1 00:00:11,595 --> 00:00:13,389 मला वाटते ते तयार आहे. 2 00:00:13,472 --> 00:00:15,599 पण एकच मार्ग आहे शोधायचा. 3 00:00:17,810 --> 00:00:18,811 अजून थोडे. 4 00:00:23,107 --> 00:00:25,109 अरे देवा, हे अचूक काम करते आहे. 5 00:00:25,359 --> 00:00:27,653 मी पुन्हा कधीच तुझ्यावर शंका घेणार नाही, भाऊ. 6 00:00:40,624 --> 00:00:42,752 त्याला खरच जाणवते 7 00:00:43,919 --> 00:00:49,675 आणि गुडघ्यांवर बसलेल्याचे हे शब्द नाहीत 8 00:00:49,759 --> 00:00:52,928 नोंदी दाखवतात की 9 00:00:53,012 --> 00:00:55,806 मी टोले झेलले 10 00:00:55,890 --> 00:00:58,392 आणि ते केले 11 00:00:58,476 --> 00:01:01,979 माझ्या पद्धतीने 12 00:01:13,699 --> 00:01:17,286 आणि आता, बंधू आणि भगिनींनो, 13 00:01:17,536 --> 00:01:22,541 आपला पुढला श्री डूसेल्डोर्फ आहे, 14 00:01:25,252 --> 00:01:27,046 ओळीने चौथ्या वर्षी 15 00:01:27,630 --> 00:01:29,757 क्लाउस स्टार! 16 00:01:43,020 --> 00:01:44,647 धन्यवाद. 17 00:01:45,856 --> 00:01:46,899 धन्यवाद. 18 00:01:46,982 --> 00:01:49,777 खूप खूप धन्यवाद. 19 00:01:50,319 --> 00:01:52,404 मी नेहमीच आनंदी राहीन. 20 00:02:07,461 --> 00:02:11,924 अभिनंदन, डिटर. श्री कॉन्जेनीयालिटी, सलग तीन वर्ष. 21 00:02:14,677 --> 00:02:17,930 सगळ्यांचे अभिनंदन. 22 00:02:18,722 --> 00:02:20,057 पकडा त्याला. 23 00:02:29,900 --> 00:02:32,069 तू स्टार आहेस, नाही का, क्लाउस? 24 00:02:33,362 --> 00:02:37,324 तुझ्या देखणेपणा शिवाय तू कसा स्टार बनशील असे वाटते? 25 00:02:37,408 --> 00:02:40,995 स्टार साठी एक स्टार. स्टार साठी एक स्टार. 26 00:02:41,078 --> 00:02:44,832 स्टार साठी एक स्टार. स्टार साठी एक स्टार. 27 00:02:52,923 --> 00:02:53,924 माझे सौंदर्य! 28 00:02:55,968 --> 00:02:57,094 माझा डोळा! 29 00:02:59,722 --> 00:03:02,308 तू ठीक आहेस, तू ठीक आहेस. 30 00:03:03,642 --> 00:03:05,686 -मला माफ करा. -नाही राहू दे. 31 00:03:05,769 --> 00:03:09,690 नाही, तुला फक्त एक वाईट स्वप्न पाडले आहे. या प्रक्रियेत अगदी सामान्य आहे. 32 00:03:12,318 --> 00:03:15,279 माझे लिंग... 33 00:03:15,738 --> 00:03:17,781 आम्ही शक्य तितके वाचवले आहे. 34 00:03:17,865 --> 00:03:20,242 जे काहीच नव्हते. 35 00:03:20,993 --> 00:03:23,245 ते एक उत्तम लिंग होते यात शंका नाही, 36 00:03:23,329 --> 00:03:26,624 पण ही सुकी सांत्वना होईल. 37 00:03:30,628 --> 00:03:32,463 तुम्ही कमीतकमी माझा जीव वाचवलात. 38 00:03:35,925 --> 00:03:38,469 मी तुमची नावे विचारु शकतो का? 39 00:03:38,552 --> 00:03:40,763 मी आहे कार्ल चूंट, 40 00:03:40,846 --> 00:03:44,350 आणि हे माझे भाऊ आहेत, अर्नी आणि सायरस. 41 00:03:50,022 --> 00:03:52,024 चल तुझ्यात थोडे अन्न घालू या. 42 00:03:55,152 --> 00:03:56,779 हे घे. 43 00:03:58,030 --> 00:04:02,910 थोडे आरामदायक अन्न. तुझ्या हाडांवर थोडे मास चढेल. 44 00:04:13,796 --> 00:04:16,507 -ते चांगले आहे. -अर्नीने बनवलय. 45 00:04:23,806 --> 00:04:26,141 मला माफ करा. 46 00:04:26,225 --> 00:04:30,312 मला इतकी दया कोणी दाखवलेल्याला खूप काळ लोटला. 47 00:04:31,355 --> 00:04:34,650 माझ्याकडून इतके घेतले गेले आहे. 48 00:04:36,610 --> 00:04:38,362 लोक फार दुष्ट आहेत. 49 00:04:51,250 --> 00:04:52,292 तुम्ही... 50 00:04:53,836 --> 00:04:55,504 तुम्ही मला खाताय! 51 00:04:56,839 --> 00:04:58,757 पण आपण सगळेच खातोय. 52 00:04:58,841 --> 00:05:00,884 पाहुणा आहेस, तुला पहिला बाऊल मिळाला. 53 00:05:00,968 --> 00:05:02,886 मूर्खांनो! तुम्हाला कल्पना आहे का... 54 00:05:02,970 --> 00:05:06,348 मी ...मधला सर्वात शक्तिशाली माणूस आहे 55 00:05:06,432 --> 00:05:07,516 बस कर ते! 56 00:05:08,142 --> 00:05:09,184 अजून एक घास नाही. 57 00:05:10,060 --> 00:05:11,395 ऐका माझे, 58 00:05:11,478 --> 00:05:15,149 तुम्ही माकड तोंडे गाढव! 59 00:05:16,066 --> 00:05:21,030 एका त्वचेखालील ट्रान्स्पोनडर द्वारे माझे स्थान प्रदर्शित झाले आहे, 60 00:05:21,113 --> 00:05:24,533 पुढचे पाऊल उचलण्यापूर्वी मी दोन वेळा विचार करेन. 61 00:05:24,616 --> 00:05:27,995 अगदी याच क्षणी, जगातील सर्व घातक कार्यकर्ते 62 00:05:28,078 --> 00:05:32,374 मला वाचवायला आणि तुम्हाला मारायला या जागेवर येत असतील. 63 00:05:41,717 --> 00:05:42,968 गप्प बस! 64 00:05:43,635 --> 00:05:45,596 तुझा रक्तदाब वाढवला आहेस ना? 65 00:05:47,514 --> 00:05:49,850 अर्नी, याचा काय अर्थ होतो माहिती आहे ना. 66 00:05:49,933 --> 00:05:51,935 तुझ्या आवडत्याची वेळ झाली आहे. 67 00:05:53,145 --> 00:05:54,813 मांडीची वेळ झाली. 68 00:06:08,577 --> 00:06:10,287 साहेब मी इथे आहे... 69 00:07:16,687 --> 00:07:20,149 त्याने जे काही केले आहे त्यानंतर, ती काय करायची योजना करतो आहे ते समजल्यावर, 70 00:07:20,232 --> 00:07:22,442 तू देवाची साथ देणार आहेस? एखाद्या बाळासारखी? 71 00:07:22,526 --> 00:07:23,944 मी तुला माझे उत्तर दिले आहे. 72 00:07:24,027 --> 00:07:25,612 होय, खरंय, पण ते बकवास आहे. 73 00:07:34,830 --> 00:07:39,293 मग परत माझ्या वडिलांना परत परत मरताना बघायची वेळ झाली आहे. 74 00:07:41,003 --> 00:07:42,963 मी तुला एक गुपित सांगतो, फिओरे. 75 00:07:44,756 --> 00:07:47,926 मी दहा वर्षांचा होतो तेव्हापासून ते माझ्या डोक्यात चालू आहे. 76 00:07:49,344 --> 00:07:52,973 तुझ्या त्या फिल्मने काहीही बदलणार नाहीये. 77 00:07:56,643 --> 00:07:58,854 मी तुला काहीतरी सांगतो, प्रीचर. 78 00:07:58,937 --> 00:08:02,191 फिल्म चा भाग संपला आहे. 79 00:08:33,764 --> 00:08:35,807 मग आता आपण राफ्ट तरंगणार आहोत, ना? 80 00:08:37,059 --> 00:08:38,727 जुन्या टेस्टामेंट सारखे. 81 00:08:39,144 --> 00:08:40,604 होय? 82 00:08:45,150 --> 00:08:46,735 चल जाणून घेऊ या 83 00:09:15,973 --> 00:09:19,184 -असोत, चल करू या. -नाही. 84 00:09:19,268 --> 00:09:23,188 त्याने जेसीला आपल्या समोर मारले मी पण त्याला त्याच्या समोर मारणार आहे. 85 00:09:23,272 --> 00:09:25,148 आपण त्याच्या समोर आहोत. 86 00:09:25,232 --> 00:09:27,693 तो देव आहे, त्याला आपण संडासात पण दिसतो, हो ना? 87 00:09:27,776 --> 00:09:30,070 मला त्याला ते बघताना पहायचे आहे. 88 00:09:30,570 --> 00:09:33,657 बाहेर ये आणि माझा सामना कर, तू घाणीच्या पोत्या! 89 00:09:46,420 --> 00:09:48,130 तो त्याची चाल चालेल. 90 00:09:48,547 --> 00:09:50,966 तो तसे करेपर्यंत आपण इथेच थांबणार आहोत. 91 00:10:00,976 --> 00:10:04,730 तीन महिन्यांनी 92 00:10:08,317 --> 00:10:10,652 ठीक आहे. मग, आता... 93 00:10:11,570 --> 00:10:15,532 आपल्या परिवारासाठी एक लहानशी जागा शोधूया. 94 00:10:17,409 --> 00:10:19,703 कोण आहे इथे आपल्याकडे? आपल्याकडे आहे बाबा पाईनकोन 95 00:10:20,412 --> 00:10:21,663 तिथे. 96 00:10:21,788 --> 00:10:24,458 मग आपल्याकडे आहे आई पाईनकोन. 97 00:10:25,334 --> 00:10:28,962 आणि हा हरामखोर कोण आहे इथे? तो कोण आहे? 98 00:10:29,588 --> 00:10:30,797 हम्परडू पाईनकोन. 99 00:10:30,881 --> 00:10:31,965 ठीक आहे, इकडे ये. 100 00:10:45,270 --> 00:10:46,646 त्या नवीन बॅटरी आहेत? 101 00:10:46,730 --> 00:10:49,066 होय, मी त्या आज सकाळी बदलल्या. 102 00:10:49,983 --> 00:10:52,694 या पण, नवीन स्पेअर पण आहेत दोन. 103 00:10:52,778 --> 00:10:54,321 चल, मागे फिर. 104 00:10:57,074 --> 00:10:58,909 आता, 105 00:10:58,992 --> 00:11:00,827 चंद्रावर जाऊ या. 106 00:11:01,953 --> 00:11:04,748 देव इथे आला आहे. तुला जायला हवे, तुला चंद्रावर जायला हवे. 107 00:11:05,624 --> 00:11:07,959 चंद्रावर जा! 108 00:11:09,169 --> 00:11:11,046 चंद्रावर जायचे! 109 00:11:11,630 --> 00:11:15,467 एक मिसिसिपी, दोन, मिसिसिपी, तीन मिसिसिपी, चार मिसिसिपी, 110 00:11:15,550 --> 00:11:19,513 पाच मिसिसिपी, सहा मिसिसिपी, सात मिसिसिपी, आठ मिसिसिपी, 111 00:11:19,596 --> 00:11:20,806 नऊ... 112 00:11:20,889 --> 00:11:23,308 आणि बुम. 113 00:11:23,392 --> 00:11:26,311 चंद्रावर जायचे! 114 00:11:28,772 --> 00:11:30,232 नाही तो मला हसवतो. 115 00:11:31,942 --> 00:11:33,443 काय म्हणतोय समजतंय का, म्हणजे 116 00:11:36,071 --> 00:11:37,364 त्याच्यात काहीतरी आहे, 117 00:11:39,074 --> 00:11:40,450 तो लाघवी आहे. 118 00:11:42,119 --> 00:11:45,580 आणि तरीही, देवाला फक्त त्याची पर्वा आहे, 119 00:11:45,664 --> 00:11:47,958 म्हणून जेव्हा वेळ येईल... 120 00:11:48,041 --> 00:11:51,420 होय, नाही तुझे बरोबर आहे, वेळ निघून गेली आहे. 121 00:11:52,754 --> 00:11:54,589 आपण इथे का आलोय, विसरू नकोस, ठीक आहे? 122 00:12:16,069 --> 00:12:18,238 तू छान काम करशील. 123 00:12:19,239 --> 00:12:20,449 ते चुकीचे वाटतंय. 124 00:12:22,117 --> 00:12:24,536 भीती आणि शंका, त्यांना तुझे निर्णय बदलू देऊ नकोस 125 00:12:24,619 --> 00:12:26,079 नाहीतर तू अपयशी होशील. 126 00:12:26,496 --> 00:12:27,873 नाही, फक्त ते... 127 00:12:29,624 --> 00:12:30,667 मी आगाऊपणा करतो आहे. 128 00:12:34,921 --> 00:12:36,756 माझे ऐक, जीजस. 129 00:12:37,716 --> 00:12:40,177 आणि मी अनुभवाचे बोलतो आहे. 130 00:12:41,303 --> 00:12:43,054 आयुष्यात अशी वेळ येते 131 00:12:43,138 --> 00:12:45,765 जेव्हा तुम्हाला योग्य ते करावेच लागते. 132 00:12:45,849 --> 00:12:49,811 बरोबर. मला काळजी आहे की आपण चुकीची गोष्ट करतो आहोत. 133 00:12:54,024 --> 00:12:56,359 आपण नाही करू शकत आणि आपण करणार नाही. 134 00:12:56,443 --> 00:12:58,695 -माहिती आहे, मी पण तेच म्हणतोय. -मी जाणतो. 135 00:13:00,155 --> 00:13:01,448 -काय? -काळजी करू नकोस, 136 00:13:01,531 --> 00:13:03,742 आपण दोघे एकाच पानावर आहोत. 137 00:13:27,682 --> 00:13:31,019 माझ्या सद्भावना, ऑलफादर, 138 00:13:31,102 --> 00:13:33,271 क्राइस्टच्या मुलाच्या मृत्यू साठी. 139 00:13:34,564 --> 00:13:37,234 आत्महत्या. किती दुःखद. 140 00:13:38,401 --> 00:13:41,988 आणि तरीही ते म्हणतात की डिप्रेशन अद्भुततेची निशाणी आहे... 141 00:13:42,072 --> 00:13:45,033 बकवास बंद कर, हिटलर. आपण जाणतो की त्याने आत्महत्या नाही केली. 142 00:13:45,450 --> 00:13:48,703 आणि आपण सगळे जाणतो तो खऱ्या हम्परडूचा एक क्लोन होता, 143 00:13:48,787 --> 00:13:50,539 ज्याला आपण शोधू शकत नाही आहोत. 144 00:13:52,249 --> 00:13:54,501 दुसऱ्या शब्दात, आपण जाणतो की आपण अपयशी झालो. 145 00:13:55,043 --> 00:13:56,878 संपले सगळे. 146 00:13:57,087 --> 00:14:00,131 मेसाई नाही, नाच नाही. 147 00:14:01,091 --> 00:14:03,093 विनाश नाही. 148 00:14:08,014 --> 00:14:10,684 दुसऱ्या बाजूला, 149 00:14:10,767 --> 00:14:13,645 आपल्याला अजून काहीतरी माहिती आहे. 150 00:14:15,313 --> 00:14:19,192 आपल्याकडे जीजस ऑफ नाझारथ आहे. 151 00:14:19,818 --> 00:14:23,989 खरा, कोणताही बदली मेसाई स्वीकारू नकोस. 152 00:14:24,948 --> 00:14:27,158 तू क्लोन्सबद्दल बोलतो आहेस. 153 00:14:27,242 --> 00:14:30,495 ते क्राइस्टचे हरवलेले मूल दुसरे काय आहे 154 00:14:30,579 --> 00:14:33,999 आपल्या या मित्राच्या क्लोनशिवाय? 155 00:14:35,625 --> 00:14:36,710 तो. 156 00:14:38,086 --> 00:14:41,756 आपण या समस्येत नसतो जर तो गाव हुंगत फिरला नसता... 157 00:14:41,840 --> 00:14:44,092 एकदा. ठीक आहे? 158 00:14:44,175 --> 00:14:48,054 आणि ते दोन हजार वर्षांपूर्वी होते, आणि ती कोणी वेश्या नव्हती. 159 00:14:52,934 --> 00:14:55,770 चल तुला काहीतरी दाखवू देत. 160 00:15:09,409 --> 00:15:11,536 ते आवश्यक नाहीये. 161 00:15:48,114 --> 00:15:49,824 पुरे! 162 00:15:53,828 --> 00:15:56,748 ते माझ्यावर नाहीये. 163 00:15:56,831 --> 00:15:59,125 म्हणून, तुझे हे सगळे नखरे 164 00:15:59,209 --> 00:16:03,672 अशा लोकांसाठी ठेव ज्याचे लिंग सारखे कमी करावे लागत नाही. 165 00:16:06,633 --> 00:16:11,513 हम्परडू तो निवडलेला आहे, आणि तुझ्या वडिलांना तो हवा आहे. 166 00:16:12,764 --> 00:16:14,432 तू नाहीस. 167 00:16:15,475 --> 00:16:17,310 कधीच नव्हतास. 168 00:16:22,273 --> 00:16:23,817 हंप! 169 00:16:29,447 --> 00:16:32,158 हम्परडू! 170 00:16:32,242 --> 00:16:34,953 हंप! छ्या. हंप! 171 00:16:35,036 --> 00:16:36,663 तो कसा निसटला, कॅस? 172 00:16:36,746 --> 00:16:38,623 कारण मला बाथरुमला जायचे होते, समजले? 173 00:16:38,707 --> 00:16:41,543 मला त्याच्यासमोर करायला आवडत नाही. त्याला वाटते मी खेळत आहे. 174 00:16:41,626 --> 00:16:44,796 -बरं, तू माझ्याशी बदली करायला हवी होतीस. -बघ, मी... 175 00:16:52,178 --> 00:16:55,557 हे बघ, विश्वास बसतो आहे का? 176 00:16:56,558 --> 00:17:00,228 हम्परडू, हम्परडू. हंप. हम्परडू. 177 00:17:00,937 --> 00:17:02,355 इकडे ये. 178 00:17:02,689 --> 00:17:04,023 इकडे ये. 179 00:17:05,316 --> 00:17:07,110 मला माहिती आहे. 180 00:17:08,778 --> 00:17:11,573 अरे देवा, हे अगदी दिव्य होते. 181 00:17:12,824 --> 00:17:14,576 -कुत्रा. -होय, नक्कीच तो एक कुत्रा होता. 182 00:17:14,659 --> 00:17:17,078 श्रीमान,आम्हाला तुला टिक्ससाठी तपासावे लागणार आहे. 183 00:17:17,829 --> 00:17:19,789 खरंच, खरंच, यार. 184 00:17:19,873 --> 00:17:22,041 -काय? -जंगली हरीणाशी लढतो आहेस? 185 00:17:22,125 --> 00:17:24,002 अविश्वसनीय, मित्रा. 186 00:17:24,627 --> 00:17:26,087 ते अगदी दिव्य होते, यार. 187 00:17:28,423 --> 00:17:31,426 छ्या, आम्ही तुला सगळीकडे शोधत होतो. 188 00:17:31,509 --> 00:17:33,094 चल जाऊ आणि तिथे मजा करू. 189 00:19:42,223 --> 00:19:43,558 क्लाउस. 190 00:19:44,893 --> 00:19:48,271 मला वाटले तुला पुन्हा सुंदर आणायचे होते. 191 00:19:50,815 --> 00:19:56,446 आहे खरे. पण मला ते मूल सापडत नाहीये. 192 00:19:56,529 --> 00:19:59,240 मी सगळे करून पाहिले. 193 00:19:59,324 --> 00:20:02,744 मला तो कुठे आहे तेच समजत नाहीये. 194 00:20:06,873 --> 00:20:08,625 त्याचे कारण आहे 195 00:20:12,587 --> 00:20:15,131 तू कधीच विचारले नाहीस. 196 00:20:15,506 --> 00:20:19,844 त्याला घरी घेऊन ये आणि तुला तुझे सौंदर्य परत मिळेल. 197 00:21:45,263 --> 00:21:46,389 धन्यवाद. 198 00:21:52,729 --> 00:21:54,814 आता तुला काय वाटते आहे? 199 00:21:57,233 --> 00:21:59,736 -कशाबद्दल? -देव. 200 00:22:03,573 --> 00:22:05,366 तुझ्याकडे अजून प्रश्न आहेत का? 201 00:22:07,368 --> 00:22:09,829 तू त्या बेवड्या जनरलची गोष्ट ऐकली आहेस का 202 00:22:09,912 --> 00:22:12,206 जो त्याचे नकाशे उलटे वाचत असतो? 203 00:22:14,584 --> 00:22:18,880 ते युद्धाच्या काळातले आहे. अगदी मोठ्या लढाईच्या मध्ये. 204 00:22:21,215 --> 00:22:25,970 कर्नल येऊन त्या जनरलला म्हणतो, 205 00:22:26,054 --> 00:22:29,390 "आपण काय करायचे?" 206 00:22:29,474 --> 00:22:33,728 आणि जनरल म्हणतो, "आपण थेट त्या डोंगरापर्यंत चढाई करणार आहोत." 207 00:22:37,148 --> 00:22:40,276 कर्नल त्या जनरलच्या हातातील उलटा नकाशा बघतो, पण... 208 00:22:43,404 --> 00:22:46,074 असोत, तो इतर सर्वांप्रमाणे आदेशाचे पालन करतो, 209 00:22:46,157 --> 00:22:50,286 म्हणून, तो त्याच्या माणसांना त्या डोंगरापर्यंत मरायला पाठवतो. 210 00:22:51,120 --> 00:22:54,707 तुला तिला पोरांना तिथे मारताना ऐकू येत होते, 211 00:22:54,791 --> 00:22:57,585 रात्रीच्या अंधारात किंचाळ्या, आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा. 212 00:23:01,339 --> 00:23:03,382 संपूर्ण डोंगर 213 00:23:04,634 --> 00:23:07,720 किंचाळत आणि मरत होता जणू. 214 00:23:11,474 --> 00:23:13,935 सगळे कारण कर्नलनी त्याच्या आदेशांचे पालन केले. 215 00:23:17,313 --> 00:23:19,273 तू तो कर्नल होतास. 216 00:23:22,985 --> 00:23:24,695 मी तो जनरल होतो. 217 00:23:32,328 --> 00:23:34,539 मी तुला कधीच इतके बोलताना ऐकले नाहीये. 218 00:23:40,253 --> 00:23:42,588 मला वाटले तू पृथ्वीवर चालण्यास भाग होतास. 219 00:23:56,602 --> 00:23:58,855 तुला तो घोडा कुठे मिळाला? 220 00:24:08,364 --> 00:24:10,324 नाही... 221 00:24:13,494 --> 00:24:18,332 तू ते ऐकलेस, प्रीचर? ते सगळे तुझ्यामुळे होत आहे. 222 00:24:24,505 --> 00:24:27,842 तू त्या सिंहासनावर बसलेले बरे, प्रीचर. 223 00:24:39,896 --> 00:24:42,607 माफ कर, पण इथून बाहेर पडायचा एकच मार्ग आहे. 224 00:24:43,649 --> 00:24:46,068 -ही फक्त एक परीक्षा आहे. -होय, एक परीक्षा आहे. 225 00:24:46,152 --> 00:24:48,029 तुझ्या मूर्खपणाची. 226 00:24:49,488 --> 00:24:53,701 देवाची योजना खरी आहे, ठीक आहे? आम्ही त्याबद्दल थट्टा करत नाहीयोत. 227 00:24:54,285 --> 00:24:57,496 तुला वाटते का की आम्ही तुझ्या पार्श्वभागात मुंग्या मस्करी म्हणून सोडल्या? 228 00:24:57,580 --> 00:24:58,956 विश्वासाची परीक्षा बघतोय. 229 00:25:00,208 --> 00:25:03,502 ही त्याची योजना असू शकत नाही. त्यात अजून काहीतरी असले पाहिजे. 230 00:25:03,586 --> 00:25:05,838 नक्कीच, काही असले पाहिजे. नेहमीच काहीतरी असते. 231 00:25:05,922 --> 00:25:09,383 चाबूक आणि तलवारी आहेत. 232 00:25:09,467 --> 00:25:12,803 आणि साखळदंड. आणि उकळता लावा. 233 00:25:12,887 --> 00:25:19,143 क्रीम क्रॅकर बार बटर लावल्यासारखा तुझ्या ढुंगणावर लावता येईल. 234 00:25:19,227 --> 00:25:22,647 -एक काय? -एक बिस्कीट. ते चौकोनी असते... 235 00:25:22,730 --> 00:25:24,607 बघ ते महत्त्वाचे नाहीये! 236 00:25:25,858 --> 00:25:27,443 देवा, फिओरे. 237 00:25:28,569 --> 00:25:31,072 त्या स्पीडबॉल्सनी तुला मठ्ठ बनवले आहे. 238 00:25:35,993 --> 00:25:37,703 तुला काय करायचे ते कर. 239 00:25:38,871 --> 00:25:40,831 मला बिस्किटे आवडतात. 240 00:25:41,415 --> 00:25:42,708 त्याला सरळ सिंहासनावर बसव. 241 00:25:48,214 --> 00:25:50,132 तसले बिस्कीट नाही. 242 00:25:53,594 --> 00:25:56,764 जेसी. जग. 243 00:26:47,231 --> 00:26:49,317 ते जेवायला बसत आहेत. 244 00:27:06,459 --> 00:27:07,460 ठीक आहे. 245 00:27:12,214 --> 00:27:13,215 नाही? 246 00:27:13,299 --> 00:27:15,009 -होय. -होय? 247 00:27:15,092 --> 00:27:17,178 हे चांगले आहे. यात काय आहे? 248 00:27:17,261 --> 00:27:18,596 ते काय आहे? 249 00:27:19,513 --> 00:27:21,640 -त्या ब्लुबेरीज आहेत का? -होय. 250 00:27:21,724 --> 00:27:23,184 -चांगल्या आहेत, ना? -बर्गरवर. 251 00:27:23,267 --> 00:27:24,352 ते आश्चर्यकारक आहेत. 252 00:27:24,935 --> 00:27:26,562 हंपला तरी फार आवडलेले दिसतंय, बघ. 253 00:27:28,647 --> 00:27:30,107 होय. 254 00:27:31,108 --> 00:27:32,902 तसे दिसतंय खरे, नाही का? 255 00:27:32,985 --> 00:27:35,196 मस्करी करतो आहेस का? तू फार मोठा प्रशंसक आहे. 256 00:27:37,448 --> 00:27:38,532 काय थट्टा वाटते का? 257 00:27:42,787 --> 00:27:45,706 बहुधा एखादा किडा आला असेल. होते असे कधीकधी... 258 00:27:57,718 --> 00:28:01,013 बरं, मला वाटते ते संसर्गजन्य आहे. 259 00:28:06,435 --> 00:28:08,771 सोनिक मळमळकर्ता 260 00:28:08,854 --> 00:28:10,523 हे, हंप. 261 00:28:11,857 --> 00:28:13,234 चंद्रावर जायची वेळ झाली. 262 00:28:16,237 --> 00:28:17,363 चंद्रावर जायचं! 263 00:28:20,825 --> 00:28:22,076 नमस्कार, मार्नी. 264 00:28:22,159 --> 00:28:25,746 अरे, यार, मी इतकी आजारी आहे... 265 00:28:34,964 --> 00:28:37,216 मी ...मध्ये गोळी घालण्याची विनंती नव्याने करतो. 266 00:28:37,299 --> 00:28:38,342 मूल कुठे आहे? 267 00:28:39,301 --> 00:28:40,302 तो कधीच गेला. 268 00:28:40,386 --> 00:28:42,054 -लक्ष मिळवले. -चला जाऊ या. 269 00:28:45,766 --> 00:28:47,518 -कर. -काय? 270 00:28:47,601 --> 00:28:50,229 -कॅस... -जरा विचार करूया. 271 00:28:50,312 --> 00:28:52,148 -त्याला मारा. -नाही. 272 00:28:52,940 --> 00:28:53,983 मला दे ते. 273 00:28:54,525 --> 00:28:58,237 बघ, मी हंप ला मारणार नाहीये , ठीक आहे? त्याने काहीही केलेले नाही. 274 00:28:58,487 --> 00:29:00,614 दे ते नाहीतर मी घेईन. 275 00:29:00,698 --> 00:29:04,618 बघ, मी तुझा आदर करतो, ठीक आहे, आणि ट्युलिप तुझे एक लढवैया म्हणून कौशल्य. 276 00:29:05,536 --> 00:29:07,872 बरं खरेतर मी जरी एक पिशाच्च आहे. 277 00:29:07,955 --> 00:29:09,748 तुला माहिती आहे, काहीही केलेस तर... 278 00:29:13,669 --> 00:29:14,920 नाही, नाही, नाही. 279 00:29:28,142 --> 00:29:29,894 आम्ही ठीक आहोत. चला जाऊया. 280 00:29:33,355 --> 00:29:35,733 चंद्राकडे! 281 00:29:48,120 --> 00:29:49,121 छ्या. 282 00:30:06,222 --> 00:30:08,432 -...बद्दल मी दिलगीर आहे. -ते ठीक आहे. 283 00:30:10,142 --> 00:30:13,229 मी जरा आगाऊपणा करत होतो, नाही का? 284 00:30:15,731 --> 00:30:18,108 बाहेर पडणे खूप अवघड होणार आहे. 285 00:30:22,905 --> 00:30:24,949 मग, आता काय करायचे आपण? 286 00:30:27,576 --> 00:30:29,328 अजून काय? 287 00:30:30,371 --> 00:30:31,914 आपण त्याला जाऊन आणायला हवे. 288 00:30:35,668 --> 00:30:37,836 त्याला वाचवायला का मारायला? 289 00:32:21,940 --> 00:32:24,318 नमस्कार, माझ्या पोरा. 290 00:32:29,907 --> 00:32:34,620 होय, होय, खरच मी आहे. 291 00:32:37,790 --> 00:32:41,043 ही कोणती युक्ती नाही. तू नरकात नाही आहेस. 292 00:32:42,503 --> 00:32:45,130 मी तुला परत आणले. 293 00:32:50,761 --> 00:32:52,680 मी ते केले. 294 00:32:54,264 --> 00:32:56,058 मी नाकारले. 295 00:32:57,226 --> 00:32:59,353 त्यांनी त्यांच्या परीने सर्व करून पहिले. 296 00:32:59,478 --> 00:33:03,649 त्यांनी मला भाजले, माझ्यावर अत्याचार केले, पण मी नाकारले. 297 00:33:03,732 --> 00:33:06,735 -मी नाकारले! -मला माहिती आहे, तू केलेस. 298 00:33:06,819 --> 00:33:08,612 ती फक्त एक परीक्षा होती. 299 00:33:08,696 --> 00:33:12,116 हे सगळी, माझे संपूर्ण आयुष्य एक परीक्षा होती ना? 300 00:33:12,199 --> 00:33:14,576 -होय, होती. -आणि मी उत्तीर्ण झालो. 301 00:33:14,660 --> 00:33:17,871 तुला पुन्हा सुरुवात करायची गरज नाही. जगाचा नाश करायची गरज नाही, 302 00:33:17,955 --> 00:33:19,498 कारण मी उत्तीर्ण झालो! 303 00:33:20,249 --> 00:33:22,543 तू इतका 304 00:33:22,626 --> 00:33:24,670 जवळ आलास. 305 00:33:28,590 --> 00:33:29,758 जवळ? 306 00:33:31,218 --> 00:33:33,595 तुला काय म्हणायचे आहे? 307 00:33:35,806 --> 00:33:37,975 मी तुला त्यागले नाही. 308 00:33:38,767 --> 00:33:40,185 तुझ्या सिंहासनावर बसलो नाही. 309 00:33:41,562 --> 00:33:42,980 होय, 310 00:33:43,063 --> 00:33:44,898 पण तुला बसायचे होते. 311 00:33:47,568 --> 00:33:49,319 मला बसायचे होते? 312 00:33:50,863 --> 00:33:52,114 तू गंभीर आहेस का? 313 00:33:52,197 --> 00:33:58,162 तू तुझ्या मनात पाप केलेस, जेसी. ते गंभीर नाहीये का? 314 00:34:00,956 --> 00:34:04,376 तू मला हाव वाटली म्हणून जगाचा अंत करणार आहेस? 315 00:34:04,460 --> 00:34:07,004 सगळ्यांनी पापे केली आहेत 316 00:34:07,087 --> 00:34:10,883 आणि देवाच्या कृपेसाठी कमी पडले आहेत. 317 00:34:10,966 --> 00:34:14,636 तू असे म्हणतो आहेस, की परीक्षा उत्तीर्ण होण्याचा काहीच मार्ग नव्हता. 318 00:34:15,262 --> 00:34:18,265 मी मानवतेला मुक्त इच्छा प्रदान केली. 319 00:34:19,349 --> 00:34:24,146 तुमचे निर्णय तुमचे स्वतःचे असतील, आणि त्यांचे परिणाम पण. 320 00:34:24,229 --> 00:34:25,898 तू आम्हाला असे बनवलेस. 321 00:34:25,981 --> 00:34:29,777 मी तुला माझी प्रतिकृती बनवले. 322 00:34:31,236 --> 00:34:33,822 थोडे आभार चांगले वाटतील. 323 00:34:33,906 --> 00:34:37,409 धन्यवाद? कशासाठी? 324 00:34:39,661 --> 00:34:40,996 कर्करोगी मुलांसाठी? 325 00:34:42,915 --> 00:34:44,541 कार्दशियांस? 326 00:34:54,051 --> 00:34:57,471 बघ स्वतःकडे माझ्याकडे डोळे वटारताना. 327 00:35:00,224 --> 00:35:02,684 हेच शिकवले का तुझ्या वडिलांनी तुला? 328 00:35:03,894 --> 00:35:07,231 तुझ्या देवाच्या डोळ्यात डोळे घालून बघायला? 329 00:35:26,458 --> 00:35:28,085 ही निर्मिती तर... 330 00:35:31,129 --> 00:35:34,007 बरं, मस्त पळालो. 331 00:35:36,385 --> 00:35:37,886 काळजी करू नकोस. 332 00:35:37,970 --> 00:35:42,099 सगळे होईपर्यंत तुला अजून एक छोटी भूमिका करायची आहे. 333 00:35:43,851 --> 00:35:45,686 तुला विनाशात भेटेन. 334 00:35:48,021 --> 00:35:50,649 तुझ्या मित्रांना आणायला विसरू नकोस. 335 00:35:59,199 --> 00:36:00,951 ग्रेल सदस्य, 336 00:36:01,034 --> 00:36:02,995 कृपया, रस्ता मोकळा करा, 337 00:36:03,078 --> 00:36:07,958 जसा तुतुमचा ऑलफादर स्टेजकडे जाऊ लागेल. 338 00:36:14,256 --> 00:36:18,093 हा आहे इथे, त्याचे अजरामर सौदर्य पुन्हा प्राप्त झालेला, 339 00:36:18,385 --> 00:36:20,304 तुझा ऑलफादर! 340 00:36:28,395 --> 00:36:35,277 सैनिक, कार्यकारी, तात्पुरते, आणि ग्रेलचे इतर सेवक 341 00:36:35,360 --> 00:36:38,071 तुमचा मेसाई परतला आहे. 342 00:36:38,155 --> 00:36:39,573 होय. 343 00:36:43,035 --> 00:36:45,913 माझ्या मित्रांनो, शेवटी एकदाचे, 344 00:36:45,996 --> 00:36:49,082 -विनाशाची आहे एक... -एक प्रसारण तारीख? 345 00:36:49,166 --> 00:36:50,584 बरोबर आहे. 346 00:36:51,376 --> 00:36:53,003 एक प्रसारण तारीख. 347 00:37:27,371 --> 00:37:28,622 तुझा माणूस आत नेऊ शकतो? 348 00:37:29,998 --> 00:37:31,333 छान. 349 00:37:39,341 --> 00:37:41,426 जवळ जवळ अंत आल्यासारखे वाटते आहे. 350 00:37:43,011 --> 00:37:45,138 मला वाटते आपण सगळेच कधीतरी मरणार आहोत. 351 00:37:50,102 --> 00:37:51,395 होय. 352 00:37:53,438 --> 00:37:55,691 पॅट्रिक आणि मर्फी. 353 00:37:58,902 --> 00:38:01,071 ते समुद्रात मासेमारी करत होते. 354 00:38:01,571 --> 00:38:03,699 आणि बोटीचे इंजिन बंद पाडले. 355 00:38:08,286 --> 00:38:11,331 होली गे ल 356 00:38:11,415 --> 00:38:13,667 "पॅट्रिक, तू ते का करतो आहेस"? 357 00:38:13,750 --> 00:38:16,461 "आता आपल्याला बोटीत मुतावे लागणार आहे." 358 00:38:56,251 --> 00:38:57,669 अरे, मित्रा. 359 00:38:57,753 --> 00:39:00,088 आम्ही तुला काल रांगेत बकवास करताना ऐकले. 360 00:39:01,131 --> 00:39:02,132 बकवास करताना? 361 00:39:02,215 --> 00:39:04,885 इथे फार आदरणीय असलेल्या एक माणसाविषयी. 362 00:39:05,302 --> 00:39:08,805 नाही, मला ते म्हणायचे नव्हते, ठीक आहे? बघ, मला आदराशिवाय काही नाहीये... 363 00:39:09,639 --> 00:39:11,058 तुनाही, नाही, नाही... 364 00:39:16,605 --> 00:39:17,981 क्लेफ्टिन देव आहे. 365 00:39:22,527 --> 00:39:24,279 सावधान, सर्व पेडोफिल्स. 366 00:39:24,488 --> 00:39:26,198 कृपया नवीन दवाखान्यात हजेरी लावा. 367 00:39:26,782 --> 00:39:30,410 सावधान, पेडोफिल्स, नवीन दवाखाना उघडला आहे 368 00:39:31,286 --> 00:39:33,413 तू ठीक आहेस? 369 00:39:36,708 --> 00:39:39,836 काय चाललंय लोकहो? 370 00:40:06,488 --> 00:40:07,531 मला बरे वाटते आहे. 371 00:40:30,095 --> 00:40:32,389 छ्या. आत ये. 372 00:40:33,265 --> 00:40:36,184 मी तुला सांगितले, मी तुझी उद्या त्या देहांसह मदत करणार नाहीये. 373 00:40:36,601 --> 00:40:37,602 देवासाठी. 374 00:40:41,148 --> 00:40:42,149 कॅस... 375 00:40:45,193 --> 00:40:46,444 ट्युलिप. 376 00:40:54,578 --> 00:40:55,871 मी परतलो. 377 00:41:32,574 --> 00:41:34,576 उपशीर्षक भाषांतरकार : मुग्धा घाटे