 00:20:20,178 --> 00:20:22,058 मी नेहमी त्याच्या मागे असायचो. 369 00:20:22,221 --> 00:20:24,931 मला जे काही चांगल करता येईल, जसं... 370 00:20:25,600 --> 00:20:26,680 ...मी तुझ्यासाठी करतोय. 371 00:20:31,856 --> 00:20:34,276 आणि मग, एकेदिवशी, तो घसरला. 372 00:20:40,990 --> 00:20:43,830 तो माझ्यासोबत बैठकीला आला नाही म्हणून मला त्याचा राग आला. 373 00:20:46,704 --> 00:20:48,834 आणि मी त्याला म्हटलं: 374 00:20:49,874 --> 00:20:53,254 “तुला तुझा रस्ता हवाय ना, जा. 375 00:20:55,338 --> 00:20:58,678 जा आणि पहा काय होतं ते.” 376 00:21:05,598 --> 00:21:08,058 आणि तासाभरात मला फोन आला. 377 00:21:12,271 --> 00:21:14,981 आणि तासाभरात मला फोन आला. 378 00:21:18,236 --> 00:21:20,406 तुला जे शक्य होतं ते तू केलसं. 379 00:21:22,448 --> 00:21:24,078 मला म्हणायचंय... 380 00:21:24,492 --> 00:21:30,122 ...कोण काय करतो यावर तू नियंत्रण ठेऊ शकत नाही. 381 00:21:30,289 --> 00:21:33,749 मला म्हणायचंय, आपण काय करतो त्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. 382 00:21:34,794 --> 00:21:36,634 मी अजून करायला हवं होतं. 383 00:21:38,756 --> 00:21:41,546 तू अजून काय जास्त केलं असतं? 384 00:21:42,510 --> 00:21:45,600 तू एखाद्यावर २४ तास नियंत्रण ठेऊ शकत नाही. 385 00:21:45,763 --> 00:21:50,813 अर्थात जर तू त्याला तुझ्या गाडीत हातकड्या घालून ठेवत असशील... 386 00:21:51,060 --> 00:21:53,400 ...आणि ते उत्तर नाहीये. 387 00:21:59,902 --> 00:22:01,492 मला माफ कर. 388 00:22:01,946 --> 00:22:05,066 हे, हे, ठिक आहे. 389 00:22:05,700 --> 00:22:10,290 निदान मला कळलं तू माझ्याबाबतीत इतका टोकाला का जातोस. 390 00:22:16,878 --> 00:22:19,088 आपल्याला घरी जायला हवं. 391 00:22:21,007 --> 00:22:22,717 खरच? 392 00:22:24,177 --> 00:22:25,717 तुझी खात्री आहे तो निघून गेलाय? 393 00:22:26,095 --> 00:22:28,925 अगदी. आम्ही गेले दोन तास त्याला शोधतोय. 394 00:22:29,849 --> 00:22:31,639 पण तू म्हटलास त्याची कार अजूनही इथे आहे. 395 00:22:31,809 --> 00:22:33,309 बरोबर. 396 00:22:33,478 --> 00:22:37,068 जर कार इथे आहे तर तो जाऊ कसा शकतो? 397 00:22:40,693 --> 00:22:43,783 मला प्रश्न कळला नाहीये बहुदा. 398 00:22:43,946 --> 00:22:45,316 पण तोच माझा मुद्दा आहे. 399 00:22:45,490 --> 00:22:49,700 म्हणून मला वाटतय वाईट झालंय कारण त्याची कार इथे आहे, पण तो नाही. 400 00:22:50,578 --> 00:22:52,368 कदाचित तो लिफ्ट मागून गेला असेल. 401 00:22:52,538 --> 00:22:55,368 समोरच्या चाकाजवळ त्याने किल्ल्या ठेवल्या असतील. 402 00:22:55,541 --> 00:22:58,001 इथे लोकं असं नेहमीच करतात. 403 00:22:58,169 --> 00:23:00,589 तो लिफ्ट कशाला घेईल त्याच्याकडे कार असताना? 404 00:23:00,755 --> 00:23:02,045 काय माहिती. 405 00:23:02,215 --> 00:23:04,045 कदाचित त्याला तुझ्यापासून दूर जायचं असेल... 406 00:23:04,217 --> 00:23:07,297 ...पण तुला मध्येच सोडायचं नसेल. 407 00:23:07,470 --> 00:23:09,180 तू समोरचे चाक तपासले? 408 00:23:09,347 --> 00:23:12,097 ऐक बाबा-- त्याला ती कार आवडते. 409 00:23:12,266 --> 00:23:15,016 तो कधीच कार सोडून लिफ्ट घेऊन जाणार नाही. 410 00:23:15,186 --> 00:23:19,266 कारसोडून देण्यापेक्षा आम्हाला लिफ्ट मागायला लावण सोप होतं. 411 00:23:20,441 --> 00:23:24,031 मग तो मित्र राहिला नसता ना. 412 00:23:24,195 --> 00:23:26,275 मग त्याला शोधून काय उपयोग? 413 00:23:26,864 --> 00:23:29,204 कारण त्याने तस-- हे केवळ प्रमे-- 414 00:23:29,367 --> 00:23:31,447 त्याने तसं केलं नाही. 415 00:23:31,619 --> 00:23:35,159 ऐक, मला वाटतय त्याच्या सोबत काहीतरी वाईट झालय. 416 00:23:35,331 --> 00:23:37,171 म्हणजे तो जंगलात गेला आणि बेशुध्द पडला. 417 00:23:37,333 --> 00:23:39,253 किंवा त्याला एखाद्या ट्रक ने उडवला. 418 00:23:39,418 --> 00:23:41,248 तो काही तास झाले गाडी चालवतोय. 419 00:23:41,420 --> 00:23:43,760 आणि तो थांबला तेव्हा त्याला बरीच चढली होती. 420 00:23:43,923 --> 00:23:46,013 जरा थांब. 421 00:23:47,885 --> 00:23:50,135 तू तुझ्या नशा केलेल्या मित्राला गाडी चालवू दिली? 422 00:23:51,848 --> 00:23:54,428 हो माझा परवाना रद्द झालाय. 423 00:23:54,600 --> 00:23:57,520 आणि हिचा पण, त्यामुळे-- 424 00:23:58,146 --> 00:24:00,226 मी तुला अटक करायला हवी. 425 00:24:00,398 --> 00:24:03,478 कशासाठी? त्याला चालवू दिली म्हणून? त्यासाठी मला अटक होऊ शकत नाही. 426 00:24:06,279 --> 00:24:08,569 सहानुभूती, महोदय. 427 00:24:08,739 --> 00:24:10,279 सहानुभूती 428 00:24:11,576 --> 00:24:13,076 “सहानुभूती”? 429 00:24:13,244 --> 00:24:14,334 “सहानुभूती”? 430 00:24:14,745 --> 00:24:16,495 तुला “सहानुभूती” म्हणायचंय का? 431 00:24:16,998 --> 00:24:18,578 हो. 432 00:24:40,855 --> 00:24:42,685 आरामात हा? 433 00:24:45,568 --> 00:24:46,858 तू चौफेर खेळलास बरोबर? 434 00:24:47,570 --> 00:24:49,200 चौफेर? 435 00:24:49,363 --> 00:24:51,123 नाही, मी चौफेर नाही खेळलो. 436 00:24:51,282 --> 00:24:54,452 मी कसा खेळू शकलो असतो जेव्हा तू मला ट्रेलरमध्ये बंद करून ठेवलं होतं... 437 00:24:54,619 --> 00:24:58,249 ...जेव्हा मी तयारी करायला हवी होती. ते वाईट होतं. 438 00:24:58,414 --> 00:25:01,964 माझ्या कपाळावर टाके का आहेत हे सांगायला मला १५ मिनिटे लागली. 439 00:25:02,126 --> 00:25:04,126 सांगायचं जैवप्रतिरोधक आहे. 440 00:25:06,214 --> 00:25:08,474 उत्तम. पुढच्या वेळी, मी तुला आत घेऊन जाईन. 441 00:25:08,633 --> 00:25:10,593 तू सगळ्यासमोर माझ आयुष्य बरबाद कर. 442 00:25:10,760 --> 00:25:13,140 थांब, थांब, उगाच माझ डोक उडवू नको. 443 00:25:13,304 --> 00:25:16,524 जसं तू ट्रेलर मध्ये म्हटला होता, तू सगळ्यागोष्टी नियंत्रित करू शकत नाही. 444 00:25:16,682 --> 00:25:20,142 “प्रत्येकाला”. मी म्हटलं होत प्रत्येकाला. 445 00:25:20,311 --> 00:25:22,271 गोष्टी नियंत्रित करता येतात. 446 00:25:22,438 --> 00:25:25,398 मांडण्याच्या बैठकीत उत्तम काम करणे, हे नियंत्रित होऊ शकत... 447 00:25:25,566 --> 00:25:28,946 ...जर तुमच्याकडे तयारीसाठी पुरेसा वेळ असेल. 448 00:25:29,487 --> 00:25:30,987 आई घाल. 449 00:25:57,431 --> 00:25:59,141 बेन, कुठे आहेस तू? 450 00:25:59,308 --> 00:26:01,638 सगळ ठिक आहे, पण माझं अपहरण झालंय. 451 00:26:01,811 --> 00:26:02,811 काय? 452 00:26:02,979 --> 00:26:06,069 मी बाहेर गेलो, एकाने मला जबरदस्तीने कारमध्ये टाकलं. 453 00:26:06,232 --> 00:26:07,902 कुठे आहेस तू? मी पोलिसांना बोलावतो. 454 00:26:08,067 --> 00:26:09,817 नाही, नाही, नाही. त्याची गरज नाहीये. 455 00:26:09,986 --> 00:26:12,146 मी त्याला त्याचा लहानपणीच्या गोष्टी विचारल्या. 456 00:26:12,321 --> 00:26:16,281 त्याला वाईट वाटतय. मला वाटत त्याला न्यू ओर्लेंसपर्यंत सोबत हवी होती. 457 00:26:16,450 --> 00:26:18,490 काय, तू न्यू ओर्लेंस ला आहेस? 458 00:26:18,661 --> 00:26:22,331 पहा ना, सगळ्या जगात त्याला ही तिथेच जायचं होतं. 459 00:26:22,498 --> 00:26:25,668 आणि मला वाटायला लागलय कदाचित तू बरोबर असावा. 460 00:26:25,835 --> 00:26:29,455 -या मागे दैवी शक्ति असावी. -मला काही लक्षात येत नाहीये. 461 00:26:29,630 --> 00:26:32,840 ऐक. तू माझी कार घेऊन सिएटलला परत का जात नाहीस? 462 00:26:33,009 --> 00:26:36,759 -मी कसा जाऊ? माझ्याकडे किल्ल्या कुठे आहेत. -मी त्या समोरच्या डाव्या चाकावर ठेवल्याय. 463 00:26:36,929 --> 00:26:38,009 देवा. 464 00:26:38,180 --> 00:26:39,390 हा, बेन, ऐक. 465 00:26:39,557 --> 00:26:41,927 मी निघतोय. मी तुझ्यासाठी येतोय, ठिक आहे. 466 00:26:42,101 --> 00:26:44,441 केवळ-- माझं एक काम करशील? 467 00:26:44,603 --> 00:26:46,613 मेम्फिसशी बोलशील? 468 00:26:46,772 --> 00:26:48,982 -मी? मी तिच्याशी बोलू? -हो, हो. 469 00:26:49,150 --> 00:26:51,190 थोडं आधी भूमिका तयार करून ठेव. 470 00:26:51,360 --> 00:26:54,240 ठिक, चालेल. ऐक, मला जायला हवं, पण तू कदाचित-- 471 00:26:57,283 --> 00:27:00,873 मर्सिडीज बेंज सुपरडोम 472 00:27:12,173 --> 00:27:15,343 हॉटेल 473 00:27:30,691 --> 00:27:32,191 हलो, मेम्फिस. 474 00:27:32,526 --> 00:27:33,736 हलो, बेन. 475 00:28:23,244 --> 00:28:25,254 भाषांतरकार : सारंग भाकरे