1 00:00:01,544 --> 00:00:03,879 माझं आणि जेनचं तुटल्याला दोन आठवडे झालेत. 2 00:00:04,046 --> 00:00:06,132 तिनं एकत्रं येण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. 3 00:00:06,257 --> 00:00:09,135 सोबत वेळ घालवण्याचा, चित्रपट पाहायला जाण्याचा. 4 00:00:09,260 --> 00:00:12,054 तुला हे विचित्र वाटतंय? मला हे थोडं विचित्र वाटतंय. 5 00:00:12,138 --> 00:00:15,015 डॉसन तुला जाणीव आहे की तिनं तुझ्याशी नातं तोडलंय, बरोबर? 6 00:00:15,141 --> 00:00:18,894 अर्थात मला जाणीव आहे. पण या गोष्टी हाताळायची एक पद्धत असते. 7 00:00:19,019 --> 00:00:21,689 मला वाटलं होतं की जेन त्या दर्जाची असेल. 8 00:00:21,897 --> 00:00:23,232 तुला असं नाही वाटत तू एखाद्या अशा मुलासारखा वाटतोयस... 9 00:00:23,441 --> 00:00:25,943 ... जो, जेनच्या नातं संपवतानाच्या शिष्टाचारांविषयी नाराज आहे. 10 00:00:26,110 --> 00:00:30,197 तू एक असा वाटतोयस आता ते संपलंय ही वस्तुस्थिती स्वीकारू शकत नाहीस. 11 00:00:33,617 --> 00:00:37,580 मला फार कठोर बोलायचं नाही, पण तू भूतकाळात जगू शकत नाहीस. 12 00:00:37,788 --> 00:00:40,332 तुला जेननंतरच्या आयुष्यासाठी तयारी करायला हवी. 13 00:00:40,583 --> 00:00:43,794 - मला असं वाटतं जोई सिद्धांत बरोबर आहे. - अच्छा. 14 00:00:45,629 --> 00:00:48,048 तीन गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातात. 15 00:00:48,132 --> 00:00:51,677 - एक: लोकांचा दृष्टिकोन. - तो कसा? 16 00:00:51,844 --> 00:00:55,181 इथून पुढे लोक तुला नी सोडून दिलेला मुलगा म्हणून ओळखतील. 17 00:00:55,389 --> 00:00:57,641 बहुतेक मुली तुझ्याकडे खराब माल म्हणून पाहतील... 18 00:00:57,850 --> 00:01:00,853 ... आणि काहींना तुझ्याविषयी अतिशय सहानुभूती वाटेल... 19 00:01:01,061 --> 00:01:05,107 ... आणि थोडीशी सहानुभूती देतील. माझा सल्ला: त्यांना टाळ. 20 00:01:05,191 --> 00:01:08,778 - हे अगदी सोपं आहे. पुढे? - इतर मुलं. 21 00:01:09,320 --> 00:01:11,030 - इतर मुलं? - हे बघ, डॉसन. 22 00:01:11,113 --> 00:01:14,492 तू जेन पुन्हा कुणासोबत तरी फिरायला गेल या शक्यतेसाठी तयार राहिलं पाहिजेस. 23 00:01:14,742 --> 00:01:17,036 तिला शाळेत पुन्हा नवीन मित्रासोबत फिरताना पाहणं... 24 00:01:17,119 --> 00:01:19,038 ....याच खिडकीतून तिला पाहशील... 25 00:01:19,121 --> 00:01:21,999 .... ती लाजून तुझ्या बागेच्या दारापाशी थांबेल... 26 00:01:22,082 --> 00:01:25,336 ... आणि अशा एका मुलाकडून शुभरात्रीसाठी चुंबन स्वीकारेल तुला.... 27 00:01:25,544 --> 00:01:28,172 .... हरतऱ्हेने तुझ्यापेक्षा वरचढ वाटतो, आणि तू कदाचित- 28 00:01:28,380 --> 00:01:30,841 ठीक आहे, जोई मला कळलं. 29 00:01:31,050 --> 00:01:34,470 - तिसरा मुद्दा काय आहे? - तू आणि जेन 30 00:01:34,762 --> 00:01:36,263 - मी आणि जेन? - हो. 31 00:01:36,472 --> 00:01:40,184 टाळता न येण्यासारखा संवाद, मला आश्चर्य वाटतं तो अजून तुमच्यात कसा झाला नाही. 32 00:01:40,392 --> 00:01:42,186 तुला सांगू, ती तुला विचारेल... 33 00:01:42,394 --> 00:01:45,022 ... की तुला असं वाटतं का तुम्ही दोघं पुन्हा चांगले मित्र होऊ शकता. 34 00:01:45,105 --> 00:01:49,693 कारण तू असं करू शकलास तर तिला खरंच आवडेल. आणि तू काय म्हणशील...? 35 00:01:50,361 --> 00:01:55,783 असं काय करतोस, डॉसन. तुझ्याकड़े उत्तर असलं पाहिजे. तू काय म्हणशील... 36 00:01:58,118 --> 00:02:00,871 मला माहिती नाही! मी.... 37 00:02:01,080 --> 00:02:05,042 मला तिच्याशी मैत्री करायचीय, पण तरीही मला करायची नाही. म्हणजे मला म्हणायचं की, कसं...? 38 00:02:05,125 --> 00:02:07,086 तुम्ही अशा कुणाशीतरी कशी मैत्री करू शकता... 39 00:02:07,169 --> 00:02:10,047 ... जेव्हा तुम्हाला कितीतरी अधिक अपेक्षा आहे याचाच तुम्ही फक्त विचार करता? 40 00:02:13,133 --> 00:02:16,095 हे बघ, मी काही यातली तज्ञ नाही, डॉसन... 41 00:02:16,178 --> 00:02:19,557 ... पण मला असं वाटतं हे करता येऊ शकतं. 42 00:03:17,197 --> 00:03:20,492 हॅलो. हो, देतो. ती इथेच आहे. 43 00:03:20,743 --> 00:03:22,119 गेल. 44 00:03:24,663 --> 00:03:29,293 हॅलो, मी गेल बोलतेय. तुला माहितीय, हे कदाचित.. 45 00:03:29,501 --> 00:03:33,047 हो. आपण याबद्दल कार्यालयात बोलायचं का? हो. 46 00:03:33,130 --> 00:03:36,091 ठीक आहे, अच्छा. 47 00:03:37,509 --> 00:03:39,762 तो केल्विन होता का? मला कळलं असतं तर बर झालं असतं. 48 00:03:39,970 --> 00:03:41,805 मी बऱ्यात दिवसात त्याच्याशी बोललो नाही. 49 00:03:42,014 --> 00:03:46,685 - नाही, तो केल्विन नव्हता. - नव्हता? त्याचा आवाज ओळखीचा वाटत होता. 50 00:03:47,102 --> 00:03:48,103 तो कोण होता? 51 00:03:55,611 --> 00:03:58,781 तो कामाशी संबंधित होता. तुला वाटतोय तो नव्हता. 52 00:03:58,989 --> 00:04:01,951 - त्याची इथे कॉल करायची हिंमत कशी झाली? - त्याचा एक साधा प्रश्न होतो. 53 00:04:02,117 --> 00:04:06,538 अच्छा, असं आहे का. तू बॉबला सांग त्यानी 54 00:04:06,705 --> 00:04:09,667 ...आणि माझ्या बायकोला बोलवण्यासाठी माझ्या नाश्त्यात व्यत्यत आणला... 55 00:04:09,917 --> 00:04:12,127 ...तर त्याला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं ला गेल... 56 00:04:12,294 --> 00:04:14,213 ...की "तुझा आरोग्य विमा आहे का?" 57 00:04:14,380 --> 00:04:17,800 त्याचा असा हेतू नव्हता. तू त्याच्यावर इतकं चिडायची गरज नाही. 58 00:04:18,133 --> 00:04:20,302 फारच छान. यापेक्षा दिवसाची सुरुवात आणखी चांगली काय होऊ शकते... 59 00:04:20,511 --> 00:04:23,514 ... की माझी बायको तिच्या माजी प्रियकराची पाठराखण करतेय. 60 00:04:23,722 --> 00:04:26,517 तुझं बरोबर आहे, मी चिडलोय. फक्त बॉबवरच नाही. 61 00:04:26,725 --> 00:04:28,936 लाडक्या. मिच. 62 00:04:29,103 --> 00:04:31,188 मिचेल.. 63 00:04:43,659 --> 00:04:45,077 - डॉसन. - हाय, जेन. 64 00:04:45,244 --> 00:04:47,621 - हाय. कशी आहे तू? - मजेत, एकदम मजेत. तू? 65 00:04:47,871 --> 00:04:50,374 छान, फारच छान. डॉसन? 66 00:04:50,582 --> 00:04:55,087 हे बघ, मला माहितीय की काहीवेळा नातं संपल्यानंतर... 67 00:04:55,212 --> 00:04:58,465 ... काही काळ एक अवघडलेपण असतं. तुला सांगू, जिथे दोघांकडे... 68 00:04:58,674 --> 00:05:00,592 .... एकमेकांशी बोलण्यासारखी कितीतरी असतं... 69 00:05:00,843 --> 00:05:04,596 ... त्यांना अचानक जाणवतं ती त्यांचा संवाद अगदी जुजबी बोलण्यावर येऊन ठेपलाय. 70 00:05:04,847 --> 00:05:09,101 - तर, मग तुला काय म्हणायचंय? - जे कुणीतरी नेहमी म्हणतं. 71 00:05:09,184 --> 00:05:12,062 जे इतर कुणालातरी अजिबात ऐकायचं नसतं... 72 00:05:12,312 --> 00:05:15,357 ... पण तुला असं वाटतं का आपली... 73 00:05:15,566 --> 00:05:19,194 ... मैत्री अजूनही टिकून राहणं शक्य आहे, डॉसन? 74 00:05:20,070 --> 00:05:22,906 तिनी तुला विचारलं की तू तिच्याशी फक्त मैत्री ठेवशील का. तू काय म्हणालास? 75 00:05:23,073 --> 00:05:26,744 मी खरंच काहीच म्हणालो नाही. मी फक्त तिच्याकडे पाहात राहिलो. 76 00:05:26,994 --> 00:05:29,538 मग मी तिला म्हणालो मला याचा विचार करायला थोडा वेळ लागेल. 77 00:05:30,289 --> 00:05:32,916 ते ठीक आहे. आपल्याला अजूनही इथे थोडं काम करायचंय... 78 00:05:33,083 --> 00:05:36,086 - ... पण आपण हे वाचवू शकतो. - तू काय बोलतोयस? 79 00:05:36,295 --> 00:05:41,008 आपल्या दोघांमध्ये, तुला जेनचा फक्त मित्र म्हणून राहण्यात काहीही रस नाही. 80 00:05:41,091 --> 00:05:43,469 तुझ्या मनात अजूनही तिच्याविषयी भावना आहेत.... 81 00:05:43,677 --> 00:05:46,972 ... ज्या आपोआप कमी होतील असं काही वाटत नाही, बरोबर? 82 00:05:47,056 --> 00:05:48,348 - हो. - पण.... 83 00:05:48,515 --> 00:05:50,350 ... जेनला अजिबात कळता कामा नये. 84 00:05:50,517 --> 00:05:54,438 तिला असं वाटलं पाहिजे की तू तिच्यात अजिबात गुंतलेला नाहीस. तो भूतकाळ होता. 85 00:05:54,688 --> 00:05:56,440 जेनला परत मिळवायचा हा सगळ्यात झटपट मार्ग आहे. 86 00:05:56,648 --> 00:05:59,485 - मी ते कसं करू? - अरे, डॉसन. 87 00:05:59,693 --> 00:06:02,279 - अगं, मेरी बेथ. - आज सहामाही परीक्षेचे निकाल भेटणार 88 00:06:02,446 --> 00:06:05,699 हो. आतूरतेनी वाट पाहतोय. 89 00:06:07,826 --> 00:06:11,538 जेनला जीवलग मैत्रिणीचा दर्जा देण्यासाठी दुहेरी हल्ला करावा लागेल. 90 00:06:11,705 --> 00:06:13,499 पण त्यासाठी आधी तुला... 91 00:06:13,707 --> 00:06:16,960 ... तिला पटवावं लागेल की तुझी तिचा नुसता मित्र म्हणून राहण्यात काहीच हरकत नाही. 92 00:06:17,044 --> 00:06:20,339 तू जितक्या लवकर तिला दाखवणार तुला फर्क पडत नाही तिला विशेष नाही असं वाटेल. 93 00:06:20,506 --> 00:06:23,425 मग ती आपण कुणीतरी विशेष आहोत या भावेनेसाठी झुरेल... 94 00:06:23,634 --> 00:06:26,303 ...एकेकाळी डॉसनची जिवलग मैत्रिण असल्यामुळे ते स्वाभाविक आहे.... 95 00:06:26,470 --> 00:06:29,306 ही भावना मैत्रित येत नाही. 96 00:06:29,473 --> 00:06:32,559 मी ते करू शकतो. तर, मग दुसरी गोष्ट काय आहे? 97 00:06:32,768 --> 00:06:37,940 - आता आपण फार पुढचा विचार करायला नको. - ठीक आहे, अफवा खरी आहे. 98 00:06:38,065 --> 00:06:41,068 तुम्हाला तुमच्या सहामाही परीक्षेचा निकाल आज मिळणार आहे. 99 00:06:41,235 --> 00:06:43,403 चांगली बातमी म्हणजे तुमच्यापैकी बहुतेकांना चांगले गुण मिळालेत. 100 00:06:43,612 --> 00:06:47,533 पण पुढील विद्यार्थ्यांनी मला वर्गानंतर भेटावं. 101 00:06:47,699 --> 00:06:50,744 हे विद्यार्थी आहेत: पेसी विटर.. 102 00:06:50,994 --> 00:06:54,456 ठीक आहे... मला वाटतं हे पेसी आहे. 103 00:07:04,508 --> 00:07:07,719 हे बघ पेसी, मला माहितीय की तू हुशार मुलगा आहेस. 104 00:07:08,679 --> 00:07:11,223 मी तुला परीक्षेचे गुण दिल्यानंतर लगेच काय केलं माहितीय? 105 00:07:11,431 --> 00:07:14,059 - हसणं थांबवलंत? - मी मार्गदर्शन कार्यालयात गेले... 106 00:07:14,226 --> 00:07:16,145 ... आणि परीक्षेतले तुझे गुण पाहिले. 107 00:07:16,353 --> 00:07:18,772 पेसी , तुझ्यात खरंच क्षमता आहे. 108 00:07:18,981 --> 00:07:21,567 जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सहामाही परीक्षेत ३२ गुण मिळतात तर... 109 00:07:21,775 --> 00:07:23,318 ... तू सांग ही कुणाची चूक आहे? 110 00:07:23,485 --> 00:07:27,364 - तुमची. - अर्थातच नाही. ही पूर्णपणे तुझी चूक आहे. 111 00:07:27,531 --> 00:07:32,161 कदाचित सागरी जीवशास्त्र तुझ्या आवडीचा विषय नसेल. ठीक, मला वाईट वाटलं नाही. 112 00:07:32,369 --> 00:07:35,664 पण मी तुला एक प्रस्ताव देतोय आणि तो तू स्वीकारावास असा माझा सल्ला आहे. 113 00:07:35,873 --> 00:07:38,417 मला असं वाटतं तू माझ्यासाठी एक जास्त गुण मिळवून देणारा प्रकल्प पूर्ण करून द्यावास. 114 00:07:38,584 --> 00:07:41,211 आपण जे काही शिकतोय ते तुला कळतंय हे मला दाखवून दे... 115 00:07:41,420 --> 00:07:43,672 .. आणि मी तुला काठावर पास करेन. 116 00:07:43,881 --> 00:07:46,175 हो, चालेल. मला काय करावं लागेल? 117 00:07:46,383 --> 00:07:50,179 तुला माझ्या सहाव्या तासाच्या वर्गातला एक विद्यार्थी येईपर्यंत वाट पाहावी लागेल. 118 00:07:50,345 --> 00:07:52,806 मला असं वाटतं, आणखी एक रॉकेट शास्त्रज्ञ असेल. 119 00:07:53,015 --> 00:07:54,850 मग मी एक प्रकल्प देईन... 120 00:07:55,017 --> 00:07:57,853 ... जे तुम्हाला शाळा संपल्यावर व मोकळ्या तासात पूर्ण करावा लागेल. 121 00:07:58,020 --> 00:08:00,022 नमस्कार, डॉ. रॅड. 122 00:08:00,189 --> 00:08:04,776 - अच्छा, मी नंतर येऊ शकते. - नाही. तू वेळेत आली आहेस, जोई. 123 00:08:05,027 --> 00:08:07,029 मी तुझी तुझ्या प्रयोगशाळेतल्या नव्या साथीदाराशी ओळख करून देतो. 124 00:08:08,405 --> 00:08:10,782 - तो? - ती? 125 00:08:11,283 --> 00:08:13,827 डॉ. रॅड मी औपचारिकपणे निषेध व्यक्त करतोय. 126 00:08:14,036 --> 00:08:17,039 मला दादागिरी करणाऱ्या व्यक्तिसोबत काम करावं लागेल असं अजिबात सांगितलं नव्हतं. 127 00:08:17,206 --> 00:08:20,584 माझे गुण एका मठ्ठ माणसावर अवंलबून आहेत असं तुम्ही मला कधीच म्हणाला नव्हता. 128 00:08:20,792 --> 00:08:25,422 अरे वा, फारच छान. मला दिसतंय की ओळख करून द्यायची काहीच गरज नाही. 129 00:08:27,966 --> 00:08:30,719 - जेन, हाय. - हाय. 130 00:08:30,928 --> 00:08:34,473 मला थोडी लाज वाटतेय. तू मला एक साधा प्रश्न विचारलास... 131 00:08:34,640 --> 00:08:37,351 ... आणि मी खरंच तुला त्याचं साधं उत्तर द्यायला हवं होतं. 132 00:08:37,559 --> 00:08:41,146 - जेन, मला तुझा मित्र व्हायला आवडेल. - खरंच? 133 00:08:41,313 --> 00:08:44,858 अगदी. आणि तुला काहीही शंका असतील तर त्या जाव्यात म्हणून... 134 00:08:44,983 --> 00:08:46,652 .. मी तुला ते दाखवून देईन. 135 00:08:46,860 --> 00:08:48,695 - ठीक आहे. - ठीक आहे. 136 00:08:48,904 --> 00:08:51,657 चल तर मग मित्रांसारखं बोलू. 137 00:08:52,574 --> 00:08:55,494 - तुझा दिवस कसा गेला? - फार वाईट नव्हता. आणि तुझा? 138 00:08:55,619 --> 00:08:59,665 उत्तम. येत्या सुट्टीच्या दिवशी काही मस्त बेत आहे का? 139 00:09:00,666 --> 00:09:01,959 हे बघ, डॉसन. 140 00:09:02,084 --> 00:09:07,297 माझ्यासाठी तुझी मैत्री अतिशय महत्वाची आहे, पण ही फारशी चांगला कल्पना नाही. 141 00:09:07,506 --> 00:09:09,716 असं काय करतेयस. आता आपण मित्र आहोत, ठीक आहे? 142 00:09:09,925 --> 00:09:12,970 - काही आहे, मला वाटतं मी ते सहन करू शकतो -ठीक आहे. 143 00:09:13,262 --> 00:09:18,267 ठीक आहे, मैत्रीखातर सांगतेय, मग ती कितीही दिशाभूल करणारी असली तरीही... 144 00:09:18,976 --> 00:09:21,937 ... मी येत्या सुट्टीच्या दिवशी क्लिफ सोबत फिरायला जातेय. 145 00:09:22,020 --> 00:09:24,898 आम्ही शनिवारी कार्निव्हलला जातोय. 146 00:09:27,234 --> 00:09:29,194 तुला मला हे सांगायचं नव्हतं का? 147 00:09:29,403 --> 00:09:32,864 - पण खरं सांगायचं तर मला हायसं वाटतंय. - तुला हायसं वाटतंय? 148 00:09:32,948 --> 00:09:36,285 मी सुद्धा फिरायला जातोय, आणि आम्ही कार्निव्हलला जातोय. 149 00:09:36,493 --> 00:09:39,997 - किती योगायोग आहे नं? - हो, खरंच. 150 00:09:41,248 --> 00:09:44,126 तुला असं वाटत असेल की आम्ही दुसरीकडे कुठे जावं तर आम्ही आमचा बेत बदलू शकतो. 151 00:09:44,334 --> 00:09:46,837 आपण या गोष्टींपासून पळून जाऊ शकत नाही. 152 00:09:46,962 --> 00:09:50,257 आपण त्याकडे संधी म्हणून पाहिलं पाहिजे. 153 00:09:50,465 --> 00:09:55,012 -संधी कशाची? - चौघांनी सोबत फिरायची. 154 00:09:56,263 --> 00:09:58,473 - तू खरंच बोलतोयस? - अर्थात मी खरं बोलतोय. 155 00:09:58,598 --> 00:10:01,393 तू काय म्हणतेस? आपण चौघांनी फिरायला जायचं. 156 00:10:01,601 --> 00:10:05,397 खरंतर, माझ्यासाठी जरा हे अनपेक्षितच होतं. 157 00:10:06,189 --> 00:10:08,817 - पण, अर्थातच, तुला चालत असेल तर. - अगदी चालेल. हो. 158 00:10:09,568 --> 00:10:10,944 ठीक आहे. 159 00:10:11,320 --> 00:10:12,863 - मस्त. - ठीक आहे. 160 00:10:12,946 --> 00:10:16,450 - तर मी तुला शनिवारी भेटतो. - हो. 161 00:10:37,763 --> 00:10:39,306 हे खरंच इतकं वाईट नाही. 162 00:10:39,514 --> 00:10:41,933 मी तुला सांगितलं होतं की जेनला परत मिळवणं ही दुहेरी प्रक्रिया आहे. 163 00:10:42,059 --> 00:10:44,686 - हो. - तर हा, दुसरा भाग आहे. 164 00:10:44,895 --> 00:10:46,897 काय बागेत जाऊन स्वतःचा अपमान करून घेणं? 165 00:10:46,980 --> 00:10:49,066 नाही, मित्रा. दुसऱ्या बायकांसोबत फिरणं. 166 00:10:49,316 --> 00:10:52,944 हीच संधी आहे जेन तुला दुसऱ्या मुलींसोबत फिरताना पाहू शकेल. 167 00:10:53,028 --> 00:10:56,073 आता, मला मान्य करावं लागेल की, तुमच्या जुन्या जिवलग मैत्रिणीसोबत डबल डेटवर जाणं म्हणजे... 168 00:10:56,323 --> 00:10:57,699 ... जरा फारच पुढची युक्ती झाली... 169 00:10:57,908 --> 00:11:00,577 ...पण कदाचित तुला नेमकं हेच हवं असेल. 170 00:11:00,744 --> 00:11:02,871 - फक्त एक गोष्ट सोडून. - ती काय? 171 00:11:02,954 --> 00:11:05,374 माझी शनिवारची मैत्रीण अजूनही काल्पनिकच आहे. 172 00:11:05,624 --> 00:11:07,084 ती मोठी अडचण नाही. 173 00:11:07,334 --> 00:11:09,836 वेळ कमी आहे, पण अनेक तरुणी.... 174 00:11:09,920 --> 00:11:11,671 ... त्यांचा बेत रद्द करतील 175 00:11:11,880 --> 00:11:14,966 -जर डॉसन सोबत फिरायची संधी मिळाली तर. -हो. 176 00:11:15,717 --> 00:11:18,970 खर तर, मला असं वाटतं मला तिथे अगदी योग्य उमेदवार सापडलीय. 177 00:11:20,055 --> 00:11:21,390 मेरी बेथ. 178 00:11:21,640 --> 00:11:23,100 - ओह, हाय, डॉसन. - मी तुझ्यासोबत बसलो तर काही हरकत नाही ना? 179 00:11:23,350 --> 00:11:27,896 - नाही, अजिबात नाही. हे छान होईल. - हे बघ, मी... 180 00:11:28,647 --> 00:11:30,857 विचार करत होतो की कदाचित फारच थोडा वेळ आहे. असं असेल, तर मी माफी मागतो... 181 00:11:30,941 --> 00:11:32,859 ... पण मी विचार करत होतो की तुला... 182 00:11:32,943 --> 00:11:34,361 माझ्यासोबत शनिवारी फिरायला यायला आवडेल का? 183 00:11:34,820 --> 00:11:39,491 - शनिवारी? म्हणजे डेटवर? - हो, अर्थातच. 184 00:11:41,368 --> 00:11:44,329 - काही बिनसलंय का? - नाही. 185 00:11:44,913 --> 00:11:46,832 होय. अच्छा, हो. 186 00:11:46,915 --> 00:11:49,835 मला माहितीय की, तुझं आणि जेनचं नातं नुकतंच संपलंय. 187 00:11:50,335 --> 00:11:52,671 आणि मला त्याचे तपशील अजिबात माहिती नाही... 188 00:11:52,838 --> 00:11:55,549 ...पण मला हे नक्की माहितीय की अनेक लोक एक चूक नेहमी करतात... 189 00:11:55,715 --> 00:11:57,843 ... ती म्हणजे ते पूर्णपणे तयार असल्याशिवाय पुन्हा डेटवर जायला सुरुवात करायची. 190 00:11:58,135 --> 00:12:02,389 मी तयार आहे. पूर्णपणे तयार आहे. याच्यापेक्षा जास्त तयार असूच शकत नाही. 191 00:12:04,057 --> 00:12:06,935 - मनापासून बोलतोयस? - मनापासून. 192 00:12:12,149 --> 00:12:14,901 अरे व्वा, मजा येईल. 193 00:12:15,193 --> 00:12:17,988 मला माफ कर तुला रस वाटावा म्हणून यात व्यंगचित्र नाहीत. 194 00:12:18,196 --> 00:12:19,948 पण हे मनोरंजक होईल असं तयारच केलेलं नाही. 195 00:12:20,157 --> 00:12:24,578 - ते शैक्षणिक हेतूनं तयार केलंय. - अच्छा, धन्यवाद, डॉ. स्वाइत्झर 196 00:12:24,744 --> 00:12:27,747 आता मला पुन्हा एकदा आठवण करून दे की आपण इथे का आलोय. 197 00:12:27,914 --> 00:12:30,917 पल्मोनेटा गोगलगाईच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेचं आपण निरीक्षण करतोय. 198 00:12:31,001 --> 00:12:34,212 डॉ. रॅड, म्हणाले त्या जेव्हा आनंदी असतात तेव्हा त्या जास्त पुनरुत्पादन करतात. 199 00:12:34,463 --> 00:12:37,466 आपण काचेच्या पेटीतले घटक बदलून, ठरवू शकतो की.... 200 00:12:37,674 --> 00:12:40,802 - ..पुनरुत्पादनासाठी जास्त पोषक काय आहे - तू ते फक्त बोलून का दाखवत नाहीस? 201 00:12:40,886 --> 00:12:44,848 अच्छा मग आपण त्यांना काहीतरी प्यायला आणून देऊ आणि काही दिवसांनी पुन्हा येऊ. 202 00:12:44,931 --> 00:12:47,142 तू नेहमीच निराशा करतोस, नाही का पेसी ? 203 00:12:47,392 --> 00:12:49,728 मला असं का वाटलं... 204 00:12:49,895 --> 00:12:51,938 ... की पुढच्या उन्हाळ्यात पुन्हा सागरी जीवशास्त्र घ्यावं लागेल ही शक्यता... 205 00:12:52,147 --> 00:12:54,649 ... लक्षात घेऊन तरी तू हा प्रकल्प गंभीरपणे घेशील? 206 00:12:54,816 --> 00:12:57,402 - काहीही, उन्हाळी शाळा? - हो. 207 00:12:57,611 --> 00:12:59,863 असं कधीच होणार नाही. फक्त मूर्खच उन्हाळी शाळेत जातात. 208 00:12:59,946 --> 00:13:03,074 गेल्या वेळेस मी पाहिलं की, तू किती वाईट नापास झाला होता. 209 00:13:03,325 --> 00:13:07,204 आणि मला खात्रीय की या गुण वाढवून देणाऱ्या प्रकल्पाशिवाय... 210 00:13:07,454 --> 00:13:09,831 ... तुझ्या मार्कांमुळे तुझा समावेश मूर्खांमध्ये होईलच.... 211 00:13:09,915 --> 00:13:12,918 ... पण तू त्यांचा नेताही होशील. 212 00:13:17,797 --> 00:13:19,799 - अरे. - अरे. 213 00:13:19,883 --> 00:13:22,511 व्यत्यय आणल्याबद्दल माफ कर. मी फक्त विचार करत होतो की... 214 00:13:22,761 --> 00:13:24,971 ... माझ्यासाठी काही महत्वाचा कॉल आला होता का. 215 00:13:25,180 --> 00:13:27,432 नाही. काहीही नाही. 216 00:13:30,936 --> 00:13:35,899 कालचं काय? काल काही कॉल होता का? 217 00:13:36,066 --> 00:13:39,903 मी तुमचे संदेश आंसरिंग मशिनच्या शेजारी वहीत लिहून ठेवतो. 218 00:13:40,737 --> 00:13:44,866 मला माफ कर, डॉसन. कदाचित मी स्पष्टपणे विचारलं नाही. 219 00:13:45,200 --> 00:13:49,246 मी विचारलं नाही की कुणाचातरी वैयक्तिक माझ्यासाठी काही कॉल आला होता का. 220 00:13:50,080 --> 00:13:55,877 मी असं विचारलं अशा कुणाचा कॉल आला होता जे मला माहिती असला पाहिजे. 221 00:13:58,838 --> 00:14:01,925 नाही. त्यानी कॉल केला नाही. 222 00:14:03,051 --> 00:14:05,845 अच्छा, तर मग. बरंय. 223 00:14:12,394 --> 00:14:13,895 धन्यवाद, डॉसन. 224 00:14:23,863 --> 00:14:26,491 काल रात्री या गोगलगाईंवर लक्ष ठेवायची जबाबदारी तुझी होती... 225 00:14:26,700 --> 00:14:28,994 ... आणि आता त्या मेल्यात. त्यांचे शंख रिकामे आहेत. 226 00:14:29,244 --> 00:14:31,830 - मला माहितीय. मला माफ कर. खरंच माफ कर. - धन्य आहे तुझी. 227 00:14:31,913 --> 00:14:37,335 आपल्याला काल एक विज्ञान प्रकल्प मिळाला होता आणि आज सगळं काही अधांतरी आहे. 228 00:14:40,672 --> 00:14:44,009 मी डॉ. रॅड, ना सरळ सांगणार आहे की हा प्रयोगात प्रयोग.... 229 00:14:44,259 --> 00:14:45,844 - .... चालणार नाही. - अगं. 230 00:14:45,927 --> 00:14:49,889 तू घाईघाईनं डॉ. रॅड, यांच्याकडे जायच्या आधी मला स्पष्टीकरण देऊ दे. 231 00:14:51,099 --> 00:14:53,560 तुला माहितीय तू म्हणाली होतीस की या प्रयोगात या गोगलगाईंसाठी.... 232 00:14:53,768 --> 00:14:55,895 .... कोणतं वातावरण सर्वात योग्य आहे हे पाहायचंय? 233 00:14:56,104 --> 00:14:58,815 मी काल रात्री आलो होतो. मी त्या गोगलगाईंचं निरीक्षण करत होतो... 234 00:14:58,898 --> 00:15:00,817 ... आणि काहीच झालं नाही. 235 00:15:00,900 --> 00:15:04,112 म्हणून मी थोडं अन्न टाकलं आणि पाणी घातलं. 236 00:15:04,321 --> 00:15:05,572 तरीही काही झालं नाही... 237 00:15:05,780 --> 00:15:08,450 ... म्हणून मला वाटलं वातावरणाची समस्या नसेल. 238 00:15:08,658 --> 00:15:11,828 कदाचित गोगलगायी एकमेकांना आवडत नसतील, कळलं? 239 00:15:11,911 --> 00:15:15,582 मी तुला कालच सांगितलं. पल्मोनेटा गोगलगायी एक-लिंगी असतात. 240 00:15:15,790 --> 00:15:17,917 त्यांना पुनरुत्पादनासाठी दुसऱ्या सजीवाची गरज नसते. 241 00:15:18,084 --> 00:15:20,920 तू बोलताना मी ऐकलं असतं तर मला ते आठवलं असतं.... 242 00:15:21,129 --> 00:15:24,090 ... पण मी विचार केला कदाचित गोगलगायी मुलांसारख्या असतील. 243 00:15:24,257 --> 00:15:25,717 त्यांचं अंतिम स्वप्न असतं... 244 00:15:25,884 --> 00:15:28,094 ... ते म्हणजे एकाच वेळी दोन मादी गोगलगायींसोबत राहण्याचं. 245 00:15:28,303 --> 00:15:31,473 कदाचित हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी त्याची गरज असावी. 246 00:15:32,474 --> 00:15:37,604 मला जरा हे नीट समजून घेऊ दे. गोगलगायींचा संबंध यावा यासाठी प्रयत्न केलास? 247 00:15:38,855 --> 00:15:41,399 तू हे असं मोठ्यानी म्हणताना वेडगळ वाटतंय... 248 00:15:41,650 --> 00:15:44,027 ... पण मला एक छान गोगलगाय दिसली... 249 00:15:44,235 --> 00:15:46,529 ...काचेच्या पेटीमध्ये खिडकीपाशी.... 250 00:15:46,738 --> 00:15:48,990 ... आणि काल रात्री मला ती विलक्षण कल्पना वाटली. 251 00:15:49,199 --> 00:15:51,201 आता मी तुझ्या ज्ञानात जरा भर घालते. 252 00:15:51,409 --> 00:15:53,787 ही खिडकीपाशी असलेली छोटीशी गोगलगाय? 253 00:15:53,870 --> 00:15:55,789 तिला मांसाहारी गोगलगाय म्हणतात. 254 00:15:55,872 --> 00:15:57,791 त्या काय खातात तुला माहितीय? 255 00:15:59,626 --> 00:16:01,878 - दुसऱ्या गोगलगायींना. - हो, दुसऱ्या गोगलगायींना. 256 00:16:02,128 --> 00:16:05,632 दुसऱ्या गोगलगायी उदाहरणार्थ आपल्या गोगलगायी ज्यावर आपण अतिशय अवलंबून होतो.... 257 00:16:05,840 --> 00:16:10,887 -... आपले जीवशास्त्राचे गुण वाढवण्यासाठी. ठीक आहे. मला माफ कर, कळलं? 258 00:16:11,012 --> 00:16:14,808 मला माहितीय हा प्रकल्प तुझ्यासाठी किती महत्वाचा होता. 259 00:16:14,891 --> 00:16:17,143 ठीक आहे, आपल्यासाठी. कळलं. 260 00:16:17,352 --> 00:16:19,854 त्यामुळे मला जे काही करावं लागेल ते करेन, कळलं? 261 00:16:19,938 --> 00:16:22,190 मला जसं करता येईल तसं आता हे तुझ्यावर आहे, जोई. 262 00:16:25,193 --> 00:16:26,653 डॉसन, तू मला निराश केलंयस. 263 00:16:26,820 --> 00:16:29,989 हे सरळ दिसतंय की जेनला जळवण्यासाठी तू मेरी बेथचा वापर करतोयस. 264 00:16:30,198 --> 00:16:32,867 तुला काय वाटतं मला ते माहिती नाही? मला अतिशय तिटकारा आहे अशा माणसांचा 265 00:16:33,034 --> 00:16:35,578 जे एका भोळ्या तरुण मुलीला सावज म्हणून पकडतात.... 266 00:16:35,787 --> 00:16:39,124 ... आणि तिला स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी फिरायला चल म्हणून पटवतात. 267 00:16:39,374 --> 00:16:41,334 अच्छा, तुला हे माहिती असेल, तर मी ते करणार नाही. 268 00:16:41,584 --> 00:16:44,879 तिला फक्त कॉल करून सांग की तुला घरीच थांबावं लागेल... 269 00:16:45,130 --> 00:16:49,676 - ... केस धुवायचे आहेत किंवा असंच. - मला नाही करता येणार जोई. हे ठरलंय. 270 00:16:49,884 --> 00:16:53,263 मी जर त्या जागी असते, तर मला मेरी बेथ भावना समजल्या असत्या... 271 00:16:53,471 --> 00:16:57,392 ... आणि फिरायला जाणं रद्द केलं असतं. 272 00:16:58,059 --> 00:17:01,062 तुला सांगू, अलिकडे मला मीच असल्यासारखं वाटत नाही? 273 00:17:03,022 --> 00:17:05,442 पेसी म्हणतो मी याच्याकडे एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. 274 00:17:05,692 --> 00:17:08,027 थांब, तू अशा मुलाकडून प्रेमाविषयी सल्ला घेतोयस... 275 00:17:08,236 --> 00:17:10,864 ... ज्यानं तीन गोगलगायींना एकमेकींसोबत झोपवायचा प्रयत्न केला? 276 00:17:13,241 --> 00:17:14,451 तू जेव्हा असं बोलतेस ना... 277 00:17:14,701 --> 00:17:17,036 हे बघ, डॉसन, तू थोडासा मूर्खपणा केलास तर समजू शकते... 278 00:17:17,245 --> 00:17:20,665 ... पण त्याविषयी फुशारक्या मारायचं कारण नाही. 279 00:17:20,874 --> 00:17:24,878 - मात्र वचन दे तू असं नेहमी करणार नाहीस. - जो, मी करणार नाही. मी वचन देतो. 280 00:17:27,046 --> 00:17:31,176 आत्ता तुझा काहीही वेडेपणा सुरु असला तरी... 281 00:17:31,342 --> 00:17:33,762 ... तू चांगला मुलगा आहेस, डॉसन. 282 00:17:33,845 --> 00:17:36,514 दुसऱ्या बाजूला भरपूर वेडे आहेत. माझ्यावर विश्वास ठेव. 283 00:17:36,765 --> 00:17:38,767 जो, सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर... 284 00:17:38,850 --> 00:17:42,187 ... मला खरंच असं वाटतंय की मी आज तुला माझ्यासोबत न्यायला हवं होतं. 285 00:17:43,271 --> 00:17:45,106 अच्छा... 286 00:17:46,191 --> 00:17:51,488 सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर मलाही असं वाटतंय की तू माझ्यासोबत असायला हवा होतास 287 00:17:54,073 --> 00:17:55,867 चल, आपल्याला निघायला हवं. 288 00:17:55,950 --> 00:17:59,788 माझा प्रयोगशाळेतला सटकलेला साथीदार आलाय. 289 00:18:00,747 --> 00:18:03,333 पेसी अतिशय उदारपणे मला भरतीमुळे तयार झालेल्या तलावावर घेऊन जायला आलाय... 290 00:18:03,500 --> 00:18:06,294 ... म्हणजे आम्हाला दुसऱ्या गोगलगायी शोधता येतील. 291 00:18:07,837 --> 00:18:10,089 चल मी तुला भेटेन. 292 00:18:22,644 --> 00:18:26,981 - डॉसन! - मेरी बेथ. हाय. 293 00:18:28,191 --> 00:18:33,196 हाय. तू खरंच चांगला दिसतोयस असं मी म्हटलं तर फारच पुढचं होणार नाही ना? 294 00:18:33,863 --> 00:18:36,533 नाही, अजिबात नाही. आभारी आहे. तू सुद्धा दिसतेस. 295 00:18:36,991 --> 00:18:38,993 अरे, अजिबात नाही. तू तसं म्हटलंच पाहिजेस असं काही बंधन नाही. 296 00:18:39,494 --> 00:18:42,831 मला म्हणायचंय की, मी.... 297 00:18:42,914 --> 00:18:46,835 चल पुन्हा सुरुवात करू. हाय, मी मेरी बेथ. 298 00:18:46,960 --> 00:18:49,712 - डॉसन. - मस्त. 299 00:18:49,838 --> 00:18:52,048 - आजुन ओळखच सुरु आहे म्हणजे वेळेत आलोय. - हाय. 300 00:18:52,215 --> 00:18:57,720 हो. मेरी बेथ, ही जेन लिंडले. आणि क्लिफ, तिचा मित्र. 301 00:18:57,846 --> 00:19:02,767 - मेरी बेथ, तुला भेटून आनंद झाला. - मलाही, बहुतेक. 302 00:19:02,851 --> 00:19:07,564 - डॉसन, तुझ्याशी जरा बोलायचंय. - हो बोलना. आम्ही येतोच. 303 00:19:08,356 --> 00:19:12,151 - हा निव्वळ योगायोग नव्हता. - एका शब्दात, अजिबात नाही. 304 00:19:12,318 --> 00:19:15,822 हे बघ, तुझ्या ग्रहावर जुन्या जिवलग मैत्रिणीला... 305 00:19:15,905 --> 00:19:19,576 ..डबल डेटवर घेऊन जाणं चांगली कल्पना असेल पण मी जिथून आलीय तिथे नाही. 306 00:19:19,826 --> 00:19:24,414 ही अतिशय घाणेरडी कल्पना आहे, जिच्यासोबत जाताय तिला सांगितलं नाही तर. 307 00:19:24,622 --> 00:19:28,751 थांब. तुला जसं वाटतंय तसं नाही. 308 00:19:28,835 --> 00:19:31,546 मला काय वाटतंय हे तू सांगण्याआधी, मी तुला सांगतो. 309 00:19:31,838 --> 00:19:34,382 हे अगदी स्पष्ट दिसतंय की तू तिच्यात अजुनही गुंतलेला आहेस. 310 00:19:34,591 --> 00:19:36,843 - मेरी बेथ- - कृपया एक लक्षात ठेव... 311 00:19:37,010 --> 00:19:39,178 ... माझा सहसा या गोष्टींबाबत अंदाज चुकत नाही. 312 00:19:40,013 --> 00:19:41,890 आत्तापर्यंत. 313 00:19:42,807 --> 00:19:47,186 - मला समजून सांग. - ठीक आहे, तुला पूर्णपणे खरं सांगतो. 314 00:19:58,281 --> 00:20:02,327 मला असं वाटतं गोगलगायी शोधणं हा वेळ घालवण्याचा सगळ्यात बेकार मार्ग आहे. 315 00:20:02,535 --> 00:20:03,953 तुला काहीही वाटत असलं तरीही... 316 00:20:04,037 --> 00:20:06,956 ... शनिवार दुपार अशाप्रकारे घावायला मलाही आवडत नाही. 317 00:20:07,165 --> 00:20:09,000 पण तरीही, मी.... 318 00:20:09,208 --> 00:20:12,670 ..आपल्या काचेच्या पेटीला प्लाटो रिट्रीट बनवायचा प्रयत्न केलेला नाही. 319 00:20:13,922 --> 00:20:17,675 खरंतर, जोई, मला खरंच एका गोष्टीचं कुतूहल वाटतं. 320 00:20:18,760 --> 00:20:20,803 तू इतकी चांगली विद्यार्थिनी आहेस. 321 00:20:20,929 --> 00:20:22,972 तर मग तुला अचानक या सहामाही परीक्षेत काय झालं गं? 322 00:20:23,181 --> 00:20:26,768 - तुला काय म्हणायचंय, काय झालं? - म्हणजे, तुला किती गुण मिळाले? 323 00:20:26,935 --> 00:20:30,313 म्हणजे माझ्यासारखी सपशेल नापास झालीस का थोडक्यात हुकलीस? 324 00:20:30,563 --> 00:20:34,525 तुला एक सांगू? आपण जवळपास पोहोचलोच आहोत आणि आपल्याकडे फारसा वेळ नाही. 325 00:20:34,776 --> 00:20:37,946 त्यामुळे या गप्पाटप्पा नंतरसाठी राखून ठेवू, कळलं? 326 00:20:44,953 --> 00:20:47,705 - म्हणजे तू हे जेनसाठी करतोयस? - अगदी बरोबर. 327 00:20:47,914 --> 00:20:50,416 ती क्लिफसोबत पहिल्यांदाच फिरायला आलीय. 328 00:20:50,667 --> 00:20:52,835 तिला कदाचित त्याच्यासोबत एकटं राहायचं नसेल. 329 00:20:52,919 --> 00:20:55,171 कदाचित तिला तो आवडतो का याची खात्री नसेल. 330 00:20:55,338 --> 00:20:59,717 त्यामुळे जरा ताण कमी करण्यासाठी, तिनी चौघांनी फिरायला जायची कल्पना मांडली. 331 00:20:59,926 --> 00:21:03,680 अरे देवा, डॉसन, तू खरंच किती चांगला आहेस. 332 00:21:03,930 --> 00:21:04,889 विशेष काही नाही. 333 00:21:04,973 --> 00:21:09,352 काही मुलं त्यांच्या माजी मैत्रिणींच्या डेटचा पचका करायचा प्रयत्न करतात. 334 00:21:09,560 --> 00:21:10,937 खरंच? 335 00:21:11,562 --> 00:21:14,232 - हे भयंकर आहे. - हो, मला माहितीय. 336 00:21:14,399 --> 00:21:17,402 ते जाऊ दे, आपण काय केलं पाहिजे? 337 00:21:20,947 --> 00:21:22,907 तरुणीसाठी. 338 00:21:24,117 --> 00:21:26,828 मला असं वाटतं माझ्याकडे एक कल्पना आहे. 339 00:21:38,297 --> 00:21:41,843 ठीक आहे, पाणी बरंच वर आलंय, म्हणून आपण कदाचित.. 340 00:21:41,926 --> 00:21:44,429 - पेसी . - काय? 341 00:21:44,637 --> 00:21:46,389 मला सांग तू आपली बोट बांधून ठेवली होतीस ना... 342 00:21:46,597 --> 00:21:50,268 ... ती खाली पाण्यात तरंगतेय ती आपली नाही ना. 343 00:21:53,187 --> 00:21:56,899 मी आपली बोट बांधून ठेवली, आणि ती खाली तरंगतेय ती आपली नाही. 344 00:21:57,358 --> 00:21:58,860 छान. 345 00:22:04,615 --> 00:22:08,911 - अरे माणसा, थोडक्यात हुकला. - आणि आपला विजेता आहे. 346 00:22:09,162 --> 00:22:12,665 - अच्छा, कोणता? - सुरु कर, तू ठरव. माझा तुझ्यावर विश्वास आहे. 347 00:22:12,915 --> 00:22:15,793 मस्त, आम्ही... 348 00:22:15,918 --> 00:22:18,337 - ते घेऊ. - छोट्याशा तरुणीसाठी मोठा सिंह. 349 00:22:18,504 --> 00:22:22,300 ते मोठं चक्र पुन्हा सुरु झालाय, कुणाला बसायचं का... 350 00:22:22,425 --> 00:22:24,886 - पुन्हा एकदा. तू आणि मी. - हे काय आहे? 351 00:22:25,053 --> 00:22:26,888 तू माझं ऐकलंस. त्यावर नेम धर! 352 00:22:27,013 --> 00:22:29,265 ऐक, डॉसन, इथे हरण्यात लाज वाटायचं काहीही कारण नाही. 353 00:22:29,432 --> 00:22:32,101 मी नेमबाजीत प्रादेशिक सामान्यांमध्ये तिसरा आलो होतो... 354 00:22:32,310 --> 00:22:35,063 ... गेल्या उन्हाळ्यात बोस्टनध्ये, त्यामुळे तुला नको असेल तर.. 355 00:22:36,355 --> 00:22:37,815 तुझी पाळी. 356 00:22:54,957 --> 00:22:58,127 वेड्यासारखी स्पर्धा. 357 00:23:00,296 --> 00:23:02,632 तुझ्यानंतर. 358 00:23:14,060 --> 00:23:16,437 डॉसन. काहीही ताण घेऊ नकोस, मित्रा, ठीक आहे? 359 00:23:22,693 --> 00:23:26,197 - हो! - आणि विजेते आहेत. 360 00:23:26,364 --> 00:23:30,827 तर, माझ्या मित्रा ती नशीबवान तरुणी कोण आहे? 361 00:23:37,834 --> 00:23:40,711 आपल्याला बोललं पाहिजे. 362 00:23:42,839 --> 00:23:45,967 हे बघ, फार काही झालेलं नाही. नाव काही वेळानी किनाऱ्याला लागेल. 363 00:23:46,175 --> 00:23:49,762 विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस, मला बोटीची काळजी नाही. 364 00:23:49,846 --> 00:23:52,390 मला कळायला हवं होतं की तू एकदा गोगलगायी पकडल्यानंतर... 365 00:23:52,557 --> 00:23:55,393 ...मी फार मागे पडणार नाही. 366 00:23:55,852 --> 00:23:57,603 देवा, मी गोठलेय. 367 00:23:57,812 --> 00:24:00,898 हे पाणी थोडंसं गार आहे, कळलं? तू जिवंत राहशील. 368 00:24:01,107 --> 00:24:03,526 हे भविष्य मला पूर्ण खेदानं सांगावं लागतंय. 369 00:24:03,734 --> 00:24:05,736 शहाणा आहेस. जिवंत राहायचं म्हणशील... 370 00:24:05,820 --> 00:24:08,614 ... मला वाटलं होतं तुझ्याऐवढी बुद्धी असलेले जीव... 371 00:24:08,823 --> 00:24:09,907 ... काही वर्षांपूर्वीच नामशेष झाले असतील. 372 00:24:10,158 --> 00:24:13,327 अरे व्वा, तुझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला तर कुणी मित्रही मिळत नाही. 373 00:24:13,494 --> 00:24:17,832 त्याहूनही थक्क करणारी गोष्ट म्हणजे: तुझ्यासारख्या मैत्रिणी पटू शकतात. 374 00:24:26,716 --> 00:24:29,468 आपण जेव्हा तुझ्या घरी पोहोचू तेव्हा आपल्याला कोरडे कपडे मिळतील. 375 00:24:29,635 --> 00:24:33,472 पण तोपर्यंत बदलून हे घाल. 376 00:24:34,182 --> 00:24:37,101 घोंगडं? तू मला हे घालायला सांगतोयस? 377 00:24:37,351 --> 00:24:39,812 हो, तू हे गुंडाळ, जसा मी गुंडाळणार आहे. 378 00:24:39,937 --> 00:24:42,023 एक सेकंद थांब. तुला काय वाटतं मी उघडी होऊ? 379 00:24:42,231 --> 00:24:44,859 हे माझ्या मजेसाठी नाही. तू आजारी पडू नयेस म्हणून सांगतोय. 380 00:24:45,109 --> 00:24:48,196 पण तुला न्यूमोनिया व्हावा असंच वाटत असेल तर, हवं ते कर. 381 00:24:48,571 --> 00:24:50,823 ठीक आहे. 382 00:24:53,826 --> 00:24:55,036 अजिबात डोकवायचं नाही. 383 00:24:55,244 --> 00:24:59,248 हो तुला कपडे न घातलेलं पाहाणं ही माझ्यासाठी खरंच चित्तथरारक कल्पना आहे. 384 00:24:59,457 --> 00:25:01,834 अनेक लोक तुला नशीबवान बाई मानतील. 385 00:25:01,959 --> 00:25:04,629 अनेक जण तुला अतिशय भरकटलेला माणूस समजतील. 386 00:25:08,424 --> 00:25:09,800 ठीक आहे. 387 00:25:09,926 --> 00:25:12,678 सगळं काही जमलं का. तू कशी आहेस? 388 00:25:12,803 --> 00:25:14,722 तू आणखी एक पाऊल पुढे आलास... 389 00:25:14,805 --> 00:25:17,808 ... तर मी शप्पथ तुझे हातपाय तोडेन. 390 00:25:17,975 --> 00:25:20,937 तुला सांगू का. मी फक्त कार का सुरु करत नाही? 391 00:25:21,604 --> 00:25:23,814 चांगली कल्पना आहे. 392 00:26:07,775 --> 00:26:08,776 काय? 393 00:26:10,611 --> 00:26:14,156 - काही नाही. - काय? तू असा का हसतोयस? 394 00:26:14,407 --> 00:26:16,701 - मी अतिशय वाईट दिसतेय म्हणून? - नाही. 395 00:26:16,784 --> 00:26:18,744 की माझ्या दुर्दैवामुळे तुला हसू येतंय? 396 00:26:18,828 --> 00:26:21,789 कदाचित मला असं अवघडलेल्या परिस्थितीत घालायला... 397 00:26:21,998 --> 00:26:23,708 ... आणि मला तडफडताना पाहायला तुला आवडतंच. 398 00:26:23,791 --> 00:26:27,378 नाही, असं अजिबात नाही. मी फक्त स्वतःशीच विचार करत होतो की... 399 00:26:27,586 --> 00:26:31,549 ...तू अशी मोकळेपणानी वागलीस की, तुझी संगत इतकीही वाईट नाही. 400 00:26:31,799 --> 00:26:33,551 थोडीफार मजाही येतेय असं म्हणता येईल. 401 00:26:42,727 --> 00:26:47,189 - घरी चल जीव. - हो, मिस डेजी. 402 00:26:59,785 --> 00:27:04,915 - मेरी बेथ. - अरे, देवा. मला किती लाज वाटतंय. 403 00:27:05,166 --> 00:27:08,002 तीच जुनी पुराणी मेरी बेथ, जिथे जाईल तिथे काहीतरी गोंधळ घालते. 404 00:27:08,252 --> 00:27:10,212 कृपया. खरंतर मला लाज वाटली पाहिजे. 405 00:27:10,421 --> 00:27:13,716 मी तुला स्पष्टीकरण दिलं पाहिजे, आणि मी तुला खरं सांगितलं पाहिजे. 406 00:27:13,799 --> 00:27:15,843 तुला माझ्यावर चिडायचा पूर्ण अधिकार आहे. 407 00:27:16,052 --> 00:27:18,095 तू आधी जे काही म्हणालीस... 408 00:27:18,346 --> 00:27:20,765 ... मी तुला जे काही पटून दिलं ते खरं नव्हतं, ते होतं. 409 00:27:20,973 --> 00:27:24,769 तुझं म्हणणं बरोबर होतं, मी अजून जेनच्या विचारातून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही, 410 00:27:24,852 --> 00:27:28,439 आणि मी या डेटवर तिला मदत करायला नाही तर तिला परत मिळवायला आलोय. 411 00:27:28,647 --> 00:27:32,026 डॉसन, तू चांगला मुलगा आहे. मला तू आवडतोस. 412 00:27:32,276 --> 00:27:37,698 पण तू जसा आहेस तसा 'तू आवडतोस' का? नाही. तू त्यासाठी जरा जास्त वेडा आहेस. 413 00:27:38,657 --> 00:27:42,244 ठीक आहे. पण मग तू माझ्यासोबत फिरायला यायला हो का म्हणालीस? 414 00:27:42,453 --> 00:27:43,996 सर्वप्रथम, मला तुझ्याविषयी सहानुभूती वाटली. 415 00:27:44,622 --> 00:27:47,458 हे स्पष्ट दिसत होतं की तू अजूनही जेनमध्ये गुंतलेला आहेस... 416 00:27:47,666 --> 00:27:50,044 ... पण, मला माहिती नाही, मला तू बराच निरुपद्रवी वाटलास... 417 00:27:50,294 --> 00:27:52,797 ... आणि माझ्याकडे शनिवारी खरंच फारसं काम नव्हतं. 418 00:27:53,005 --> 00:27:58,761 ठीक आहे. जेन विषयी मला वाटतं त्यामुळे तू चिडलेली नाहीस, तू का चिडलीस? 419 00:28:00,763 --> 00:28:03,432 मेरी बेथ? 420 00:28:05,976 --> 00:28:08,813 तू कधी पाहिलंयस, क्लिफ जेव्हा तुझ्याशी बोलतो... 421 00:28:09,021 --> 00:28:11,399 ...तेव्हा त्याच्या डोळ्यात एकप्रकारचं हसू असतं? 422 00:28:12,775 --> 00:28:16,695 अरे, देवा. तुला क्लिफ आवडतो? 423 00:28:17,738 --> 00:28:19,657 त्या क्षणी मला जाणवलं..... 424 00:28:19,740 --> 00:28:21,784 ... की त्याला माझ्यात अजिबात रस नाही. 425 00:28:21,992 --> 00:28:25,663 - तो जेनमध्ये पूर्णपणे गुंतलाय. - तो आहे. 426 00:28:25,746 --> 00:28:28,749 ती सुद्धा त्याच्यात बरीच गुंतलीय. 427 00:28:30,000 --> 00:28:34,046 - ती गुंतलीय? - मला असं वाटतं. 428 00:28:39,844 --> 00:28:42,638 आणखी. 429 00:28:47,643 --> 00:28:52,022 पण याचा अर्थ असा होत नाही की आपण अजूनही एकमेकांना मदत करू शकत नाही. 430 00:29:07,621 --> 00:29:11,750 - तुला मजा येतेय का, जेन? - हो. हो, फार मजा येतेय. 431 00:29:13,335 --> 00:29:14,712 - ठीक आहे, तू तयार आहेस? - तयार आहे. 432 00:29:14,795 --> 00:29:17,506 - चल आपण करून दाखवू. - असं वाटतंय आपलाच क्रमांक आहे. 433 00:29:17,715 --> 00:29:20,342 अरे व्वा. तर, क्लिफ, तू माझ्यासोबत का बसत नाहीस? 434 00:29:20,551 --> 00:29:24,638 - आपण रात्रभर गप्पाच मारलेल्या नाहीत. - पण.... 435 00:29:30,769 --> 00:29:31,854 कपड्यांसाठी आभारी आहे जो. 436 00:29:33,939 --> 00:29:36,066 माझे आभार मानू नकोस. बॉडी चे मान. ते त्याचे आहेत. 437 00:29:36,317 --> 00:29:38,736 तुला, माहितीय, जोई, आपण आता कोरड्या जमीनीवर आहोत... 438 00:29:38,819 --> 00:29:41,697 ... तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीस. 439 00:29:41,780 --> 00:29:45,201 - तू प्रश्न काय होता? - तुला सहामाही परिक्षेत किती गुण मिळाले. 440 00:29:45,451 --> 00:29:47,828 तुला थोडी लाज वाटतेय, मी तुझी लाज घालवतो. 441 00:29:48,037 --> 00:29:51,457 - मला ३२ च्या आसपास मिळाले. - पेसी . 442 00:29:51,665 --> 00:29:52,875 ए सांग ना, जोई. हा विषय इथेच थांबव. 443 00:29:53,083 --> 00:29:58,047 - नाही. - ठीक आहे, तर मी ओळखतो. 444 00:29:58,214 --> 00:30:02,760 - अठ्ठावन्न, ३८, १८. - अठ्ठ्याण्णव. 445 00:30:03,761 --> 00:30:06,805 अठ्ठ्याण्णव? म्हणजे नेमके किती नऊ किंवा आठ? 446 00:30:07,014 --> 00:30:10,434 दोन्ही, ठीक आहे? 447 00:30:11,769 --> 00:30:15,523 अच्छा. मला असं वाटतं या गोष्टीसाठी योग्य स्पष्टीकरणंही असेल... 448 00:30:15,731 --> 00:30:19,693 - ... नाही का, जो? - तुला स्पष्टीकरण हवंय? 449 00:30:19,777 --> 00:30:22,238 तुझ्या आजूबाजूला पाहा, पेसी . माझं आयुष्य काय आहे ते पाहा. 450 00:30:22,488 --> 00:30:25,908 मी माझ्या बहिणीच्या घरात राहतेय. माझी झोपायची आणि दिवाणखोली एकच आहे. 451 00:30:26,116 --> 00:30:29,370 माझ्या सामाजिक आयुष्यात एका अर्धवेळ नोकरीचा समावेश आहे. 452 00:30:29,537 --> 00:30:31,914 मला माझं आयुष्य फक्त दोनच प्रकारे चांगलं करता येईल. 453 00:30:32,122 --> 00:30:34,667 एक म्हणजे हे स्वप्न आहे याची जाणीवच न होणं... 454 00:30:34,750 --> 00:30:36,585 ... दुसरं म्हणजे महाविद्यालयाची शिष्यवृत्ती. 455 00:30:36,752 --> 00:30:39,380 माझे गुण असे असले पाहिजेत की त्यांच्यासमोर काही पर्यायच राहणार नाही. 456 00:30:39,588 --> 00:30:42,299 मला केपसाइड मधून बाहेर पडायचं असेल तर माझ्यासमोर फक्त शिष्यवृत्ती हेच मार्ग आहे. 457 00:30:42,550 --> 00:30:45,678 आणि मी इथून बाहेर पडले नाही, तर पेसी , बघ... 458 00:30:45,761 --> 00:30:49,306 ... माझी गोष्ट इतकी दुःखद होईल की मी विचारही करू शकत नाही, कळलं? 459 00:30:50,266 --> 00:30:53,852 तू अजिबात काळजी करू नकोस जो. तू इथून नक्की बाहेर पडशील. 460 00:30:54,061 --> 00:30:57,690 तू अतिशय चांगल्या महाविद्यालयात जाशील आणि मला तिथून शुभेच्छापत्रं पाठवशील... 461 00:30:57,773 --> 00:30:59,775 ... आणि मी इथे एखाद्या बारमध्ये किंवा पेट्रोल पंपात काम करत असेन. 462 00:30:59,900 --> 00:31:04,738 - काहीही, पेसी . तू सुद्धा बाहेर पडशील. - हो, जर सर्कशीत काम मिळालं तर. 463 00:31:06,115 --> 00:31:10,661 पण तुला एक सांगू. मी आता त्या पॉटर मुलीतले दोष काढणार नाही. 464 00:31:17,126 --> 00:31:20,879 - काय मग आज रात्री मजा येतेय का नाही? - हो. 465 00:31:21,422 --> 00:31:23,632 मजा येतेय याला हो म्हणालास किंवा कशाला? 466 00:31:23,841 --> 00:31:27,678 मजा येतेय. अरे व्वा, फारच छान. 467 00:31:29,221 --> 00:31:32,516 मला असं वाटतं ते मिनिटभरात हे दुरुस्त करतील. 468 00:31:35,894 --> 00:31:38,897 तुला माहितीय मला कशाचं आश्चर्य वाटतं? 469 00:31:39,857 --> 00:31:44,695 "फ्लेमेबल" आणि "इन्फ्लेमेबल" या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो. 470 00:31:44,862 --> 00:31:46,864 किती विचित्र आहे ना? 471 00:31:48,866 --> 00:31:53,537 - तू आणि क्लिफ बरेच एकत्र असता. - मला अगदी तसंच म्हणता येणार नाही. 472 00:31:53,746 --> 00:31:55,497 मग तू काय म्हणशील? 473 00:31:56,874 --> 00:31:58,917 मी म्हणेन की आम्ही फक्त फिरायला आलोय. 474 00:31:59,084 --> 00:32:02,755 मी म्हणेन की आम्ही फक्त एकमेकांना समजून घेतोय... 475 00:32:02,880 --> 00:32:06,884 ... आणि मला नाही वाटत मला तुझ्याशी हे बोलायचंय. 476 00:32:09,887 --> 00:32:14,558 डॉसन, मी तुझ्याशी मैत्री कायम ठेवण्याचा फार मोठा मुद्दा बनवला. 477 00:32:14,767 --> 00:32:20,105 आणि माझं बोलणं उद्धटपणाचं वाटलं तरी चालेल वाटतं माझा प्रस्ताव मागे घेतला पाहिजे. 478 00:32:20,314 --> 00:32:25,527 - याचा अर्थ काय होतो? - म्हणजे तू इथे असायला नकोस. 479 00:32:25,736 --> 00:32:28,238 मला कळलं नाही की तुला इथे का यायचं होतं, किंवा मी तुला का येऊ दिलं... 480 00:32:28,489 --> 00:32:30,783 ... पण या क्षणाला मला असं वाटत नाही की... 481 00:32:30,866 --> 00:32:34,787 ... सहजपणे मैत्री होणं आपल्या दोघांच्या नशीबात आहे. 482 00:32:34,870 --> 00:32:37,373 मला नाही वाटत की तुला माझ्यासाठी वेळ मिळेल.... 483 00:32:37,581 --> 00:32:40,542 तुझ्या भेटीगाठींच्या भरगच्च वेळापत्रकातून. 484 00:32:42,252 --> 00:32:46,757 मला आता या मोठ्या चक्रातून एकमेकांचा आणखी अपमान न करता कधी उतरतोय असं झालंय. 485 00:32:46,840 --> 00:32:48,592 - मी तुझा अपमान करतोय का जेन? - हो. 486 00:32:48,801 --> 00:32:51,845 मी असं करतोय? पण माझा तो उद्देश नाही. 487 00:32:51,970 --> 00:32:54,306 माझा उद्देश, आता आपल्याकडे वेळ आहे म्हणून ... 488 00:32:54,556 --> 00:32:56,141 ... एक स्पष्टीकरण मागणं एवढाच आहे. 489 00:32:56,350 --> 00:32:59,436 - आणि काय ते? - ठीक आहे. जेव्हा माझ्याशी नातं तोडलंस.. 490 00:32:59,687 --> 00:33:02,856 ... तेव्हा इतर अनेक प्रश्नांसोबत मी तुला विचारलं होतं की, "का?" 491 00:33:02,981 --> 00:33:05,025 तुला ते आठवतंय? 492 00:33:05,275 --> 00:33:10,114 तुला आठवतंय, तू अगदी पटेल असं, अगदी मनापासून काय उत्तर दिलं होतंस? 493 00:33:10,280 --> 00:33:13,742 तुला एकटं राहायचं होतं. तुझ्या आयुष्यात फार जास्त पुरुष होते... 494 00:33:13,826 --> 00:33:16,286 ... आणि तुला त्या पुरुषांपासून लांब जायला थोडा वेळ हवा होता. 495 00:33:16,537 --> 00:33:18,580 - डॉसन- - माझी काय चुकी असेल तर दुरुस्त कर, जेन 496 00:33:18,789 --> 00:33:21,917 ... पण क्लिफ इलियट बायकांना अगदी मदत वगैरे करणारा नाही. 497 00:33:22,084 --> 00:33:26,839 ही फक्त एक डेट आहे. मी काही माझा साखरपुडा ठरवत नाहीए. 498 00:33:27,005 --> 00:33:30,843 तर मग तू मला खरं का सांगत नाहीस? तू मला सांगितलं का नाहीस...? 499 00:33:31,468 --> 00:33:34,179 तू मला जे सांगितलं नाहीस ते मला आता... 500 00:33:34,388 --> 00:33:38,642 ... जाणवू लागलंय, ज्याची मला भीती वाटतेय आणि लाजही? 501 00:33:38,851 --> 00:33:41,729 की तुला पुरुषांचा कंटाळा आला नव्हता. तुला फक्त माझा कंटाळा आला होता. 502 00:33:41,812 --> 00:33:45,607 अरे, हे खरं नाही. डॉसन, कळलं का.. 503 00:33:45,816 --> 00:33:48,193 - हे अजिबात खरं नाही. - खरं नाही? मी जे म्हणतोय ते चुकीचं आहे हे दाखवून दे, जेन. 504 00:33:48,402 --> 00:33:50,738 माझ्याकडे पाहा आणि मला सांग की मी चुकीचं बोलतोय... 505 00:33:50,821 --> 00:33:54,825 ...की मी परिस्थितीचं पूर्णपणे चुकीचं आकलन केलं. 506 00:33:56,827 --> 00:33:59,913 जेन, फक्त माझ्याकडे पाहा. 507 00:34:00,831 --> 00:34:03,834 डॉसन, मला हे आत्ता करायचं नाही, कळलं? 508 00:34:07,504 --> 00:34:09,840 तू मला दोन प्रश्न विचारलेस, आणि मला त्या दोन्हींची उत्तरं द्यायची आहेत. 509 00:34:10,048 --> 00:34:12,843 सर्वप्रथम, मी इथे का आलोय? 510 00:34:14,803 --> 00:34:16,805 याचं कारण अगदी स्वाभाविक आहे, जेन. 511 00:34:16,889 --> 00:34:20,601 मी एक माजी जिवलग मित्र आहे जो अजूनही त्याच्या जुन्या जिवलग मैत्रिणीत गुंतलाय... 512 00:34:20,809 --> 00:34:24,605 ... त्याला तिला सोडायचं नाहीए, जो तिला जाऊ देऊ शकत नाही. 513 00:34:24,813 --> 00:34:27,357 तू मला का येऊ दिलंस? 514 00:34:31,153 --> 00:34:36,533 तुझी कारणंही माझ्यासारखीच असू शकतात का? 515 00:34:36,825 --> 00:34:41,330 की मला जेवढी तुझी गरज आहे तेवढीच तुलाही माझी आहे? 516 00:34:46,084 --> 00:34:48,295 जेन? 517 00:34:50,756 --> 00:34:53,217 डॉसन... 518 00:35:00,098 --> 00:35:02,267 ठीक आहे. फक्त.... 519 00:35:05,729 --> 00:35:08,273 मला हे सांगू नकोस की मी चुकीचं बोललो. 520 00:35:34,925 --> 00:35:38,011 - हो. - हो, हो. 521 00:35:42,140 --> 00:35:43,392 अरे तुम्ही दोघं इथे काय करताय? 522 00:35:43,600 --> 00:35:47,145 फक्त केपसाइडचं प्रसिद्ध रात्रीचं जीवन कसं आहे हे पाहातोय. 523 00:35:47,354 --> 00:35:50,691 खरं तर, मला तुझ्याशी बोलायचं होतं, डॉसन. 524 00:35:50,774 --> 00:35:54,736 - ठीक आहे. - खाजगीत. 525 00:35:55,779 --> 00:35:57,781 ठीक आहे. 526 00:36:01,451 --> 00:36:02,786 तुझी रात्र कशी गेली? 527 00:36:02,953 --> 00:36:08,041 मी तुला सांगतो की: भयंकर. तू ? 528 00:36:08,208 --> 00:36:10,335 खरंतर इतकीही वाईट नव्हती. 529 00:36:10,544 --> 00:36:12,963 आणि म्हणूनच मी इथे आलोय तुझ्याशी बोलायला. 530 00:36:13,171 --> 00:36:15,632 मला तुझी कशासाठीतरी परवानगी हवीय. 531 00:36:15,799 --> 00:36:18,719 - परवानगी? - तुला माहितीय की जोई आणि मी.... 532 00:36:18,802 --> 00:36:21,179 ...एकमेकांना विशेष कधीच आवडलो नाही, बरोबर? 533 00:36:21,346 --> 00:36:23,640 म्हणूनच आम्हाला जेव्हा त्या जीवशास्त्राच्या प्रकल्पावर.... 534 00:36:23,765 --> 00:36:26,310 ... एकत्र काम करायला लावलं तेव्हा ती अतिशय वाईट कल्पना वाटली. 535 00:36:26,518 --> 00:36:29,855 पण मजेशीर गोष्ट म्हणजे, ती इतकी वाईट नव्हती. 536 00:36:30,063 --> 00:36:32,774 पण कुठेतरी, कसंतरी... 537 00:36:32,858 --> 00:36:35,777 ... मी तिचा प्रचंड तिटकारा करणं थांबवलं.... 538 00:36:35,861 --> 00:36:37,946 ... आणि खरंतर मला ती आवडायला लागलीय. 539 00:36:38,238 --> 00:36:41,491 - एक मैत्रीण म्हणून. - सुरुवातीला. 540 00:36:41,742 --> 00:36:43,827 "सुरुवातीला" म्हणजे याचा अर्थ जोईसाठीच्या तुझ्या भावना... 541 00:36:44,036 --> 00:36:46,246 ... मैत्रीच्या टप्प्याच्याही पुढे गेलेत. 542 00:36:46,455 --> 00:36:49,583 हे चांगलंय, कारण मला तेच म्हणायचं होतं. 543 00:36:49,791 --> 00:36:52,419 तुला जोई आवडायला लागलीय? 544 00:36:54,046 --> 00:36:57,841 पेसी , तुझ्या नाकात काय प्रयोगशाळेतली फार जास्त रसायनं गेलीत का? 545 00:36:58,008 --> 00:37:01,386 - तू आणि जोई कट्टर शत्रू आहात. - जरा हळू बोलतोस का? 546 00:37:01,595 --> 00:37:03,764 अजून हे कुणालाही माहिती नाही. 547 00:37:03,931 --> 00:37:06,850 - तू खरं बोलतोयस. - हो. 548 00:37:09,227 --> 00:37:12,773 ठीक आहे, तर तुला जोई आवडते. 549 00:37:14,191 --> 00:37:16,109 तुला माझी परवानगी कशासाठी हवीय? 550 00:37:18,403 --> 00:37:20,656 मला माहिती नाही मी हे कसं सांगू... 551 00:37:20,781 --> 00:37:24,493 ... पण मला माहितीय की तुमच्या दोघांची मैत्री बरीच जुनी आहे. 552 00:37:24,701 --> 00:37:27,996 मला खात्री करायची होती की मला यासंदर्भात काही करायचं असेल...... 553 00:37:28,163 --> 00:37:31,458 ... म्हणजे तिचं चुंबन घ्यायचं असेल, तर मी कुणाच्या पायावर पाय द्यायला नको. 554 00:37:31,667 --> 00:37:35,879 हे बघ, तू माझा मित्र आहेस. जोई माझी मैत्रिण आहे. 555 00:37:36,713 --> 00:37:40,634 ती कुणाचं चुंबन घेते मला घेणं देणं नाही. पण तो जर का तू असशील, तर किती चांगलं. 556 00:37:40,717 --> 00:37:45,973 माझे दोन जिवलग मित्र एकमेकांचं चुंबन घेताहेत. आणखी चांगलं काय असू शकतं? 557 00:37:46,181 --> 00:37:48,475 - अरे व्वा. म्हणजे तुला काहीच हरकत नाही? - हो. 558 00:37:48,684 --> 00:37:52,270 - फारच छान. मी तुला नंतर भेटतो. - ठीक आहे. 559 00:37:53,730 --> 00:37:55,649 नाही. थांब. मला हे चालणार नाही. 560 00:37:59,695 --> 00:38:03,156 - तुला चालणार नाही. - नाही. 561 00:38:06,284 --> 00:38:09,287 तर, तू आता काय करशील? 562 00:38:11,456 --> 00:38:15,711 काहीही नाही. तुला कारण माहितीय? कारण माझी त्याला काहीही हरकत नाही. 563 00:38:15,836 --> 00:38:20,924 थोडावेळ विचार केला. मला फक्त... माझी अजिबातच हरकत नाही. हो. 564 00:38:21,133 --> 00:38:23,635 जा. तिचं चुंबन घे. जा घे. तुला माझा आशीर्वाद आहे. 565 00:38:23,719 --> 00:38:27,514 - तुला आता नक्की खात्री आहे ना? - पूर्णपणे. 566 00:38:27,723 --> 00:38:29,725 नक्की, हो. 567 00:38:31,226 --> 00:38:32,728 ठीक आहे. 568 00:38:56,626 --> 00:38:58,295 तर... 569 00:39:00,672 --> 00:39:02,549 मी पुन्हा एकदा सहामाही परीक्षेत नापास होणार आहे... 570 00:39:02,799 --> 00:39:04,468 ... किंवा आपण हे पुन्हा कधीतरी करायचं का? 571 00:39:04,634 --> 00:39:06,136 आपल्याला अजून अहवाल पूर्ण करून द्यायचाय. 572 00:39:06,344 --> 00:39:09,723 त्यामुळे मला खरंच खात्री आहे की आपण बराच वेळ एकत्र घालवणार आहोत. 573 00:39:09,806 --> 00:39:13,185 खरंतर जोई, मी याविषयी बोलत नव्हतो, जोई. 574 00:39:13,477 --> 00:39:15,145 तर मग तुला काय म्हणायचं होतं? 575 00:39:15,353 --> 00:39:18,815 अच्छा, मला तुला असं सांगायचं की. 576 00:39:19,066 --> 00:39:23,236 पेसी ! देवा, हे कशासाठी होतं? 577 00:39:24,821 --> 00:39:26,698 मला स्वतः याचं वर्णन करावं लागलं... 578 00:39:26,823 --> 00:39:28,825 ... याचा म्हणावा तसा परिणाम झाला नाही. 579 00:39:29,076 --> 00:39:32,662 पण हे कशासाठी..? मला असं वाटतं . माहितीय तू हे का करशील. 580 00:39:32,829 --> 00:39:34,956 तू का करशील? 581 00:39:35,207 --> 00:39:38,293 का? कारण माझा आजचा वेळ खरंच चांगला गेला. 582 00:39:38,418 --> 00:39:40,796 चांगला वेळ ज्याची मी अजिबात कल्पना केली नव्हती. 583 00:39:40,921 --> 00:39:46,176 मी गोंधळलो, आश्चर्यचकित आणि आकर्षित झालो. 584 00:39:48,637 --> 00:39:50,430 तू? 585 00:39:52,432 --> 00:39:56,853 मी, गोंधळले आणि आश्चर्यचकित झाले. 586 00:39:58,563 --> 00:40:01,525 - पण आकर्षित नाही... - माफ कर. 587 00:40:02,067 --> 00:40:07,239 हे ठीक आहे. मी आता कुणाचाही नकार अगदी सहज पचवू शकतो. 588 00:40:10,617 --> 00:40:14,704 फक्त आपण या अवघडलेल्या क्षणाचा ... 589 00:40:14,788 --> 00:40:19,209 - ... जास्त विचार करायला नको. - ठीक आहे. 590 00:40:20,001 --> 00:40:24,047 शुभरात्री, पेसी . माझाही वेळ आज अतिशय चांगला गेला. 591 00:40:25,298 --> 00:40:28,802 - मी तुला भेटेन. - जो? 592 00:40:29,386 --> 00:40:30,846 बोल? 593 00:40:31,763 --> 00:40:37,310 अगदी थोडीशीही शक्यता असती आणि तू खरंच माझंही चुंबन घेतलं असतंस... 594 00:40:38,436 --> 00:40:41,857 ....तू कदाचित दुसऱ्या कुणाचा विचार करत होतीस, बरोबर? 595 00:41:28,028 --> 00:41:29,905 तो वाजू दे. 596 00:41:36,912 --> 00:41:38,788 बघ. 597 00:41:39,789 --> 00:41:43,501 पेसी . मला वाटलंच तू इथे आला असशील. 598 00:41:44,711 --> 00:41:46,129 आपण आधी जे काही बोललो... 599 00:41:46,296 --> 00:41:48,882 ... माझा विचार बदललाय. तू ते करावस असं मला वाटत नाही. 600 00:41:50,091 --> 00:41:53,553 तुला मला आठवण करून द्यावी लागेल म्हणजे तू काय म्हणतोयस मला कळेल. 601 00:41:53,762 --> 00:41:59,142 - तुला माहितीय मी कशाबद्दल बोलतोय. - तुला वाटतं मी जोईचं चुंबन घेऊ नये? 602 00:41:59,351 --> 00:42:02,395 तू इथे बरीच तयारी करून आलायस असं वाटतंय, डॉसन. 603 00:42:02,562 --> 00:42:04,522 मला माहिती नाही तुला हे कसं सांगू. 604 00:42:04,898 --> 00:42:09,569 - मला काय सांगायचंय? - म्हणजे तुला थोडा उशीर झालाय. 605 00:42:09,778 --> 00:42:12,822 - तू तिचं चुंबन घेतलंस का? - हो, घेतलं. 606 00:42:12,906 --> 00:42:14,658 एवढंच नाही, तर तिनी सुद्धा माझं घेतलं. 607 00:42:14,866 --> 00:42:17,369 तिथेच विटर कुटुंबाच्या ट्रकमध्येच पुढच्या आसनावर. 608 00:42:17,535 --> 00:42:19,788 जवळपास एक तासभर आमचं चुंबन घेणं सुरु होतं. 609 00:42:19,871 --> 00:42:22,999 ती मला आत बोलवत होती, पण जरा उशीर झाला होता, म्हणून मी गेलो नाही. 610 00:42:23,250 --> 00:42:24,793 ती उद्या रात्री माझ्यासाठी स्वयंपाक करणार आहे. 611 00:42:24,876 --> 00:42:27,504 ती म्हणते तिला नेहमीच योग्य माणसासाठी स्वयंपाक करायची इच्छा होती. 612 00:42:27,671 --> 00:42:29,714 मला असं वाटतंय तो तिला सापडलाय. 613 00:42:29,881 --> 00:42:32,801 आमचा विचार चालला होता की त्या उबदार बी अँड बीपर्यंत जावं.... 614 00:42:32,884 --> 00:42:35,595 ... सुट्टीच्या दिवशी थोडा दर्जेदार वेळ सोबत घालवावा. 615 00:42:37,180 --> 00:42:40,392 - तू याचा फारच विचार करतोयस. - हो, मी करतोय. 616 00:42:42,394 --> 00:42:44,396 आणि तू सुद्धा करतोयस. 617 00:42:44,562 --> 00:42:46,564 तू स्वतःला काही गंभीर.... 618 00:42:46,731 --> 00:42:48,858 ... प्रश्न विचारायची वेळ आलीय, डॉसन. 619 00:42:48,942 --> 00:42:51,403 तू ज्या मुलीला तुझी मैत्रिण म्हणतोस तिच्यावर फारच जास्त वेळ... 620 00:42:51,569 --> 00:42:53,613 ...आणि शक्ती खर्च करतोयस. 621 00:42:53,822 --> 00:42:56,866 एक गोष्ट स्पष्ट कर. ती नक्की कोण असणार आहे? 622 00:42:57,117 --> 00:42:58,410 जेन, किंवा जोई? 623 00:42:58,576 --> 00:43:01,871 तुला सोनेरी आवडतात का काळे आवडतात? 624 00:43:02,580 --> 00:43:05,166 हे प्रश्न नाहीसे होणार नाहीत, डॉसन. 625 00:43:06,126 --> 00:43:08,878 आता तू काही प्रश्नांची उत्तरं द्यायची वेळ आलीय.