1 00:00:12,763 --> 00:00:13,933 कॉफी बार 2 00:00:20,730 --> 00:00:21,810 आधी महिला. 3 00:00:22,398 --> 00:00:23,898 धन्यवाद. 4 00:00:27,987 --> 00:00:32,117 तर. मला एक मोठा कॅफेमेसिटो, सोया दुधासोबत, उकळत. 5 00:00:32,324 --> 00:00:34,244 शिवाय, एक गरम चहा लॅटे आणि-- 6 00:00:34,410 --> 00:00:35,410 तू काय करतेय? 7 00:00:35,619 --> 00:00:38,289 -मागणी नोंदवतेय. -हा, ते दिसतय, पण इथे आधी मी आलोय. 8 00:00:38,456 --> 00:00:41,206 आणि मला केवळ एक काळी कॉफी हवी. एक काळी कॉफी. 9 00:00:41,375 --> 00:00:43,085 -तुच म्हटलास, "आधी महिला"? -नाव? 10 00:00:43,294 --> 00:00:45,344 हो, त्या तिथे, इथे नाही. 11 00:00:45,546 --> 00:00:46,876 का? त्यात फरक काय आहे? 12 00:00:47,089 --> 00:00:48,089 महोदय, नाव? 13 00:00:48,257 --> 00:00:51,087 जरा थांब, स्पॉर्टी. फरक हा आहे, त्या तिथे... 14 00:00:51,260 --> 00:00:55,010 ...मी स्त्रीदाक्षिण्य दाखवलं. तू मात्रस्वार्थी, अविचारी आणि उद्धट आहेस. 15 00:00:55,181 --> 00:00:57,351 तू जगात इतरांसोबत राहतेस, कळलं? 16 00:00:57,516 --> 00:00:59,226 फोन मधून डोकं काढ, तुला ते दिसेल. 17 00:00:59,393 --> 00:01:02,613 माझा फोन? मला कार्यालयासाठी कॉफीची मागणी नोंदवायचीये. 18 00:01:02,772 --> 00:01:05,442 त्यात निदान शंभरावर तरी पेय असतील. 19 00:01:05,608 --> 00:01:07,818 तू तुझ्या सगळ्या कार्यालयासाठी कॉफी का घेते आहेस? 20 00:01:07,985 --> 00:01:09,525 कधी बेटी फ्रीडेनच नाव ऐकलय? 21 00:01:09,695 --> 00:01:10,985 -नाही, मी-- -ग्लोरीआ स्टीनेम? 22 00:01:11,155 --> 00:01:12,485 -काही अंदाज नाही बा. -खरच? 23 00:01:12,656 --> 00:01:14,026 नाही. मुळीच नाही. 24 00:01:14,241 --> 00:01:17,791 -कदाचित तुझ औषध सुरु असाव. -माझं कॉफी नावाच औषध सुरु आहे. 25 00:01:17,953 --> 00:01:21,583 मग. वाट पाहतो तू त्या शतमुर्खांची मागणी नोंदवण्याची. 26 00:01:21,749 --> 00:01:23,419 -तू गाढव आहेस. -मी गाढव आहे? 27 00:01:23,584 --> 00:01:25,424 -हो. हो, गाढव आहे. -मी गाढव आहे? 28 00:01:25,586 --> 00:01:26,586 कारण खरं सांगु. 29 00:01:26,754 --> 00:01:29,554 जर मी तरूण नसते, लक्षात घे, टंच नसते... 30 00:01:29,715 --> 00:01:32,425 ...तू माझ्यासाठी दरवाजा पकडला नसता. तू माझी छेड काढत होतास. 31 00:01:32,593 --> 00:01:35,433 आणि मग, जेव्हा तुझ्या लक्षात आलं मी भाव देत नाहीये, तुझा ताबा सुटला. 32 00:01:35,596 --> 00:01:38,596 आणि मग, तुझं सगळ स्त्रीदाक्षीण्य फुर्रर झालं. 33 00:01:39,433 --> 00:01:40,563 तर तू असं करतेस? 34 00:01:40,726 --> 00:01:43,686 तू तुझा सगळा स्वकेन्द्री स्वभाव एकत्र करते, आणि माझ्यावर उलटवतेस? 35 00:01:43,854 --> 00:01:46,114 -आता, मी गाढव आहे--? -गाढव? 36 00:01:46,315 --> 00:01:47,565 "गाढवा" करिता कॉफी. 37 00:01:48,359 --> 00:01:49,989 हा , तोच मी. 38 00:01:51,111 --> 00:01:52,111 हां ही. 39 00:02:04,708 --> 00:02:06,458 इमॅक्युलेट हार्ट सामुदायिक केंद्र 40 00:02:22,518 --> 00:02:24,938 तर, मला आज इथे काही नवे चेहरे दिसताहेत. 41 00:02:25,104 --> 00:02:27,864 मी सॅम लाउडरमिल्क. मी चार वर्षांपासून दारूला स्पर्श केलेला नाही... 42 00:02:28,023 --> 00:02:32,533 ...आणि मी अत्यंत उत्साहित आहे तुमची दारू सोडवायला मदत करायला. 43 00:02:36,574 --> 00:02:39,664 तर तुमच्यापैकी कोण आधी बोलेल? 44 00:02:39,869 --> 00:02:41,329 पिऊ नका. पिऊ नका. 45 00:02:41,787 --> 00:02:42,867 पिऊ नका. 46 00:02:43,038 --> 00:02:45,498 खरतर, माझं मेथ घेण्याच व्यसन सुटतय. 47 00:02:45,666 --> 00:02:48,626 तरी चांगला सल्ला. आंघोळ कर. हे, इकडे ये. सिसको. 48 00:02:50,004 --> 00:02:51,764 तू काहीच का बोलत नाहीस? 49 00:02:51,922 --> 00:02:53,922 -कारण सगळं ठीक सुरु आहे. -ठीक. 50 00:02:54,091 --> 00:02:56,971 तर--? तर किती दिवसांपासून तू पिण्याला स्पर्श केला नाहीस? 51 00:02:57,595 --> 00:02:59,175 -मी- -हा, नाही. तू माझ्याशी खोटं बोलतोय. 52 00:02:59,346 --> 00:03:01,846 कळल? सुटली की चाचरण राहत नाही. 53 00:03:02,016 --> 00:03:05,016 जर तू पित नसशील तर, तुला माहिती असायला हवं तू कधीपासुन पित नाहीस. 54 00:03:05,185 --> 00:03:06,975 हा, बरोबर. मी काही बिअर पिल्या. 55 00:03:07,605 --> 00:03:08,605 कुठली बिअर? 56 00:03:08,814 --> 00:03:10,484 कुअर्स लाईट. 57 00:03:11,567 --> 00:03:13,987 तो प्रकार पाण्यासारखा आहे. त्याला-त्याला मोजायचं नसतं. 58 00:03:14,153 --> 00:03:16,953 -खरच? -नाही. तिही दारूच आहे, पियक्कड. 59 00:03:17,114 --> 00:03:18,534 काही काय. 60 00:03:18,699 --> 00:03:19,949 मी खरच प्रयत्न करतोय मित्रा. मी-- 61 00:03:20,117 --> 00:03:22,617 हां, तू अजून जोरकस प्रयत्न करायला हवेत. 62 00:03:23,162 --> 00:03:24,372 ऐक... 63 00:03:25,205 --> 00:03:27,745 ...आयुष्य म्हणजे आई घालणे आहे, बरोबर? 64 00:03:27,917 --> 00:03:30,707 आणि मग, आपण केलेला गोंधळ निस्तरण आहे. 65 00:03:30,878 --> 00:03:33,298 त्यामुळे आयुष्यातला गोंधळ कमी होतो. 66 00:03:33,464 --> 00:03:34,674 मी खोटं बोलत नाहीये. 67 00:03:35,841 --> 00:03:37,221 धन्यवाद. 68 00:03:37,551 --> 00:03:38,931 मी चांगल करण्याचा प्रयत्न करीन. 69 00:03:39,219 --> 00:03:41,259 हा, अजून त्याच वाईट करू नकोस. 70 00:03:42,681 --> 00:03:45,681 श्री. लाउडरमिल्क, मला तुमच्याशी जरा खाजगी बोलायचंय? 71 00:03:45,893 --> 00:03:47,563 हे खाजगी नाहीये? 72 00:03:49,355 --> 00:03:51,935 तर, मला वाटत तुम्हाला आश्चर्य वाटायला नको... 73 00:03:52,107 --> 00:03:56,027 ...मला एक निनावी तक्रार मिळाली आहे तुम्ही बैठका कशा घेता याबद्दल. 74 00:03:56,195 --> 00:03:57,485 कोण? 75 00:03:57,655 --> 00:03:58,815 नाही, मला नाव हवंय. 76 00:03:58,989 --> 00:04:01,279 मी तुम्हाला नाव देऊ शकत नाही. मी तुम्हाला आताच सांगितलय. 77 00:04:01,450 --> 00:04:03,080 तक्रारी निनावी असतात. 78 00:04:03,243 --> 00:04:05,373 ही ती म्हातारी असणार आहे, होना? 79 00:04:08,457 --> 00:04:10,497 ऐक, लाऊडरमिल्क, स्विकार कर. 80 00:04:10,668 --> 00:04:12,288 तू मनमिळाऊ किंवा कलाने घेणारा नाहीये. 81 00:04:12,461 --> 00:04:15,841 तू कडक आणि टोकदार आणि अस्वस्थ करणारा आहेस. 82 00:04:16,006 --> 00:04:18,876 तू आईकीया खुर्ची सारखा आहेस जो व्यसनमुक्तीचा कार्यक्रम चालवतोय. 83 00:04:19,343 --> 00:04:20,343 ते जे काही का असेना... 84 00:04:20,511 --> 00:04:23,811 ...मला वाटत तुझी संस्था जे काम करते त्याने अनेकांचा फायदा होतो. 85 00:04:23,973 --> 00:04:24,973 आणि केवळ त्या कारणासाठी... 86 00:04:25,140 --> 00:04:28,060 ...मला तुझ्या बैठका रद्द करायला आवडणार नाही... 87 00:04:28,227 --> 00:04:31,307 ...कारण त्याचा निमंत्रक सभ्य नाहीये. 88 00:04:31,480 --> 00:04:34,020 तर, मग, मला--? 89 00:04:34,274 --> 00:04:36,574 मला कुठलं बक्षिस वगैरे मिळणार आहे का? 90 00:04:37,069 --> 00:04:38,699 माझी एक मदत करशील. 91 00:04:38,862 --> 00:04:41,492 श्रीमती विल्किस आपल्या चर्चची महत्वपुर्ण सदस्य आहे. 92 00:04:41,657 --> 00:04:44,077 सध्या, आपल्या पोरीबाबत तिला काही अडचण आहे. 93 00:04:44,618 --> 00:04:45,618 देवा, मला मदत करो. 94 00:04:45,786 --> 00:04:49,206 मला वाटत तुझ्यासारख्या मदतीची तिला खरी आवश्यकता आहे. 95 00:04:49,373 --> 00:04:52,503 जे लोकं मार्ग भरकटले असतात त्यांना वठणीवर आणण्याची तुझी हातोटी आहे. 96 00:04:52,668 --> 00:04:56,628 हो, पण मला स्त्रीया नीट हाताळता येत नाहीत... 97 00:04:56,797 --> 00:05:00,337 ...तुम्हाला तिने घरात तोडफोड करून घर सोडायची इच्छा असेल तर. 98 00:05:02,011 --> 00:05:03,641 माझी मुलगी, क्लेअर... 99 00:05:03,804 --> 00:05:05,684 ...ती चांगली मुलगी आहे. 100 00:05:05,889 --> 00:05:07,349 चांगली मुलगी होती. 101 00:05:07,558 --> 00:05:08,638 तिच्यात काही बदल होताहेत का? 102 00:05:09,435 --> 00:05:11,845 नाही. ती अजूनही मुलगी आहे. 103 00:05:12,021 --> 00:05:14,651 पण आता ती वाईट मुलगी झालीये. 104 00:05:14,815 --> 00:05:18,525 माझ्या नवऱ्याच्या निधना नंतर, ती जरा जास्तच हाताबाहेर गेली. 105 00:05:18,694 --> 00:05:22,784 मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तिला त्या अफूच्या शाळेत टाकण्यासाठी. 106 00:05:22,948 --> 00:05:25,408 -पुनर्वास. -पण ती माझं ऐकायला तयार नाही. 107 00:05:26,035 --> 00:05:28,325 ठीक, म्हणजे, मला नाही माहिती, तिला बैठकीला पाठवा. 108 00:05:28,495 --> 00:05:30,245 -मी-मी तिच्याशी बोलून पाहतो. -नाही. 109 00:05:30,748 --> 00:05:33,038 ती येणार नाही. तुम्हालाच तिच्याकडे जावं लागेल. 110 00:05:33,208 --> 00:05:35,918 अच्छा, अजुन एक. मी कोणाच्या घरी जात नाही. 111 00:05:36,086 --> 00:05:37,206 माझ्यासाठी. 112 00:05:37,379 --> 00:05:39,169 पाद्री माईकेलने तुमची फार मोठी सिफारिश केली आहे. 113 00:05:39,339 --> 00:05:40,549 ठिक... 114 00:05:40,716 --> 00:05:44,136 ...मी अस म्हणणार नाही "मोठी." ऐक, लाऊडरमिल्क... 115 00:05:45,137 --> 00:05:48,557 ...तू जाऊन क्लेअरशी बोल, आणि मी इथल्या बैठका तहकुब करणार नाही... 116 00:05:48,724 --> 00:05:52,814 ...किंवा शेरा देणार नाही तू याजागेत प्रवेश करण्यायोग्य नाहीस-- 117 00:05:52,978 --> 00:05:54,808 ठिक आहे, ठिक, ठिक, ठिक. मी हे करेन. 118 00:05:54,980 --> 00:05:58,400 हे नाजुक फुल मला निश्चितपणे कुठं सापडेल? 119 00:06:28,847 --> 00:06:29,967 तू साल्या आहेस कोण? 120 00:06:30,891 --> 00:06:33,981 हां, ही बोलली डीस्नीची राजकुमारी. 121 00:06:34,853 --> 00:06:37,983 पुन्हा, साल्या तू आहे तरी कोण? 122 00:06:38,148 --> 00:06:41,738 मी सैम लाऊडरमिल्क. तुझ्या आईने सांगितलं तुला मदतीची गरज आहे... 123 00:06:41,902 --> 00:06:44,532 -...मला वाटत तिने मांडवली केली. -माझी आई भोकाची आहे. 124 00:06:47,950 --> 00:06:49,160 हा, कदाचित ती असेल ही. 125 00:06:49,326 --> 00:06:52,036 तिला माझ्याविषयी काही माहिती नाही किंवा मला आयुष्यात काय हवाय. 126 00:06:52,204 --> 00:06:54,624 त्यामुळे गाढवा आला तसा निघ. 127 00:06:55,415 --> 00:06:57,415 मला केवळ तुझा थोडा वेळ हवा आहे. 128 00:06:57,584 --> 00:07:00,594 मला कळतय आपल्यात बराच संभोग... 129 00:07:00,796 --> 00:07:03,626 -...होऊ शकतो, पण ते शक्य नाहीये. -किळसवाण, तू ७०चा आहेस. 130 00:07:03,799 --> 00:07:06,639 मी किळसवाणा? तू काय १४ पौंडाची आहेस. 131 00:07:06,802 --> 00:07:08,642 -साल्या निघ. -हां. 132 00:07:08,804 --> 00:07:11,524 विनोदासाठी अतिशयोक्ती चा वापर. नेहमीच चांगला नसतो, होना? 133 00:07:13,475 --> 00:07:14,845 तू मला आत का येऊ देत नाहीस? 134 00:07:15,018 --> 00:07:18,478 ठिक, ये आत. 135 00:07:31,076 --> 00:07:33,536 हा माझा प्रियकर, वॅट. 136 00:07:34,204 --> 00:07:35,254 हो? गेला उडत. 137 00:07:36,957 --> 00:07:39,417 तुला कळतय तू मला सांगायला हवं जर तू मला शूट करत असशील? 138 00:07:39,585 --> 00:07:41,335 मी तुला कशाला शूट करू? 139 00:07:41,503 --> 00:07:44,973 म्हणजे, मी विचार केलेला होर्डस् ची चमू इथे कुठून तरी येऊन पोहचणार. 140 00:07:47,467 --> 00:07:48,587 तर, काय सुरुये? 141 00:07:48,760 --> 00:07:52,680 तू जगावर उठलीस कारण तुझे वडील गेलेत, की--? 142 00:07:52,890 --> 00:07:54,140 मी-- काय सुरु काय आहे? 143 00:07:54,600 --> 00:07:57,020 काही सुरु नाहीये. 144 00:07:57,186 --> 00:08:00,016 मी माझं आयुष्य जगतेय जसं मला जगायचं आहे. 145 00:08:01,815 --> 00:08:03,315 ठिक. 146 00:08:03,817 --> 00:08:04,987 ठिक. भेटू मग. 147 00:08:05,736 --> 00:08:07,486 -काय? -काय, काय? 148 00:08:07,654 --> 00:08:09,204 इतकच? 149 00:08:09,406 --> 00:08:11,156 हो, इतकच. 150 00:08:11,325 --> 00:08:14,445 तुझ्याकडून ही अपेक्षा केलीये, तू जास्त प्रयत्न करशील किंवा असच? 151 00:08:15,245 --> 00:08:17,245 मला हे तुला स्पष्ट करू देत. 152 00:08:17,414 --> 00:08:19,884 मी तुला ओळखत नाही. मला तुझी पर्वा ही नाहीये. 153 00:08:20,042 --> 00:08:22,752 तुला दारू पिऊन आणि व्यसन करून स्वत:ला संपवायचं आहे? उत्तम. 154 00:08:22,920 --> 00:08:25,380 -तू उत्तम करते आहेस. -तर तू इथे का येत नाहीस? 155 00:08:25,547 --> 00:08:29,547 मला जाणून घ्यायचंय तू जे काही दाखवते त्याच्या अर्धी तरी आहेस का... 156 00:08:29,718 --> 00:08:31,798 -...जस तुझ्या आईने म्हटलं आहे. -साल्या, निघ इथून. 157 00:08:31,970 --> 00:08:35,140 इथे. हा माझा क्रमांक आहे. तुला मदत हवीये, फोन कर. 158 00:08:35,307 --> 00:08:36,927 तुला बैठकीला यायचंय, उत्तम. 159 00:08:37,100 --> 00:08:40,150 नाही याचय, गेली उडत. 160 00:08:40,729 --> 00:08:42,559 साल्या तू आधी इथून निघ. 161 00:08:43,190 --> 00:08:46,320 हो, निघतोय-- निघतोय. यासाठी नाही की मी तुला घाबरलोय... 162 00:08:46,485 --> 00:08:49,945 ...पण यासाठी की इथे दोन कचराकुंड्या उघड्या पडल्यात. 163 00:09:02,501 --> 00:09:03,961 हां मी आलोच. 164 00:09:05,879 --> 00:09:08,839 हे. महान पिढी, चला, घाई करा. 165 00:09:09,007 --> 00:09:11,677 -थांबु नका. -मी प्रयत्न करतोय. 166 00:09:12,219 --> 00:09:16,349 हा, असा विचार कर मी आईक आहे, आणि ती नॉर्मंडी आहे आणि भेद कर त्याचा. 167 00:09:17,724 --> 00:09:19,484 अरे, देवा रे. 168 00:09:20,602 --> 00:09:23,692 अरे, सांभाळून. हा फेंडर किंग्जमन तुझ्या सहा महिन्याच्या भाड्याइतका आहे. 169 00:09:23,855 --> 00:09:25,355 म्हणजे कचरा असणार आहे... 170 00:09:25,524 --> 00:09:28,364 ...कारण मी अजून एका सोबत गल्ली दिसणाऱ्या खोलीत राहतो. 171 00:09:32,197 --> 00:09:33,487 हाय. 172 00:09:33,657 --> 00:09:35,447 हे. 173 00:09:37,202 --> 00:09:41,622 हे, हे थोड सांगायला कठीण आहे, पण मला वाटत तुझ्या पाठीला खुर्ची चिटकली आहे. 174 00:09:41,790 --> 00:09:44,080 -काय? कुठे? -दुसऱ्या-- दुसऱ्या खांद्यावर. 175 00:09:44,668 --> 00:09:48,298 हा, ठेव-- नाही, नाही. फार दूर. मागे. 176 00:09:48,672 --> 00:09:50,262 हां तिथेच. 177 00:09:50,424 --> 00:09:53,974 कदाचित उपाहारगृहात चिटकली असेल, मागच्या काही दिवसात. 178 00:09:54,136 --> 00:09:55,796 काहीही. पुन्हा नको. 179 00:09:56,847 --> 00:09:58,137 मी अॅलीसन. 180 00:09:58,307 --> 00:10:00,347 मी नुकतीच २सी मध्ये आलीये. 181 00:10:00,559 --> 00:10:02,889 सॅम, २बी... 182 00:10:03,061 --> 00:10:04,941 ...किंवा करू नये. 183 00:10:05,480 --> 00:10:07,020 ही माझी खोली आहे. 184 00:10:08,442 --> 00:10:11,322 ती खरतर २बी आहे, म्हणजे कुठलाच गोंधळ नको. 185 00:10:12,904 --> 00:10:17,084 अरे, श्री. एलीस, मी तुम्हाला फोन करणार होते माझे गिटार चे वर्ग सुरु करण्यासाठी. 186 00:10:17,242 --> 00:10:19,042 -तू ठीक आहेस? -हो, अगदी. 187 00:10:19,202 --> 00:10:21,042 मी महान पिढीचा आहे. बरोबर? 188 00:10:21,204 --> 00:10:24,214 ओह, महोदय, मी तुम्हाला काही मदत करू का? हे जरा जड वाटतय. 189 00:10:24,374 --> 00:10:26,424 तुला खात्री आहे तू मला पुन्हा खाली ढकलून देणार नाहीस? 190 00:10:26,585 --> 00:10:30,165 -या इसमाने पायऱ्यावर धक्का दिला. -नाही, मी बाजूने धावत गेलो. 191 00:10:30,339 --> 00:10:32,549 पुसटसा स्पर्श झाला. मी धावत गेलो. 192 00:10:32,716 --> 00:10:34,756 कोण म्हाताऱ्या माणसाच्या बाजूने धावत जातो, आणि त्याला धक्का देतो? 193 00:10:34,926 --> 00:10:37,676 मी त्याला धक्का दिला नाही. मी त्याच्यावर थोडा आदळलो असेन, इतकच? 194 00:10:37,846 --> 00:10:39,596 पण तेच. याने-- 195 00:10:39,765 --> 00:10:41,885 ऐक, त्यांच वय झालय. 196 00:10:42,059 --> 00:10:43,639 ते फुगवून सांगतात. 197 00:10:44,353 --> 00:10:47,233 हा, मला वाटत "करणार नाही." 198 00:10:52,694 --> 00:10:54,494 डुक्कर. 199 00:11:00,035 --> 00:11:04,365 तर मग, तो मला डुक्कर म्हणाला, आणि तिने माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. 200 00:11:04,539 --> 00:11:07,629 हा, मला म्हणायचंय "डुक्कर" ठीक आहे. 201 00:11:07,793 --> 00:11:10,383 हो, पण तिला ते अजुनपर्यन्त माहिती नाहीये, बरोबर? 202 00:11:10,545 --> 00:11:13,415 -मी तिला भुलवण्याचा प्रयत्न करत होतो. -तुला सांगु, मला एक प्रश्न पडलाय. 203 00:11:13,590 --> 00:11:15,930 तू रस्त्यात येणाऱ्या म्हाताऱ्याला ढकलत का होतास? 204 00:11:16,093 --> 00:11:17,263 कारण मी घाईत होतो. 205 00:11:18,095 --> 00:11:19,715 कशासाठी? तुला कुठे जायचं नव्हत. 206 00:11:20,263 --> 00:11:22,563 हां, कदाचित मला कुठे ही वेगाने जायचं नव्हत. 207 00:11:24,393 --> 00:11:27,943 तर तू तिच्यासोबत जमवुन घेण्याचा प्रयत्न करणार आहेस का? 208 00:11:28,313 --> 00:11:31,323 -मला नाही माहिती. मुद्दा काय आहे? -मुद्दा काय आहे? 209 00:11:31,483 --> 00:11:35,823 तर, ही पहिली स्त्री आहे, जिच्यासोबत तुझ काहीतरी नात अनेक वर्षात जमतय. 210 00:11:36,029 --> 00:11:39,569 हो. पण तिला माझी खांदयावर खुर्चीवाली गोष्ट नाही आवडली गड्या... 211 00:11:39,741 --> 00:11:40,781 ...जी मी पुर्वतयारीशिवाय बोललो. 212 00:11:41,910 --> 00:11:44,410 मजेदार होतं. "असं वाटतय खुर्ची तुला चीटकलीये." 213 00:11:44,913 --> 00:11:47,623 -हो. -आता तू तिला समजावून सांग. 214 00:11:47,833 --> 00:11:50,633 दाखवून दे तू एक विचारी, हळवा इसम आहेस. 215 00:11:50,794 --> 00:11:51,804 म्हणजे तिला फसवू म्हणतो? 216 00:11:52,546 --> 00:11:53,706 हो. 217 00:11:54,714 --> 00:11:56,134 कसं काय? 218 00:12:03,473 --> 00:12:04,773 नाही, नाही, नाही. 219 00:12:04,933 --> 00:12:06,893 लाऊडरमिल्क तुला दुकान येण्यासाठी मनाई करण्यात आलीये. 220 00:12:07,060 --> 00:12:10,650 -तुझ्या तिरस्काराचा मला कंटाळा आलाय. -शांत हो, मी तह करायला आलोय. 221 00:12:11,231 --> 00:12:13,731 मला यावर वाद घालायचा नाहीये की निर्वाण कसं अस्तित्वात नाहीये... 222 00:12:13,900 --> 00:12:15,990 ...जोपर्यंत आपण ६०च्या दशकातले बबलगम हिट्स ऐकत नाही. 223 00:12:16,153 --> 00:12:18,703 मित्रा, हे सुलभीकरण झालं. 224 00:12:19,906 --> 00:12:22,616 "सुलभीकरण"? आता आपण शब्द ही बनवायला लागलोत? 225 00:12:22,784 --> 00:12:24,874 केवळ कोबेन नी, एका मुलाखतीत म्हटलय... 226 00:12:25,036 --> 00:12:28,246 ...की ते १९१० च्या फ्रुटगम कंपनीच्या "यमी यमी यमी" ची आवृत्ती होती. 227 00:12:28,415 --> 00:12:31,455 हो, हे, हे. ठीक आहे, ठीक आहे. अरे कप्तान पॉम्पस, शांत हो. 228 00:12:31,626 --> 00:12:35,046 तुला काय बोलायचंय ते ठरव, आपण यावर बोलू. आम्ही सध्या विशेष काम करतोय. 229 00:12:35,213 --> 00:12:38,973 -ठिक. तुम्ही काय शोधताय? -लाऊडरमिल्क ने एका वृध्दाला धक्का दिला... 230 00:12:39,134 --> 00:12:42,934 ...आणि आमची नवी टंच शेजारीण उभी होती. तो तिच्याशी तह करतोय. 231 00:12:43,096 --> 00:12:44,216 देवा, मित्रा. 232 00:12:44,514 --> 00:12:45,894 तू फार वाईट आहेस, मित्रा. 233 00:12:46,057 --> 00:12:47,807 ओह, खरच? मी वाईट आहे? 234 00:12:47,976 --> 00:12:50,266 मी हिटलरपेक्षा वाईट आहे? मी सोल झॅनपेक्षा वाईट आहे? 235 00:12:50,437 --> 00:12:51,477 मी पॉल पॉटपेक्षा वाईट आहे? 236 00:12:51,646 --> 00:12:54,316 हे, हे जरा विचित्रच नाही का, त्या इसमाच्या नावातच "पॉट" आहे... 237 00:12:54,483 --> 00:12:57,363 ...तो पूर्णपणे फसवा निघाला? 238 00:12:58,778 --> 00:13:01,908 -तू याची वाट पाहात होता, बरोबर ना? -बऱ्याच वेळेपासून. 239 00:13:02,073 --> 00:13:04,703 -फार दिवसांपासून संधी शोधत होतो. -हा सॉल झॉनट्स कोण बुआ आहे? 240 00:13:04,868 --> 00:13:06,448 तुला सॉल झॉनट्स माहिती नाही? 241 00:13:06,620 --> 00:13:09,620 गाढव निर्माता. तो क्रीडन्सला त्यांच संगीत वाजवतात म्हणून बदलणार होता. 242 00:13:09,789 --> 00:13:13,129 त्या मुर्खामुळे आपल्याला अनेक वर्षे "पुट मी इन, कोच" ऐकाव लागल. 243 00:13:13,585 --> 00:13:14,835 मला "सेन्ट्रीफील्ड" आवडतात. 244 00:13:15,045 --> 00:13:16,955 हा, कारण तू मूर्ख आहे. 245 00:13:17,797 --> 00:13:21,217 ऐक, मित्रा, मला तुला सांगायला हवं. तुझा प्रायोजक आणि तुझा एकमेव मित्र म्हणून... 246 00:13:21,384 --> 00:13:23,514 ...तू लोकांना सहज आवडू देत नाहीस. 247 00:13:23,678 --> 00:13:26,218 काही काय बोलतोस? मी लोकांचा आहे. 248 00:13:26,389 --> 00:13:29,229 जो पर्यंत लोकं मुर्खा सारखे वागत नाहीत, जे ते बहुतेकदा वागतात. 249 00:13:29,392 --> 00:13:31,022 बहुतेकदा वागतात. 250 00:13:39,528 --> 00:13:40,528 "आंद्रे सेगोविआ." 251 00:13:40,695 --> 00:13:44,655 तो जगातला जबरदस्त शास्त्रीय गिटारवादक आहे, काही तरी शृंगारीक वाजवतोय. 252 00:13:44,824 --> 00:13:46,874 -तिला, हा प्रकार आवडेल, बरोबर? -हो. हो. 253 00:13:47,035 --> 00:13:48,575 दिसतय तू लक्ष देतोय. 254 00:13:48,745 --> 00:13:52,955 यात बिईग ओब्स्क्युअर च जादा गाण पण आहे, जे त्या अहमन्य बाईला आवडेल. 255 00:13:53,166 --> 00:13:56,036 -तुला वाटत ती अहमन्य आहे? -मला नाही माहिती. आशा करुया. 256 00:13:56,211 --> 00:13:58,631 -उत्तम, चल इथून बाहेर पडू या. -ठीक. 257 00:13:59,047 --> 00:14:01,627 थांब, ती ऐकणार कशावर? 258 00:14:01,800 --> 00:14:05,010 -ती कशावर ऐकेल याकडे मी कशाला लक्ष देऊ? -काय हे, लाऊडरमिल्क. 259 00:14:05,178 --> 00:14:07,008 काय हे, सगळ काम अर्धवट ठेवायचं. 260 00:14:07,180 --> 00:14:11,140 मला म्हणायचंय कधीतरी काहीतरी तर पूर्ण कर-- हा हे घे. बरोबर. 261 00:14:11,309 --> 00:14:12,849 नेहमीप्रमाणे बेन वाचवायला आला. 262 00:14:13,019 --> 00:14:15,899 -स्वस्त. केवळ ६० रुपये. -ठीक. 263 00:14:16,064 --> 00:14:18,114 -अजून एक उपकार. -नाही, मी-- मी पुरता कंगाल झालोय. 264 00:14:18,275 --> 00:14:20,315 काहीही. तुझ्या खिशात हुंडो आहे. 265 00:14:20,485 --> 00:14:22,565 जेव्हा मी तुझ्या पटलोणचे खिसे तपासत होतो तेव्हा दिसल. 266 00:14:22,737 --> 00:14:27,157 -तू माझे खिसे का तपासत होता? -तू "मी कंगाल" झालोय बोलू नये म्हणून. 267 00:14:27,325 --> 00:14:29,945 -तुला सांगू, तू खरच नीच आहेस. -हो. 268 00:14:37,627 --> 00:14:39,087 -हे, अॅलिसन. -हे. 269 00:14:39,254 --> 00:14:40,714 हे, सॅम. 270 00:14:41,298 --> 00:14:43,928 -आठवतय? मी तो--? -हो, हो. मला-- मला आठवतय. 271 00:14:44,092 --> 00:14:47,682 ऐक, काल, मी फारसा चांगला प्रभाव पाडू शकलो नाही. 272 00:14:49,347 --> 00:14:52,847 आणि गोष्ट अशी आहे, मी व्यसनी आणि दारुड्या लोकांचा सल्लागार आहे. 273 00:14:53,018 --> 00:14:57,228 तर मी-- मी अशा लोकांसोबत बोलत असतो जे दिवसभर खोट बोलत असतात. 274 00:14:57,397 --> 00:15:00,527 आणि तुम्हाला, कधीकधी-- कसं सांगु, थोडं फटकळ असावं लागत. 275 00:15:00,692 --> 00:15:03,862 तुम्हाला ते सांगत असलेल्या बाजरगप्पातून सत्य शोधायला थोडं कर्कश असाव लागतं. 276 00:15:04,070 --> 00:15:08,200 पण मला लक्षात आलंय ते थोडं माझ्या वैयक्तिक आयुष्यात ही उतरलंय. 277 00:15:08,366 --> 00:15:10,366 -तर-- -तर ते अतिशय कठीण असणार आहे. 278 00:15:10,577 --> 00:15:12,447 अर्थात उद्धट होण्यासाठी ही पळवाट नाहीये. 279 00:15:12,621 --> 00:15:14,621 तर मला इतकच म्हणायचंय-- 280 00:15:15,373 --> 00:15:19,003 हा, मला तुला हे द्यायचं होतं. आठवत, तू म्हटली होतीस तू गिटार शिकतेय. 281 00:15:19,169 --> 00:15:21,249 आणि हा आंद्रे सेगोविआ आहे. 282 00:15:21,421 --> 00:15:23,761 हा गिटारवादकांचा हेंड्रिक्स आहे. 283 00:15:23,965 --> 00:15:25,175 -तो जबरदस्त आहे. -बरोबर. 284 00:15:25,383 --> 00:15:27,553 तुला तो आवडेल. बस त्याच्यात एकच कमतरता आहे... 285 00:15:27,719 --> 00:15:30,219 ...तो नशापाणी करत नाही, त्यामुळे तो कोण हे कोणाला ठाऊक नाही, पण-- 286 00:15:30,388 --> 00:15:31,468 हां. 287 00:15:31,681 --> 00:15:33,561 हां, सॅम, हे खरच फार छान आहे. 288 00:15:33,725 --> 00:15:36,555 -पण माझ्याकडे चुकते करायला पैसे नाहीत. -ओह, हा, हे, तुझ्याकडे आहेत. 289 00:15:36,728 --> 00:15:37,938 मी हे घेतल-- 290 00:15:38,104 --> 00:15:39,774 हे याच्यासोबत-- 291 00:15:40,774 --> 00:15:42,114 म्हणजे बघ-- 292 00:15:43,193 --> 00:15:45,203 -अरे, आभारी आहे. -कडी. 293 00:15:45,362 --> 00:15:47,662 -हो, का नाही. हा ही घे. -तर तू इथे आहेस. 294 00:15:48,740 --> 00:15:50,280 तू कचऱ्याचा डोंगर. 295 00:15:50,450 --> 00:15:52,450 मी तुझ्याकडे मदत मागायला आले, आणि तू काही केल नाहीस. 296 00:15:52,619 --> 00:15:54,329 नाही, खरतर, तू सगळ फार कठीण केलस. 297 00:15:56,206 --> 00:15:58,916 हे असं होतं कधीकधी ज्याच्याविषयी मी सांगत होतो. 298 00:15:59,084 --> 00:16:01,714 -मला वाटत ती बाथ सॉल्ट घेतेय-- -तू तिच्याशी खोटं बोलू नकोस. 299 00:16:01,878 --> 00:16:04,708 तू माझ्या पोरीला आळशी म्हटलं, आणि मग तिच्यापुढे प्रस्ताव ठेवला. 300 00:16:04,923 --> 00:16:08,433 नाही, नाही, नाही. हे, मी तिला इतकच म्हटलं मी तिच्यासोबत झोपणार नाही. 301 00:16:08,593 --> 00:16:10,683 मग तू तिच्या स्वच्छतेचा अपमान केलास? 302 00:16:12,681 --> 00:16:17,271 हो. हे खरय ना, त्या पोरीला सडक्या प्रेतासा वास मारत होता. नाही? 303 00:16:18,186 --> 00:16:20,106 तू पाद्री माईकलला फसवलं असशील... 304 00:16:20,271 --> 00:16:23,691 ...पण मला दिसतय तू एक निरुपयोगी मनुष्य आहे. 305 00:16:23,858 --> 00:16:25,688 तुझा मला तिटकारा येतोय. 306 00:16:29,489 --> 00:16:33,539 तर सेगोविआ हा पहिला इसम होता ज्याने गिटारवर नायलॉनची तार लावली. 307 00:16:33,702 --> 00:16:37,582 आणि त्यामुळे आवाज एकदम खुलला, आणि त्यामुळे बोट फिरवण-- 308 00:16:37,872 --> 00:16:39,122 मज्जा कर. 309 00:16:40,458 --> 00:16:42,788 हे, पहा जरा. 310 00:16:43,002 --> 00:16:44,802 आपली इथून तुझ्यामुळे हकालपट्टी झाली. 311 00:16:46,589 --> 00:16:48,299 आजची बैठक रद्द करण्यात आलीये. 312 00:16:50,301 --> 00:16:51,301 अविश्वसनीय. 313 00:16:51,469 --> 00:16:53,299 ही पूर्णपणे सॅम लाऊडरमिल्कची चूक आहे. 314 00:16:53,471 --> 00:16:56,641 म्हणजे, कुठला सैतान तुम्हाला कॉमिक सॅन्स वापरून बाहेर काढतो? 315 00:16:59,978 --> 00:17:01,018 चल, माईक. 316 00:17:01,187 --> 00:17:03,727 -तू आम्हाला असं बाहेर काढू शकत नाही. -मी आताच केलंय. 317 00:17:03,898 --> 00:17:05,978 ज्या लोकांना मदत हवीये त्यांच काय? 318 00:17:06,151 --> 00:17:07,651 हा, ते तुझ्यावर आहे, लाऊडरमिल्क. 319 00:17:07,819 --> 00:17:10,859 मी आधीच स्पष्ट केलं होतं तू तुझं काम केलं नाही तर काय होऊ शकत. 320 00:17:11,030 --> 00:17:13,030 माझं तुझ्यासारखं नाही, मी शब्दाला जागतो. 321 00:17:13,199 --> 00:17:16,909 हो, मी काही तुझ्या त्या आवडत्या दाढीवाल्याबुआ सारखा चमत्कारी पुरुष नाहीये. 322 00:17:17,579 --> 00:17:18,709 तू येशू म्हणतोय? 323 00:17:19,372 --> 00:17:22,542 -तू पोरीशी बोलायला सांगितल, बोललो. -तू अजून प्रयत्न करायचे होते. 324 00:17:22,709 --> 00:17:25,089 मी बरेच प्रयत्न केले. ती ऐकायला तयार नाहीये. 325 00:17:25,628 --> 00:17:27,168 माझा निर्णय पक्का आहे. 326 00:17:27,338 --> 00:17:28,838 तू हे स्वत:वर आणलय. 327 00:17:29,340 --> 00:17:31,930 -तर मग इतकच? -होय, इतकच. 328 00:17:32,635 --> 00:17:35,005 ठीक. तुला सांगु मला तुझी गरज नाहीये. 329 00:17:35,221 --> 00:17:40,191 मला अश्या अनेक जागा माहितीयेत ज्या गरजू लोकांसाठी आपले दरवाजे उघडे करतील. 330 00:17:40,935 --> 00:17:43,725 मी अफूसाठी पैसा हवा म्हणून काही पुरुषांचा हलवायला लागलो. 331 00:17:43,897 --> 00:17:45,357 मोठी गोष्ट नाहीये ही. 332 00:17:45,523 --> 00:17:48,493 काही कळायच्या आधी, मी मुखमैथुन करत होतो. 333 00:17:48,651 --> 00:17:53,071 असं वाटतय मी तोंडात लिंग न घेता पांच मिनिटे ही राहू शकत नव्हतो. 334 00:17:53,239 --> 00:17:55,279 मग मी कोसळलो. 335 00:17:55,450 --> 00:17:57,740 आणि एक दिवस, मी कारागृहात होतो... 336 00:17:57,911 --> 00:17:59,831 ...कोणातरी सोबत भांडत ज्याला सगळं कळत होतं अशासोबत... 337 00:17:59,996 --> 00:18:04,376 ...मजा कशात आंडाशी खेळताना लिंगाच्या तोंडाशी राहाण की सगळा आत घेणं. 338 00:18:06,336 --> 00:18:07,626 ते-- 339 00:18:08,463 --> 00:18:10,473 तो मी नाहीये. 340 00:18:12,008 --> 00:18:13,838 ठिक. ठिक, चांगलं सांगितलं. 341 00:18:14,010 --> 00:18:16,140 फारच जबरदस्त होतं. 342 00:18:17,764 --> 00:18:19,854 ही फार भयंकर, भयंकर कल्पना होती. 343 00:18:21,559 --> 00:18:22,889 आणि ती माझी होती. 344 00:18:23,061 --> 00:18:25,901 आपण चर्चमध्ये परत जायला हवं, पण मला मार्ग शोधायला हवा. 345 00:18:26,064 --> 00:18:29,614 तुम्ही लोकं त्याची काळजी करू नका. तुम्ही माझा प्राधान्यक्रम आहात. 346 00:18:29,776 --> 00:18:30,776 चला तर. 347 00:18:30,944 --> 00:18:37,584 मी जीवशास्त्रज्ञ किंवा काही नाही, पण सगळा आत घेण्यात मजा आहे, बरोबर? 348 00:18:37,826 --> 00:18:39,736 कारण तिथे सगळ्या नसा असतात. 349 00:18:39,911 --> 00:18:42,501 पण जर तुम्ही आंडाशी खेळात असाल तर ती जबरदस्त चाल आहे. 350 00:18:42,664 --> 00:18:45,084 -विरोध मजा देतो. -मित्रानो, चला जाऊ या. 351 00:18:51,673 --> 00:18:52,673 हे, फादर. 352 00:18:52,841 --> 00:18:55,391 ठीक आहे, तर मी त्या जागेच्या बाहेर होतो... 353 00:18:55,593 --> 00:18:57,683 ...जिच नाव "कॉकब्लॉकर्ज" आहे. बरी आहे जागा? 354 00:18:57,846 --> 00:19:00,596 एखाद्या स्ट्रीप क्लब साठी याहून वाईट नाव याच्या डोक्यात नाही आलं. 355 00:19:00,765 --> 00:19:03,345 हा, मला वाटत त्यांना विपणन समजत नाही. 356 00:19:03,518 --> 00:19:07,108 तर जर मी क्लेअरशी, बोललो तर तू आम्हाला चर्चमध्ये येवू देशील, बरोबर? 357 00:19:07,272 --> 00:19:09,482 -मी माझ्या शब्दाला जागतो, लाऊडरमिल्क. -ठीक आहे. 358 00:19:09,649 --> 00:19:13,649 मी पांच वर्षे झाली बारमध्ये पाय ठेवला नव्हता, आलो आता गप्प झोप. 359 00:19:16,155 --> 00:19:18,445 ठिक आहे, चला हे आपण पोरांसाठी करुया. 360 00:19:30,253 --> 00:19:34,093 ओह, हे वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे. 361 00:19:35,758 --> 00:19:37,138 याहून बिभत्स राहू शकलं असतं. 362 00:19:39,596 --> 00:19:43,136 -मी तुझ्यासाठी दारू आणू का? -नाही. नाही, नाही, नाही. 363 00:19:48,897 --> 00:19:50,107 ती पहा ती तिथे आहे. 364 00:19:51,900 --> 00:19:54,070 हे, क्लेअर. 365 00:19:54,611 --> 00:19:56,911 -हाय. -तू आहेस. 366 00:19:57,113 --> 00:20:00,583 -माझ्याघरी आलेला गाढव. -तू गोड आहेस, आठवत. 367 00:20:00,742 --> 00:20:02,912 मी थोड्यावेळात इथे तुझा चोथा करेन. 368 00:20:03,077 --> 00:20:06,787 मी माझ्या आईला सांगितलं तू मला काय म्हटलास, आणि ती भलतीच रागावली. 369 00:20:06,956 --> 00:20:10,916 हां, ठाऊक आहे. तुझी इच्छा होती मला त्रास व्हावा, तो झाला. 370 00:20:11,419 --> 00:20:12,669 तुला हकलून देण्यात आलं. 371 00:20:14,005 --> 00:20:15,965 -हे. हात लावायचा नाय. -ठीक आहे, चालतं. 372 00:20:16,174 --> 00:20:17,594 नाही, मी कोणालाही स्पर्श करत नाहीये. 373 00:20:17,759 --> 00:20:18,839 ती मला स्पर्श करतेय. 374 00:20:19,010 --> 00:20:21,220 ठिक आहे. मी त्याला ओळखते. 375 00:20:21,387 --> 00:20:24,517 -हे शॅपेन कक्षात जाऊन करा. -होय, आम्ही जातोय. आभारी आहे. 376 00:20:31,356 --> 00:20:33,606 इथे. तुला थोडं मोकळ्या हवेत जायला हवं. चल. 377 00:20:41,699 --> 00:20:46,249 तर ही सगळी चमकधमक आणि मजा वाटत असली... 378 00:20:46,412 --> 00:20:49,042 ...मी हे सगळ पाहिलंय, आणि याचा शेवट चांगला होतं नाही. 379 00:20:49,248 --> 00:20:51,498 तुला काही माहिती नाही. 380 00:20:51,668 --> 00:20:54,798 मला जोड्यावर न उडवता ओकारी करता येते. 381 00:21:03,096 --> 00:21:04,306 इथे. 382 00:21:06,140 --> 00:21:09,560 बस खुप जास्त ओकु नकोस म्हणजे मिळवली. 383 00:21:11,896 --> 00:21:13,556 तुला माझी इतकी काळजी का आहे? 384 00:21:14,315 --> 00:21:15,605 मी मदत करायचा प्रयत्न करतोय. 385 00:21:15,775 --> 00:21:16,815 तू मला मदत करू शकत नाही. 386 00:21:17,694 --> 00:21:19,284 कोणीच नाही. 387 00:21:19,529 --> 00:21:21,069 सांभाळ स्वत:ला. 388 00:21:21,239 --> 00:21:22,319 खरच, काय हे. 389 00:21:22,490 --> 00:21:28,000 जगात तू एकटीच आहे--? मला दु:ख, वेदना होतं नसतील? 390 00:21:28,162 --> 00:21:29,582 माझ्या लग्नाला आठ वर्षे झाली होती. 391 00:21:29,747 --> 00:21:31,207 आणि मग काय झालं? 392 00:21:31,374 --> 00:21:32,924 ती तुला सोडून गेली? 393 00:21:33,084 --> 00:21:35,214 केवढ आश्चर्य. 394 00:21:35,461 --> 00:21:37,461 नाही, तसच काही नाही. 395 00:21:37,630 --> 00:21:41,470 आम्ही दोघे एका रात्री जॅक पिऊन फिरायला निघालो... 396 00:21:41,634 --> 00:21:43,554 ...आणि झाडावर जाऊन आदळलो. 397 00:21:46,347 --> 00:21:47,927 नाही, मी ठिक होतो. 398 00:21:48,683 --> 00:21:50,273 ती नव्हती., 399 00:21:51,978 --> 00:21:53,438 दुर्घटना होतात. 400 00:21:53,604 --> 00:21:55,024 तुम्ही काय करू शकता? 401 00:21:55,940 --> 00:21:58,530 स्वत:ला त्रास देण सोप्प असतं... 402 00:21:59,027 --> 00:22:00,487 ...पण जगण कठीण. 403 00:22:01,821 --> 00:22:04,741 तर क्लेअर, काय होतय तुला? 404 00:22:04,949 --> 00:22:08,369 ठिक, अशी कुठली समस्या जिथे तुला कोणी मदत करू शकत नाही? 405 00:22:10,079 --> 00:22:13,209 बोल, मला अस मध्येच लटकवुन ठेवु नकोस. मला रात्री झोप येणार नाही. 406 00:22:13,374 --> 00:22:14,384 बस-- बोलून टाक एकदाच. 407 00:22:15,793 --> 00:22:16,793 कशाचा त्रास होतोय तुला? 408 00:22:19,922 --> 00:22:21,422 मला-- 409 00:22:21,883 --> 00:22:24,763 मला माझ्या वडिलांची आठवण येते. 410 00:22:28,556 --> 00:22:30,136 मला ठाऊक आहे. 411 00:22:31,642 --> 00:22:32,982 मला ठाऊक आहे, तुला येते. 412 00:22:34,562 --> 00:22:37,572 -हे, भावा, माझ्या प्रेयसीपासून दूर हो. -ऐका, मित्रानो, मित्रानो, मित्रानो. 413 00:22:37,732 --> 00:22:39,572 ती दु:खी आहे, ठीक आहे? 414 00:22:39,734 --> 00:22:41,114 मी नुकतच एक सुंदर भाषण केलंय. 415 00:22:41,277 --> 00:22:42,987 मला सांगा तुम्ही त्यातला काही भाग ऐकलात. 416 00:22:43,154 --> 00:22:46,494 नाही, भावा. आम्ही नाही ऐकला. पुन्हा बोल शेक्सपिअरची औलाद. बोल ना. 417 00:22:46,783 --> 00:22:48,033 ठीक आहे. हे अस आहे. 418 00:22:49,994 --> 00:22:53,714 हे, मी या पोरीला रात्रभर शोधतोय... 419 00:22:53,873 --> 00:22:56,633 ...कारण ज्या लोकांना खरच अडचणी आहेत त्यांना मदत करू शकेन. ठीक? 420 00:22:56,793 --> 00:23:01,053 तुम्ही रस्त्यातून बाजूला होताय, की वेगळी पध्दत वापरायची. 421 00:23:03,424 --> 00:23:05,134 तर तुला कसं कळल मला फोन करायचा म्हणून? 422 00:23:05,301 --> 00:23:07,221 याच्या फोन मध्ये केवळ तीन क्रमांक होते. 423 00:23:07,428 --> 00:23:09,218 केवळ तू एकटा आहेस ज्याने फोन उचलला. 424 00:23:09,388 --> 00:23:11,518 हा, हे खरच, फार फार दयनीय आहे. 425 00:23:16,187 --> 00:23:18,817 -अरे, देवा रे. -बिभत्स. मी निघते. 426 00:23:19,023 --> 00:23:20,073 तो-- ? तो ठिक आहेना? 427 00:23:20,233 --> 00:23:21,403 ओह, कोण, "डुक्कर" सॅम? 428 00:23:21,567 --> 00:23:23,147 नाही, तो ठिक आहे. 429 00:23:23,319 --> 00:23:25,949 हे, मी "सहृदय" बेन, बर का. 430 00:23:26,114 --> 00:23:27,124 हे. 431 00:23:27,323 --> 00:23:29,243 तू बार मध्ये करत काय होतास? 432 00:23:29,408 --> 00:23:31,238 ठिक, तू दारुडा. मी दारुडा. 433 00:23:31,410 --> 00:23:34,870 -आपल्या सारखे लोक हे नाही करू शकत. -मला त्या पोरीला शोधायचं होतं. 434 00:23:35,039 --> 00:23:37,459 -सगळ ठिक होतं. -हो, ते दिसतच आहे सगळ ठिक होतं. 435 00:23:37,625 --> 00:23:40,995 पुढच्या वेळी आधी मला फोन करायचा, मित्रा. एकट नाही करायचं. 436 00:23:43,256 --> 00:23:45,416 खरच? त्यांनी तुझ्या पायाला मारहाण केली? 437 00:23:46,467 --> 00:23:48,007 याने सूज उतरायला मदत होईल. 438 00:23:48,761 --> 00:23:50,301 धन्यवाद. 439 00:23:51,848 --> 00:23:55,058 हे, ज्या किशोरवयीन पोरीसोबत मी इथे आलो... 440 00:23:55,268 --> 00:23:57,228 ...माझा तिचा काही संबंध नाही, लक्षात येतय? 441 00:23:57,979 --> 00:24:01,569 -हो, बेन नी मला ते सांगितलं. -ठिक आहे. धन्यवाद. 442 00:24:03,901 --> 00:24:07,241 आपल्यात आधी जे काही झालं ते विसरून जाण... 443 00:24:07,613 --> 00:24:08,873 ...आणि नव्यान सुरुवात करण तुला शक्य होईल का? 444 00:24:09,031 --> 00:24:11,661 तू म्हाताऱ्या लोकांना पायऱ्यावरून ढकलण थांबवशील? 445 00:24:12,618 --> 00:24:14,448 मी कुठलही वचन देत नाही. 446 00:24:18,166 --> 00:24:20,746 ठिक. मला जायला हवं, सॅम. 447 00:24:21,169 --> 00:24:23,589 तुम्हाला काही हवं असेल तर मला आवाज द्या. 448 00:24:24,005 --> 00:24:25,625 धन्यवाद. 449 00:24:28,467 --> 00:24:29,467 आलं माझ्या लक्षात. 450 00:24:29,635 --> 00:24:32,845 तू टंच शेजारणीची सहानुभूती मिळावी म्हणून लढाईत हारलास ना. 451 00:24:33,598 --> 00:24:35,058 तुझ्याकडे जबरी रणनीती आहे. 452 00:24:35,224 --> 00:24:36,734 ऐक, मी माझे डोळे मिटतोय. 453 00:24:36,893 --> 00:24:42,323 जर मी मेलो, तर नेटफ्लिक्सचा शब्द आहे "डायना खालची रेघ विएस्ट शून्य रेघ ३." 454 00:24:43,399 --> 00:24:44,819 हा, मला वाटत नाही तू मरशील... 455 00:24:44,984 --> 00:24:47,574 -...कारण हे वाईट शेवटचे शब्द आहेत. -हो. 456 00:24:55,453 --> 00:24:56,583 तू कमवलस. 457 00:24:56,787 --> 00:24:58,917 बैठकीची जागा की मार? 458 00:25:11,219 --> 00:25:13,139 ओह, छान. 459 00:25:13,304 --> 00:25:16,354 जा आत, आणि खुर्च्या लावा. मी आलोच. 460 00:25:16,515 --> 00:25:18,675 -मी तुला काही विचारू का? -काय? 461 00:25:19,310 --> 00:25:21,480 -ते दु:खतय का? -हो. 462 00:25:21,646 --> 00:25:22,936 छान. 463 00:25:24,232 --> 00:25:27,782 तू मला जिथे मी लाट्टे पितो तिथे माझ्या मुखमैथुनाविषयी बोलायला सांगितलं. 464 00:25:28,694 --> 00:25:30,154 तू कोण आहेस? 465 00:25:30,488 --> 00:25:31,948 जाऊ देत. 466 00:25:32,365 --> 00:25:35,365 लाऊडरमिल्क, तुला भेटायला कोणीतरी आलय. 467 00:25:44,126 --> 00:25:45,416 मी-- 468 00:25:45,586 --> 00:25:48,006 मला तुला हे वापस द्यायचं होतं. 469 00:25:48,464 --> 00:25:51,384 -मी हे धुतलय. -तुला हे करायची गरज नव्हती. 470 00:25:51,550 --> 00:25:52,970 मी यावर ओकले होते. 471 00:25:54,553 --> 00:25:56,563 माझी इच्छा आहे तू खरच ठेवाव. 472 00:26:01,477 --> 00:26:02,557 तू... 473 00:26:03,187 --> 00:26:05,647 ...बरोबर होतास, खर सांगायचं तर. 474 00:26:06,691 --> 00:26:07,981 स्वत:ला इजा करून घेण सोप असतं... 475 00:26:10,361 --> 00:26:13,411 ...पण जगण अतिशय कठीण. 476 00:26:15,283 --> 00:26:18,493 हां, अगदी आंधळी खार ही दिवसातुन दोनदा बरोबर असतेच. 477 00:26:19,203 --> 00:26:23,293 तर, तू इथे आहेस, तू बैठकीला उपस्थित राहणार आहेस? 478 00:26:23,624 --> 00:26:25,464 हा, मी-- 479 00:26:25,751 --> 00:26:26,881 आज रात्री मला शक्य नाही. 480 00:26:27,044 --> 00:26:28,634 -नाही? -पण कदाचित पुन्हा कधीतरी. 481 00:26:29,922 --> 00:26:31,632 पुढच्या आठवड्यात कसं राहील? 482 00:26:33,175 --> 00:26:35,635 -कदाचित. -हां, ठिक. 483 00:26:35,803 --> 00:26:37,853 पुन्हा भेटू, कदाचित. 484 00:26:40,891 --> 00:26:43,521 बरोबर, मुखमैथुन करणाऱ्या इसमा. 485 00:26:55,614 --> 00:26:56,824 हाय. 486 00:26:56,991 --> 00:26:59,991 हे, सॅम आहे का, की--? 487 00:27:00,161 --> 00:27:03,961 ओह, नाही. तो अजूनही चर्च मध्ये त्याची बैठक घेतोय, 488 00:27:04,123 --> 00:27:05,423 जिथे तो घेत असतो. 489 00:27:05,583 --> 00:27:08,793 मी तुला आत बोलावलं असतं पण मी नुकताच आंघोळकरून बाहेर आलोय 490 00:27:08,961 --> 00:27:10,461 म्हणजे--? कपड्यात ना? 491 00:27:11,088 --> 00:27:13,168 ओके, आल्या बद्दल धन्यवाद. मी त्याला सांगेन. 492 00:28:10,689 --> 00:28:12,689 भाषांतरकार : सारंग भाकरे