1 00:01:01,979 --> 00:01:04,774 आज कोणता वार आहे तुम्हाला माहिती आहे का, श्री. क्रोझियर? 2 00:01:06,650 --> 00:01:08,152 आठवड्यातला कोणता वार आहे? 3 00:01:08,736 --> 00:01:09,612 नाही. 4 00:01:12,281 --> 00:01:13,240 आज बुधवार आहे. 5 00:01:15,493 --> 00:01:18,162 तु आणि मी एकदा असेच बुधवारी ड्रिंक्स घ्यायला बसलो होतो. 6 00:01:21,499 --> 00:01:22,708 तुम्हाला तो दिवस आठवतोय का? 7 00:01:23,959 --> 00:01:24,919 आठवतोय ना. 8 00:01:25,753 --> 00:01:27,713 तुझ्या हातात डॉग टर्ड होता. 9 00:01:27,755 --> 00:01:30,758 टोस्ट “आपला” होता. 10 00:01:32,885 --> 00:01:34,261 मग काय मजा आली. 11 00:01:35,095 --> 00:01:36,680 मग आज परत पुन्हा. 12 00:01:36,722 --> 00:01:39,600 तुम्ही टोस्टचा चुकीचा अर्थ घेतला आहे, श्री. हिकी. 13 00:01:39,642 --> 00:01:43,521 तो एक जोक होता, हुशारीसारखी काही नाही. 14 00:01:48,776 --> 00:01:49,944 श्री. डेस व्युक्स... 15 00:01:51,904 --> 00:01:54,490 गुडसरनी श्री. क्रोझियरच्या जखमा बघितल्या. 16 00:01:55,241 --> 00:01:57,451 आणि काळजी घ्या की त्याला पुन्हा त्रास होणार नाही. 17 00:01:57,493 --> 00:01:59,036 तो अडखळून पडला. 18 00:02:13,509 --> 00:02:15,761 ज्या माणसांबद्दल तुम्ही विचारत आहात त्यांना तयार केले गेले आहे, सर. 19 00:02:31,443 --> 00:02:32,278 माणसं. 20 00:02:32,862 --> 00:02:35,322 आपल्याला हवी असतील किंवा नको 21 00:02:35,364 --> 00:02:40,119 आपण कालच्या घटनानंतर दुस-या कॅम्पबरोबरच्या वादात ओढले गेलो आहोत. 22 00:02:41,412 --> 00:02:45,040 आपल्याला कॅप्टन आणि इतर लोकांची सुटका करण्यासाठी पार्टी तयार केली पाहीजे 23 00:02:45,082 --> 00:02:47,293 जे त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध वागायला लावतील, 24 00:02:48,294 --> 00:02:52,339 आणि एकदाच त्या मुर्ख लोकांना पकडतील. 25 00:02:53,465 --> 00:02:57,094 कॅप्टनच्या आदेशांचं काय, सर? आम्हाला दक्षिणेला जायला सांगितलेल आहे? 26 00:02:57,595 --> 00:03:00,139 तुम्ही त्याबाबतीत माझं मन समजून घेऊ शकता. माझी खात्री आहे. 27 00:03:02,099 --> 00:03:09,106 प्रायव्हेट हॅमॉन्डचा विश्वास बसला आहे दुस-या कॅम्पला ह्या आधारे शोध घेणे कठीण जायला पाहीजे. 28 00:03:10,107 --> 00:03:12,318 त्यांना आपल्याला शोधण्यात काहीच त्रास झाला नव्हता. 29 00:03:12,359 --> 00:03:15,613 आपण कॅप्टनच्या आदेशांना प्राधान्य देऊ, सर. 30 00:03:17,698 --> 00:03:19,533 ते कॅप्टनचे आदेश मरु देत. 31 00:03:20,868 --> 00:03:23,621 आपल्याकडे कॅम्पमध्ये जवळजवळ 30 लोक आहेत इथे. 32 00:03:24,246 --> 00:03:27,666 आपल्याकडे नऊ आहेत जे आजारी आहेत चालू शकत नाही, त्यांच्यावर उपचार करायला कोणीही नाही. 33 00:03:27,708 --> 00:03:30,878 आपल्याकडे आहेत पण दोन तंदुरस्त लेफ्टनंट आपल्या एवढ्या सगळ्यांसाठी. 34 00:03:30,920 --> 00:03:35,382 आपल्यापैकी कोणीही नेटसिलिकची भाषा बोलत नाही कोणीही याआधी कधीही दुस-या ध्रुवावर नव्हतं. 35 00:03:37,217 --> 00:03:41,597 आपली वाचण्याची शक्यता जपून ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या कॅप्टनला जपून ठेवायला पाहीजे. 36 00:03:41,639 --> 00:03:43,098 नक्कीचते साध सरळ असेल. 37 00:03:43,974 --> 00:03:46,936 आणि आपल्याकडे हिकीचा संख्या कमी असलेला आणि बंदुका नसलेला कॅम्प आहे. 38 00:03:46,977 --> 00:03:51,106 आपण एकाही माणसाला न गमावता त्याला वाचवल पाहीजे. 39 00:03:51,857 --> 00:03:53,442 आपल्यासाठी आदेश महत्त्वाचे आहेत, सर. 40 00:03:56,403 --> 00:03:58,197 पण, मी वेगळे आदेश दिले आहेत. 41 00:03:58,238 --> 00:04:00,491 मत पडली, एडवर्ड. 42 00:04:06,163 --> 00:04:07,039 कधी? 43 00:04:08,290 --> 00:04:09,375 एक तासापूर्वी. 44 00:04:10,209 --> 00:04:11,293 तु उठण्याआधी. 45 00:04:15,422 --> 00:04:17,758 ह्या कॅम्पमध्ये तुझ्या आदेशांना विरोध करायचा असं काही नाहीये. 46 00:04:18,801 --> 00:04:20,135 हे निर्विवाद आहे. 47 00:04:21,679 --> 00:04:23,764 ते फक्त कॅप्टनचे आदेश सुधारण्यासाठी होतं, 48 00:04:24,640 --> 00:04:29,186 शांत मनाने, आमच्या परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करुन. 49 00:04:29,728 --> 00:04:34,441 तुम्ही आपल्या कॅप्टनला त्या राक्षसाबरोबर सोडून दिलं असतं. 50 00:04:34,483 --> 00:04:36,735 त्याचा तुम्ही पुढे जावं असा आग्रह नसेल. 51 00:04:37,152 --> 00:04:40,322 जर त्याने विचार केला नाहीये तर हे उत्तम नियोजन असेल, सर. 52 00:04:40,739 --> 00:04:44,702 आम्ही सुद्धा त्या प्रत्येक माणसाला मत दिलं आहे जो करु शकेल अशी त्याची इच्छा आहे. 53 00:04:45,452 --> 00:04:46,954 आम्ही तुम्हाला आमच्याबरोबर या अशी जबरदस्ती करणार नाही. 54 00:04:48,872 --> 00:04:50,582 आम्ही आजारी लोकांसाठी थोडाफार साठा सोडून जाऊ. 55 00:04:50,624 --> 00:04:53,085 आपल्यापैकी बरेचजण आजारी आहेत. 56 00:04:53,127 --> 00:04:54,378 आम्ही आज निघणार आहोत. 57 00:04:54,795 --> 00:04:58,173 जे कोणी स्लेजपर्यंत चालू शकणार नाहीत ते थांबतील. 58 00:05:00,009 --> 00:05:04,680 एकदा आपण आपला पुढचा कॅम्प तयार करु, जर आम्हाला शक्य झालं आम्ही त्यांच्यासाठी परत येऊ. 59 00:05:07,933 --> 00:05:10,519 त्याने असेही आदेश दिले आहेत की कोणालाही मागे सोडून यायच नाही. 60 00:05:12,229 --> 00:05:14,106 तु नकीच ते सोडून देणार. 61 00:05:15,649 --> 00:05:18,902 जर मी आणि इथल्या प्रत्येकाला असं वाटलं की आमच्या बचाव पार्टीच्या 62 00:05:18,944 --> 00:05:21,363 प्रामाणिकतेवर शंका घेतली जात आहे तर? 63 00:05:21,947 --> 00:05:22,906 एडवर्ड. 64 00:05:24,616 --> 00:05:26,160 आम्हाला आशा आहे की तु आमच्याबरोबर येशील. 65 00:05:26,869 --> 00:05:29,788 कशासाठी, हल्ला करायला? 66 00:05:30,414 --> 00:05:31,874 आणि वाचवायला? 67 00:06:00,110 --> 00:06:02,654 “द टेरर” 68 00:06:06,283 --> 00:06:08,911 मला लेफ्टनंट लिटीलचा स्वभाव माहिती आहे. 69 00:06:10,996 --> 00:06:15,501 ते इथेच असतील दिवसाच्या शेवटापर्यंत डझनभर शस्त्रधारी लोकांबरोबर, 70 00:06:15,542 --> 00:06:17,544 आणि आपल्याला तयारीत रहावं लागेल. 71 00:06:18,962 --> 00:06:21,048 मी एकूण 11 माणसं मोजली होती. 72 00:06:21,965 --> 00:06:23,258 शस्त्रांचं काय? 73 00:06:23,717 --> 00:06:24,885 ते कोण सांभाळणार? 74 00:06:27,763 --> 00:06:32,643 टोझर, बेनसॉन, आर्मिटेज... 75 00:06:35,729 --> 00:06:38,315 पिल्किंग्टन, गिब्सन. 76 00:06:38,941 --> 00:06:39,900 नाही, नाही. 77 00:06:40,984 --> 00:06:42,528 गिब्सन सुद्धा गेला आहे. 78 00:06:43,153 --> 00:06:47,282 मला वाटत, डेस व्युक्सकडे आता त्याची बंदूक आहे. 79 00:06:47,324 --> 00:06:50,661 गेला? म्हणजे पळून गेला? 80 00:06:52,538 --> 00:06:53,622 मेला, सर. 81 00:06:54,373 --> 00:06:55,707 आणि मारला गेला. 82 00:06:58,168 --> 00:06:59,211 वाईट झालं. 83 00:07:00,212 --> 00:07:02,172 तरीही, ऐकायला नको वाटत, 84 00:07:02,214 --> 00:07:05,008 मी इथे जे काही चालल आहे ते शब्दात मांडायला पाहीजे. 85 00:07:07,761 --> 00:07:09,221 मग पाच बंदुका. 86 00:07:09,263 --> 00:07:10,347 तुला खात्री आहे? 87 00:07:13,559 --> 00:07:17,896 आम्हाला वाटत होतं तीन दिवसांपूर्वी की स्मारक रिजच्या उत्तरेला होतं. 88 00:07:18,772 --> 00:07:21,066 हिकीने प्रत्येकाला त्याला तोंड देण्याचे आदेश दिले होते. 89 00:07:21,108 --> 00:07:24,111 आणि मी पाच मोजले. 90 00:07:24,820 --> 00:07:26,113 हो, चांगल काम केलसं. 91 00:07:26,655 --> 00:07:27,698 चांगल काम केलसं. 92 00:07:32,035 --> 00:07:39,042 जर पळून जाण्याची संधी मिळाली आणि आपण एकत्र नसलो तर वायव्येला जा, हो. 93 00:07:40,377 --> 00:07:42,296 कॅप्टन, तुम्ही माझ्यासाठी काही कराल का? 94 00:07:42,337 --> 00:07:47,926 तुम्ही जेव्हा लंडनला परत जाल, तुम्ही तिकडे मुलीला हे द्याल का? 95 00:07:48,510 --> 00:07:50,512 वचन देतो मी नक्की त्या मुलीपर्यंत पोहचवेन. 96 00:07:52,222 --> 00:07:53,682 हे तिच्या भावचं आहे. 97 00:07:54,224 --> 00:07:57,436 इतके महिने मी विचार करत होतो ते हरवलं आहे, पण ते मला परत सापडलं. 98 00:07:57,477 --> 00:08:01,607 आणि माझ्याकडे आता संधी आहे हे बघण्याची की जे जाण्याची गरज आहे. 99 00:08:01,648 --> 00:08:02,900 तुम्ही स्वतःच ते नेऊन द्या. 100 00:08:02,941 --> 00:08:05,819 मी ह्या कॅम्प सोडणार नाहीये, कॅप्टन. 101 00:08:06,987 --> 00:08:07,946 मला ते माहिती आहे. 102 00:08:08,280 --> 00:08:09,990 तुम्ही निराश व्हायला नकोस. 103 00:08:10,908 --> 00:08:12,492 मला तुमच्या मदतीची गरज आहे, डॉक्टर. 104 00:08:13,368 --> 00:08:16,705 जर मी डॉक्टर असतो, मी तसा कधीच राहिलो नसतो. 105 00:08:20,209 --> 00:08:24,713 जर कधी देवाने बघितल प्रत्येक शेवटची गोष्ट जी आपण इथे करतोय, 106 00:08:24,755 --> 00:08:26,840 तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. 107 00:08:26,882 --> 00:08:27,966 तुला नाही. 108 00:08:28,800 --> 00:08:31,011 तु निर्दोष आहेस, गुडसर. 109 00:08:31,970 --> 00:08:37,601 निर्दोष, इतके की तुझ्यावर स्वाईनने जबरदस्ती केली आहे. 110 00:08:37,643 --> 00:08:40,270 इथे देव आहे, कॅप्टन? 111 00:08:41,647 --> 00:08:42,898 कोणताही देव? 112 00:08:45,442 --> 00:08:46,401 त्याने काही फरक पडत नाही. 113 00:08:49,112 --> 00:08:53,533 ही जागा अजुनही माझ्यासाठी सुंदर आहे. 114 00:08:54,868 --> 00:08:57,037 ते बघण्यासाठी, लहान मुलाच्या नजरेने. 115 00:08:58,956 --> 00:09:01,458 इथे आश्चर्य आहे, कॅप्टन. 116 00:09:07,130 --> 00:09:09,049 आणि तिला. तुम्हाला माहिती आहे...? 117 00:09:11,343 --> 00:09:13,095 तुम्हाला माहिती आहे ती अजुन जिवंत आहे? 118 00:09:13,637 --> 00:09:14,763 सायलेन्स? 119 00:09:16,390 --> 00:09:17,849 ही जागा तिचं घर आहे. 120 00:09:19,059 --> 00:09:21,103 ती आता तिच्या लोकांना घेऊन इथे परत येईल. 121 00:09:22,020 --> 00:09:23,021 तुला असं वाटतं? 122 00:09:23,438 --> 00:09:24,439 हो. 123 00:09:24,481 --> 00:09:25,399 चांगल आहे. 124 00:09:26,233 --> 00:09:27,067 चांगल आहे. 125 00:09:28,402 --> 00:09:29,361 चांगल आहे. 126 00:09:36,326 --> 00:09:38,036 जर मला शक्य झालं तर मी देईन. 127 00:09:40,414 --> 00:09:41,748 ते कोणाचं आहे? 128 00:09:43,709 --> 00:09:44,710 मी... 129 00:09:46,503 --> 00:09:48,171 मी त्याला वचन दिलं आहे. 130 00:09:51,174 --> 00:09:52,050 हो. 131 00:09:54,303 --> 00:09:56,638 मी त्याच्या बहिणीला त्याच्या नावाने शोधेन. 132 00:09:59,933 --> 00:10:01,018 तो घाबरला होता. 133 00:10:01,560 --> 00:10:04,354 तो... तो म्हणाला “त्याने आम्ही पळून जायला हवे होतो.” 134 00:10:04,396 --> 00:10:05,522 हो? 135 00:10:05,564 --> 00:10:08,025 त्याचं नाव होतं... 136 00:10:08,066 --> 00:10:09,985 त्याचं नाव होतं? 137 00:10:22,581 --> 00:10:23,915 तुझा रंग आता चांगला आहे. 138 00:10:25,000 --> 00:10:26,168 धन्यवाद, मॅनसन. 139 00:10:26,543 --> 00:10:27,377 माफ करा. 140 00:10:27,961 --> 00:10:30,797 श्री. हिकी म्हणात आहे की मी तुम्हाला “कॅप्टन” म्हणू नये. 141 00:10:32,549 --> 00:10:34,217 मी आता तुला त्याच्याकडे घेऊन जाणार आहे. 142 00:10:35,093 --> 00:10:36,595 ठिक आहे, मॅग्नस. 143 00:10:39,598 --> 00:10:42,392 तु चांगला मुलगा आहे, मला माहिती आहे. 144 00:10:46,146 --> 00:10:48,273 ही परिक्षा आहे ना? 145 00:10:51,318 --> 00:10:52,444 आमच्या प्रामाणिकतेची. 146 00:10:53,779 --> 00:10:54,613 कॅप्टन. 147 00:10:55,781 --> 00:10:58,700 जर तु अजुनही कॅम्पमध्ये आहेस जरी जेवण मला सोडून तयार केल तरी, 148 00:10:58,742 --> 00:11:01,453 आदर आहे, कॅप्टन मान्य करत नाही. 149 00:11:01,495 --> 00:11:02,329 आणि जर त्यांनी आग्रह धरला... 150 00:11:02,371 --> 00:11:03,372 आम्ही त्याच्यापर्यंत येऊ देणार नाही. 151 00:11:03,413 --> 00:11:07,209 जर त्यानी आग्रह केला, फक्त माझं तेवढच खा. कळल का? 152 00:11:07,250 --> 00:11:08,168 माझे पाय. 153 00:11:08,502 --> 00:11:10,003 तळपाय जर शक्य झालं तर. 154 00:11:10,045 --> 00:11:13,882 सगळ्यात कठीण भाग. कळल का? ह्यावर सगळ अवलंबून आहे. 155 00:11:21,640 --> 00:11:23,183 सगळे तयार? 156 00:11:30,649 --> 00:11:32,776 ठिक आहे.हल्ला करा. 157 00:11:54,423 --> 00:11:55,632 कॅप्टन. 158 00:12:52,272 --> 00:12:53,482 कॅप्टन! 159 00:12:55,984 --> 00:12:58,028 आपण लवकरच आजारी लोकांसाठी काहीतरी करु. 160 00:13:00,238 --> 00:13:04,493 पण काही वेळ इथे ये आणि बस, श्री. क्रोझियर. 161 00:13:07,078 --> 00:13:08,663 मी ह्याचीच वाट बघत होतो. 162 00:13:13,835 --> 00:13:16,505 लेफ्टनंट हॉजसनला का नाही मागे फिरु दिलं? 163 00:13:17,422 --> 00:13:21,426 त्यांच्याकडे काही माणसं आहेत दुस-या कॅम्पमध्ये ते त्यांचे नेते होऊ शकतात. 164 00:13:22,802 --> 00:13:27,140 श्री. डिगल, श्री. गुडसर, मॅनसन. 165 00:13:28,350 --> 00:13:30,602 ते लेफ्टनंट हॉजसनबरोबर जाऊ शकले असते. 166 00:13:31,853 --> 00:13:34,189 ते पहिले तुमचे ऑफिसर आहेत ज्यांना मी यादीत घेतलं आहे. 167 00:13:36,066 --> 00:13:37,234 मला तो दिवस आठवतोय. 168 00:13:39,611 --> 00:13:42,239 माझ्या हातात कुत्र्याचा पाय होता. 169 00:13:48,620 --> 00:13:49,913 पण, मी त्याला मआफ केलं. 170 00:13:50,497 --> 00:13:53,208 मी सगळ्यांनामाफ केल, अगदी तुला सुद्धा. 171 00:13:53,250 --> 00:13:55,210 तु स्वतःच्या त्या माफीचे समाविष्ठ करुन घेतल आहेस का? 172 00:13:57,504 --> 00:14:00,006 मला ह्याच्या शेवटापर्यंत कळणार नाही. 173 00:14:01,508 --> 00:14:05,345 जो तु नाहीयेसते स्वतःला दाखवण्याची मर्यादा तु धरुन ठेवली आहेस, 174 00:14:06,179 --> 00:14:09,683 किंवा तु तसं होण्याचा कधीच प्रयत्न नको होतास करायला. 175 00:14:10,809 --> 00:14:14,396 तु स्वतःलाच स्वतःची लाज आणली आहे, पुढे आणि पुढे. 176 00:14:17,274 --> 00:14:19,234 आपण इथे का आहोत कुठे आहोत त्याच्याच हे भाग आहे. 177 00:14:21,236 --> 00:14:23,488 मग मला इथे का आणलं गेलं आहे? 178 00:14:24,948 --> 00:14:26,700 तुमच्या माणसांसाठी धोका पत्करुन? 179 00:14:31,538 --> 00:14:32,372 ट्युनबॅक. 180 00:14:34,708 --> 00:14:40,505 अशी शक्ती जिने जनावराचे रुप घेतले आहे तरीही आपण तिला कॅनॉनने मारले आणि रक्त काढले. 181 00:14:42,173 --> 00:14:43,633 आता, तु ते परत कसे दुरुस्त करणार? 182 00:14:43,675 --> 00:14:44,843 आपण नाही करु शकत. 183 00:14:46,344 --> 00:14:48,930 असे ह्या प्रवासात बरेच काही आहे जे मी दुरुस्त नाही करु शकत. 184 00:14:49,306 --> 00:14:52,642 अशी समजूत का आहे की हे स्मारक मध्यवर्ती आहे? 185 00:14:53,059 --> 00:14:55,812 स्मारकाबद्दल माझ्याकडे काहीच उत्तर नाही, श्री. हिकी. 186 00:14:57,105 --> 00:14:59,566 आम्हाला कशाचा अर्थच माहिती नव्हता. 187 00:15:06,448 --> 00:15:11,620 माझ्याकडे ह्या मोहिमेशी समान असे जवळपास कुठेही काही नाही... 188 00:15:14,205 --> 00:15:15,248 पण तु. 189 00:15:18,209 --> 00:15:19,794 मला तुझे त्याच्यासाठी आभार मानायचे आहेत. 190 00:15:21,755 --> 00:15:25,634 त्या महत्त्वाच्या दिवसाच्या संध्याकाळी. 191 00:15:30,096 --> 00:15:34,768 तु नक्कीच एक एकलकोंडा माणूस असशील, श्री. हिकी. 192 00:15:38,897 --> 00:15:39,981 जास्त काळ नाही. 193 00:15:47,989 --> 00:15:50,950 मी कदाचित नंतर ते तुझ्यासाठी ते करु शकेन. 194 00:15:52,410 --> 00:15:54,412 आपल्याकडे प्रयत्न करायला पूर्ण रात्र आहे. 195 00:15:57,207 --> 00:16:00,543 तु बुडण्याच्याआधी कदाचित पळू शकशील. 196 00:16:07,884 --> 00:16:09,636 अजुन तरी नाही, श्री. डिगल. 197 00:16:11,096 --> 00:16:13,890 मी तुमच्यापैकी काही जणांना माझ्यावर परत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, 198 00:16:14,349 --> 00:16:16,601 जेव्हा लिटील आणि बाकीचे येतील. 199 00:16:16,935 --> 00:16:19,020 ते आता कधीही होऊ शकेल. 200 00:16:19,062 --> 00:16:20,689 मग मी कशी मदत करु? 201 00:16:20,730 --> 00:16:22,732 मी तुम्हाला देईन ते इशारे समजून घेऊन पाळा. 202 00:19:54,360 --> 00:19:55,695 सगळे बाहेर व्हा. 203 00:19:59,782 --> 00:20:01,117 काहीतरी झालं आहे. 204 00:20:44,827 --> 00:20:47,997 त्याला कायम मदत करायची होती, हो, ना? 205 00:20:49,791 --> 00:20:51,417 तु ह्या माणसाला गमावलं आहे. 206 00:20:52,418 --> 00:20:53,795 सगळ्या माणसांना. 207 00:20:53,836 --> 00:20:56,339 त्याने स्वतःला वाया घालवलं, श्री. क्रोझियर. 208 00:20:56,965 --> 00:20:59,217 काचेचा तुकडा मनगटापर्यंत. 209 00:21:00,718 --> 00:21:05,181 जर त्याला फक्त मरायचं होतं, तो कधीच टेकडीवर पळून गेला असता आणि राहिला असता, 210 00:21:05,932 --> 00:21:06,849 पण त्याने तसं केलं नाही. 211 00:21:06,891 --> 00:21:09,978 त्याने आपल्यासाठी स्वतःच्या जिवाचे बलिदान दिले असं मला वाटतं. 212 00:21:10,645 --> 00:21:12,021 आणि नाश्ताची वेळ. 213 00:21:13,898 --> 00:21:15,108 या आमच्याबरोबर. 214 00:21:16,484 --> 00:21:17,777 माणसांना सुरुवात करु दे. 215 00:21:20,863 --> 00:21:22,031 असे होणार नाही. 216 00:21:24,117 --> 00:21:27,203 प्रायव्हेट आर्मिटेज, श्री. क्रोझियरला पुढे आणा. 217 00:21:39,465 --> 00:21:42,510 श्री. गोल्डिंग, उभे रहा. 218 00:23:30,743 --> 00:23:33,412 रात्रीच्य जेवणानंतर, आपण टेकडी चढूया, मित्रांनो. 219 00:23:35,832 --> 00:23:38,876 आता असं काहीतरी करण्याची गरज आहे, श्री. क्रोझियर आपल्याबरोबर आहेत. 220 00:23:40,378 --> 00:23:42,713 तुमच्यापैकी काहीजणांना काहीतरी करण्याची संधी मिळणार आहे. 221 00:23:43,589 --> 00:23:48,553 श्री. डेस व्युक्स, आपल्याबरोबर त्या बोट चेनमध्ये अजूनही असणार आहेत का? 222 00:23:48,594 --> 00:23:49,554 आपल्याबरोबर असतील. 223 00:24:17,206 --> 00:24:19,709 खाली येणार नाहीत म्हणून बाबांना माफ कर, सर जेम्स. 224 00:24:20,877 --> 00:24:22,670 फक्त आज त्यांना बरं वाटत नाहीये. 225 00:24:24,255 --> 00:24:26,465 पण, मी त्यांच्यावर आराम करण्याची सक्ती नाही करणार. 226 00:24:27,675 --> 00:24:29,427 मला फक्त माझे निरोपाचे भाषण करायचे होते. 227 00:24:29,468 --> 00:24:33,055 मी पुढच्या मंगळवारी निघणार आहे लॅनकॅस्टर साऊंडला सर जॉन आणि फ्रान्सिसला भेटण्यासाठी. 228 00:24:33,097 --> 00:24:34,390 मला हे ऐकून बरं वाटलं. 229 00:24:36,142 --> 00:24:37,977 वडिलांना असं वाटत की वाट न बघणं हा योग्य निर्णय आहे. 230 00:24:38,019 --> 00:24:40,438 आता लोकांमध्ये आता ह्यासाठी काही तत्त्व तयार झाली आहेत. 231 00:24:42,231 --> 00:24:44,483 एंटरप्राईझ आणि इन्व्हेस्टिगेटर ही खूप चांगली जहाज आहेत. 232 00:24:44,525 --> 00:24:46,319 त्याला तिथे प्रत्येक प्रकारचा विश्वास मिळू शकतो. 233 00:24:47,028 --> 00:24:49,530 रिचर्डसन आणि रे इथून जुनमध्ये जाणार आहेत. 234 00:24:49,572 --> 00:24:52,116 आणि प्लोव्हर ह्या शोधमोहिमेत सहभागी होण्यासाठी येतच असेल 235 00:24:52,158 --> 00:24:53,951 पॅसिफिकवरुन. 236 00:24:54,994 --> 00:24:57,288 आपण पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेवरुन येणार आहोत. 237 00:24:57,997 --> 00:24:59,457 पण मग, तुझं हे शोधण नक्की आहे. 238 00:25:01,292 --> 00:25:03,961 त्यामुळे माझ्या वडिलांना जास्त आराम मिळेल जेवढा तुला माहिती असु शकतो. 239 00:25:04,003 --> 00:25:06,005 ते जोपर्यंत जीवंत आहेत तोपर्यंत त्यांना ह्याचा शोध लावायचा आहे. 240 00:25:06,047 --> 00:25:09,425 “त्यांच्या स्वतःच्या चायनाला शॉर्टकट आहे” असं ते म्हणतात. 241 00:25:11,344 --> 00:25:13,054 हल्ला करा! 242 00:25:14,597 --> 00:25:16,015 चला! 243 00:25:20,603 --> 00:25:22,146 पुढे व्हा! 244 00:25:35,326 --> 00:25:37,245 थांबा! 245 00:25:39,747 --> 00:25:42,208 गोळीबार करा. प्रायव्हेट पिल्किंगटन, आताच कर. 246 00:25:46,379 --> 00:25:48,881 इकडे! टेरर! 247 00:25:50,299 --> 00:25:51,759 त्याला शेवटचं कुठे बघितलं होतं? 248 00:25:52,802 --> 00:25:57,223 दक्षिणेला, दोन मैल, डाव्या बाजूला कमकुवतपणे. 249 00:25:57,265 --> 00:25:58,849 मला ही चेन सोडून देऊ दे. 250 00:25:59,767 --> 00:26:02,937 तो मग आजारी पडला, मग स्मारक. 251 00:26:02,979 --> 00:26:03,854 कॉर्निलस! 252 00:26:03,896 --> 00:26:06,983 त्याने जे काही खाल्लं आहे त्यामुळे तो आजारी पडला आहे, श्री. हिकी. 253 00:26:08,567 --> 00:26:11,362 (विदेशी भाषा) 254 00:26:12,154 --> 00:26:14,782 (विदेशी भाषा) 255 00:26:16,450 --> 00:26:17,660 आणि इंग्लिशमध्ये, श्री. हॉजसन? 256 00:26:18,327 --> 00:26:22,873 मला सांगा तुम्ही काय खाल्ल आणि मग मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय झालं. 257 00:26:23,291 --> 00:26:24,625 मला इथे दोन अर्थ दिसत आहेत. 258 00:26:25,251 --> 00:26:29,964 जर आपण लवकर स्मारकापर्यंत पोहचलो नाही तर आपल्याला टेकडीवरुन सिग्नल फायर कराव लागेल. 259 00:26:30,673 --> 00:26:33,509 आता, त्याला संवेदना नसतील, त्याला आपल्याला शोधण्यासाठीमदतीची गरज असेल. 260 00:26:33,843 --> 00:26:36,721 मग आपण इथे भव्य दिव्य मरण द्यायला आलो आहोत का? 261 00:26:37,096 --> 00:26:41,058 जर ते आजारी आहे, आपण परत्ये गोळी त्याच्या डोक्यात घालायला पाहीजे आणि मारायला पाहीजे. 262 00:26:41,100 --> 00:26:43,060 आता, तरी ते कमजोर आहे. 263 00:26:43,102 --> 00:26:44,186 माझ्याकडे वेगळी योजना आहे. 264 00:26:44,228 --> 00:26:46,939 पण, कदाचित हिच वेळ आहे आम्हाला सांगण्याची की योजना काय आहे. 265 00:26:46,981 --> 00:26:51,402 स्मारकामध्ये आपल्याला जे हवे आहे ते सगळे आहे मांस आणि केस. 266 00:26:51,444 --> 00:26:54,530 आपण कअमीत कमी 10 ग्रेटकोट त्यापासून तयार करु शकतो. 267 00:26:54,572 --> 00:26:56,699 आणि ते लंडनमध्ये जाऊन विकू शकतो. 268 00:26:57,158 --> 00:26:59,452 तुम्हाला वाटत तुम्ही परत जाल? नाही. 269 00:26:59,493 --> 00:27:01,287 अजून दुसरीकडे कुठे जाण्याची इच्छा असणार आमची? 270 00:27:04,832 --> 00:27:06,000 मी परत जाऊ शकत नाही. 271 00:27:09,754 --> 00:27:10,629 अरे देवा. 272 00:27:15,134 --> 00:27:18,095 कॉर्निलस हिकी नावाच्या माणसाने मला सांगितलं आहे की, 273 00:27:18,137 --> 00:27:24,018 ही मोहिम पोलार सीवर वर्षभर होती आणि दुस-या बाजुला बाहेर आहे. 274 00:27:25,478 --> 00:27:28,522 त्यांनी मला सांगितलं की जहाजाची सॅन्डविच आयलंडला थांबवण्याची योजना आहे 275 00:27:28,898 --> 00:27:31,108 आणि क्रु उन्हामध्ये कोरडा होणार होता. 276 00:27:32,360 --> 00:27:34,570 ही जगाची दुसरी बाजु आहे, असं मला वाटतं. 277 00:27:35,696 --> 00:27:36,864 वर्ष म्हणजे काहीच नाही. 278 00:27:38,949 --> 00:27:41,660 त्यामुळे मी त्याला मारलं, आणि रिजंट कनालमध्ये सोडून दिलं 279 00:27:43,496 --> 00:27:44,872 आणि मी इथे त्याऐवजी आहे. 280 00:27:45,247 --> 00:27:46,999 तुम्ही फक्त जोडू शकाल. 281 00:27:47,041 --> 00:27:49,960 आपण त्या बेटावर पोहचल्यानंतर मी तुम्हाला माझ्या टाचा दाखवणारच होतो, कळल. 282 00:27:51,045 --> 00:27:53,589 मी हे उध्वस्त करणार आणि नवीन सुरु करणार. 283 00:27:56,842 --> 00:27:59,512 मी विकलीसमध्ये चित्रे बघितली आहेत. 284 00:28:01,097 --> 00:28:02,306 ओहु. 285 00:28:04,183 --> 00:28:05,184 मौई. 286 00:28:06,685 --> 00:28:08,020 ऐकायला छान वाटत. 287 00:28:08,646 --> 00:28:12,775 पण कोणीही मला सांगितल नाही की त्याऐवजी तीन वर्षे मी गोठून मरणार आहे, हो, ना? 288 00:28:14,110 --> 00:28:15,486 मी कळलं आता की मला कसली गरज होती. 289 00:28:15,528 --> 00:28:18,280 तर बगर लंडन. मी फक्त पुढे जाणार आहे फक्त पुढे. 290 00:28:18,322 --> 00:28:19,907 आता माझ्याबरोबर हे बोला, मुलांनो. 291 00:28:19,949 --> 00:28:21,534 चला, एकत्र. 292 00:28:22,159 --> 00:28:25,579 देवाची कृपा असू दे आपल्या जमिनीवर! 293 00:28:25,621 --> 00:28:32,378 आपल्या किना-याचे रक्षण करेपर्यंत देव रक्षण करो. 294 00:28:32,420 --> 00:28:36,590 तिची शक्ती तुमच्यापर्यंत पोहचू... 295 00:28:36,632 --> 00:28:37,800 चला. 296 00:28:37,842 --> 00:28:40,261 हे बरोबर नेल पाहीजे, मुलांनो. 297 00:28:40,302 --> 00:28:41,262 चला. 298 00:28:42,054 --> 00:28:44,014 देवाची कृपा होऊ दे... 299 00:28:44,348 --> 00:28:47,893 आपल्या जमिनीवर... 300 00:28:48,310 --> 00:28:49,562 आपण इथे आहोत! 301 00:28:50,646 --> 00:28:53,023 बगर विक्टोरिया, आम्ही इथे आहोत! 302 00:28:53,524 --> 00:28:55,776 बगर नेलसन! बगर जिसस! 303 00:28:55,818 --> 00:28:58,279 बगर जोसेफ आणि मेरी! 304 00:28:58,320 --> 00:29:03,200 सेंटरबरीचे बगर अर्चीबिशोप! कोणालाही आता माझ्याकडून काही नको होतो! 305 00:29:03,826 --> 00:29:05,744 इथे आहे, इथे आहे! 306 00:29:05,786 --> 00:29:07,413 तुमची काच मला दे, मॅगनस. 307 00:29:11,709 --> 00:29:13,335 आपन हे मारणार आहोत की नाही? 308 00:29:14,086 --> 00:29:16,046 मला येऊ द्या, श्री. डेस व्युक्स. 309 00:29:18,257 --> 00:29:20,009 हिंमत करा. 310 00:29:22,553 --> 00:29:24,013 आपण जर ह्या गोष्टींचे हिरो झालो नाही तर? 311 00:29:24,054 --> 00:29:26,724 जे पहिले पळतील त्याच्यामागे ते येतील. 312 00:29:26,765 --> 00:29:29,727 ब्रिटनच्या पवित्र थ्रोनबद्दल तुला प्रत्येक गोष्ट सांगितली आहे 313 00:29:29,768 --> 00:29:31,770 चमक असताना, हो की नाही? 314 00:29:31,812 --> 00:29:36,358 पण मी पैज लावतो तु कधीच हवेमध्ये देवाचा श्वास श्रोनडिचमध्ये बघितला नाहीये. 315 00:29:37,276 --> 00:29:39,945 अशा माणसाला मी कधीच भेटलो नाहीये त्याचा आत्मा बाहेर आहे. 316 00:29:39,987 --> 00:29:41,780 ह्या सगळ्या पवित्र आपल्यासमोर आहेत. 317 00:29:41,822 --> 00:29:44,617 मॅग्नस, श्रीडेस व्युक्स, सगळ्यांसमोर पुढे या, 318 00:29:44,658 --> 00:29:46,285 लाईनीवर तुमची स्थिती कायम करा. 319 00:29:46,327 --> 00:29:48,496 जेव्हा ते वर येईल, तेव्हा त्याचं डोक खाली असेल. 320 00:29:48,537 --> 00:29:50,456 तेव्हा तुमचं लक्ष्य नीट समजून घ्या. 321 00:29:53,209 --> 00:29:56,754 आपली सत्ता ही फक्त सत्ता नाही. आता ते आपण बघितलं आहे. 322 00:29:56,795 --> 00:29:59,507 जर तुम्ही पळालात, तर तुम्ही मेलात. 323 00:29:59,548 --> 00:30:01,091 जर तुम्ही गमावलत, तर तुम्ही मेलात. 324 00:30:01,550 --> 00:30:05,804 टॉमी, मला तुझी बंदुक दे. मी चांगली गोळी चालवतो इथे. 325 00:30:07,348 --> 00:30:10,226 असं काही नाहीये, श्री होअर! 326 00:30:21,320 --> 00:30:22,238 मला माफ कर, टॉम! 327 00:30:22,279 --> 00:30:23,280 हे माझ्यासमोर आहे! 328 00:30:24,532 --> 00:30:25,950 थांब, प्रायव्हेट! 329 00:30:32,373 --> 00:30:34,166 चेन पुन्हा मागे फिरव. मागे कर. 330 00:30:42,007 --> 00:30:44,176 डिगल, पळू नकोस, पळू नकोस! 331 00:30:52,810 --> 00:30:54,436 चला! चला! 332 00:30:54,937 --> 00:30:56,188 तुला शांत राहिलं पाहिजे. 333 00:30:57,273 --> 00:30:58,732 - नाही. - हलू नकोस! 334 00:31:07,825 --> 00:31:08,909 नाही, नाही. 335 00:31:08,951 --> 00:31:09,952 कॅप्टन! 336 00:31:25,718 --> 00:31:28,178 मॅग्नस, ये आणि बघ! 337 00:31:50,200 --> 00:31:51,118 कॅप्टन. 338 00:34:41,538 --> 00:34:44,666 ओह, देवा, धन्यवाद. 339 00:34:53,967 --> 00:34:55,260 मला मदत कर. 340 00:34:58,597 --> 00:34:59,556 थांब. 341 00:38:52,664 --> 00:38:53,874 ते गेलं. 342 00:38:57,127 --> 00:38:59,379 चार्ल्स उत्तम आहे. 343 00:39:00,422 --> 00:39:01,923 जॉर्ज चेम्बर्स. 344 00:39:03,133 --> 00:39:05,635 जॉन... जॉन... 345 00:39:06,261 --> 00:39:08,180 ओह, अरे देवा, तो... 346 00:39:08,847 --> 00:39:11,349 चार्ल्स बेस्ट. 347 00:39:13,185 --> 00:39:15,645 जॉर्ज चेम्बर्स. 348 00:39:16,396 --> 00:39:19,608 जॉन... जॉन विकिस 349 00:40:01,733 --> 00:40:02,859 खूप गार आहे. 350 00:40:09,658 --> 00:40:13,745 उशीर झाला. आपण उत्तरेपासून जास्त लांब नाहीयोत. 351 00:40:17,499 --> 00:40:19,584 उद्या आपण चालायचा प्रयत्न करु. 352 00:40:27,217 --> 00:40:28,301 (विदेशी भाषा) 353 00:40:31,346 --> 00:40:33,473 माझी माणसं. 354 00:40:37,686 --> 00:40:39,604 आपण त्यांना शोधलं पाहीजे. 355 00:44:03,600 --> 00:44:04,976 एडवर्ड. 356 00:44:20,075 --> 00:44:21,034 काय? 357 00:44:22,994 --> 00:44:24,454 बंद? 358 00:45:47,370 --> 00:45:50,331 जर मी काय बोलतोय हे तुला कळलं असतं तर बरं झालं असतं. 359 00:45:51,541 --> 00:45:52,917 मी करु शकतो. 360 00:45:55,545 --> 00:45:59,424 मला सिल्नाकडून कळलं की तु आता एकटा आहेस. 361 00:46:01,426 --> 00:46:02,343 सिल्ना? 362 00:46:16,399 --> 00:46:17,400 हो. 363 00:46:19,486 --> 00:46:20,820 माझी माणसं. 364 00:46:25,074 --> 00:46:26,868 ते मेले. 365 00:46:29,245 --> 00:46:30,455 सगळे? 366 00:46:38,421 --> 00:46:40,548 तुम्हाला कुठे जायचं आहे? 367 00:46:56,064 --> 00:46:59,901 वसंत ऋतुमध्ये तुम्ही ठरवू शकता. 368 00:47:00,652 --> 00:47:02,862 हिवाळ्यात तुम्ही आमच्याबरोबर राहू शकता. 369 00:47:05,657 --> 00:47:07,450 मी हे केल्यानंतर? 370 00:47:09,327 --> 00:47:10,912 ट्युनबकचं? 371 00:47:12,789 --> 00:47:16,626 आम्ही शामॅनकडून ऐकल्यावर बरेच दिवस रडलो. 372 00:47:22,590 --> 00:47:24,259 ते कसं होतं? 373 00:47:24,300 --> 00:47:26,135 ट्युनबॅक कधी मेला? 374 00:48:39,709 --> 00:48:41,711 सिल्ना कुठे आहे? 375 00:48:44,422 --> 00:48:46,090 तिने ट्युनबॅकला गमावलं. 376 00:48:46,799 --> 00:48:48,926 आता एकटेपणाच अहे तिच्या वाटेला. 377 00:48:51,304 --> 00:48:52,764 ती कधी गेली? 378 00:48:53,640 --> 00:48:54,807 रात्री. 379 00:48:55,767 --> 00:48:57,894 ती आता आपल्याबरोबर नसणार आहे. 380 00:49:02,190 --> 00:49:03,441 का नाही? 381 00:49:04,067 --> 00:49:05,401 हाच रस्ता. 382 00:49:06,110 --> 00:49:08,988 सगळ्यांनी हे मान्य केलं आहे. 383 00:49:15,828 --> 00:49:17,246 ती कोणत्या रस्त्याने गेली? 384 00:49:19,248 --> 00:49:20,375 ती कोणत्या रस्त्याने गेली? 385 00:49:22,627 --> 00:49:25,046 ती कोणत्या रस्त्याने गेली? सिल्ना, ती कोणत्या रस्त्याने गेली? 386 00:49:27,965 --> 00:49:29,717 सिल्ना, ती कोणत्या रस्त्याने गेली? 387 00:49:32,303 --> 00:49:33,262 सिल्ना कुठे आहे? 388 00:49:33,763 --> 00:49:35,139 सिल्ना कुठे आहे? 389 00:49:36,140 --> 00:49:37,141 सिल्ना! 390 00:49:38,267 --> 00:49:39,435 सिल्ना कुठे आहे? 391 00:49:48,277 --> 00:49:50,405 सगळ्यानी ते मान्य केलं आहे. 392 00:49:51,823 --> 00:49:56,077 तुझ्या लक्षात आलं पाहीजे की तु कुठे आहे आणि हे मान्य केलं पाहीजे. 393 00:50:11,509 --> 00:50:13,928 “सप्टेंबर 1850” 394 00:50:20,143 --> 00:50:24,731 दोन माणसं येत आहेत, स्लेड ओढत आहेत, गोरी माणसं. 395 00:50:29,402 --> 00:50:31,237 तुला कुठे जायचं आहे? 396 00:50:37,034 --> 00:50:39,746 हेच तु त्यांना सांगितलस... 397 00:50:40,997 --> 00:50:43,791 (विदेशी भाषा) 398 00:50:43,833 --> 00:50:45,501 आम्ही कॅप्टनला तिकडे बघितलं. 399 00:50:45,543 --> 00:50:47,378 एकाला म्हणतात अॅग्लूका. 400 00:50:51,424 --> 00:50:58,431 त्याला विचारा जर ह्यांच्यापैकी एकाला अॅग्लूका तो म्हणायचा. 401 00:51:00,391 --> 00:51:03,019 (विदेशी भाषा) 402 00:51:03,603 --> 00:51:07,190 (विदेशी भाषा) 403 00:51:07,231 --> 00:51:09,025 तो त्याच्या भाषेत बोलतोय. 404 00:51:09,859 --> 00:51:10,943 तो मरत होता. 405 00:51:12,904 --> 00:51:14,822 फ्रान्सिस काय म्हणाला? 406 00:51:14,864 --> 00:51:16,365 अॅग्लूका? 407 00:51:16,407 --> 00:51:20,536 (विदेशी भाषा) 408 00:51:20,578 --> 00:51:22,330 तुझ्या मित्राने माझे हात घेतले. 409 00:51:22,371 --> 00:51:25,792 तो म्हणाला, “जे आपल्यामागे राहण्यासाठी आले नव्हते त्यांना सांग.” 410 00:51:25,833 --> 00:51:27,126 (विदेशी भाषा) 411 00:51:27,168 --> 00:51:28,211 “जहाज गेली.” 412 00:51:28,252 --> 00:51:29,837 (विदेशी भाषा) 413 00:51:29,879 --> 00:51:32,507 “इथे कोणताही रस्ता नाहीये, पॅसेज नाहीये.” 414 00:51:32,548 --> 00:51:33,508 (विदेशी भाषा) 415 00:51:33,883 --> 00:51:35,343 “त्यांना सांग आम्ही गेलो” 416 00:51:35,384 --> 00:51:36,511 (विदेशी भाषा) 417 00:51:36,552 --> 00:51:40,181 “मेले आणि गेले.” 418 00:54:09,580 --> 00:54:12,583 अनुवाद : एसडीआय मीडिया