1 00:00:24,567 --> 00:00:25,693 तुझा माणूस आपल्याला आत नेऊ शकतो? 2 00:00:29,780 --> 00:00:30,781 छान. 3 00:00:45,171 --> 00:00:46,714 जवळजवळ अंत आल्यासारखे वाटते आहे, 4 00:00:48,174 --> 00:00:50,176 आपण सर्वच जरी कधी ना कधी मरायचे आहे. 5 00:00:53,012 --> 00:00:54,013 होय. 6 00:01:02,146 --> 00:01:03,355 त्या भरपूर बीअर्स आहेत. 7 00:01:05,232 --> 00:01:06,734 मला बीअर आवडते, कॅस. 8 00:01:13,365 --> 00:01:16,911 पॅट्रिक आणि मर्फी, ते समुद्रावर मासेमारी करत आहेत, 9 00:01:18,287 --> 00:01:20,080 आणि त्या बोटीचे इंजिन बंद पडते, बरोबर? 10 00:01:21,123 --> 00:01:22,124 मग. मर्फी म्हणतो, 11 00:01:22,208 --> 00:01:24,335 "बघ, आपल्याला इथे बसून वाट बघावी लागेल." 12 00:01:24,752 --> 00:01:27,963 मग, अख्खे दोन दिवस, ते समुद्रात हरवले. 13 00:01:29,006 --> 00:01:30,549 आणि त्यांना ती छोटी बाटली दिसते. 14 00:01:31,717 --> 00:01:33,719 लाटांवर डुंबणारी. 15 00:01:34,136 --> 00:01:36,263 मग, पॅट्रिक, तो तिला उचलतो आणि उघडतो... 16 00:01:36,806 --> 00:01:38,307 आणि एक जिनी बाहेर आला. 17 00:01:40,851 --> 00:01:42,603 आणि त्याने त्यांना एक इच्छा दान केली. 18 00:01:43,813 --> 00:01:45,231 पॅट्रिक म्हणाला. "ठीक आहे". 19 00:01:46,065 --> 00:01:47,775 "संपूर्ण समुद्राला गिनी मध्ये बदल." 20 00:01:48,984 --> 00:01:51,737 आणि असेच सहजपणे संपूर्ण समुद्र आणि सारखा काळा झाला. 21 00:01:53,322 --> 00:01:55,908 मर्फी पॅट्रिकला म्हणाला, "तू हे असे का केलेस"? 22 00:01:56,826 --> 00:01:58,494 "आता मला बोटीत लघवी करावी लागेल." 23 00:02:06,001 --> 00:02:07,378 "बोटीत लघवी." 24 00:02:10,422 --> 00:02:11,465 मला ते आवडले. 25 00:02:55,259 --> 00:02:57,219 ऑस्ट्रेलिया 26 00:03:21,410 --> 00:03:23,287 दोन महिन्यांपूर्वी 27 00:03:25,915 --> 00:03:27,791 इलिनॉय M4A 362 28 00:03:41,138 --> 00:03:42,973 मध्य पूर्व 29 00:03:59,281 --> 00:04:00,616 आपण बऱ्याच काळात केले नाही. 30 00:04:06,121 --> 00:04:07,122 काय? 31 00:04:08,582 --> 00:04:09,583 माझे तुझ्यावर प्रेम आहे. 32 00:04:15,965 --> 00:04:17,216 जगाच्या अंतापर्यंत? 33 00:04:18,008 --> 00:04:19,051 जगाच्या अंतापर्यंत. 34 00:05:19,570 --> 00:05:21,030 मी हसत होतो. 35 00:05:22,406 --> 00:05:26,160 मी माझ्या गीप्तन्गाना खेच्ण्याबादल का हसेन? त्यात मजेदार असे काहीच नाहीये. 36 00:05:26,326 --> 00:05:27,327 मग मी त्याच्याकडे वळलो... 37 00:05:27,619 --> 00:05:29,955 तुझे तोंड बंद ठेव, दूता. देवा! 38 00:05:30,164 --> 00:05:32,499 होय, तू लबाड आहेस, नाही का? 39 00:05:40,174 --> 00:05:44,595 बरं, जर ही नर्स रॅचेड नसेल, जी आपल्याला लिथियम घेऊन आली आहे. 40 00:05:46,346 --> 00:05:49,516 चित्रपट संदर्भ. छान आहे, मित्रा. छान आहे. 41 00:05:49,933 --> 00:05:52,478 तुझे तोंड बंद ठेव आणि पंख बाजूला ठेव नाहीतर आम्ही त्यांना छाटू. 42 00:05:57,191 --> 00:05:58,192 चल. 43 00:05:59,234 --> 00:06:00,277 मग... 44 00:06:00,861 --> 00:06:02,988 एजंट हूवर, तू माझा आवडता गद्दार आहेस. 45 00:06:04,073 --> 00:06:06,075 खरेतर, मी त्याला थोडेसे झोडपणे देणे लागतो. 46 00:06:06,408 --> 00:06:07,785 हेरस्टार त्याला आग लाव. 47 00:06:10,996 --> 00:06:11,997 बरोबर. 48 00:06:13,540 --> 00:06:14,792 त्याची काही गरज नाही, मग. 49 00:06:15,292 --> 00:06:16,293 त्याला बेड्या घाल. 50 00:06:40,192 --> 00:06:43,028 बरं, मला ते आवडले जे लॉर्ड फ्रँकेंस्टाइननी या जागेत जे केले आहे. 51 00:06:43,362 --> 00:06:45,906 खरच गडद आणि काळे उधळतात नाही का? 52 00:07:14,685 --> 00:07:16,436 निक्सन. पूर्वीपेक्षा जास्त आता. 53 00:07:26,155 --> 00:07:27,823 हा मसाडा आहे. 54 00:07:28,157 --> 00:07:30,993 ग्रेलचे कमांड सेंटर 2000 वर्ष जुने आहे. 55 00:07:31,368 --> 00:07:33,287 आणि आपल्या बाळ मेसाईचे घर आहे. 56 00:07:34,621 --> 00:07:35,622 देवा. 57 00:07:40,919 --> 00:07:41,920 मी तुला सांगू का. 58 00:07:42,379 --> 00:07:45,883 मला एक लाटे आण, पोचलो की मी माझ्या मित्रांना तुझ्यावर दया करायला सांगेन. 59 00:07:46,383 --> 00:07:47,384 नाही, धन्यवाद. 60 00:07:47,843 --> 00:07:49,469 फादरला त्याची शक्ती परत मिळाली. 61 00:07:50,012 --> 00:07:52,723 कधी ना कधी, तो आणि ट्युलिप, ते दोघे मला घ्यायला येतील. 62 00:07:53,390 --> 00:07:55,559 -तुला असे वाटते का? -मला ते माहिती आहे. 63 00:07:56,226 --> 00:07:57,227 छान. 64 00:07:58,312 --> 00:08:00,397 अन्यथा, आम्हाला तुझी काय गरज आहे? 65 00:08:01,982 --> 00:08:02,983 चल जाऊ या. 66 00:08:03,650 --> 00:08:05,152 तुला क्लासला उशीर होणार आहे. 67 00:08:06,320 --> 00:08:07,487 UNIVERSITY OF THE GRAIL स्थापना MCMLXV 68 00:08:07,571 --> 00:08:10,407 सावधान सर्व ग्रेल अधिकारी. आपत्कालीन घटनेत, 69 00:08:11,074 --> 00:08:14,453 स्वतःला वाचवण्यापूर्वी पहिल्यांदा मसाईना आणि ग्रेल नेतृत्वाची मदत करा 70 00:08:15,204 --> 00:08:17,706 अत्याचार सुरु करत आहोत 71 00:08:19,958 --> 00:08:21,084 ते काय असते? 72 00:08:22,669 --> 00:08:24,755 मध्यवर्ती अत्याचार 73 00:08:30,302 --> 00:08:34,514 तुलनात्मक फ्रेंच साहित्य प्रोफेसर कुत्रड 74 00:08:34,598 --> 00:08:36,433 प्रगत अत्याचार 75 00:08:36,516 --> 00:08:39,102 पाहुणे लेक्चरर फ्रांकी टोस्कानी 76 00:08:42,439 --> 00:08:44,524 ली-एन्फिल्ड रायफल. 77 00:08:44,816 --> 00:08:48,320 त्याच्या रचनाकाराच्या नावाने जाणले जाणारे जेम्स पॅरिस ली. 78 00:08:50,280 --> 00:08:51,990 तू ते ऐकलेस? ते क्लिक-क्लंक? 79 00:08:52,824 --> 00:08:55,160 तो एका 303 चा आवाज आहे 80 00:08:55,452 --> 00:08:57,621 जागेवर येण्याचा, उडायला तयार. 81 00:09:01,833 --> 00:09:03,335 तुला कोणाला छळायचे आहे का? 82 00:09:04,544 --> 00:09:05,754 पहिल्या गोष्टी पहिल्यांदा, 83 00:09:06,171 --> 00:09:07,714 तुला त्यांचा सम्मान कमावला पाहिजे. 84 00:09:13,428 --> 00:09:14,680 मला तुला काहीतरी सांगू दे. 85 00:09:15,847 --> 00:09:17,683 एन्फिल्ड पेक्षा फार थोड्या गोष्टी 86 00:09:19,518 --> 00:09:20,519 अधिक सन्मानजनक आहे. 87 00:09:28,902 --> 00:09:33,031 होली बार आणि गेन मोटेल - व्हेकन्सी 88 00:09:38,537 --> 00:09:40,497 त्याची सुरक्षा करा, आपण केलीच पाहिजे 89 00:09:40,831 --> 00:09:43,166 आपले पवित्र बालक 90 00:09:43,667 --> 00:09:47,587 विश्वाचा नेता, अत्यंत नवा 91 00:09:48,630 --> 00:09:50,507 उठून येईल तो 92 00:09:50,966 --> 00:09:53,760 जेव्हा योग्य वेळ होईल 93 00:09:53,969 --> 00:09:58,390 एकत्र, आपण पुन्हा नव्याने सुरु करू 94 00:09:58,807 --> 00:09:59,808 ऐक. 95 00:10:01,435 --> 00:10:06,231 आकाश उज्ज्वल प्रकाशाने नाहून जाईल 96 00:10:06,523 --> 00:10:11,153 विश्व, त्याची दृष्टी खरी ठरेल 97 00:10:12,154 --> 00:10:14,239 पाप्यांची पापे धुतली जातील 98 00:10:14,323 --> 00:10:16,992 एकही बंडखोर दृष्टीक्षेपात नाही 99 00:10:17,367 --> 00:10:22,289 एकत्र, आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू 100 00:10:22,664 --> 00:10:24,958 ते दिव्य आहेत 101 00:10:25,417 --> 00:10:27,127 त्यांना सुरक्षित ठेवा 102 00:10:28,337 --> 00:10:29,629 ते दिव्य आहेत 103 00:10:30,339 --> 00:10:32,966 आपण त्यांना सुरक्षित ठेवू 104 00:10:36,470 --> 00:10:37,471 हाय. 105 00:10:38,764 --> 00:10:40,807 तुमच्या गाण्यात व्यत्यय आणला क्षमस्व... 106 00:10:41,475 --> 00:10:44,936 तुमच्या हरामी बॉसने आमच्या मित्राचे अपहरण केलंय आणि आम्हाला तो परत हवाय. 107 00:10:46,396 --> 00:10:49,775 आम्हाला मसाडा मध्ये शिरायला कोण मदत करू इच्छितो आणि 108 00:10:50,609 --> 00:10:51,610 फ्रीज! 109 00:10:58,283 --> 00:10:59,826 मला वाटले ते त्यांना समजेल. 110 00:11:00,994 --> 00:11:02,412 हे फार चमत्कारी आहे. 111 00:11:04,956 --> 00:11:06,124 तुला याची खात्री आहे? 112 00:11:07,542 --> 00:11:09,127 फॅसिस्ट हरामी आहेत का हे? 113 00:11:09,795 --> 00:11:11,546 त्यांची फॅसिस्ट गाणी गात. 114 00:11:12,255 --> 00:11:13,840 छ्या, होय, मला खात्री आहे. 115 00:11:15,509 --> 00:11:16,510 कर. 116 00:11:16,968 --> 00:11:18,220 ती बॉस आहे. 117 00:11:18,804 --> 00:11:19,846 तू तिच्यासाठी काम करतोस. 118 00:11:20,389 --> 00:11:21,723 ती बॉस आहे. 119 00:11:22,015 --> 00:11:23,308 आम्ही तिच्यासाठी काम करतो. 120 00:11:33,485 --> 00:11:34,653 ठीक आहे. 121 00:11:36,196 --> 00:11:37,197 चला. 122 00:11:42,077 --> 00:11:43,370 तो पुढे गेलाय. 123 00:11:43,829 --> 00:11:44,830 मस्त. 124 00:11:45,789 --> 00:11:47,165 पुढे गेला? 125 00:11:49,501 --> 00:11:50,627 कुठे? 126 00:11:50,877 --> 00:11:51,878 काय फरक पडतो. 127 00:11:53,213 --> 00:11:54,423 त्याला लपता येणार नाही. 128 00:12:06,685 --> 00:12:07,686 किडनी. 129 00:12:11,106 --> 00:12:12,107 गुडघा. 130 00:12:14,234 --> 00:12:15,527 शेवटी, पण कमीत कमी नाही... 131 00:12:15,902 --> 00:12:16,903 यकृत. 132 00:12:20,449 --> 00:12:23,201 देवा छ्या! मला त्याने प्यायला हवे. 133 00:12:23,410 --> 00:12:27,497 आत्ता, या क्षणाला, तुमचा सामान्य पीडित 134 00:12:28,373 --> 00:12:30,500 एक व्यक्ती इतकेच अव्यय गमावू शकते. 135 00:12:30,584 --> 00:12:31,585 मी काय म्हणतो आहे? 136 00:12:32,043 --> 00:12:34,379 पण आपला प्रयुक्त इथे खास आहे. 137 00:12:35,172 --> 00:12:36,673 त्याने काहीही गमावले, 138 00:12:38,175 --> 00:12:39,468 तरी ते पुन्हा उत्पन्न होते. 139 00:12:40,218 --> 00:12:42,679 असे असताना, बुलेटस सोप्या असतात. 140 00:12:43,430 --> 00:12:45,307 बुलेटस मूळ असतात. 141 00:12:46,475 --> 00:12:50,437 तुम्हाला एक खोल प्रकारची जखम द्यायची असेल, तर तुला जुन्या पद्धती पाहिजेत 142 00:12:51,062 --> 00:12:55,942 जेव्हा त्यांचा उपयोग करायचा असतो... 143 00:12:57,527 --> 00:12:59,613 तुम्ही बेन्सनहर्सट वापरायला हवा. 144 00:13:00,280 --> 00:13:01,281 फ्रेडो... 145 00:13:02,449 --> 00:13:03,492 फ्रँकी. 146 00:13:03,783 --> 00:13:05,202 फ्रेडो एक सेकंद इकडे ये. 147 00:13:05,785 --> 00:13:07,454 मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे. चल इथे. 148 00:13:07,829 --> 00:13:08,955 ऐक माझे. 149 00:13:09,456 --> 00:13:12,834 तुला मिशा फुटण्यापूर्वी पासून मला कधीच छळण्यात आले नाहीये. 150 00:13:12,918 --> 00:13:14,127 समजतंय मी काय म्हणतोय? 151 00:13:14,586 --> 00:13:17,589 तू असे काहीही करू शकत नाहीस, जे मी आधी शंभर वेळा भोगले नाहीये. 152 00:13:17,672 --> 00:13:18,840 -खरच. -अरे होय? 153 00:13:19,090 --> 00:13:20,550 -होय. -काहीही नाही? 154 00:13:53,083 --> 00:13:54,960 फ्रँकी पिशाच्चावर काम करत आहे, साहेब. 155 00:13:55,835 --> 00:13:57,170 कस्टर कुठे दिसतोय का? 156 00:14:04,844 --> 00:14:06,054 तो इथे आहे. 157 00:15:06,615 --> 00:15:07,616 त्याला आत सोड. 158 00:15:18,126 --> 00:15:19,127 बंद करण्यासाठी ढकला. 159 00:15:30,972 --> 00:15:33,016 कस्टर, तू इथे आल्याचा आनंद आहे. 160 00:15:33,808 --> 00:15:36,895 तुला दिसेल मी काळजी घेतली आहे, 161 00:15:38,605 --> 00:15:40,398 मला दिसते आहे तू एक म्हातारीला आणले आहेस. 162 00:15:47,322 --> 00:15:50,825 एक मुकबधीर म्हातारी, जर तुला काही कल्पना सुचल्यास. 163 00:15:51,534 --> 00:15:53,995 माझ्याकडे केवळ कॅसिडीला इथून बाहेर न्यायच्या आहेत. 164 00:15:55,830 --> 00:15:56,998 तो कुठे आहे? 165 00:16:16,059 --> 00:16:18,603 तो आराम करतोय, शांतपणे. 166 00:16:19,604 --> 00:16:20,814 तू माझ्यावर रागावला आहेस. 167 00:16:21,481 --> 00:16:22,524 तो नाही. 168 00:16:28,154 --> 00:16:29,489 कारण त्या ... 169 00:16:31,491 --> 00:16:34,869 मला माफ कर, आपण नक्की एकमेकांमध्ये सर्वोत्तम बाहेर आणत नाही. 170 00:16:36,621 --> 00:16:37,997 बरं, मला ते विसरायचे आहे. 171 00:16:38,498 --> 00:16:39,499 मग... 172 00:16:39,999 --> 00:16:41,418 मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे. 173 00:16:47,215 --> 00:16:49,509 कॅसिडीला सोड आणि तू पुन्हा टोप्या घालू शकशील. 174 00:16:55,557 --> 00:16:57,726 तुझे हेडफोन काढ. मला शब्द वापरू देत. 175 00:16:58,601 --> 00:16:59,811 आणि सगळे ठीक करू देत. 176 00:17:07,819 --> 00:17:09,404 चांगला प्रयत्न आहे, कस्टर. 177 00:17:10,447 --> 00:17:14,993 माझ्याकडे वेगळी कल्पना आहे म्हणून मी तुझ्या मित्राचे अपहरण करून तुला इथे आणले. 178 00:17:19,956 --> 00:17:22,959 -तुला जाणून घ्यायचे नाहीये का... -तुझी वेगळी कल्पना काय आहे, क्लाउस? 179 00:17:23,668 --> 00:17:26,171 तू इथे आहेस, जेसी कस्टर, 180 00:17:27,672 --> 00:17:32,927 तुझ्या डोक्यात एक मोठे भोक पाडून घ्यायला. 181 00:17:34,637 --> 00:17:35,638 अच्छा. 182 00:17:37,307 --> 00:17:38,892 जर तुला तसे खेळायचे असेल... 183 00:17:53,865 --> 00:17:55,283 मला कॅसिडीकडे घेऊन जा. 184 00:18:01,956 --> 00:18:03,249 ते दार किल्ली आहे. 185 00:18:04,209 --> 00:18:05,376 तू अगदी बरोबर आहेस, बॉस. 186 00:18:06,044 --> 00:18:07,462 आत जायचा आणि बाहेरचा एकमेव मार्ग. 187 00:18:07,879 --> 00:18:09,964 ते दार उघडायचे आहे आणि उघडे ठेवायचे आहे. 188 00:18:10,215 --> 00:18:11,382 मस्त योजना, बॉस. 189 00:18:12,091 --> 00:18:14,052 होय, मला इथे एक चांगली भावना मिळाली. 190 00:18:46,459 --> 00:18:47,460 कॅस? 191 00:18:49,504 --> 00:18:50,505 कॅस? 192 00:18:52,799 --> 00:18:55,260 बराच आरामात आलास की, टवळ्या. 193 00:18:55,635 --> 00:18:56,636 जीजस! 194 00:18:58,805 --> 00:18:59,806 काय झाले? 195 00:19:00,849 --> 00:19:02,267 हरामी. 196 00:19:03,476 --> 00:19:06,020 तो माझा वारंवार सुंथा करत होता, जणू... 197 00:19:11,359 --> 00:19:12,485 तू मला हसतो आहेस का? 198 00:19:12,694 --> 00:19:13,695 नाही. 199 00:19:16,489 --> 00:19:17,782 हे तुला कोणी केले? 200 00:19:19,033 --> 00:19:20,451 कोण विचारतंय, मूर्खा? 201 00:19:22,161 --> 00:19:23,246 मी. 202 00:19:26,708 --> 00:19:27,709 चल लढूया. 203 00:19:33,965 --> 00:19:35,133 इकडे ये, मिटबॉल! 204 00:19:38,970 --> 00:19:40,096 थांबवा ते! 205 00:20:43,534 --> 00:20:44,744 रूम सर्विस. 206 00:20:45,787 --> 00:20:46,788 माझ्याकडे होते, माहिती आहे? 207 00:20:47,705 --> 00:20:48,998 -काय? -माझ्याकडे होते ते. 208 00:20:49,332 --> 00:20:52,835 मी कमजोरी शोधत होतो आणि माझ्या वेळेची वाट बघत होतो, माहिती आहे? 209 00:20:53,586 --> 00:20:54,754 तू खूप वाट बघत होतास. 210 00:20:54,837 --> 00:20:56,589 आता, बघितलेस? आता, तू मला हसतो आहेस. 211 00:20:56,673 --> 00:20:58,716 नाही, मी नाही. चल ट्युलिप वाट बघत आहे. 212 00:21:03,221 --> 00:21:05,264 -काय? -तुला पिशाच्च काम करायचे आहे? 213 00:21:06,599 --> 00:21:09,185 -तुला पिशाच्च काम करायचे आहे? -तुला माहिती आहे... 214 00:21:11,020 --> 00:21:13,189 त्याचे डोके उघडून किंवा. त्याचे रक्त प्यायचे? 215 00:21:13,398 --> 00:21:15,233 मी ठीक आहे. धन्यवाद. 216 00:21:34,335 --> 00:21:35,753 होय, तिला टेहळणी करताना पाहिले. 217 00:21:35,837 --> 00:21:36,838 उत्तम काम. 218 00:21:37,171 --> 00:21:39,424 ऑपरेशन मध्ये जाऊन घटना अहवाल भर. 219 00:21:41,342 --> 00:21:42,635 नाही, मी नाही. 220 00:21:43,553 --> 00:21:45,054 अजून काही चांगले करायचे आहे का? 221 00:21:45,513 --> 00:21:46,514 होय. 222 00:21:47,390 --> 00:21:50,018 बाहेरचा रस्ता सुरक्षित कर आणि कोणी आला तर त्याला संपव. 223 00:21:50,226 --> 00:21:51,936 तुला झाले तरी काय आहे? 224 00:21:54,022 --> 00:21:57,191 मला पण आवडत नाही टॅम, पण अहवाल भरणे कामाचा एक भाग आहे, म्हणून... 225 00:21:57,567 --> 00:21:58,693 काही मिनिटेच लागतील. 226 00:21:58,776 --> 00:22:00,653 मला पर्वा नाही किती वेळ लागतो, मी ते करणार नाही. 227 00:22:01,154 --> 00:22:04,532 शिपाई, तू माझ्यासाठी काम करतेस आणि मी म्हणेन ते तू करशील. 228 00:22:04,782 --> 00:22:06,367 नाही, मी आता तिच्यासाठी काम करते. 229 00:22:08,536 --> 00:22:09,537 अरे छ्या! 230 00:22:11,664 --> 00:22:13,041 आपल्यावर हल्ला झाला आहे! 231 00:22:18,379 --> 00:22:19,380 जा, जा, जा! 232 00:22:21,090 --> 00:22:22,508 तो दरवाजा उघडा ठेव! 233 00:22:22,800 --> 00:22:24,010 करते, बॉस! 234 00:22:34,979 --> 00:22:36,647 आपण कसे करतो आहोत टॅमी? 235 00:22:41,611 --> 00:22:42,612 छ्या! 236 00:22:45,782 --> 00:22:47,492 समस्या आहे का जीव कसा वाचवते, 237 00:22:47,575 --> 00:22:48,743 समस्येत सापडणे बंद कर. 238 00:22:48,826 --> 00:22:50,703 मी समस्येत मुळात सापडतो, त्याचे कारण 239 00:22:50,787 --> 00:22:52,580 तू आणि तुझी दैवी बकवास आहे. 240 00:22:52,872 --> 00:22:55,958 मी विसरलो, आपण भेटण्यापूर्वी तू एक सरळ मुलगा होतास 241 00:22:56,125 --> 00:22:58,169 म्हाताऱ्यांना रस्ता ओलांडायला मदत करणारा. 242 00:22:58,252 --> 00:23:01,547 बरं, मी माझ्या सुंथा नियमितपणे करून घेत नव्हतो, 243 00:23:01,631 --> 00:23:02,715 असे म्हणूया हवे तर. 244 00:23:06,469 --> 00:23:07,637 या बाजूला, चल. 245 00:23:11,015 --> 00:23:12,100 खरच, माझी चूक झाली. 246 00:23:13,643 --> 00:23:14,727 तुझ्याकडे काही पर्कोसेट्स आहेत का? 247 00:23:16,813 --> 00:23:18,106 मी पर्कोसेट्स विसरलो. 248 00:23:18,189 --> 00:23:19,398 होय, नक्कीच. माहिती आहे, 249 00:23:19,482 --> 00:23:22,068 कोणी एखाद्या छळाच्या पिडीताला वेदनाशामक का आणेल? 250 00:23:22,151 --> 00:23:23,152 समजतंय मी काय म्हणतोय? 251 00:23:33,371 --> 00:23:36,582 हुशार. हुशार! आतापर्यंत उत्तम योजना. 252 00:23:36,666 --> 00:23:38,376 माहिती आहे मी काय मिस करत होतो, कॅसिडी, 253 00:23:38,459 --> 00:23:39,836 हे निरंतर तक्रार करणे. 254 00:23:39,919 --> 00:23:41,587 -माहिती आहे तुझी समस्या काय आहे? -थांब! हळू नकोस! 255 00:23:47,093 --> 00:23:48,344 तो बाहेरचा रस्ता, बरोबर? 256 00:23:48,719 --> 00:23:49,804 ट्युलिप आहे तिथे. 257 00:24:07,155 --> 00:24:08,865 -तू ठीक आहेस, बॉस? -जीजस! 258 00:24:12,243 --> 00:24:13,619 -तू ठीक आहेस. -मस्त. 259 00:24:14,370 --> 00:24:15,371 थोडे बोचते आहे. 260 00:24:16,998 --> 00:24:18,958 मिशन लक्षात ठेव, बॉस. 261 00:24:19,834 --> 00:24:23,546 "जर जेरी आणि कॅस बाहेर पडणार असतील तर आपल्याला हा दरवाजा उघडा ठेवला पाहिजे." 262 00:24:24,463 --> 00:24:25,464 तो "जेसी" आहे. 263 00:24:26,757 --> 00:24:27,842 बरं... 264 00:24:28,926 --> 00:24:30,011 मग त्याची वाट लागली. 265 00:24:31,012 --> 00:24:33,181 नाही तुला फक्त 266 00:24:33,848 --> 00:24:35,683 स्विच उघडायचा आहे. 267 00:24:38,227 --> 00:24:40,104 दार उघडायचा स्विच आहे? 268 00:24:41,147 --> 00:24:43,191 दाराचा एक स्विच आहे? 269 00:24:44,066 --> 00:24:46,194 -बरं... -कुठे आहे तो? 270 00:25:11,510 --> 00:25:12,511 छान. 271 00:25:14,430 --> 00:25:15,598 काळजी करू नकोस, बॉस. 272 00:25:16,432 --> 00:25:17,683 आम्ही हे सांभाळतो. 273 00:25:20,603 --> 00:25:21,604 छ्या. 274 00:25:35,826 --> 00:25:37,370 तू काय करतो आहेस? मी ते आधीच दाबले आहे. 275 00:25:38,329 --> 00:25:39,538 बरं, मी पुन्हा दाबला. 276 00:25:40,206 --> 00:25:41,207 चल. 277 00:25:41,332 --> 00:25:43,042 सर्वात हळू लिफ्ट आहे ही. 278 00:25:43,125 --> 00:25:45,544 मी याहून खूप हळू वापरत आहे. 279 00:25:47,421 --> 00:25:48,631 नक्कीच, तू असशील, कॅस. 280 00:25:49,257 --> 00:25:50,883 तू सगळे बघितले आहेस, नाही का? 281 00:25:53,594 --> 00:25:54,845 खूप खूप हळू. 282 00:27:08,627 --> 00:27:10,004 "धन्यवाद" चांगला वाटला असता. 283 00:27:12,506 --> 00:27:14,300 ठीक आहे, हे कसे आहे, 284 00:27:14,383 --> 00:27:17,011 "विकृत क्रिप्टोफॉसिस्ट पंथ नेत्याशी तुझ्या टुकार लढाईत 285 00:27:17,094 --> 00:27:19,472 अडकवल्याबद्दल धन्यवाद"? 286 00:27:19,847 --> 00:27:20,848 "देवा! 287 00:27:21,932 --> 00:27:24,393 "माझी फोरस्कीन तुझे उपकार फेडू शकणार नाही जेसी." 288 00:27:26,395 --> 00:27:27,480 तू बघ? 289 00:27:28,230 --> 00:27:29,315 इतके अवघड नव्हते ना. 290 00:27:32,568 --> 00:27:33,652 लॉबी मजला. 291 00:27:38,157 --> 00:27:39,992 -छ्या. -तो बाहेरचा मार्ग आहे का? 292 00:27:41,535 --> 00:27:42,578 ट्युलिप कुठे आहे? 293 00:28:01,430 --> 00:28:02,431 मला माफ कर, 294 00:28:03,641 --> 00:28:05,559 पण मला तो दरवाजा उघडा लागणार आहे, 295 00:28:05,976 --> 00:28:07,103 अपोकॅलिप्स आता वायरल होत आहे; दिवसांचा अंत येत आहे 296 00:28:07,186 --> 00:28:08,270 क्षमा मागू नकोस, कुत्रे. 297 00:28:32,461 --> 00:28:33,504 -शांत. -शांत. 298 00:28:40,511 --> 00:28:42,721 विश्वास बसत नाही तू अजून त्याबद्दल रागावला आहेस. 299 00:28:42,847 --> 00:28:45,099 तुकड्यात कापले आणि मेल करायचा प्रयत्न केला! 300 00:28:45,182 --> 00:28:46,642 प्रथम श्रेणीत सुद्धा नाही. 301 00:28:46,725 --> 00:28:48,519 -मी बघितले होते. -मदतीचा प्रयत्न केला! 302 00:28:48,602 --> 00:28:50,604 नायक बनण्याचा प्रयत्न करत होतास, जसे तू आता करत आहेस. 303 00:28:51,230 --> 00:28:52,857 ती तुझी नशा आहे, बरं? 304 00:28:52,940 --> 00:28:55,317 तुला ते करायला लावायला आवडे ज्या तुला योग्य वाटत. 305 00:28:55,526 --> 00:28:57,862 माफ कर, मला वाटले की तू जिवंत जळणे चांगले नसेल, कॅस. 306 00:28:57,945 --> 00:28:58,946 पुढल्यावेळी मी ती चूक करणार नाही. 307 00:28:59,029 --> 00:29:00,030 बहुधा, पुढल्यावेळी, मी ती चूक करणार नाही. 308 00:29:00,156 --> 00:29:01,907 मी तुला सांगतो आता फक्त मी नाही आहे? 309 00:29:01,991 --> 00:29:03,826 -ट्युलिप पण आहे. -तिला यातून दूर ठेव. 310 00:29:04,660 --> 00:29:06,579 तुला काय वाटले... मी हे निवडले? 311 00:29:09,415 --> 00:29:11,625 जसे, मी तिच्या प्रेमात पडणे पसंत करतो? 312 00:29:12,501 --> 00:29:14,587 आपण तिच्याबद्दल कधीही बोलणार नाही आहोत. 313 00:29:16,547 --> 00:29:17,631 समजले तुला? 314 00:29:21,093 --> 00:29:23,095 एक शब्द नाही. 315 00:29:26,682 --> 00:29:27,683 ट्युलिप. 316 00:30:09,975 --> 00:30:11,810 अनपेक्षित बुक्की मारायला शिकवेल तुला. 317 00:30:21,904 --> 00:30:22,905 हे. 318 00:30:30,704 --> 00:30:32,414 -काका? -मला मार. 319 00:30:32,706 --> 00:30:34,291 मी गंभीर आहे. मी करेन. 320 00:30:34,542 --> 00:30:37,711 मी एक हुतात्मा होईन, नास्तिक मूर्खाच्या हाती मरून. 321 00:30:39,129 --> 00:30:40,130 ठीक आहे, मग. 322 00:31:21,880 --> 00:31:23,132 अजून थोडा वेळ हवाय. 323 00:31:28,596 --> 00:31:29,597 जा. 324 00:31:36,353 --> 00:31:38,564 -छ्या, तुला या उन्हासाठी जॅकेट लागेल? -नाही. 325 00:31:39,315 --> 00:31:40,316 चल. तू मुक्त आहेस. 326 00:31:42,735 --> 00:31:43,819 कशासाठी मुक्त? 327 00:31:45,654 --> 00:31:46,697 कॅस? 328 00:31:48,782 --> 00:31:50,451 तू काय करतो आहेस, कॅस? 329 00:31:50,701 --> 00:31:51,702 मी तुला सांगितले... 330 00:31:53,037 --> 00:31:54,038 हे मी बघतो. 331 00:32:20,272 --> 00:32:21,273 बंदुकी थांबवा. 332 00:32:23,359 --> 00:32:24,735 अजून नाही. 333 00:32:33,035 --> 00:32:34,161 पुन्हा स्वागत आहे. 334 00:32:34,244 --> 00:32:36,622 तू बावळट 335 00:32:39,166 --> 00:32:40,417 काही अर्थ लागत नाहीये. 336 00:32:41,960 --> 00:32:44,004 -"मी हे सांभाळतो"? -तो असेच म्हणाला. 337 00:32:50,302 --> 00:32:51,679 याचा काही अर्थ लागत नाहीये, जेसी. 338 00:32:51,970 --> 00:32:54,765 कॅसिडी बद्दल नक्की काय अर्थ लागतो कधी? 339 00:32:55,057 --> 00:32:56,558 याचा काय अर्थ आहे? 340 00:32:57,768 --> 00:32:58,769 काही झाले का? 341 00:33:00,396 --> 00:33:01,522 तुम्ही दोघे भांडलात का? 342 00:33:02,606 --> 00:33:03,982 -नाही खरेतर. -काय झाले? 343 00:33:04,149 --> 00:33:06,527 -जेसी कस्टर, तू काय केलेस? -काहीही नाही! 344 00:33:08,320 --> 00:33:10,364 मी त्याला दरवाजापर्यंत घेऊन आलो, पण... 345 00:33:12,324 --> 00:33:13,409 मी प्रयत्न केला. 346 00:33:14,243 --> 00:33:15,244 शपथ. 347 00:33:21,041 --> 00:33:23,919 त्याला माहिती आहे मी इथे? त्याने माझ्याबद्दल विचारले? 348 00:33:35,764 --> 00:33:36,849 मग, आपण परत जातोय. 349 00:33:37,349 --> 00:33:39,977 त्या मठ्ठ माणसाला उचलून घेऊन येऊ इकडे लागले तर. 350 00:33:40,853 --> 00:33:41,937 ते अवघड असणार आहे, 351 00:33:42,354 --> 00:33:44,314 ते आपली वाट बघत असतील. 352 00:33:45,274 --> 00:33:46,316 हे... 353 00:33:46,650 --> 00:33:49,486 माझ्याकडे अजून ते ग्रेल सूट आहे, आठवतंय? जपान मधला? 354 00:33:49,945 --> 00:33:51,447 -असे केले... -तू त्याच्याबरोबर झोपलीस? 355 00:33:53,949 --> 00:33:56,034 -काय? -कॅसिडी. तू त्याच्याबरोबर झोपलीस का? 356 00:33:58,871 --> 00:34:00,372 क्षमा कर? मी ... 357 00:34:01,331 --> 00:34:02,499 मी रागावणार नाही. 358 00:34:04,626 --> 00:34:06,170 मी वचन देतो, फक्त सांग, 359 00:34:09,047 --> 00:34:10,466 तू त्याच्या बरोबर झोपलीस का? 360 00:34:11,508 --> 00:34:12,509 नाही. 361 00:34:15,804 --> 00:34:16,805 ठीक आहे? 362 00:34:20,350 --> 00:34:21,351 ठीक आहे. 363 00:34:38,410 --> 00:34:39,745 उद्या आपण परत जाणार आहोत. 364 00:35:43,684 --> 00:35:44,685 हॅलो? 365 00:35:45,561 --> 00:35:46,770 कामाला लागायची वेळ झाली. 366 00:35:49,398 --> 00:35:50,399 बाबा? 367 00:35:50,983 --> 00:35:52,568 देवाला शोधायची वेळ झालीये, मुला. 368 00:35:53,861 --> 00:35:55,028 पण तू घाई केलेली बरी... 369 00:35:55,320 --> 00:35:56,780 तुझ्यासाठी मोठ्या गोष्टी आहेत. 370 00:36:42,451 --> 00:36:45,370 नाही! थांब. 371 00:36:49,124 --> 00:36:50,125 थांब! 372 00:36:59,468 --> 00:37:00,761 आता स्वप्नरंजन नको. 373 00:37:02,596 --> 00:37:04,139 हा तुझा गजर आहे. 374 00:39:22,569 --> 00:39:25,238 मी तुम्ही द्याल कोणतीही शिक्षा स्विकारायला तयार आहे. 375 00:39:27,157 --> 00:39:28,158 निघ इथून. 376 00:39:50,931 --> 00:39:52,641 डॉ. पेपर डाएट 377 00:40:09,908 --> 00:40:12,452 माझ्या सर्वात महान कलाकृतींपैकी एक आहे. 378 00:40:14,996 --> 00:40:16,498 तू या बद्दल बरोबर असलेला बरा. 379 00:40:18,375 --> 00:40:20,293 मी सगळ्या बाबतीत बरोबर असतो. 380 00:40:21,795 --> 00:40:24,798 मी त्याला पकडले होते. मी त्याला मरणाच्या दारात पोचवले होते. 381 00:40:24,881 --> 00:40:27,759 पण तुला तो मारायला नको होता, हेरस्टार. 382 00:40:30,345 --> 00:40:33,598 तुला त्याला छळायचे होते. 383 00:40:35,600 --> 00:40:36,601 होय? 384 00:40:40,480 --> 00:40:44,234 मग, चल त्याला लावू या... 385 00:40:46,153 --> 00:40:47,154 सहन करायला. 386 00:41:16,641 --> 00:41:18,643 उपशीर्षक भाषांतरकार : मुग्धा घाटे