1 00:00:01,502 --> 00:00:03,302 याआधी लाऊडरमिल्क मध्ये 2 00:00:05,131 --> 00:00:07,341 बाबा? तुम्ही ईथे काय करताय? 3 00:00:07,508 --> 00:00:09,888 -मी मरतोय. -काहीही. 4 00:00:10,052 --> 00:00:11,552 मी मरत नाहीये, मला तुझी आठवण आली. 5 00:00:11,721 --> 00:00:14,101 तर ऐक. बाबा गावात आलेत. 6 00:00:14,265 --> 00:00:16,175 हो, माहितीये. मीच त्यांना सांगितलं तू चर्च मध्ये आहेस. 7 00:00:16,350 --> 00:00:18,940 तू असं का केलसं? तुला माहितीये ते माझा चाप आहेत. 8 00:00:19,103 --> 00:00:22,403 -नाही. इथे कशाला? -माफ कर, कोणीतरी तक्तपोसावर झोपलंय. 9 00:00:22,565 --> 00:00:23,975 -बाबा. -ओह, ये. 10 00:00:24,150 --> 00:00:26,150 मी तुला माझ्या तक्तपोसावर झोपु दिलं असतं, लाऊडरमिल्क... 11 00:00:26,318 --> 00:00:29,738 ...पण माझा तक्तपोस ३ फुटाचा आहे. 12 00:00:29,905 --> 00:00:31,315 ठिक तक्तपोस चालेलं. 13 00:00:32,366 --> 00:00:33,776 बेनच कसं सुरु आहे? 14 00:00:33,951 --> 00:00:35,121 तो ठिक आहे. 15 00:00:35,286 --> 00:00:37,326 बेन असणं. का? 16 00:00:37,496 --> 00:00:40,246 -बघ मला तक्तपोसाच्या खाली काय मिळालं. -ते माझं नाहीये. 17 00:00:40,416 --> 00:00:42,246 बकवास. कोणाच आहे मग? 18 00:00:56,807 --> 00:00:58,097 हे. 19 00:00:58,267 --> 00:00:59,767 हे. 20 00:01:00,561 --> 00:01:02,271 किती वाजले आता? 21 00:01:03,606 --> 00:01:05,566 ५:५५. 22 00:01:05,983 --> 00:01:07,493 सकाळचे की संध्याकाळचे? 23 00:01:07,651 --> 00:01:09,111 संध्याकाळचे. 24 00:01:36,180 --> 00:01:39,390 -बर झालं भेटायला आलास. -का नाही. काय झालं. 25 00:01:39,558 --> 00:01:41,848 -सगळं ठिक? -हो, हो. अगदी. 26 00:01:42,019 --> 00:01:45,019 काही गोष्टी आहेत ज्या मला... 27 00:01:45,815 --> 00:01:47,525 ...बोलायच्या होत्या. महोदय, ऐकाल का. 28 00:01:47,691 --> 00:01:50,951 जरा बाजूच्या खुर्चीवर बसाल म्हणजे आम्ही सोबत बसू शकू? 29 00:01:51,111 --> 00:01:52,911 हो, का नाही. 30 00:01:54,281 --> 00:01:55,911 आजच्या दिवसाच चांगलं काम. 31 00:01:56,700 --> 00:01:57,740 खरच? 32 00:01:57,910 --> 00:01:59,160 हो? 33 00:01:59,328 --> 00:02:00,368 इतकच? 34 00:02:00,538 --> 00:02:03,368 बाजूला सरकणे, आणि हा तुझा दिवसभराचा चांगल्या कामाचा वाटा? 35 00:02:03,541 --> 00:02:04,631 तर, झालं आता तुझं? 36 00:02:05,292 --> 00:02:07,962 नाही. मी काही याहून चांगलं ही करू शकतो. मी-- 37 00:02:08,128 --> 00:02:12,258 नाही, नाही. खूप केलस. खानावळीचा गांधी आहेस ना. 38 00:02:12,424 --> 00:02:15,934 विचार कर जर सगळे तुझ्या वाटेने गेले, हे जग असेल? 39 00:02:16,512 --> 00:02:20,352 ते जसं आज आहे तसच राहील, पण आपण दोन फुट उजवीकडे बसलो असु. 40 00:02:21,141 --> 00:02:22,641 एक सांगू? 41 00:02:23,227 --> 00:02:24,687 आई घाल. 42 00:02:33,404 --> 00:02:36,074 तर तुला माझ्याशी काही तरी महत्वाच बोलायचं होतं. 43 00:02:36,240 --> 00:02:37,450 हो. 44 00:02:37,616 --> 00:02:38,616 ऐक. 45 00:02:38,784 --> 00:02:41,204 काही दिवसांपासून, मी-- 46 00:02:44,123 --> 00:02:46,463 जाऊ देत. ते इतक महत्वाच नाहीये. 47 00:02:52,882 --> 00:02:54,722 व्हॉलपट्युअस 48 00:02:54,884 --> 00:02:56,394 व्हॉलपट्युअस व्होडका मोहीम 49 00:03:04,476 --> 00:03:06,056 डॉनी. 50 00:03:06,228 --> 00:03:07,228 हा, काय झालं? 51 00:03:07,396 --> 00:03:09,476 प्रश्न: तू शेवटाचा कधी झोपला होतास? 52 00:03:09,648 --> 00:03:13,278 उत्तर: सहा मिनटापूर्वी, जर तू कामक्रीडेत नसशील तर, मग आठ कर. 53 00:03:13,444 --> 00:03:15,154 -काय? -मी तुझ्याकडे येतोय. 54 00:03:15,321 --> 00:03:17,871 माझ्याकडे दोन कबुतरी आहेत, आणि मला एक साथीदार ताबडतोब हवाय. 55 00:03:18,032 --> 00:03:19,412 नाही, नाही, आज रात्री नाही. 56 00:03:19,575 --> 00:03:23,745 मला हे व्हॉलपट्युअसच काम करायचंय. सोमवारी माझी प्रस्तुती आहे. 57 00:03:24,246 --> 00:03:26,456 तुला लक्षात येत नाहीये. या पोरी उत्तेजित झाल्याय आणि तयार आहेत. 58 00:03:26,624 --> 00:03:29,754 मी त्यांना बाहूत पकडून ठेवलंय माझे पाय मोकळे रहावे म्हणुन. 59 00:03:29,919 --> 00:03:32,799 देवा. थांब. मला दुसरा फोन येतोय. 60 00:03:33,672 --> 00:03:36,842 -हलो. -हे, कसा आहेस. 61 00:03:37,009 --> 00:03:40,049 उद्या मोठा दिवस आहे. आठवी पायरी, नव्या सुरवातीची, बरोबर? 62 00:03:40,220 --> 00:03:42,060 मला माहिती नव्हत. 63 00:03:42,222 --> 00:03:44,022 तर सगळं ठिक आहे? 64 00:03:44,183 --> 00:03:45,483 हो, सगळं ठिक. 65 00:03:45,643 --> 00:03:48,773 मी घरी माझ्या संगणकावर काम करतोय. मला अतिशय चांगलं वाटतय. तर-- 66 00:03:48,938 --> 00:03:52,518 -तर मध्यरात्रीची बैठक करायचीये? -नाही. मला कामं संपवायची आहेत. 67 00:03:52,691 --> 00:03:54,191 जसं मी म्हटलं होतं, बरीच कामं. 68 00:03:54,360 --> 00:03:56,570 बऱ्या होण्याच्या मार्गावर आज तू उत्तम काम केलसं. 69 00:03:57,029 --> 00:03:58,449 धन्यवाद. 70 00:03:58,614 --> 00:04:00,284 हे, डॉनी? 71 00:04:00,449 --> 00:04:03,869 हे, हे, हे, माझा भाऊ दुसऱ्या मात्रागमनी कडून. 72 00:04:04,745 --> 00:04:07,785 क्रिस्टी आणि जिल. 73 00:04:07,957 --> 00:04:10,167 हा टॉम. 74 00:04:10,417 --> 00:04:11,417 हाय. 75 00:04:11,585 --> 00:04:13,375 तुझ्याकडे थोडी टकीला आहे? 76 00:04:13,837 --> 00:04:15,707 मी आणतोच शोधून. 77 00:04:22,304 --> 00:04:23,514 तू इथे काय करतोय? 78 00:04:23,681 --> 00:04:26,271 मी आपल्यासाठी रतीसुख आणलय. 79 00:04:26,433 --> 00:04:27,483 तू काय पितोय? 80 00:04:27,643 --> 00:04:29,733 स्प्राईट. मी काम करतोय. 81 00:04:29,895 --> 00:04:33,065 यात मला लिंबू टाकू दे म्हणजे असं वाटेल तू काहीतरी पितोय. 82 00:04:33,232 --> 00:04:35,652 दारुड्या पोरीना दारू न पिणारे पोरं आवडत नाहीत. 83 00:04:35,818 --> 00:04:38,318 त्यांना वाटत त्यांच्याविषयी मत बनताहेत. 84 00:04:44,326 --> 00:04:47,446 हां याला तू काम करण म्हणतो, टॉम? 85 00:04:56,797 --> 00:04:58,587 ठिक. 86 00:04:59,091 --> 00:05:00,301 ठिक. 87 00:05:00,467 --> 00:05:02,637 हे तुझ जीन-आणि-टॉनिक, टॉमेसीओ. 88 00:05:02,803 --> 00:05:05,063 दुप्पट, जशी गरज आहे... 89 00:05:05,222 --> 00:05:07,932 ...आणि टेक्सासच्या काही भागात कायद्याने गरजेच आहे. 90 00:05:09,518 --> 00:05:11,598 हलकटा. 91 00:05:26,285 --> 00:05:29,655 देवा. तू आहेस. मला वाटलं डेव्हिड गिलमोरला पक्षाघाताचा झटका आलाय. 92 00:05:29,830 --> 00:05:33,380 या ज्या तू हाताच्या मुठीवळल्यास? 93 00:05:33,542 --> 00:05:35,712 त्या तू दरवाजा ठोठवायला वापरू शकतो. 94 00:05:36,086 --> 00:05:37,296 तू कोण आहेस? 95 00:05:37,671 --> 00:05:39,381 मी कोण आहे? तू कोण आहे? 96 00:05:39,548 --> 00:05:42,468 ही लिझी, कार्लची चुलती. तू सुट्टीत आलीये. 97 00:05:42,634 --> 00:05:44,974 -कार्ल कुठे आहे? -तो इस्पितळात आहे. 98 00:05:45,387 --> 00:05:47,637 कार्ल काका असं नेहमीच करतात, नाही? 99 00:05:47,806 --> 00:05:49,556 कारण तो कोणासाठीच कधीच नसतो. 100 00:05:50,059 --> 00:05:52,059 केवळ त्यांचे रुग्णाईत सोडले तर. 101 00:05:52,227 --> 00:05:55,397 लिझी आणि मी वाद्य वाजवत होतो. लिझी, हा लाऊडरमिल्क. 102 00:05:55,564 --> 00:05:57,404 अरे वा, कसलं भयानक नावं. 103 00:05:57,566 --> 00:05:59,566 अरे वा, कसली भयंकर पोरगी. 104 00:05:59,735 --> 00:06:01,895 तर, बोल, लाऊडरमिल्क. 105 00:06:02,071 --> 00:06:05,781 आम्ही कसे वाजवतोय? आम्हाला व्यावसायिक रॉक-टीकाकार अभिप्राय दे. 106 00:06:06,992 --> 00:06:09,412 हा, ठिक. 107 00:06:09,578 --> 00:06:13,078 तर इथे, संगीतकार आहेत, जे चांगले आहेत. 108 00:06:13,248 --> 00:06:16,288 इथे, संगीतकार आहेत जे वाईट आहेत... 109 00:06:16,460 --> 00:06:18,500 ...पण, ते काही तरी करू शकतात. 110 00:06:18,670 --> 00:06:21,090 -तर आम्ही काही तरी करू शकतो? -माझं संपू दे. 111 00:06:21,590 --> 00:06:25,680 इथे काही संगीतकार आहेत ज्याच्या कडून कुठलीच आशा नाहीये. ते तुम्ही. 112 00:06:26,261 --> 00:06:28,681 तो केवळ गंमत करतोय. 113 00:06:29,098 --> 00:06:30,308 मला काय पडलय? 114 00:06:30,474 --> 00:06:33,644 त्याला वाटत आर. ई. एम. चा मोन्स्टर अल्बम भुक्कड होता. 115 00:06:33,811 --> 00:06:36,941 -"गोंगाट" असं तो त्याला म्हटलेला. -मी त्याला "गोंगाट" म्हटलं? 116 00:06:37,106 --> 00:06:38,396 तू म्हणाला होता "खडखडात." 117 00:06:38,565 --> 00:06:40,775 हा, तो खडखडात होता. 118 00:06:40,943 --> 00:06:44,243 खास करून तेव्हा जेव्हा तुम्ही दोन आधीच्या अल्बमचा विचार करता... 119 00:06:44,404 --> 00:06:46,994 ...जे दोन्ही उत्तम होते, बरोबर? 120 00:06:47,157 --> 00:06:49,157 तू मला विरूपण समजावणार आहेस? 121 00:06:49,326 --> 00:06:53,206 जे मला गाण्यात मिळत, पण इथे अख्खा अल्बम होता? 122 00:06:53,372 --> 00:06:57,542 आणि गाणी हॉलीवुड पध्दतीची कचरा, असं वाटत स्टीपने नुकतच-- 123 00:06:57,709 --> 00:07:00,839 हे, तुला कसं माहिती मी त्याविषयी काय लिहीलय? 124 00:07:01,004 --> 00:07:02,214 मी तुझं पुस्तक वाचलय. 125 00:07:06,927 --> 00:07:08,047 तुझं नावं काय आहे? 126 00:07:08,220 --> 00:07:09,680 लिझी. 127 00:07:09,847 --> 00:07:11,637 लिझी. 128 00:07:12,015 --> 00:07:13,425 तू माझं पुस्तक वाचलय? 129 00:07:13,600 --> 00:07:15,440 हो, मी सगळं तुला दोनदा सांगायला हवं का? 130 00:07:15,602 --> 00:07:20,192 तर, आम्हाला थोडी तालिम करायची आहे, तर भेटू या. 131 00:07:20,357 --> 00:07:23,357 ठिक आहे. मी आधी काय म्हटलं ते विसर, ठिक? 132 00:07:23,527 --> 00:07:24,897 बस रियाज सोडू नकोस. 133 00:07:25,070 --> 00:07:28,240 जेव्हा जॉर्ज हॅरीसन तुझ्या वयाचा होता-- 134 00:07:28,407 --> 00:07:31,577 तो नामांकित गिटारीस्ट होता. जाऊ देत. 135 00:07:31,743 --> 00:07:34,713 आणि जेव्हा जॉन लेनोन तुझ्या वयाचा होता, तो मरून गेला होता. 136 00:07:36,039 --> 00:07:37,709 अस्स. 137 00:07:37,875 --> 00:07:39,585 अस्स. 138 00:07:39,751 --> 00:07:41,631 ठिक आहे. 139 00:07:44,006 --> 00:07:45,376 तू दु:खी वाटतोय. 140 00:07:46,258 --> 00:07:49,468 तुझी मैत्रीण तुला सोडून गेली, की तुला कामावरून काढून टाकलं किंवा असंच काहीस? 141 00:07:49,636 --> 00:07:51,846 नाही. मी दु:खी नाहीये. 142 00:07:52,014 --> 00:07:53,224 खरच? 143 00:07:53,390 --> 00:07:55,890 काही वाईट घडलेलं नाही? 144 00:07:56,059 --> 00:07:57,849 -तुझी आई मेली का? -नाही. 145 00:07:58,020 --> 00:07:59,770 -वडील? -नाही. 146 00:07:59,938 --> 00:08:01,228 तुला कर्करोग झालाय का? 147 00:08:01,398 --> 00:08:02,478 नाही, नाही. 148 00:08:02,649 --> 00:08:03,899 मी ठिक आहे, कळलं? 149 00:08:04,067 --> 00:08:06,197 मी रात्रभर काम करत होतो. इतकच. 150 00:08:06,361 --> 00:08:08,161 हा मी आनंदी आहे. 151 00:08:08,322 --> 00:08:09,572 तुला संभोग करायचा आहे? 152 00:08:10,908 --> 00:08:13,408 हा, ठिक. 153 00:08:13,785 --> 00:08:16,785 पण एकच झोपायची खोली आहे, आणि ते तिथे आहेत. 154 00:08:17,664 --> 00:08:19,374 हे पकड. 155 00:08:35,682 --> 00:08:36,812 हे जसं दिसतय तस नाहीये. 156 00:08:36,975 --> 00:08:40,095 तर, तू दोन प्याले हातात पकडून मुखमैथुन घेत नाहीस? 157 00:08:40,604 --> 00:08:43,324 हे असं दिसतय, पण मी पीत नाहीये. 158 00:08:43,482 --> 00:08:45,902 बरोबर, जसं की तू या लिंगपिसाटला न पिता झवणार? 159 00:08:46,068 --> 00:08:47,068 -हे. -हे, हे. 160 00:08:47,236 --> 00:08:50,156 हे, थांब, थांब, तू माझा दरवाजा तोडून आत आलास? 161 00:08:50,614 --> 00:08:52,244 देवा, ही शुध्द दारू आहे. 162 00:08:52,407 --> 00:08:54,737 मला वाटत तुला खूप बरं वाटेल... 163 00:08:54,910 --> 00:08:57,290 ...जेव्हा हा टल्ली होईल आणि स्वत:च्या उलटीत लोळेल. 164 00:08:57,454 --> 00:09:01,464 मी माझ्या मैत्रिणीसोबत दुसऱ्या खोलीत आहे. 165 00:09:01,625 --> 00:09:03,035 तुला गरज-- 166 00:09:08,465 --> 00:09:09,795 काय हे, कटर. 167 00:09:09,967 --> 00:09:11,297 मी पीत नव्हतो. 168 00:09:11,468 --> 00:09:12,638 खोटं बोलू नकोस. 169 00:09:13,553 --> 00:09:15,263 ठिक. अस्स. होऊ दे. 170 00:09:15,430 --> 00:09:17,560 तुला माझा श्वास तपासायचा आहे? तपास. 171 00:09:27,276 --> 00:09:28,776 हे, सोडण्यासाठी धन्यवाद. 172 00:09:28,944 --> 00:09:30,784 आपण आज रात्री भेटू. 173 00:09:32,364 --> 00:09:35,784 -मी तुझ्यासोबत येईन. -तू माझ्या बैठकीला येणार? 174 00:09:35,951 --> 00:09:38,161 -हो. -कशाकरता, माझ्यावर लक्ष ठेवायला? 175 00:09:38,620 --> 00:09:42,790 नाही. तुझे वडील नुकतेच येऊन गेले, जो एक चाप होता. शिवाय, मला... 176 00:09:43,292 --> 00:09:46,212 ...पाहायचंय मी माझ्या निर्व्यसनी स्नायुवर काम करतोय. 177 00:09:46,378 --> 00:09:48,378 मला त्यांची पोटऱ्यासारखी झिज करायची नाही. 178 00:09:48,547 --> 00:09:50,257 बघ जरा. बघ जरा यांच्याकडे. 179 00:09:50,424 --> 00:09:52,514 त्या काही तरी होत्या. आता त्यांच्या काड्या झाल्यात. 180 00:09:52,676 --> 00:09:55,466 -मला तर ठिक वाटताहेत. -जशा पूर्वी होत्या तशा नाही. 181 00:09:55,637 --> 00:09:59,057 ते या बैठकीबाबतीत मला हा प्रश्न पडतोय. 182 00:09:59,224 --> 00:10:03,234 मला असं वाटत तुमच्यापैकी कोणी पिण्याच्या चांगल्या बाजू विषयी बोलत नाही. 183 00:10:03,395 --> 00:10:06,015 पिण्यात चांगलं काही नाही. त्यांचा अंत वाईट आहे. 184 00:10:06,189 --> 00:10:08,319 हो, मित्रा, माहिती आहे. 185 00:10:08,567 --> 00:10:12,607 पण इतक वाईट असतं तर आपण सुरुवातच केली नसती. 186 00:10:13,030 --> 00:10:14,740 तरुण रक्त्ता जवळ मुद्दा आहे. 187 00:10:15,615 --> 00:10:18,445 मला हे ऐकायचं नाही. तू कोणासाठी काम करतोस? सिगर्म'स? 188 00:10:18,618 --> 00:10:21,578 -कोणीतरी दुसऱ्याने बोलावं. -नाही, सिस्कोच ऐकू या. 189 00:10:21,747 --> 00:10:23,917 यात काही तरी निघेल. 190 00:10:25,208 --> 00:10:26,338 काय माहिती. 191 00:10:26,501 --> 00:10:31,381 जर आपण म्हटलं की पिण्यात काही चांगलं नव्हत... 192 00:10:31,548 --> 00:10:33,878 ...तर आपण जगतोय... 193 00:10:34,134 --> 00:10:35,844 ...गोष्टी नाकारत? 194 00:10:36,720 --> 00:10:40,140 सिस्को बरोबर आहे. पिण्यात काही चांगलं पण आहे. 195 00:10:40,307 --> 00:10:41,517 एक सांग. 196 00:10:43,310 --> 00:10:44,850 ठिक. 197 00:10:45,020 --> 00:10:48,270 जेव्हा तुम्ही फुटबॉलच्या वेळी तुमच्या वडीलांसोबत काही बिअर घेता... 198 00:10:48,440 --> 00:10:51,030 ...आणि ते वळून स्मित करतात. 199 00:10:51,485 --> 00:10:54,355 त्यांच आयुष्य कठीण असतं, तुमच्या वडिलांच. 200 00:10:55,280 --> 00:10:56,870 पण आज-- 201 00:10:57,032 --> 00:10:58,492 आज सगळं ठिक आहे. 202 00:10:58,658 --> 00:11:01,118 ठिक, ठिक, तर ही एक गोष्ट झाली. 203 00:11:01,286 --> 00:11:03,996 अजून आहे, मंगळवारी सकाळी १०:०० वाजता... 204 00:11:04,164 --> 00:11:07,044 ...जेव्हा तुम्ही पहिली बिअर उघडता, त्यांचा आवाज-- 205 00:11:08,585 --> 00:11:11,505 माझ्या पास्ता सोबत वाईन नसण मला अखरत. 206 00:11:11,671 --> 00:11:14,221 किंवा श्रुमस् खाताना आणि टोलकिन वाचताना. 207 00:11:15,175 --> 00:11:19,465 वेश्यागृहात सकाळी उठणे... 208 00:11:20,305 --> 00:11:22,215 ...त्यात एक सौंदर्य असतं. 209 00:11:22,391 --> 00:11:24,101 मला काय अखरत माहितीये? 210 00:11:24,267 --> 00:11:25,887 पिऊन-गाडी चालवण. 211 00:11:26,103 --> 00:11:28,193 -ते अखरत नाही. -अखरत. 212 00:11:28,355 --> 00:11:31,815 खास करून उच्च शाळेतली सुरवातीची वर्ष. 213 00:11:31,983 --> 00:11:34,693 जेव्हा ते दारू विषयी नसतं. 214 00:11:34,861 --> 00:11:36,241 तर ते असतं-- 215 00:11:36,405 --> 00:11:37,985 स्वातंत्र्या विषयी. 216 00:11:38,532 --> 00:11:40,492 ते इतक नवीन असतं. 217 00:11:41,118 --> 00:11:42,988 आठवत ६:०० वाजताची भावना. 218 00:11:43,870 --> 00:11:46,580 बाहेर फटफटलय, आणि तुम्ही बाहेर पडताय. 219 00:11:46,748 --> 00:11:48,248 काही होऊ शकतं. 220 00:11:48,417 --> 00:11:52,877 हो, जसा तू रात्रीवर हल्ला करणारा जॅक केरोवाक आहेस. 221 00:11:53,839 --> 00:11:54,879 हो. 222 00:11:55,048 --> 00:11:58,838 आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत प्रत्येकी ६ बिअर घेतल्या असतात. 223 00:11:59,010 --> 00:12:02,390 आणि ब्लॅकबेरी ब्रांडीचा अर्धा खंबा. 224 00:12:02,556 --> 00:12:04,766 धून चढत जाते. 225 00:12:05,225 --> 00:12:07,435 शरीर ताठरत. 226 00:12:07,602 --> 00:12:08,602 तू-- 227 00:12:08,770 --> 00:12:12,610 तुम्हाला कुठे जातोय माहिती नसतं, पण तिथे मज्जा येणार याची खात्री असते. 228 00:12:13,984 --> 00:12:15,534 ठिक, हां, बरोबर. 229 00:12:15,694 --> 00:12:17,114 आणि-- 230 00:12:17,279 --> 00:12:20,819 आणि आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं केरोवाक वयाच्या ४७व्या वर्षी वारला... 231 00:12:20,991 --> 00:12:22,531 ...जेव्हा त्याच पोट फुटलं... 232 00:12:22,701 --> 00:12:26,291 ...कारण तो सकाळी ११:०० वाजता ती व्हिस्की पीत होता. 233 00:12:28,832 --> 00:12:30,132 बेन कुठे गेला? 234 00:12:55,358 --> 00:12:56,648 देवारे. तू ठिक आहेस? 235 00:12:56,818 --> 00:12:59,198 हो, हो. ठिक आहे. थोडा हादरलोय. 236 00:12:59,362 --> 00:13:01,662 देवा, अगदी थोडक्यात बचावला, हं? 237 00:13:01,990 --> 00:13:04,580 -अगदी. -हो. 238 00:13:04,743 --> 00:13:06,583 ठिक. 239 00:13:07,162 --> 00:13:08,212 ठिक. 240 00:13:08,371 --> 00:13:10,671 मी त्याबद्दल तुझी मनापासून माफी मागतो. 241 00:13:10,832 --> 00:13:12,882 देवा, अरे देवा. तुझ्याकडे सगळंच आहे. 242 00:13:13,668 --> 00:13:16,088 ठिक. आरामान घे. मी काय म्हणतो ते ऐक. 243 00:13:16,254 --> 00:13:17,674 मी तुला देतो... 244 00:13:19,841 --> 00:13:23,681 -...थोडे फार तुला झालेल्या तसदी बद्दल. -मला वाटतं आपण माहिती द्यावी. 245 00:13:24,429 --> 00:13:27,519 मला तुझी अनुज्ञप्ती, विम्याचे कागद पाहायचेत. 246 00:13:32,521 --> 00:13:33,651 काही काय? 247 00:13:33,813 --> 00:13:37,443 माफ कर, मी याआधी स्वत:ला पोळून घेतलय. 248 00:13:37,609 --> 00:13:41,909 जर माझ्याकडे माहिती नसेल, तर माझी विमा कंपनी नुकसानभरपाई देणार नाही. 249 00:13:42,364 --> 00:13:44,994 नुकसानभरपाई? तू ठिक आहेस. तुझ्या बाटल्या आणि डबे ठिक आहेत. 250 00:13:45,158 --> 00:13:48,198 -आपण अस म्हणू या लागलं नाही? -माझ्या वाहनांच काय? 251 00:13:48,370 --> 00:13:50,460 कुठलं वाहन? म्हणजे, हे-- 252 00:13:50,622 --> 00:13:52,792 ही ढकल गाडी आहे. 253 00:13:52,958 --> 00:13:54,668 बरोबर. 254 00:13:54,834 --> 00:13:57,424 मला कळतय आपण दोघे ही कसोटीच्या क्षणातून जातोय. 255 00:13:58,672 --> 00:14:01,552 पण तुम्ही आपला आवाज घिमा ठेवा. 256 00:14:01,716 --> 00:14:06,096 ठिक, चल ४० घे आणि प्रकरण इथेच मिटवून टाक? 257 00:14:06,263 --> 00:14:08,723 पैसे सध्या चर्चेचा मुद्दाच नाही आहेत जोपर्यंत... 258 00:14:08,890 --> 00:14:11,180 ...झालेल्या नुकसानीची पाहणी होतं नाही. 259 00:14:17,440 --> 00:14:20,070 -मला ही पोच पडलेली आठवत नाही. -तू काय बोलतोय? 260 00:14:20,235 --> 00:14:23,525 त्यावर गंज चढलाय. ती पोच तिथे अनेक वर्षे असेल. 261 00:14:23,697 --> 00:14:25,447 तुम्ही पिलात का? 262 00:14:25,615 --> 00:14:27,865 काय? नाही. 263 00:14:28,034 --> 00:14:30,334 नाही, मुळीच नाही, १०० घे. 264 00:14:30,495 --> 00:14:33,455 मला वाटत आपण पोलीस बोलवायला हवे. त्यांना लक्ष घालू दे. 265 00:14:34,249 --> 00:14:35,379 हो, हो, हो. 266 00:14:35,542 --> 00:14:38,632 बोलवं पोलीस. आपण त्यांना इथे बोलावू. तुला बाहेर काढू. 267 00:14:38,795 --> 00:14:42,415 मला जरा-- अरे यार. माझा फोन माझ्याजवळ नाहीये. 268 00:14:42,591 --> 00:14:43,841 अरे, काय हे. 269 00:14:44,009 --> 00:14:46,599 -सिरी, पोलिसांना बोलावं. -नाही, सिरी, नको. मला दे इकडे. 270 00:14:46,761 --> 00:14:48,931 आपातकालीन सेवेला पाच सेकंदात फोन करतेय. 271 00:14:49,347 --> 00:14:50,467 ठिक, घे. 272 00:14:50,640 --> 00:14:52,770 वा, हा फोन चिकट आहे. 273 00:14:52,934 --> 00:14:55,024 ऐक. मला इथे श्रीमंत व्हायचं नाहीये. 274 00:14:55,186 --> 00:14:56,976 मला माझी मालमत्ता भरून हवीये. 275 00:14:57,147 --> 00:15:00,357 तुला माहितीये, ही मालमत्ता तुझी नाहीये. ही सेफवेची आहे. 276 00:15:00,525 --> 00:15:02,815 पुन्हा, महोदय. पातळी. 277 00:15:02,986 --> 00:15:04,316 ठिक आहे. 278 00:15:04,487 --> 00:15:06,907 चल मी तुला होल फूडला घेऊन जातो. 279 00:15:07,073 --> 00:15:10,163 ही देऊन टाक. आपण तुझ्यासाठी नवी घेऊन येऊ. काय म्हणतोस? 280 00:15:10,327 --> 00:15:11,947 मी तुझ्यासोबत कार मध्ये बसणार नाही. 281 00:15:12,120 --> 00:15:14,330 तू प्यालेला आहेस. 282 00:15:14,497 --> 00:15:18,077 आता, मला तुझे कागद दाखव. 283 00:15:19,628 --> 00:15:23,258 ठिक. मी माझ्या मोज्याच्या खणातून काढून ते घेऊन येतो. 284 00:15:37,812 --> 00:15:39,942 हे, हे. तू. 285 00:16:00,418 --> 00:16:02,248 हे काय आहे? 286 00:16:06,132 --> 00:16:07,762 नाही, नाही, नाही. 287 00:16:11,471 --> 00:16:12,971 हलो? 288 00:16:13,431 --> 00:16:15,891 मला मदत करा. 289 00:16:34,119 --> 00:16:36,119 अरे देवा रे. 290 00:16:37,288 --> 00:16:39,498 कोणीतरी मदत करा. 291 00:17:06,317 --> 00:17:08,317 हे, डुक्कर तोंड्या. 292 00:17:10,405 --> 00:17:12,565 तू ठिक आहेस? तू बरा वाटत नाहीस. 293 00:17:12,741 --> 00:17:14,951 नाही, नाही. मी उत्तम आहे. 294 00:17:15,118 --> 00:17:18,328 याला म्हणतात वृत्ती. मला वाटलं तुला राग आला असेल. 295 00:17:19,122 --> 00:17:20,122 कशाचा? 296 00:17:20,290 --> 00:17:22,380 म्हणजे, माझ्याकडे पहा. 297 00:17:22,542 --> 00:17:26,132 माझ्याकडे झाडे आहेत, धुक, आणि-- 298 00:17:26,421 --> 00:17:28,261 मी तेच म्हणतं होतो. 299 00:17:28,423 --> 00:17:32,263 चल आत जाऊ या. आपल्याला काही गोष्टी ठरवायच्या आहेत. 300 00:17:40,685 --> 00:17:42,555 तू हे का केलसं? 301 00:17:44,481 --> 00:17:45,771 हलकटा. 302 00:17:48,151 --> 00:17:49,781 चल आत हो. 303 00:17:50,445 --> 00:17:52,445 देवा. थांब. 304 00:17:54,991 --> 00:17:56,331 काय आहे हे? 305 00:17:59,287 --> 00:18:00,997 तू माझ्या गोष्टी पहात होतास? 306 00:18:01,164 --> 00:18:04,464 नाही. नाही. मी केवळ पेन शोधत होतो. 307 00:18:04,626 --> 00:18:06,626 तू मेलेल्या इसमाच छायाचित्र पाहिलंस? 308 00:18:06,795 --> 00:18:09,205 नाही. केवळ जिवंत माणसांच. 309 00:18:09,380 --> 00:18:11,380 माझ्याशी खोटं बोलू नकोस. 310 00:18:12,300 --> 00:18:14,930 हा तुझा रोग बोलतोय. 311 00:18:18,431 --> 00:18:20,021 कदाचित, मी पाहिलं ही असेल. 312 00:18:20,433 --> 00:18:21,733 -तो ऑली आहे का? -नाही. 313 00:18:22,101 --> 00:18:23,561 त्यातला इसम मी आहे. 314 00:18:27,524 --> 00:18:30,744 पण तुझा गळा सगळा चिरला होता. 315 00:18:30,902 --> 00:18:32,532 ती विशेष-दृश्य रंगभूषा होती. 316 00:18:33,404 --> 00:18:35,954 मी बाईकर टोळीत काही वर्षे गुप्तपणे वावरत होतो. 317 00:18:36,115 --> 00:18:39,535 जेव्हा बाहेर पडायची वेळ आली, तेव्हा मला माझ्या मृत्यूच नाटक करावं लागलं. 318 00:18:40,203 --> 00:18:42,083 -ते खरं वाटतय. -धन्यवाद. 319 00:18:42,247 --> 00:18:44,327 मी माझी रंगभूषा केली होती. 320 00:18:45,917 --> 00:18:46,997 तर... 321 00:18:48,086 --> 00:18:51,126 ...तू मला माझ्या इच्छे विरुध्द हातकड्या घालून का ठेवलस? 322 00:18:51,297 --> 00:18:54,757 माझी इच्छा नव्हती तू अर्धवट शुध्दीत असताना जंगलात पळून जावं. 323 00:18:55,343 --> 00:18:57,763 तू जर तिथे हरवलास तर तू मरशील. 324 00:19:00,598 --> 00:19:02,388 तिथे असलेला तो इसम कोण आहे? 325 00:19:02,559 --> 00:19:03,809 तो इसम माझी आई आहे. 326 00:19:04,602 --> 00:19:07,692 आई, उठ. आपल्याकडे कोणीतरी आलंय. 327 00:19:09,607 --> 00:19:11,777 तुझी खात्री आहे ती बरी आहे? 328 00:19:11,943 --> 00:19:13,153 हो. 329 00:19:13,319 --> 00:19:15,819 ती त्यापैकी आहे ज्यांना गाढ आरईएम झोप लागते. 330 00:19:15,989 --> 00:19:17,449 आई. 331 00:19:17,615 --> 00:19:19,775 उठ. उठ. 332 00:19:24,539 --> 00:19:26,579 काय आहे हे? 333 00:19:27,458 --> 00:19:28,498 ओह, ये. 334 00:19:28,668 --> 00:19:31,628 जेव्हा मी तुला बेशुध्द केल तेव्हा तू जोरात आदळलास. 335 00:19:32,088 --> 00:19:34,048 रक्त थांबवण्यासाठी मला टाके मारावे लागले. 336 00:19:34,632 --> 00:19:36,722 हा दात साफ करायचा दोरा आहे? 337 00:19:36,885 --> 00:19:38,005 पुदिना चवीचा. 338 00:19:38,177 --> 00:19:40,387 तो नैसर्गिक रोगप्रतिबंधक आहे. 339 00:19:40,555 --> 00:19:43,055 काळजी नको. वापरला नव्हता. 340 00:20:20,845 --> 00:20:24,425 कटर, मला कळत नाहीये हे कसं बोलावं पण तुझी आई मेलीये. 341 00:20:24,599 --> 00:20:26,099 तू जरा गप्प बसशील? 342 00:20:26,267 --> 00:20:28,347 मी तुला सांगितलं ना तिला गाढ झोप लागते. 343 00:20:29,187 --> 00:20:30,807 ती श्वास का घेत नाहीये? 344 00:20:33,608 --> 00:20:35,108 -काय सुरु आहे? -मला माफ करा. 345 00:20:35,276 --> 00:20:36,856 तू माझ्या आईला ठोसा का मारला? 346 00:20:37,028 --> 00:20:40,868 माफ कर, मला करायचं नव्हत. ती अचानक आली. माझी भंबेरी उडाली. 347 00:20:41,032 --> 00:20:43,032 -दमान, दमान. -मला माफ करा, बाईसाहेब. 348 00:20:43,201 --> 00:20:45,661 -बाईसाहेब, मी कधीच- -हे. 349 00:20:45,828 --> 00:20:47,658 दमानं. 350 00:20:48,039 --> 00:20:49,039 मी आधाराला आहे. 351 00:20:49,207 --> 00:20:50,707 मी आधाराला आहे. 352 00:20:51,668 --> 00:20:53,588 तू ठिक आहे, अस्वल आई? 353 00:20:53,753 --> 00:20:57,473 मला वाटत त्याने माझी बरगडी मोडली. 354 00:20:57,966 --> 00:21:00,796 तू आपल्या राक्षसाला नियंत्रणात ठेव. 355 00:21:01,761 --> 00:21:03,471 बाईला मारतोस? 356 00:21:04,847 --> 00:21:09,387 मी वाळत टाकेलेल्या त्या दात सफाईच्या दोऱ्याच काय झाल? 357 00:21:11,771 --> 00:21:13,771 कदाचित तो वापरला गेला असेल. 358 00:21:15,858 --> 00:21:18,488 -माझा एक प्रश्न आहे. -बोल. 359 00:21:18,653 --> 00:21:20,613 टीकाकारच काम काय? 360 00:21:23,282 --> 00:21:28,412 टीकाकार पॉप संस्कृती नावाच्या अतिसारातुन... 361 00:21:28,579 --> 00:21:32,419 ... लपलेले हिरे शोधतो आणि त्यांची जोपासना करतो. 362 00:21:32,583 --> 00:21:33,923 आणि माझं तेच काम आहे. 363 00:21:34,085 --> 00:21:36,665 किंवा-- ते माझं काम होतं. 364 00:21:36,838 --> 00:21:40,008 मी शोधायचा प्रयत्न करायचो तो कलाकार काय करतोय... 365 00:21:40,174 --> 00:21:43,014 -...आणि इतरांना नाहीती द्यायचो. -अर्थात तुझं मत. 366 00:21:47,181 --> 00:21:48,181 हो. 367 00:21:48,349 --> 00:21:50,479 मला कळत नाही ती कार्गीर्द कशी असू शकते. 368 00:21:50,810 --> 00:21:55,020 खरी कला कलाकारात असते, त्यात नाही जो त्यावर निर्णय देतो. 369 00:21:55,523 --> 00:21:57,443 तुझं कामच अनावश्यक आहे... 370 00:21:57,608 --> 00:21:59,778 ...आणि ते तुझ्या अर्थ लावण्यावर आहे. 371 00:21:59,944 --> 00:22:01,954 हे त्यापेक्षा थोडं गुंतागुंतीच आहे. 372 00:22:02,113 --> 00:22:04,073 -मला तरी गुंतागुंतीच वाटत नाही. -खरच? 373 00:22:04,240 --> 00:22:06,620 मी तुझ्यावर टिका करते. तुला कळेल किती सोप आहे. 374 00:22:06,784 --> 00:22:08,084 ठिक, होउन जाऊ देतं. 375 00:22:08,244 --> 00:22:11,544 तुला वाटतं तू महान आहेस कारण तू रॉक-तारकासोबत त्यांच्या उमेदीच्या काळात होतास. 376 00:22:11,956 --> 00:22:15,376 पण खर तर तुला त्याने आनंद झालेला नाही. कशाने नाही. 377 00:22:15,543 --> 00:22:17,633 तुला टिकाकार ही व्हायचं नव्हत. 378 00:22:17,795 --> 00:22:20,165 आणि कुठेतरी, तुला रॉक-तारा व्हायचं होतं... 379 00:22:20,339 --> 00:22:23,299 ...पण तुझ्यात हिम्मत नव्हती किंवा आत्मविश्वास नव्हता. 380 00:22:23,468 --> 00:22:25,718 आता तू आपलं आयुष्य तसंच जगतोय... 381 00:22:25,887 --> 00:22:30,177 ...ज्यात तुझ स्वप्न तुझ्याकडे यावं तू त्याच्याकडे जातं नाहीये. 382 00:22:30,641 --> 00:22:32,851 जबरदस्त. 383 00:22:33,936 --> 00:22:36,356 तू जबरदस्त टिकाकार होशील. 384 00:22:37,565 --> 00:22:38,855 मला मफीन हवं. 385 00:22:39,233 --> 00:22:42,153 -हां. मला एक हवं. -अजून काही? 386 00:22:42,695 --> 00:22:43,985 ती लहान आहे अजून. 387 00:22:44,155 --> 00:22:46,565 ती हुशार पोट्टी आहे. 388 00:22:52,246 --> 00:22:53,656 हो? 389 00:22:56,292 --> 00:22:57,342 काय? 390 00:23:01,547 --> 00:23:03,507 नाही, हां मी निघालोच. 391 00:23:04,884 --> 00:23:07,394 मला माफ कर, जावं लागेल. बेनला अटक झालीये. 392 00:23:07,553 --> 00:23:08,603 कशाकरता? 393 00:23:08,763 --> 00:23:10,353 त्याने सांगितलं नाही. 394 00:23:10,515 --> 00:23:11,765 निश्चितपणे हे डीयूआय आहे. 395 00:23:11,933 --> 00:23:14,103 नाही, बेन पीत नाही. 396 00:23:14,769 --> 00:23:15,899 हो, बरोबर. 397 00:23:16,521 --> 00:23:18,401 मला वाटत बेन पित असता तर मला कळल असत. 398 00:23:18,564 --> 00:23:20,864 तो माझा प्रायोजक आहे. म्हणून मी त्याच्यासोबत राहतो. 399 00:23:22,401 --> 00:23:26,701 हा, प्रायोजित, तुला आपले डोळे जरा नीट उघडावे लागतील. 400 00:23:38,126 --> 00:23:40,286 आपण दरवाजा बंद करण थांबवलय का? 401 00:23:40,461 --> 00:23:41,881 काय झालं? 402 00:23:57,019 --> 00:23:58,649 बीईएनएनएन 403 00:23:59,272 --> 00:24:01,072 मूर्ख. 404 00:24:05,069 --> 00:24:06,949 तू काय करतोय? 405 00:24:26,465 --> 00:24:28,255 २८ फेब्रुवारी मेम्फिस-लग्न-न्यू ऑरलेन्स. 406 00:24:29,051 --> 00:24:31,971 तुला मेम्फिसच्या लग्नाला न्यू ऑरलेन्सला का जायला हवं? 407 00:24:42,398 --> 00:24:44,278 डीयूआय आणि उडवून पळून जाणे? 408 00:24:44,442 --> 00:24:46,992 आश्चर्य आहे त्यांनी तुला जामिनावर कसं सोडलं? 409 00:24:48,571 --> 00:24:51,161 तू मला का सांगितलं नाहीस तुला समस्या आहे? मी मदत केली असती. 410 00:24:51,324 --> 00:24:55,834 मी खाणावळीत बोलायचा प्रयत्न केला, पण तू पाय इसमाशी भांडण उकरून काढलं. 411 00:24:55,995 --> 00:24:57,825 मी पाय इसमाशी भांडत नव्हतो. 412 00:24:57,997 --> 00:25:01,207 मी फक्त हे दाखवून दिल जागा सोडल्याने तो मदर टेरेसा होतं नाही. 413 00:25:01,375 --> 00:25:03,745 मला बोलायचं होतं, पण नाही बोलू शकलो, जाय देत. 414 00:25:03,920 --> 00:25:06,300 तर ही माझी चूक होती? ठिक आहे. ठिक. ठिक. 415 00:25:06,464 --> 00:25:09,384 तू नेहमी अस का करतो? प्रत्येक गोष्टीत "तू" का असतो? 416 00:25:09,550 --> 00:25:11,260 हे माझ्याविषयी आहे, सैम. 417 00:25:11,427 --> 00:25:13,007 इतर कोणाविषयी नाही. 418 00:25:15,848 --> 00:25:18,888 मला नाही माहिती. कदाचित मी दूर कुठेतरी जाव काही काळासाठी. 419 00:25:19,060 --> 00:25:21,400 अगदी. मी सकाळीच एक्शन-हाउस ला फोन करतो. 420 00:25:21,562 --> 00:25:24,772 -त्याच्या जवळ खाट आहे का पाहू या. -नाही, मला पुनर्वास परवडणार नाहीये. 421 00:25:24,941 --> 00:25:26,231 ते काही सूट देतील. 422 00:25:26,400 --> 00:25:29,530 मला पुनर्वास नकोय. मला दूर जायचंय आणि डोक शांत करायचंय. 423 00:25:29,695 --> 00:25:31,405 मी विचार करत होतो-- 424 00:25:31,572 --> 00:25:33,532 कदाचित, एखाद्या चांगल्या ठिकाणी. 425 00:25:33,699 --> 00:25:36,829 किंवा न्यू ऑरलेन्स, कदाचित. असच काही तरी. 426 00:25:36,994 --> 00:25:38,414 न्यू ऑरलेन्स? 427 00:25:39,080 --> 00:25:41,710 सध्या तिथे मार्डी ग्रास सुरु असेल ना? 428 00:25:42,416 --> 00:25:45,956 कदाचित. मला नाही माहिती. मला नाही वाटत ते तो अजून करतात. 429 00:25:46,128 --> 00:25:48,628 ते मोठ्या प्रमाणावर करत नाही, जेव्हा पासून कटरीना येऊन गेलं. 430 00:25:48,965 --> 00:25:50,375 ठिक. 431 00:25:50,549 --> 00:25:52,259 हा. नाही, नाही. हो, हो, हो. 432 00:25:54,262 --> 00:25:56,972 मला खात्री करून घ्यायची आहे तू यासाठी तर जात नाहीस ना. 433 00:25:58,474 --> 00:26:01,194 -तुला हे कुठे मिळालं? -तुझ्या बिछान्याखालच्या तिजोरीत. 434 00:26:01,602 --> 00:26:03,732 तू तिथे काय करत होतास? 435 00:26:03,896 --> 00:26:07,276 माझी पूर्व-पत्नी लग्न करतेय हे न सांगून तू काय करतोय? 436 00:26:07,441 --> 00:26:10,151 मला तुला गांगरू द्यायचं नव्हत. 437 00:26:10,319 --> 00:26:12,529 तुला का वाटलं मी गांगारून जाईल? 438 00:26:15,866 --> 00:26:18,486 आणि तिने तुला का निमंत्रित केलं? ती तुला ओळखत देखील नाही. 439 00:26:18,661 --> 00:26:20,581 आम्ही फेसबुक मित्र आहोत. 440 00:26:20,746 --> 00:26:22,206 काय? 441 00:26:24,959 --> 00:26:26,129 कधी पासून? 442 00:26:26,294 --> 00:26:29,014 जेव्हा पासून तिने तुझी विचारपूस सुरु केली. 443 00:26:30,131 --> 00:26:33,051 मेम्फिस माझी विचारपूस करते? 444 00:26:33,217 --> 00:26:35,007 भरपूर. 445 00:26:35,303 --> 00:26:37,763 तुझा निभाव लागतोय की नाही तिला जाणून घ्यायचं असतं. 446 00:26:37,930 --> 00:26:39,810 तू मला हे का नाही सांगितलस, बेन? 447 00:26:40,558 --> 00:26:41,848 हा-- 448 00:26:42,018 --> 00:26:45,438 तिने नाही म्हटलं होतं. आणि मला तिला फसवायचं नव्हत. ती माझी मैत्रीण आहे. 449 00:26:45,604 --> 00:26:47,734 हे, गाढवा. 450 00:26:47,898 --> 00:26:49,398 मी तुझा मित्र आहे. 451 00:26:49,859 --> 00:26:51,859 ती तुझ्या मित्राची पूर्व-पत्नी आहे. 452 00:26:52,028 --> 00:26:54,028 मित्र, मित्राची पूर्व-पत्नी. 453 00:26:54,196 --> 00:26:55,906 मित्र, मित्राची पूर्व-पत्नी. 454 00:26:56,407 --> 00:26:58,987 तू कधीपासून मेम्फिस वर इतक लक्ष द्यायला लागलास? 455 00:26:59,160 --> 00:27:02,160 थोड्या वेळा पूर्वी, तुला अॅलीसनसोबत झोपायचं होत. विसरला? 456 00:27:02,330 --> 00:27:05,420 मला अॅलीसनसोबत झोपायचंय कारण मला मेम्फिसला विसरायचं आहे. 457 00:27:05,583 --> 00:27:07,883 तुला प्रेमाविषयी काही माहिती आहे का? 458 00:27:08,044 --> 00:27:09,344 जरा माझं ऐकशील का, कटर. 459 00:27:09,503 --> 00:27:12,343 माझी एक महत्वाची बैठक आहे-- हा लहान पोराच्या पाउडरचा वास कुठून येतोय? 460 00:27:12,506 --> 00:27:15,966 जेव्हा मी तुला बेशुध्द केला तू घाण केलीस, मी तुला साफ केला. 461 00:27:16,302 --> 00:27:17,352 आभारी आहे. 462 00:27:18,637 --> 00:27:22,477 ओह, माफ कर मी तुझे आभार मानले नाहीत ते. 463 00:27:22,641 --> 00:27:25,351 प्रलोभनापासून तुला दूर ठेवण्यासाठी मला काही तरी करण भाग होतं. 464 00:27:25,519 --> 00:27:28,859 -इथे काही दिवस तुझ डोक शांत करेल. -काही दिवस? नाही, नाही, नाही. 465 00:27:29,023 --> 00:27:32,533 तुला कळत नाहीये. मी या क्षणाची कधी पासून वाट पहिलीये. 466 00:27:32,693 --> 00:27:33,903 हा माझी मोठी संधी आहे. 467 00:27:34,070 --> 00:27:39,160 नाही. आता जे इथे होतय, ती तुझी मोठी संधी आहे. 468 00:27:40,743 --> 00:27:43,043 शिवाय, मी तुझ्या कामाची काळजी घेतलीये. 469 00:27:45,039 --> 00:27:46,209 काय? 470 00:27:46,374 --> 00:27:50,384 मी रीआर्डन ला घरी फोन करून सांगितलं तू घसरलास. 471 00:27:51,712 --> 00:27:54,302 काय--? का? तू अस का केलं? 472 00:27:54,465 --> 00:27:56,835 मी व्होडका कंपनीतल्या वरिष्ठांना ही फोन केला होता. 473 00:27:57,468 --> 00:27:59,138 तू मूर्ख आहेस का? 474 00:27:59,303 --> 00:28:01,513 मी व्होडका कंपनीत कामाला नाहीये. 475 00:28:03,099 --> 00:28:05,139 म्हणूनच तिला थोड विचित्र वाटलं. 476 00:28:06,143 --> 00:28:08,313 आई घाल. 477 00:28:08,479 --> 00:28:10,109 -हे. -नाही, नाही, नाही. 478 00:28:10,272 --> 00:28:11,322 -हे. -नाही, नाही. 479 00:28:11,482 --> 00:28:13,822 ऐक, तू कार्यक्रमासोबत राहशील... 480 00:28:13,984 --> 00:28:16,114 ...नाहीतर मला तुला हाथकड्या ठोकाव्या लागतील. 481 00:28:16,278 --> 00:28:17,988 तुझा निर्णय. 482 00:28:18,155 --> 00:28:20,405 मी तुला ऑलीसारखा गमावणार नाही. 483 00:28:20,908 --> 00:28:22,538 तुला कळत नाहीये. 484 00:28:22,701 --> 00:28:24,541 मी व्यसनी नाहीये. 485 00:28:24,703 --> 00:28:26,123 बंद कर. 486 00:28:26,539 --> 00:28:29,539 -स्वत:च्या भल्यासाठी गप्प बस. -नाही, तू ऐक. 487 00:28:29,708 --> 00:28:31,628 ऐक, मी सांगायचा प्रयत्न केला. 488 00:28:31,794 --> 00:28:34,344 माझ्या मुर्ख वरिष्ठाला डीयुआय मिळाला-- 489 00:28:42,179 --> 00:28:44,349 हे सगळं ठिक होणार, पिला. 490 00:28:44,515 --> 00:28:46,675 सगळं ठिक होणार. 491 00:29:29,643 --> 00:29:31,653 भाषांतरकार : सारंग भाकरे